@maybolikatta पूर्व जन्मीच्या सुकृताचे फळ अतिशय महत्वपूर्ण भाष्य बाबा महाराजांनी केलेले आहे बाबा महाराज सातारकर कीर्तन Baba Maharaj Kirtan Satarkar Maharaj kirtan असेच प्रवचन ऐकण्यासाठी Subscribe करायला विसरू नका.
अतिशय छान किर्तन महाराज आवाज पण पहाडी आहे आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
@jayashimpi9315 Жыл бұрын
किर्तन छान आहे नमस्कार बाबा आपणास उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर प्रार्थना अतिशय छान आहे , namaskar.
@arvindpashilkar474410 ай бұрын
ज्या...देवाने पुढील 500 जन्माचा खाण्या पिण्याचा सुखा समाधानाचा देण्या घेण्याचा डाटा देवाच्या computer मधे आहे त्यांनी देवा जवळ नामस्मरण भजन कीर्तन मागावं हे समजण्यासाठी मनुष्य जन्म आहे राम कृष्ण हरी
@subodhkadam7698 Жыл бұрын
किर्तन सुंदर आहे पण शीर्षक वेगळे आणि विषय वेगळा आहे...