वारे वा गंगाराम काय मस्त सीनाजोरी आहे खुप आवाडला एपिसोड & माझा फेवरेट daylog उचलून आपटील खुप झन्नाटेदार एपिसोड झाला शरद भाऊ नेहमी प्रमाने गंगाराम, शांता बाई, स्वाती ताई सुमन आई पिनु भाऊ यानी मस्त काम केले from sanjay delhi
@mangeshghag89164 ай бұрын
विडिओ मनोरंजनाचे बनवता पण अश्लील भाष्य आणि महीलाच्या भावना दुखावल्या जाणारे कथानकं यामुळे समाजात अत्याचार वाढत आहेत.पैशासाठी सामाजिक बांधिलकी जपणे हे सुद्धा प्रत्येकाचे कर्तव्य आहे
@sunitapawar10324 ай бұрын
बरोबर बोललात
@VishalWaghchaure-hm8dh4 ай бұрын
या महिन्यात भरपूर धार्मिक वीडियो बनवता आले असते
@jibhakatekiranastore4154 ай бұрын
Ni by 0:09
@ArjunGudaghe4 ай бұрын
भारी झाला एपिसोड,❤❤👍👍
@ashokpingle53574 ай бұрын
आजी बाई मुलाकडे पाहाय मग ठरश
@prashantware53474 ай бұрын
ह्या एपिसोड मध्ये आर्ची पण पाहिजे होती
@ashokpingle53574 ай бұрын
पिनु लयी भारी नाटक करतो
@santoshlande4344 ай бұрын
गंगाराम भाऊ. ज्योती ताई.सोनाली.पिनुभाऊ. स्वाती वहिनी.आणी आधारस्तंभ सुमन आई. मुलगा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम खूप छान परंतु शेवटी देण्या घेण्यावरून भांडण तंटा निर्माण झाला.अतिशय उत्तम प्रकारे कॉमेडी व्हिडिओमध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शरद भाऊ खूपच छान कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ अप्रतिम अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏😭🤭🥱😞😢😅😊😮😮😂🌿🌷🌹🌿🚩🚩🚩👏
पिनुभाउ. चाळीस. एकर. मनात. अन. ऐकट. पोर. आहे. भाऊ जाई. कुटुंब. आली
@chaitanyagudaghe-k7k4 ай бұрын
खूप भारी एपिसोड झाला❤❤
@jaideepsahajrao21614 ай бұрын
झन्नाटेदार एपिसोड 😂😂🎉🎉
@harsh_ytgaming72774 ай бұрын
😊😊😊😊
@bharatijoshi10054 ай бұрын
Gangaram dada matric mhanje 15 vee chya pudhe waaaaaaaa😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ashokpingle53574 ай бұрын
शान्ती छान रोल करते
@bharatijoshi10054 ай бұрын
Shanti 1 pote pohe puratil ka 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vaibhav_vs1074Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@hasinasayyad34684 ай бұрын
😂😂😂😂
@DnyaneshwarAwargand-y3c4 ай бұрын
पिनु भाऊ तूझी खरच मावशी वारली का आर्पीता ताई आई सगळेच रडु लागले😢😮😮😢
@VinodSonawane-g7n2 ай бұрын
40 ekr mg vaihini konachi
@tgnetwork72764 ай бұрын
👌👌
@ashokpingle53574 ай бұрын
हुन्डा मागु नका
@ashoksonawne98083 ай бұрын
Aged meal
@hemangipatil27544 ай бұрын
अहो आता हुंडा पद्धत बंद आहे कोणी कंप्लेंट केली हुंडा घेतात म्हणून तर बाराच्या भावात जाल
@pankajpatil66963 ай бұрын
😊
@anandamhargude66344 ай бұрын
ढवळ घर 🏡
@hemangipatil27547 күн бұрын
विडीओ बनवा पण शब्द जपुन वापरा असेल अश्लिल शब्द वापरून इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि हुंड्याची भाषा कशाला करता आता हुंडा बंदी घालण्यात आली आहे आधी मुलीकडून हुंडा घेण्याची पद्धत होती आता तर तुम्ही मुलाकडून हुंडा मागताय याला काय म्हणायचे