😍 पोरगीनं लावला चुना 😂 | Porgin Lavla Chuna 😜| Marathi Funny/Comedy Video | Vadivarchi Story |

  Рет қаралды 3,723,766

Vadivarchi Story

Vadivarchi Story

Күн бұрын

V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे ' पोरगीनं लावला चुना 😂😍
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
मृणाली कुलकर्णी
प्रसाद राजमने
इरफान मुलाणी
करण शिंदे
शिवप्रसाद मालुगडे
ऋषिकेश इंगळे
प्रशांत नाईकडे
ऋषिकेश कांबळे
सुयश पाटील
रोहित जाधव
दिग्विजय मोरे
#vaibhavthombare #marathicomedy #trending #vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #love #girlfriendboyfriend #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny

Пікірлер: 640
@akashmandhare5080
@akashmandhare5080 8 ай бұрын
व्हिडिओ सुरू झाला तेव्हा खूप हसलो पण लास्ट ला जे दाखवल ते खरच आहे डोळ्यात पाणी आल भावांनो खूप मस्त संदेश दिला तुम्ही या व्हिडिओ मधून असेच खूप मोठे व्हा सर्व जण ❤
@M.SdhoniSir-ve8dy
@M.SdhoniSir-ve8dy 9 ай бұрын
कोणा कोणाला वाटतंय की वडीवरचा तारक मेहता का उलटा चष्मा बनवावा मागच्या व्हिडिओ च्या कमेंट la 900 लाइक आले होते आता किती येतात बघुया आता तरी बनवा 🔥🔥🔥
@adityagadekar8090
@adityagadekar8090 9 ай бұрын
लाईक मिळतील एक हजार
@143MvpRaja
@143MvpRaja 9 ай бұрын
😅😅😅😅😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂
@anita8043
@anita8043 9 ай бұрын
M. S . धोनी I am your most biggest fan my favourite team is CSK my favourite player is धोनी अँड jedaja I love my team CSK very much
@dnyaneshwarshinde1765
@dnyaneshwarshinde1765 9 ай бұрын
जा चीमाने 😂😂😂😂
@dnyaneshwarkshirsagar3278
@dnyaneshwarkshirsagar3278 9 ай бұрын
​@@adityagadekar8090😊😮😮😊😊😊
@DevaChavan-i6d
@DevaChavan-i6d 9 ай бұрын
खूपच भारी भावानो, आज जे दुनियेत ऑनलाईन मध्ये अशे कित्येक लोक कर्ज बाजारी होतात, तुम्ही या व्हिडिओ मध्ये सत्य परिस्तिथी दाखवली, खूप भारी संदेश दिला तुम्ही, यातून खूप काही शिकण्या सारखं आहे , 👍
@army-ot1tc
@army-ot1tc 9 ай бұрын
आत्तापर्यंत वाडी वरची स्टोरी चा सर्वात भारी व्हिडिओ असेल तर हाच व्हिडिओ असू शकतो
@Sandeepjadhav7722
@Sandeepjadhav7722 9 ай бұрын
एवढे episode बघितले तुमचे खूप हसवलं पण या episode ने आमच्या डोळ्यात पाणी आले. सलाम तुमच्या टीम ला
@SuryakantPatil-qu5vf
@SuryakantPatil-qu5vf 4 ай бұрын
Weeroekeekkd
@amolpanchal6774
@amolpanchal6774 9 ай бұрын
ऑलाईन गेम विषयीचा जो शॉट आहे तो खूप महत्त्वाचा वाटला❤❤
@Shantanupatil.84
@Shantanupatil.84 9 ай бұрын
💯
@Kanifvighne
@Kanifvighne 9 ай бұрын
वैभव आणि विशाल खुपच सुंदर संदेश दिला तुम्ही
@jitendra78637
@jitendra78637 9 ай бұрын
भावा फुल्ल एन्टरटेन्मेंट पण जो शेवटचा मेसेज दिला, तो अगदी पटला बहुतेक लोक शॉर्टकटच्या चक्कर मध्ये आयुष्याची कमाई गमावून बसतात. तुमच्या सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा.. ❤❤❤❤❤
@shendge_sugriv_66
@shendge_sugriv_66 9 ай бұрын
❤❤😊😊😊😊
@amoghchavan7781
@amoghchavan7781 9 ай бұрын
हसता हसता कधी रडायला आलं हेच समजले नाही Best व्हिडीओ आहे.
@Vikaslangade
@Vikaslangade 9 ай бұрын
जुगार खेळून शॉट कट ने श्रीमंत होनार्यांसाठी त्यांचा डोळ्यातील अंजन घालणारा असा हा वेगळा प्रयत्न खुप खुप खुपचं छान❤
@vikrampatil1699
@vikrampatil1699 9 ай бұрын
मी प्रत्येक भाग बघतोय पण हा खरंच सत्य परिस्थितीवर आहे आणि खरंच आताच्या चालू स्थितीवर आहे पण प्रत्येक वेळी हसायला लावणारा भाग आज इमोशनल लय वेगळं वाटलं छान आहे
@dipakshinde7193
@dipakshinde7193 9 ай бұрын
एक चांगला सामाजिक संदेश आपण या एपिसोड मधून दिला आहे तुम्हा सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन
@hrishikeshdubal0910
@hrishikeshdubal0910 9 ай бұрын
पीवळ पाणी डोळ्यात पाणी येई पर्यंत हसलो आणि शेवटी भावनिक होवून डोळ्यात पाणी आल 😞😞😞 शेअर मार्केट आणि ऑनलाइन गेम खूप घातक आहे 💯💯💯
@Vasudev_hari_sangeet_mohotsav
@Vasudev_hari_sangeet_mohotsav 9 ай бұрын
Share market घातक नाही भावा नीट अभ्यास कर आणि मग गुंतवणूक कर
@क्रिकेटमराठी.0777
@क्रिकेटमराठी.0777 9 ай бұрын
ड्रीम 11 अभ्यास करून चांगले आहे
@pradippatil-qq3ek
@pradippatil-qq3ek 9 ай бұрын
ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणारे बरेच बघितले पण वास्तव दाखवणारे तुम्हीच
@VaibhavGajbhe22
@VaibhavGajbhe22 9 ай бұрын
विशाल , वैभव आणि सर्व टीम ला शुभेच्छा आज कॉमेडी सह सामाजिक संदेश पण दिल्या. मस्त एपिसोड मित्रांनो
@hiteshdevare3616
@hiteshdevare3616 9 ай бұрын
आजचा व्हिडिओ कॉमेडी व तितका महत्त्वाचा सुध्धा होता बरेच आजकाल तरुण मुले रमी,क्रिकेट साठी गेम्स वर पैसे लागतात पण आजकाल असा कोणी नाही तो यावर श्रीमंत झाला अस हे सर्व पैसे कमविण्याचे साधन झाले आहे खूप छान संदेश दिला विशाल भाऊ अँड वैभव भाऊ
@shendge_sugriv_66
@shendge_sugriv_66 9 ай бұрын
❤❤😊😊😊
@SandhyaLakate
@SandhyaLakate Ай бұрын
❤❤❤
@bailgadasharyat12134
@bailgadasharyat12134 9 ай бұрын
भावा फक्त आता वाडिवरचा तारक मेहता का उलटा चष्मा बनव आतुरता फक्त TMKOC ची❤
@ChaituGorad
@ChaituGorad 9 ай бұрын
R4
@OmkarInkar-oh8xm
@OmkarInkar-oh8xm 7 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@gorakhithape4671
@gorakhithape4671 7 ай бұрын
❤😂
@Rahul_madane_
@Rahul_madane_ 9 ай бұрын
कोणा कोणाला वाटतंय बैलगाडा शर्यती वर व्हिडिओ बनवावा बैलासाठी 1000❤ लाईक आले पाहिजेत ❤ शेतकरी ब्रॅण्ड ❤❤❤❤❤
@varshapatil1301
@varshapatil1301 9 ай бұрын
❤❤
@UttamZore-nk6hl
@UttamZore-nk6hl 9 ай бұрын
दादा खरच बैलगाडा शर्यत प्रेमी वर विडीयो करावा आनी केला तर गणेश कोलापटे यांच्या बावर्या चा उल्लेख करा नाद एकच बैलगाडा शर्यत ❤❤
@DevidasAdagle-c7w
@DevidasAdagle-c7w 6 ай бұрын
Ho
@Gore-td8pp
@Gore-td8pp 9 ай бұрын
चांगला संदेश दिला भावांनो ❤
@YogeshChikhale-g2r
@YogeshChikhale-g2r 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@YogeshChikhale-g2r
@YogeshChikhale-g2r 2 ай бұрын
1ooo
@YogeshChikhale-g2r
@YogeshChikhale-g2r 2 ай бұрын
❤❤❤
@YogeshChikhale-g2r
@YogeshChikhale-g2r 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@YogeshChikhale-g2r
@YogeshChikhale-g2r 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@RaviHumane-k4f
@RaviHumane-k4f 2 ай бұрын
मला वाडीवरची स्टोरी खुप आवडते
@ghorpade_Rohan
@ghorpade_Rohan 9 ай бұрын
सत्य परिस्थिती वर व्हिडिओ बनवला आहे .असेच व्हिडिओ बनवत जावा.
@duryodhanshendage8749
@duryodhanshendage8749 9 ай бұрын
खूप छान संदेश तूम्ही समाजाला दिला ❤
@shekappanaik1059
@shekappanaik1059 2 ай бұрын
डममब बय
@vinodshinde5229
@vinodshinde5229 9 ай бұрын
आज पासून कोणतीच ऑनलाईन गेम खेळनार नाही खरच खूप वाईट दिवस एतात राव 😢 चागला व्हिडिओ तायर केला तुम्ही ❤
@harshalkhavale8775
@harshalkhavale8775 9 ай бұрын
खुप छान विषय मांडला भाऊ माझा मित्र गेम मुळे कर्ज बाजारी झाला😢
@shekappanaik1059
@shekappanaik1059 2 ай бұрын
ठ उच्च हज्ञ❤
@ShubhamBuva-j4b
@ShubhamBuva-j4b 3 ай бұрын
Nice ❤
@YogeshPawar-w7l
@YogeshPawar-w7l 9 ай бұрын
या व्हिडिओच्या माध्यमातून समाजात खूप छान मेसेज पोहोचला खरंच हा भाग खूप आवडला
@vickygajarmal7649
@vickygajarmal7649 9 ай бұрын
रियल फैक्ट भाऊ
@arnavkamble8269
@arnavkamble8269 9 ай бұрын
लै भारी व्हिडिओ शेवटी छान काळजात हात घातला तुम्ही I proud of thombre bro.भावी वाटचालीस माझ्या कडून खूप शुभेच्छा.
@javidmujawar6627
@javidmujawar6627 9 ай бұрын
एक नंबर व्हिडीओ झालंय लै भारी वाटला आत्ताच्या तरुण पिढी ला एक योग्य संदेश आहे
@Sandeep-md8vj
@Sandeep-md8vj 9 ай бұрын
ऑनलाइन गेम वरती सरकारने बंदी आणली पाहिजे बऱ्याच लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत व वाईट वळणाला लागत आहेत हे किती चांगले व किती वाईट हे तपासावे
@OnlyLegend755
@OnlyLegend755 9 ай бұрын
विसल्या जंगली रमी पे आओ ना महाराज... कंमेंट टाकली आणी तिच AD आली 😅😅😅😅😅
@ganeshbabar9437
@ganeshbabar9437 9 ай бұрын
वाडीवरची ipl 2024 हा भाग बनवा
@LakshmanHolakar
@LakshmanHolakar 2 ай бұрын
❤😂🎉😢😊😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@sujitpatil9512
@sujitpatil9512 4 ай бұрын
भावांनो खरंच खूप मोठं काम केलं आहे तुम्ही त्यामुळे तुम्हाला यश हाती येतंय असच व्हिडिओ करत जावा 🥹🥹🥹
@chhayakurumkar3724
@chhayakurumkar3724 9 ай бұрын
तुम्हाला वाटत ना की यांनी तुमच्या मनानी व्हिडिओ बनवावा पण एक सांगु का ? हे जे कलाकार आहेत ना त्यांना आपल्या मनाने कला बनुद्या म्हणून त्यांना सहानभूती व कौशल्य दोन्ही विकासीत होतात . बरोबर असेल तर कमेंट ला द्या लाईक❤❤❤❤❤ .
@MOHITVIBHUTE
@MOHITVIBHUTE 9 ай бұрын
वाडीवरचा तारक मेहता बनवा खूप लाईक येतील❤❤❤❤❤
@dashrathshinde5544
@dashrathshinde5544 9 ай бұрын
Hi
@sushilkumarshinde5946
@sushilkumarshinde5946 9 ай бұрын
हा व्हिडिओ बरोबर आहे
@adityagadekar8090
@adityagadekar8090 9 ай бұрын
कोण कोण विडीओ ची वाट पाहत होत 🎉
@adityagadekar8090
@adityagadekar8090 9 ай бұрын
मी तर पाहत होतो वाट
@agam000
@agam000 9 ай бұрын
मी नव्हतो बघत
@anildhawade7628
@anildhawade7628 9 ай бұрын
Mi 😊😊😊❤😮
@RameshJagtap-ju3tc
@RameshJagtap-ju3tc 7 күн бұрын
कोणाला वाटतं की वाडी वरची स्टोरी ही वेब सिरीज टीव्हीवर यावी
@sunilmulay2676
@sunilmulay2676 9 ай бұрын
विशाल,वैभव,मस्त व्हिडिओ आहे आगदी तरुण पिढीला मोलाचं संदेश दिला तुम्ही ऑन लाईन गेम ने जीवनाचं वाटोळं होत 💐💐🌹🌹👍👍👌👌मुलींनी पण जास्त आपेक्षा ठेऊ नये,
@Jayesh467
@Jayesh467 9 ай бұрын
पाणीटंचाई v शेतकरी समस्या यावर एक व्हिडिओ बनवा की तुमचे व्हिडिओ पाहणारे सर्व ग्रामीण जीवन जगणारे आहेत.❤❤
@MaulisarjeraoKanade-lg8qq
@MaulisarjeraoKanade-lg8qq 9 ай бұрын
❤❤❤भावा खूपच छान बर का तू मन जिंकलस खूप छान संदेश दिला लव वडीवरची स्टोरी ❤❤❤
@Rajnandinidesigning6898
@Rajnandinidesigning6898 9 ай бұрын
हे कधी कळणार मुलांना काय माहित. आशा करते कि कमीतकमी हा विडिओ बघून तरी कळलं कि काय चांगल काय वाईट हे कळेल. खरंच खूप छान विडिओ आहे 👍👍👍
@nikhilkore8622
@nikhilkore8622 9 ай бұрын
तुम्ही ह्या विडिओतून खूप चांगला संदेश दिला आहे सर्वां मुलांना व मुलींना सुद्धा
@KrishnaPatil-h5m
@KrishnaPatil-h5m 9 ай бұрын
Mast me ter वाडीवर च्या story chi fan ah 😘❤️😘❤️😂❤️😂❤️
@MaheshBansode-j8u
@MaheshBansode-j8u 9 ай бұрын
आम्हाला हा व्हिडिओ खूपच छान वाटला
@SantoshPaimal
@SantoshPaimal 5 ай бұрын
वैभव दादा आणि विशाल दादा छान आहे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉👍👍👍👍🥰🥰🥰😊😊🥹🥹🥹🥹🥹🥹
@umeshus45
@umeshus45 9 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@balajikarale7341
@balajikarale7341 7 ай бұрын
Please Tarak Mehta ka ulta chashma banavana ❤❤
@Gajananshinde58693
@Gajananshinde58693 3 ай бұрын
Very nice 👍
@_Redshadow_yt_
@_Redshadow_yt_ 9 ай бұрын
भावा पोरासोबत असच हॉट 😢 16:00
@MinalBait-d5s
@MinalBait-d5s 3 ай бұрын
Hi
@SambhajiWaingad
@SambhajiWaingad 9 ай бұрын
खूप छान आहे हा व्हिडिओ 😊😊😊
@dnyaneshwarpawar8592
@dnyaneshwarpawar8592 9 ай бұрын
सुरवातीला हसवलं आणि शेवटी रडवल , खुपचं सुंदर सल्ला दिला ह्या एपिसोड च्या माध्यमातून
@bapuraokate2645
@bapuraokate2645 9 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ बनवला वैभव आणि विशाल समाजामध्ये तुम्ही एक चांगला संदेश दिलेला आहे. असेच छान छान व्हिडिओ बनवत राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.😊😊
@deepakjarad5357
@deepakjarad5357 8 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. आम्ही दर रविवारी वाट बघतो तुमच्या नवीन एपिसोड ची. एक नंबर
@dineshjadhav2646
@dineshjadhav2646 9 ай бұрын
Proud of you brothers❤❤
@umeshus45
@umeshus45 9 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@shamvirkar9188
@shamvirkar9188 9 ай бұрын
माझ्या जीवनातील सत्य परिस्थितीवर व्हिडिओ बनवलेला आहे भावानो तुम्ही दोघांनी मन जिंकलं भावांनो तुमचा हा एपिसोड बघून मी आजपासून बंद केलं सगळं धन्यवाद भावांनो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SantoshWadje-f1d
@SantoshWadje-f1d 5 ай бұрын
वैभव.भाऊ.वीशाल.भाऊ.तुम्ही.दोघपण,कितिभारी,व्हीडीयोत🎉❤😊
@nirmalaugale9887
@nirmalaugale9887 9 ай бұрын
वैभव उगले बारागाव पिंप्री
@babanhake7827
@babanhake7827 7 ай бұрын
एक नंबर
@abhijeetgalande127
@abhijeetgalande127 9 ай бұрын
Real fact आहे हा बरेच तरुण online गेम च्या अमिशाला बळी पडतात व शेवटी आत्महत्या हाच पर्याय ऊरतो त्यांच्या कडे nice vedio आज पर्यन्तचा सर्वात जबरदस्त episode आहे हा mindblowing hatsof you वैभव विशाल & team❤❤
@ramesh31761
@ramesh31761 9 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला खरंच भाऊ डोळ्यात पाणी आले व्हिडिओ बघुन खूप छान संदेश दिला
@appagangurde112
@appagangurde112 2 ай бұрын
खरच खुप छान
@pravinkadam2405
@pravinkadam2405 6 ай бұрын
खुप छान इमोशनल शिन रियल वaटत आहे 🎉
@blackye_444
@blackye_444 9 ай бұрын
Hi❤ 1st comment
@विजयमातंग-घ3ल
@विजयमातंग-घ3ल 3 ай бұрын
हहहस
@satishshinde-sw8ky
@satishshinde-sw8ky 8 ай бұрын
खरं अहे ही आत्ताची कँडिशन अहे टी😊
@Shivanandchougule6047
@Shivanandchougule6047 9 ай бұрын
😂😂😂❤❤
@krushnatsavant3921
@krushnatsavant3921 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@143MvpRaja
@143MvpRaja 9 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे,ऑनलाईन game मुळे खूप जन कर्ज बाजारी झाले आहे,छान व्हिडिओ असेच व्हिडिओ बनवत राहा ,तुमच्या टीम ला शुभेच्छा ,तारक मेहता मध्ये असे काही विशेष नाही नका बनवू तारक मेहता
@paurnimabhosale2391
@paurnimabhosale2391 4 ай бұрын
Hasvata hasvata kadi itka sundar sandrsh dila kharch khup chan........ 👌🏻👌🏻
@itsmepiyushinde599
@itsmepiyushinde599 9 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💞💞💕💕❤ end mst hota😢 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@akshaysathe7306
@akshaysathe7306 7 ай бұрын
भावांनो तुमचा हा व्हिडिओ बघून माझा सहा वर्षाचा मुलगा खूप रडला एक नंबर भाग आहे खूप काही शिकण्यासारखं होतं❤❤❤❤
@tanajikalokhe5449
@tanajikalokhe5449 9 ай бұрын
खूपच चांगला संदेश दिला आहे तुम्ही समाजाला great
@SadashivMane-vj7us
@SadashivMane-vj7us 9 ай бұрын
वैद्य आणि भावा आणि इथल्या तुम्ही येडे एक नंबर काढलाय
@shubhamkshirsagar3641
@shubhamkshirsagar3641 9 ай бұрын
भावनिक झालो राव 😢 खरच सर्व विडीव्हो बघितले खुप हसवलं तुम्ही पण या एपिसोड ला खुप भावनिक झालो 😢
@SukhdevThube
@SukhdevThube 9 ай бұрын
😂😂😂 nice video bhava
@dnyaneshwarrathod6921
@dnyaneshwarrathod6921 9 ай бұрын
Jhakaas ❤❤
@shubhanandjoeel624
@shubhanandjoeel624 9 ай бұрын
भावांनो.. मराठी फिल्म साठी ऑडिशन द्या👍👍
@pradipgaikwad7648
@pradipgaikwad7648 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂❤❤❤❤
@vinayakbkhatavakar7634
@vinayakbkhatavakar7634 9 ай бұрын
संदेश चांगला आहे आवडली वड्यवरची स्टोरी
@Karan_ॐ108
@Karan_ॐ108 9 ай бұрын
एखाद्याला हरवून, भीकला लावून मिळालेला पैसा अशांती, आजारपण निर्माण करतो👍👍........ जगात भारी वाडीवरची स्टोरी 👍👍
@kishorghaste3449
@kishorghaste3449 9 ай бұрын
काळजाला लागणारा संदेश..खूप छान
@nileshpatil2078
@nileshpatil2078 9 ай бұрын
किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमावताना केलेल्या कष्टाला असते.❤❤
@UjwalShejwal
@UjwalShejwal 9 ай бұрын
❤❤ Nice video ❤❤
@Jaishivray-yh2kr
@Jaishivray-yh2kr 9 ай бұрын
❤️❤️❤️
@sachinkhot24
@sachinkhot24 9 ай бұрын
खरोखर आत्ताची सत्य परिस्थिती दाखवली 🥺
@Nikitagayke1515
@Nikitagayke1515 2 ай бұрын
Kharch ahe bhava 😢
@shankartaware6418
@shankartaware6418 9 ай бұрын
एक लाईक 100❤❤❤🎉😊
@PrashantShendage-el6rj
@PrashantShendage-el6rj 9 ай бұрын
डोळ्यात पाणी आले खुप छान विडोओ आहे
@SateyaLaita
@SateyaLaita 9 ай бұрын
Last sandesh kiti chan dilay ki eka divsat konishrimanthot nsat tya sathi mehnat karavi lagti❤😊tu jri ek koti jikla astas tri te tuzyasarkhach koni tri harlela asl taltlat nko kshala kocha🙏♥️👌👌🏻👌🏻👌🏻
@HarshvardhanSatpute
@HarshvardhanSatpute 9 ай бұрын
खूप अनमोल संदेश दिला तुम्ही दादा ❤❤
@SomnathTour
@SomnathTour 9 ай бұрын
आजच्या ऐपिसोडला सलाम भावा एकच नंबर खुप छान झाला
@sagarshinde4549
@sagarshinde4549 9 ай бұрын
चांगला विषय घेतला भावा
@EARNWITHAM1237
@EARNWITHAM1237 9 ай бұрын
Online games vala scene khup kahi sandeshh deun gela bhava nice video❤
@shrikantgaming3119
@shrikantgaming3119 9 ай бұрын
गावची जत्रेचा व्हेडिवो बनवा
@sakshisarnobat966
@sakshisarnobat966 8 ай бұрын
सोहम ❤❤❤❤❤
@kisandevmalifilmdirecotark9728
@kisandevmalifilmdirecotark9728 9 ай бұрын
विडिओ सत्य घटणे बनवला आहे खुप छान
@abhijeetsonawane2420
@abhijeetsonawane2420 9 ай бұрын
He lay bhari aahe nako ti drem 11
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН
CORAN POUR DORMIR QUI APAISE LE COEUR (Recitation magnifique) 2021
1:31:41
DOUAA PROTECTION
Рет қаралды 18 МЛН
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН