पारनेरमधील जाहीर सभेत अजित पवार यांचा नीलेश लंके यांच्यावर थेट हल्लाबोल

  Рет қаралды 8,134

HT Marathi

HT Marathi

Күн бұрын

Пікірлер: 190
@mayurgaikwad6735
@mayurgaikwad6735 Сағат бұрын
दादा हे बोलण तुम्हाला शोभत नाही 😂😂😂
@vitthalghadge4063
@vitthalghadge4063 Сағат бұрын
दादा,तुम्ही आमदार,मंत्री असताना,बायकोला खासदार करायला निघाला होता.पण जनतेने तुमची चांगलीच जिरवली.तरीही राज्यसभेवर दुसर्‍या कार्यकर्त्यांला संधी देण्याऐवजी तुम्ही बायकोला खासदार बनवले.हे कसेकाय?
@RamdasSonawane-k2b
@RamdasSonawane-k2b Сағат бұрын
तुमच्या घरून आणून दिले का पैसे?
@amardipakhade1630
@amardipakhade1630 Сағат бұрын
तुम्ही काय केल
@DMkarmne669
@DMkarmne669 Сағат бұрын
दादा... आमदार की तुमच्या कडे आणि बायको खासदार...हे तुम्हाला कसं चालत
@kamleshjadhav3045
@kamleshjadhav3045 Сағат бұрын
दादा तुम्ही तर बाहेरचे आहेत म्हणून ते बदलले असतील पण तुम्ही काय केलं ज्या काकांनी तुम्हाला एवढी पदं दिली तुम्ही काय केले त्यांच्यासोबत 😂😂😂असं कसं चालेल दादा
@vitthalpawar9324
@vitthalpawar9324 Сағат бұрын
दादा सतर हजार कोटींचा हिशोब dhaya
@123zgs
@123zgs Сағат бұрын
निधी घरून देतो असे दाखवतो हा भ्रष्ट नगर जिल्ह्यातील या गद्दारचे जनता सर्व उमेदवार पाडणार आहे
@123zgs
@123zgs 12 минут бұрын
आणी या त्रिकुट चांडाळ चौकडीने महाराष्ट्रा ची वाट लावली आहे
@murlidharshinde9308
@murlidharshinde9308 Сағат бұрын
तुम्ही स्वतः उभे राहता तुमची बायको लोकसभेला उभे करता मुलगा आमदारकीला उभे करतात ते चालतं का
@murlidharshinde9308
@murlidharshinde9308 Сағат бұрын
दादा तूम्ही तुमच पहा ना .. तुम्ही सत्तेसाठी काय काय आणि कुठे कुठे जाऊन बसलात
@eknathmore6441
@eknathmore6441 Сағат бұрын
यांच्या कडे आल्यावर फार चागला दूसरीकडे गेला की वाईट
@rahimkhapathan6799
@rahimkhapathan6799 Сағат бұрын
अर्थमंत्री म्हणून सही,... या पदाची घमेंड दाखवता. या वेळी ती पण उतरवून दाखवू..
@dhananjayjadhav8549
@dhananjayjadhav8549 Сағат бұрын
अजित पवारला पत्रकाराने हिंदीत प्रश्न विचारल्यावर उत्तर देता येतं का
@quicklearn3929
@quicklearn3929 19 минут бұрын
Hindi maharashtra chi bhasha he ka ?
@pash27
@pash27 Сағат бұрын
दुसऱ्याला शहाणपणा शिकवण खूप सोपे आहे दादा, स्वतः आमदार असताना पार्थ चे काहीच काम नसताना त्याला मावळ मध्ये खासदारकी साठी का उभे केले होते 2019ला, कुणी बळजबरी केली होती का तुमच्यावर यासाठी. आता बायकोला राज्यसभा खासदार नसते केले तर जगबुडी झाली असती का?
@chandrakantraka4673
@chandrakantraka4673 Сағат бұрын
70 हजार कोटी पण जनता जनार्दन चे होते दादा 😡
@VikasTodmal
@VikasTodmal Сағат бұрын
एक प्रकारे दादांनी निलेश लंके साहेबांचा प्रचार केला आहे 1,000 कोटी दिले हे सांगून😂😂😂😂
@IYDARK94-GAMING_69
@IYDARK94-GAMING_69 Сағат бұрын
निलेश लंके हे तुमचेच नेते होते.कशाला त्यांचेवर टिका करता.त्यामुळे तुमचा उमेदवार निवडून येणार नाही
@nitinmakasare7309
@nitinmakasare7309 Сағат бұрын
कोणामुळे तुम्ही मोठ्या पदावर गेलात. हे तुम्हीच विसरून गेलात
@santoshphartade5098
@santoshphartade5098 2 сағат бұрын
तुमच्या सारखे
@nitinmakasare7309
@nitinmakasare7309 Сағат бұрын
तुमच्या सारखा बदलणारा नेता दुसरा कोणी ही नाही
@123zgs
@123zgs Сағат бұрын
या भ्रष्ट गद्दाराचे जनता सर्व उमेदवार पाडणार आहे, कितीही बोंबा मारू द्या
@babasahebberad7224
@babasahebberad7224 Сағат бұрын
तुम्ही. कोणी. घरचे. काहिच. देत. नाहीत. उलट. जनतेच. खातात.
@jayashrimadane-eb7fk
@jayashrimadane-eb7fk Сағат бұрын
अहो तुमच्या घरात पण खासदार तुमची बायको आहे आणि तुम्ही आमदार तुम्हाला चालत आणि काम करणाऱ्या माणसाला नाही का ....आम्ही निलेश लंके म्हणतील त्यांना मतदान करणार कारण karona मध्ये त्यांनी आम्हाला मदत केली आहे..पवार साहेबानी दगड जरी उभा केला तरी आम्ही त्यांनाच मतदान करणार
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 Сағат бұрын
मोठ्या च दिसत नाही गरीबाच दिसत बस कर दादा तुमची किती ताकद आहे हे लोकसभेला समजलं
@padmakarwani8178
@padmakarwani8178 Сағат бұрын
आरे वा रे वा, असं कसं? ज्या वेळेस लंके तुमच्या कडे होते त्या वेळी लंके चांगले व लंके शरद पवार साहेबांच्या कडे आले तर लंके वाईट.
@RajendraWaghmale
@RajendraWaghmale Сағат бұрын
तुम्ही आमदार आहात मग सौभाग्यवतीनां खासदार केले दादा कसं ना जनतेची रीतच आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायच वाकून
@VijayKolhe-s2l
@VijayKolhe-s2l Сағат бұрын
ओ दादा तुम्ही च बदले...... तुम्ही काय केल
@MohanGhadge-tm7fe
@MohanGhadge-tm7fe Сағат бұрын
😂😅😂😅परवा...बँकेचा मॅनेजर म्हणतं होता....मी माझ्या सहिने तुम्हाला पैसे देतोय....😂😅😂😅लक्षात ठेव...नाहीतर मी सहीच करणार नाही...😅 😅😂😂😅😂😅😂😅 माझ्या बापाचीच जणू बँक हाय...😅😂😅😂
@janardhanjadhav986
@janardhanjadhav986 Сағат бұрын
रुपाली चाकणकर वर लक्ष द्या जरा
@dr.sandeepbhaugorde1980
@dr.sandeepbhaugorde1980 15 минут бұрын
😂😂😂😂
@sandeepmutke5528
@sandeepmutke5528 Сағат бұрын
निलेश लंके ने तुमची लायकी दाखवून दिलीय.गप्प झोपा आता
@jayashrimadane-eb7fk
@jayashrimadane-eb7fk Сағат бұрын
आम्ही महाविकास आघाडी ला मतदान करणार तुम्ही ७०००० कोटी घेतले तुम्हाला सोडायचं का अहो मोदी म्हणले होते
@SanskarLimgire
@SanskarLimgire Сағат бұрын
दादा कोण बदललं काय केलं.जनतेला माहित आहे.कोणी घोटाळा केला.
@VijayKadam-e8q
@VijayKadam-e8q Сағат бұрын
एकच कामं आहे ... तुमाला पटो अगर ना पटो.. कोरोन...... सगळे जग बुद्धी मन आहे.... ज्या लोकांनी कारखाना दरी उभा केली त्या.. लोकांवर सरकार बोलतया.. साहेब
@SandipPatil-ig4nb
@SandipPatil-ig4nb Сағат бұрын
दादाला काही काळानी हुडकायची वेळ येणार धरण मुतू का माणस विसरली नाही
@sagarpawar8483
@sagarpawar8483 Сағат бұрын
Lay bhari ajit dada
@PrabhakarMarathe-t4g
@PrabhakarMarathe-t4g 2 сағат бұрын
70 hhajar koti kuthe gele
@sidrainagroli2444
@sidrainagroli2444 Сағат бұрын
दादा घमेंड चालत नाही पवार साहेबांच्या पाया पड पुढे मुख्यमंत्री मंत्री होशील
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 Сағат бұрын
आता कितीही बडबड करत रहा. जनता बरोबर जागा दाखवणार आहे.पहीला 70हजार कोटी चा हिशोब होणार आहे. जय शिवराय. जयमहाराष्ट्र. जय भीम.
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 55 минут бұрын
बरोबर आहे दादा जनतेने पण तुमच्या सारख्या सर्व पक्षांच्या नेत्यांना पदा वर पाठवले लगेच जनतेला विसरून जातात
@navnathmandlik7117
@navnathmandlik7117 Сағат бұрын
अजित दादा तू लाडक्या बहीण योजना करून भावोजी ना इनकम tax नोटीसी देऊन लुटलं आणि नाव महायुती च झाले
@yogeshshikare9804
@yogeshshikare9804 50 минут бұрын
निलेश लंके साहेबांवर टीका करून काय साध्य करायचे आहे तुम्हाला. सहा महिन्यापूर्वी तुम्ही गुण गात होतात..
@DMkarmne669
@DMkarmne669 Сағат бұрын
दादा तुमच्या घरात सात सात पद चालतात कशी... लोकांना उल्लू बनवू नका.....तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा
@VillasArjunDaradeDarade
@VillasArjunDaradeDarade 2 сағат бұрын
Dada तुमचा पण घरात आहे आमदारकी खाजदरकी मग काय बोलतात
@ranjitpatil1095
@ranjitpatil1095 Сағат бұрын
आधी तुमचा मतदार संघ बघा.... तुम्ही येताय का तिथं.... मग दुसऱ्याचा....
@rahuljondhale3143
@rahuljondhale3143 Сағат бұрын
कोणतेच भाषण ठोकून उपयोग नाही, बेट्याने मागच्या निवडणकीत पाणी पाजलं
@GirirajOza
@GirirajOza Сағат бұрын
Only tutari 📯📯📯📯💪
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn Сағат бұрын
दादा लंके निवडून आले तुमी चुकीचे बोलता
@vaibhavwandhekar9887
@vaibhavwandhekar9887 Сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत तु खुप बडबड करुन गेला होता तरी लीड कमी झालं नाही आता ते अजुन वाढणार
@akshaysargar2974
@akshaysargar2974 Сағат бұрын
Only saheb
@ranjitjagtap5743
@ranjitjagtap5743 Сағат бұрын
दादा तुम्ही नाही का बदलला पवार साहेबांनी तुम्हाला मोठं केलंय
@KailasKolhe-le7kz
@KailasKolhe-le7kz Сағат бұрын
लंके साहेब याचीं अजित पवार बरोबरी करू शकत नाही.
@kailaschavan8828
@kailaschavan8828 Сағат бұрын
70हजार कोटी घोटाळा
@rajendratopale1641
@rajendratopale1641 Сағат бұрын
जनतेचा पैसा आहे..तुम्ही सही केली असेल तुम्ही....
@omhande8978
@omhande8978 Сағат бұрын
आता आमदार लंके वहिनी
@sandeepgulunjkar4579
@sandeepgulunjkar4579 33 минут бұрын
आज कालच्या राजकारण्यांच कळत नाही, मी पैसा दिला म्हणतात. कुठून देतात हे पैसे?
@pramodnaykodi6556
@pramodnaykodi6556 Сағат бұрын
तुमच्या बरोबर होते ते त्यांच्या बद्दल गुणगान करत होते आता पवार साहेब बरोबर आहे तर लगेच काय पण बोलायला लागेल हे तुमच्या सारख्या अनुभवी नेत्याला शोभत नाही
@vijaykale8940
@vijaykale8940 Сағат бұрын
दादा अगदी धमकावणीच्या सुरात बोलतात हल्ली...... काहीही करा.... जणता महाविकास आघाडीच्या मागे उभी राहणार... ..
@PramodPanchmukh
@PramodPanchmukh Сағат бұрын
निलेश लंके साहेब..... भक्कम...❤❤❤❤❤
@pradeepmhaske235
@pradeepmhaske235 Сағат бұрын
घरून आणून दिले का?
@rajendrakadaskar
@rajendrakadaskar Сағат бұрын
दादा जनता तुम्हाला चांगली ओळखून आहे 70हजार कोट चोरले तुम्ही
@VinayakSathe-sc4yc
@VinayakSathe-sc4yc Сағат бұрын
भामटा बाजार
@dnyandeochandgude1499
@dnyandeochandgude1499 Сағат бұрын
दादाच्या दौड शुगर ने किती भाव दिला ते पण जनतेला सांगावे.
@shyampandit5478
@shyampandit5478 Сағат бұрын
दादा लंके तुमचेच product आहे, he विसरू नका. आता तुमच्या सोबत नाहीत म्हणून बोललात. सोबत असताना गोड वाटलेत ना
@kishortanpure706
@kishortanpure706 Сағат бұрын
तूझ्याकड आल्यावर लय भारी
@chandrakantghadge5170
@chandrakantghadge5170 58 минут бұрын
Ajit dada❤
@adv.rahuladagale6622
@adv.rahuladagale6622 Сағат бұрын
दादा तुम्ही सांगता तुम्ही निलेशला पार्टीत आणून मोठं केल तुम्ही त्यांना संधी दिली... तसे पवार साहेबांनी तुम्हाला वेळोवेळी संधी दिली ... खरी गद्दारी तुम्ही केलीय साहेबानंबरबर... अन तुम्ही कबूल पण केलंय तुम्ही आगीतून उठून फुफाट्यात पडलाय.... ह्या निवडणुकीत समजेल तुम्हाला.... तुम्ही तरी निवडून येताय का ते पहा 🤣🤣...
@hbk2007-t8l
@hbk2007-t8l 55 минут бұрын
महायुतीने तर अख्या महाराष्ट्राची वाट लावली . उद्योग गुजरातला पाठवून.
@harishchandrakurhade469
@harishchandrakurhade469 Сағат бұрын
असं बोलतायत १००० कोटी पारनेर करांना दिले जसे काय ७०००० कोटी मधुन काढुन दिले.
@anilpitambare
@anilpitambare Сағат бұрын
Only shared power bitay
@DMkarmne669
@DMkarmne669 Сағат бұрын
दादा तुम्हाला भ्रष्टाचार तर लयच चांगला करता येतो
@PramodPanchmukh
@PramodPanchmukh Сағат бұрын
दादा जनतेला जे पटेल तेच बोला......आणि खरे बोला राव...
@jitendrachaudhari9142
@jitendrachaudhari9142 4 минут бұрын
ज्यानं घडवले, त्याला झाला नाही, आणि दुसर्यांना ज्ञान देतो.
@nageshdalvi870
@nageshdalvi870 3 минут бұрын
आपल्या महाराष्ट्रात कामं झालं का तंगडी वर करणे......
@prathameshguldagad2124
@prathameshguldagad2124 44 минут бұрын
फिक्स आमदार रानिताई निलेशजी लंके 🚨👑
@neelkantsavare7083
@neelkantsavare7083 Сағат бұрын
हेन,शहान हाय का?
@BhupalSutar-q9u
@BhupalSutar-q9u 45 минут бұрын
तुम्ही काय केले हे महाराष्ट्रातील सर्व जनता सांगत आहे
@eknathmore6441
@eknathmore6441 Сағат бұрын
घरातून नाही दिले
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 42 минут бұрын
लंकेने काय केले हे सांगता येत नाही म्हणून काहीतरी आरोप करायचे दादासाहेब तुम्ही काय केले ते न सांगता जनतेला माहिती आहे
@ganeshsalave2425
@ganeshsalave2425 Сағат бұрын
दादा तुम्ही काय केलं
@VijayUgale-dl1yg
@VijayUgale-dl1yg 54 минут бұрын
🎉😂😂😂
@INDIAAA750
@INDIAAA750 2 сағат бұрын
Someshwar ani malegaon ch nka sangu dada.... Ambalika tumchach aahe .... Tith 2200 dila dar😂😂
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x 2 сағат бұрын
तुमच्यासारखे दादा तुम्ही कसे बदलात तसंच ते नक्की केलं ना त्याने काय वेगळं केलं का त्यांचं बरोबरच आहे इंग्लिश लकी साहेबाचा
@VasantSawant-pb7os
@VasantSawant-pb7os 11 минут бұрын
फक्त शरद पवार साहेबांमुळे तुम्हाला पत मिळावेत
@Ankushthube-c7y
@Ankushthube-c7y Сағат бұрын
Nilesh lanke ...tumhi modichi kitihi chata...
@PanduSarode
@PanduSarode 2 сағат бұрын
ऊपकार केला नाय
@anilgaikwad1708
@anilgaikwad1708 21 минут бұрын
अजित पवार यांच्या घरात सुद्धा आमदार आणि लोकसभेला पडलेल्या सुविद्य पत्नी यांच्याकडे राज्यसभा खासदार की आहे की आधी आपल्याकडे काय काय आहे हे पाहूनच बोलावं
@rahulwagh3663
@rahulwagh3663 Сағат бұрын
दादा तुम्ही तुमचं स्वतःच बघा हो तुमची काय हालत झाली लोकसभा मध्ये आणि आता विधानसभा मध्ये पण तुमची पटलून डीली होणार हे नक्की
@AwsmTany5822
@AwsmTany5822 Сағат бұрын
दादा तुम्ही लय मोठेपणाने म्हणता की आम्ही पैसे दिले तुम्ही काय तुमच्या घरातून दिले काय जनतेचेच पैसे तुम्हाला जनतेने सेवेसाठी निवडून दिले त्यामुळे खोटं बोला पण जरा कमी बोला
@AmjadManiyar-tx2jl
@AmjadManiyar-tx2jl Сағат бұрын
Only tutari
@BabaraoNirpane
@BabaraoNirpane 54 минут бұрын
दादा तुम्ही पण एक आमदार आणि ताई खासदार
@bhausahebjagtap5652
@bhausahebjagtap5652 59 минут бұрын
पारनेरला दोन कोटी 😊
@gokulnehe3743
@gokulnehe3743 27 минут бұрын
एका नी तरी commet.. दादा कडून करा 😂😂😂
@ConstantIndustrialSuppliers
@ConstantIndustrialSuppliers Сағат бұрын
हो का... ? वाट ७-८ महिन्यात लागली का
@vidhyadharkadam5862
@vidhyadharkadam5862 53 минут бұрын
आदरणीय शरद पवार यांच्या बद्दल असलेल्या आदरभावातुन निवडून आलेले आमदार तुम्ही पक्ष फोडुन पळवुन नेले यात कसली मर्दुमकी. आता तुमच्या पक्षाची साफसफाई लोक करणार. तेव्हा डोळे उघडले जातील. भाजपचे लोक हाकलून देणार हे शंभर टक्के खात्रीने सांगतो. लोक नाराज आहेत.
@abhijeetjadhav9947
@abhijeetjadhav9947 56 минут бұрын
दादा जिथे जाथा तिथे सांगता एवढा निधी दिला तेवढा निधी दिला तुम्ही काय तुमच्या खिशातला निधी दिला का जनतेने तुम्हाला तिथे बसवले आहे तुमच्या जागेवर कोणी जरी असले तरीही ते तेच करणार
@BhupalSutar-q9u
@BhupalSutar-q9u 44 минут бұрын
हाच मी मी करता ते मी कोणी शिकवले हे सांगा
@jagannathpatil3553
@jagannathpatil3553 11 минут бұрын
आपण निधी दिला म्हणता तो काय खिशातला दिला का १ जनतेचा पैसा आहे
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 28 минут бұрын
बारामती मध्ये पडणार आहे 100%
@narendraraut9969
@narendraraut9969 19 минут бұрын
आता वाट नाही,खाटेवर पाठवतील
@pandurangshinde2040
@pandurangshinde2040 Сағат бұрын
तुमच्या घरात किती पद आहेत दादा😂
@Ashokwaghmode-j5t
@Ashokwaghmode-j5t Сағат бұрын
AjitDadaTumchyaTikadineMaharashtrachiWatLawali
@kishorsapat
@kishorsapat Сағат бұрын
तुमच्या मुलाला, बायकोला खासदारकीची तिकीट त्यांनी काय जनतेसाठी काम केले आहे ते पण सांगा.त्यांनी फक्त एकच काम केले तुम्ही लुटलेले ७०हजार कोटी दडवण्याचे.
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 85 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 29 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН