सर अप्रतिम कथा आहे. सर तुमच्या सर्व कथा मी आतापर्यंत ऐकलेले आहेत कथा स्वतःहून. वाचण्यापेक्षा तुमच्या तोंडून ऐकलेली कथा हे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे आहे
@TatyasoPatil-c3c8 күн бұрын
मी आपल्या सर्व कथाकथन रोज ऐकतो. खरच खूप छान. गवनेर कथा खूप आवडली
@sanjaywale9118 күн бұрын
Sundhargostha
@nitintakik32368 күн бұрын
लक्ष्मीच्या सावधानतेला आणि जिद्दीला सलाम
@babupandkar18048 күн бұрын
नमस्कार आप्पासाहेब खोत फारच सुरेख अप्रतिम सादरीकरण सुंदर अभिवाचन धन्यवाद सर
@vinayakchougule50388 күн бұрын
खूप छान .... तुमची कथा नुसती आयकत बसविशी वाटते ....👌
@neelambhandare80017 күн бұрын
कितीसुंदरनकथा🎉🎉
@appasahebkhotofficial15127 күн бұрын
धन्यवाद
@professor-rajendrakolekar.55634 күн бұрын
ग्रामीण कथाकथनात आज गुरुवर्य प्राध्यापक आप्पासाहेब खोत सरांच्या कथांचा नाद नाही. करायचा. ग्रामीण साहित्याचा अनमोल असा हिरा आहे. त्यांच्या कथा ऐकतच राहावं असं वाटतं.
@ramupawar26537 күн бұрын
Very nice sir
@dattatraygorule89077 күн бұрын
खूप छान 🎉🎉
@appakharat88435 күн бұрын
लैच भारी सर ❤❤
@dasharathchavan29357 күн бұрын
फारच छान सर
@ramupawar26538 күн бұрын
खूप खूप छान कथा सर
@appasahebkhotofficial15128 күн бұрын
धन्यवाद राम .माझ्या कथेचा पहिला श्रोता तू असतोस .माझा विद्यार्थी म्हणून मला तुझा अभिमान वाटतो .तुझ्या वाटचालीस माझ्या शुभेच्छा.