कोकणी कार्टीचा नादच खुळा, लय हसलो राव... प्रितेश दादा, अमित दादा आणि संपूर्ण टिम जबरदस्त ऍक्ट...👌😃, आणि तुमचा टायगर खरंच पार्लेजीच्या बिस्कीटावर जगतोय, अम्या दादूस ✔️ बोलला 😅, खूप मज्या आली राव विडिओ पहायला... असेच सर्वांना हसवत रहा, आणि स्वतःही नेहमी हसत रहा.... कोकणी कार्टीच्या संपूर्ण टिम ला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🤝♥️
@shilpakadamdalvi56523 жыл бұрын
बोलतोस मस्त प्रीतेश जुने गावकरी असतात ना आजोबा तशी भाषा आहे तुझी
@mr.mangeshkadam3 жыл бұрын
@@shilpakadamdalvi5652 अहो मॅडम अस्सल कोकणी म्हणतात हेला 😂
@aniketrasil56303 жыл бұрын
Kadk bhavano
@flavorfeast26272 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mpy3ZIuiiaessNU
@kalpeshk40123 жыл бұрын
तुमचा विडिओ पाहून आम्हाला कलतय आम्ही किती काय मिस करतोय ते । जीवन संपेल पण गावातील मजा कदि संपणार नाही...👌
@mayurisalunke44193 жыл бұрын
शिकारीचा डुक्कर लय भारी होता राव😂 😅खूप छान comedy 🤩
@akshaykhake93903 жыл бұрын
नादखुळा कोकणातली 1नंबर पोर नाद च करू नये , असच हसवत रहा, आणि स्वतः पण हसत रहा नेहमी...🤝🤝🤝🤝आम्ही कोकणकर ♥️♥️♥️♥️♥️
@ajaymenebandya8363 жыл бұрын
Pritesh dada tu trrrr kokanatla no 1 kalakar ahes Salute Maharashtra Police
@uday801-3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nXPPlHiDnMZ8mtk
@pravinpawar-lk4or Жыл бұрын
ही मजा फक्त कोकणात असते.... मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा .....
@chandanshitap3143 жыл бұрын
मेलाव जो पारध करणार,😂😂,,,,पित्या दादा आणि अमित भाई पारध खुप आवडली 😂😂😂 आणि टायगर तर खुप भारी होता ....खुप भारी वाटलं आणि मझा आली जाम हसलो आम्ही ,,,,,,,😀😂😀असेच व्हिडीओ करा ,,,,,🙏
@amchkokan67953 жыл бұрын
Kadkkk tummcha naddd कोणीच करू शकत नाही रे भावा मस्त viedo आहे
@atishvirle2193 жыл бұрын
Dadusss love from Maharashtra Matheran ❤️ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@vijayakhale74513 ай бұрын
तुमचे सर्व video खुप छान मी सगळे पाहते रोज नवीन व्हिडिओ ची वाट पाहत आहे आणि नमन कधी करणार पुन्हा
@komaldharje2495 Жыл бұрын
Khup khup Chan shikar tiger mastc aahe aani radcyani pada marlan khup video baghun khup Chan vatale
लयच भारी कोकणची कार्टी ग्रुप कोकणी भाषेचा लहेजा काय तो रान काय तो रान मेवा तुड तुड्यां कनेरा बोरा चिचा आवल आकुर करवंद बिरबोल अलबी भारगीची भाजी टाकला कुर्डु फोडसी दारची भाजी अलसुंदा मालु ऊंबयत काय हा मिलत नाय रान मेवा आमचा कोकण स्वर्ग सुंदर आणि मायेची आपली मानसा 😌😌