पारंपारिक पद्धतीने बनवलेलं # मालवणी आरोमाचं कुळीथ पीठ.kulith pith

  Рет қаралды 1,376

Malvani family

Malvani family

Күн бұрын

मालवणी अरोमाचे खमंग मसाले आणि दर्जेदार मालवणी पदार्थ मागवण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधा. धन्यवाद!
9552655565 / 9922823881

Пікірлер: 12
@MangeshDangave
@MangeshDangave 4 ай бұрын
अप्रतिम कुलिथ पीठी आहे❤
@anitakarangutkar4333
@anitakarangutkar4333 4 ай бұрын
Mast process ahe. Paramparik other begun khup bar watat❤
@truptisapkal4489
@truptisapkal4489 4 ай бұрын
तुमची कुळीथ पिठी ची पद्धत पाहीली नी माझ्या आए ची आठवण झाली .ती पण अशीच करायची ,फक्त घरात वापरायचं असल्या कारणान भरडलेले कुळीथ जात्यावर दळून पिठी करी .मी पुण्यात रहाते ,कधी इलंय त्या रस्त्यान तर नक्कीच पिठी घेऊक येईन.
@MalvaniFamily
@MalvaniFamily 3 ай бұрын
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेसाठी खरंच खूप धन्यवाद 🙏🙏
@AmolGaikwad-y9r
@AmolGaikwad-y9r 2 ай бұрын
Sanavi me aaradhya
@dhanvantijadhav393
@dhanvantijadhav393 4 ай бұрын
कुळीथ पीठ हे खूपच चांगले आहे त्याला पारंपारिक पीठीची चव आहे मी हे दोन वर्षांपासून वापरते.कोणाला पीठी आवडत असेल तर हे कुळीथ पीठ वापरून बघण्यास हरकत नाही.
@savitaarlekar1911
@savitaarlekar1911 4 ай бұрын
गावठी कुळीथ वापरून पिठी बनवल्याने खूप छान पिठी लागते... पिठी बनवल्यावर छान वास बिल्डिंगभर दरवळतो.. मी 3 वर्षे हीच पिठी वापरते.. पिठी बनवताना दुसरा कोणताही मसाला मी घालत नाही.. खमंग, रुचकर पिठी होते.. खूप छान व्हिडिओ.. खूप खूप शुभेच्छा.. 🎉🎉🎉
@sheetalteli984
@sheetalteli984 Ай бұрын
मस्त लागता या मालवणी अरोमा कुळीथ पिठाची पिठी ❤😋👌
@AshaBhunde
@AshaBhunde Ай бұрын
मालवणी मसाला कसा कि लो आहे
@MalvaniFamily
@MalvaniFamily 5 күн бұрын
कृपया 9552655565 या नंबर वरती कॉल करा 🙏🙏
@kundanshigavan9377
@kundanshigavan9377 Ай бұрын
Kulith pith hole sel rates kay hai
@MalvaniFamily
@MalvaniFamily 5 күн бұрын
9552655565 please call 🙏
||कुळीथ पीठ कसे बनवले|| KULITH PITH RECIPE By Anita sawant
8:07
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 25 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 107 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 13 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 25 МЛН