ताई तूमच्या रेसिपी खूप छान आहे तुम्ही प्रत्येक रेसिपी खूप छान पद्धतीने सांगितलेल्या आहेत मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात
@supriyanalgune2152 жыл бұрын
ताई तुमच्या सगळ्या टिप्स वापरून मी रोज swapak करते खरच खूप छान होते सगळ....किचन मधल्या प्रत्येक वस्तूसाठी कसे डबे निवडायचे ते कसे ठेवायचे आणि त्याचे फायदे काय please सांगा कारण तुमचा चपाती चा व्हिडिओ मी बघितला त्यात पिठी चा डबा उभा चौकोनी घेतला होता ती पद्दत मला खूप आवडली जेणे करुन पिठी खाली सांडणार नाही आणि डबल भांडी पण काढावी लागणार नाहीत
@smartsmart79087 ай бұрын
Good tumi kup Chan pratek gost smjawun sagta nice
@pratibhasamant91872 жыл бұрын
मिक्सर खूप छान आहे.घावन रेसिपी पण छान आहे.आवडली.धन्यवाद ताई. 🙏👍
@foodieresipetime2 жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@meenakulkarni27432 жыл бұрын
मिक्सर खुप छान आहे नेहमी काहीतरी नवीन माहिती मिळते छान वाटते धन्यवाद
@vaishaligawade42992 жыл бұрын
बीडा चा तवा वापरल्यास घावन अगदी कोंकणात होतात तसे होतात आणि आरोग्याच्या दृष्टीने ही safe... छान रेसिपी..🎉🎉
@varshapingle4548Ай бұрын
खूप छान रेसिपी आणि मिक्सर धन्यवाद ताई 🙏❤
@varshapingle45482 ай бұрын
खरंच खूप छान रेसिपी आणि मिक्सर सुद्धा छान आणि धन्यवाद ताई 🙏❤
@amrutadhaigude38342 жыл бұрын
Mixer खूपच सुंदर आहे ghavan रेसीपी खूपच छान आहे माहिती दिली ती पण छान आहे
@foodieresipetime2 жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@neenamaliye2060 Жыл бұрын
खूप छान घावणे आणि मिक्सर Thanks Sarita ❤
@NitaSiddharth17 күн бұрын
Navin tandul use karu shakto kay
@medhamoghe62152 жыл бұрын
छान रेसिपी. Mixer छान आहे. Thank you , mixerची माहिती दिलीत.