No video

पाऊस येतोय म्हणून आम्हाला घोड्यांसह दिला घरात आसरा, रस्त्यात घोड्यावरून सामान पडले | dhangari jivan

  Рет қаралды 178,834

धनगरी जीवन

2 күн бұрын

पाऊस येतोय म्हणून आम्हाला घोड्यांसह दिला घरात आसरा, रस्त्यात दोनदा घोड्यावरून सामान पडले
#siduhake #dhangarijivan #banai
#banaihake

Пікірлер: 220
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 2 күн бұрын
ज्यांनी तुम्हाला आणि घोड्याना आसरा दिला देव त्यांचं भलं करो, त्यांचे संस्कार खरच थोर आहेत, अशीच सर्वांना सर्वांनी मदत करायला हवी तर हे जग किती सुंदर होईल
@anitakulkarni848
@anitakulkarni848 2 күн бұрын
किती कष्टमय जिवन...तरीही दोघी जणी वाडा पोहोचल्यावर आनंदाने स्वयंपाक करून कुटुंबाला खाऊ घालतात....सलाम तुमच्या कष्टाला 🙏🙏
@rutujashinde564
@rutujashinde564 2 күн бұрын
बाणाई ताई किती कष्टाळू बायका आहात तुम्ही ! तुमचे घोडे सुद्धा कितीही दमले तरी धन्या बरोबर चालत रहातात . मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तुमच्या सारख्या कष्टाळू स्त्रियांसाठी आहे .त्यात अर्ज करा . दरमहा १५०० ₹ योग्य महिलांना मिळतील तर आम्हाला खूप आनंद होईल .
@user-jj2cm7lt3o
@user-jj2cm7lt3o 2 күн бұрын
तुम्हाला मदत करणार्या ताईला मनापासून सलाम
@kirangaware7515
@kirangaware7515 2 күн бұрын
एका ताईंना पावसा भिजत होते म्हणून मदत केली दुसऱ्या ताईंना पाणी दिले त्या माऊली मध्ये देव आहे आजकाल कोणीही मदत करत नाही समथ माहाराज त्या ना सुखी ठेव ❤🎉😊😊😊🎉❤
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 күн бұрын
पावसाने खूप त्रास झाला बिराड घोड्यावरून पाडलं पण एक ठिकाण ताईने घोड्यांना आसरा दिला मानपान केला खूप खूप धन्यवाद त्या ताईचं,🙏👍
@user-vc3by8ux8l
@user-vc3by8ux8l 2 күн бұрын
पाऊसात पण मजेत चालतात पावसात आसा आधार देणारे लोक भेटली की किती बर वाटते आशी मदत करत जा❤🎉🎉
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 2 күн бұрын
आपण शहरी लोक थोडे काम केले तर किती आरडाओरडा करतो. बघा हे हाके कुटुंब रात्रंदिवस कष्ट करतात. मेंढ्या, शेळ्या, घोडी कुत्री यांची किती काळजी घेतात. किती आनंदी आहेत. खिशात पैसा नाही असे कधीही तोंडातून निघत नाही. Banai ताई तर अन्नपूर्णा आहेत. सलाम तुमच्या कार्याला.
@geetagurav3414
@geetagurav3414 2 күн бұрын
पावसात सुध्दा अगदी आनंदात चालतात ...बाणाईच सुंदर वाक्य ..मनाला खूप आवडलं ...चांगल बोलून हसून खेळून राहील तर ..दिवस निघून जातात
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 2 күн бұрын
अजून माणुसकी संपली नाही कोणी पावसात आसरा दिला तर कोणी पाणी दिले पण एकाधा निच माणूस त्याला गोलबोट लावतो खूप हाल झाले तरी बानाईने व्हिडिओ काढला संकटावर मात केली खूप वाईट वाटले पण बाळु मामाची कृपेने सर्व सुखरूप पोचले ❤❤❤🎉🎉
@user-bo7hy3br7d
@user-bo7hy3br7d 2 күн бұрын
पावसामुळे झालेले दयनीय अवस्था बघून फारच वाईट वाटलेवाटेत तुम्हाला जे मदत करणारे भेटले त्यांना सलाम
@shardakatke873
@shardakatke873 2 күн бұрын
❤ बानू वहीनी हे कलियुग आहे त्या मुळे अनेक प्रकारचे लोक भेटणार व बोलणार त्या मुळे लक्ष देऊ नका काळजीपूर्वक रस्त्याने पुढे जा ऐक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ❤
@jyoti.9012
@jyoti.9012 Күн бұрын
आपली पृथ्वी किती सुंदर आहे...हे तुमच्या वेदिओमधून कळते..निसर्ग खुच सुंदर दिसतो
@aaishwaryasangle2793
@aaishwaryasangle2793 2 күн бұрын
देवा यांना लवकर यांच्या घरी सुखरूप पोहचव, तुम्हाला अस बगून खूप त्रास होतो, वाईट वाटत😢
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 күн бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏
@anitamali3973
@anitamali3973 2 күн бұрын
तुम्हाला मदत केलेल्या ताईला खूप खूप धन्यवाद ❤❤
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 2 күн бұрын
खरंच आहे बाणाई ताई, कुठे प्रेमाचा झरा मिळेल तर त्यासारखा आनंद नाही। विशेष म्हणजे एवढ्यातून बाणाईचं रेकॉर्डिंग पण चालू आहे। मंडळी अगदी एक्सपर्ट झाली आहेत 😊😊
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 2 күн бұрын
तुम्हाला मदत करणार्या दोघी ताईना सलाम🎉🎉
@Pawar-vk4jd
@Pawar-vk4jd 2 күн бұрын
सलाम तुमच्या कष्टाला आणि तुमच्या जिद्दीला
@maliniwani207
@maliniwani207 2 күн бұрын
मटकी भेटीची पार्टी छान बानाई , काहींना मानुसकी असते त्यांच्या घरी लक्ष्मी आलेली त्यांना कळले, बानाई अश्या लोकांना देव कधी कमी पडू देत नाही,कष्टमय जीवन तरी आनंदी चेहरे
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 2 күн бұрын
दादा तुमच्या कुटुंबाच्या कास्टला सलाम , कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन पुढे जाताय, पण वातावरण खूप छान आहे बघून समाधान वाटते❤❤❤
@GAMER_14118
@GAMER_14118 2 күн бұрын
धन्य ती माऊली तू मला आधार दिलातुझ्यासारख्या लक्ष्मीला कोण आधार देणार नाहीबाणाई
@sushmashete7396
@sushmashete7396 2 күн бұрын
आसरा दिलेल्या महिलेला खूप धन्यवाद आजचा प्रवास फारचं खतरनाक होता तरी बानाईने विडीओ छान बनवला धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या पाऊस खूप च झालाय काळजी घ्या
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 2 күн бұрын
तुम्हाला मदत करणाऱ्या ताई यांना मानाचा मुजरा 🙏
@sumanmore6878
@sumanmore6878 2 күн бұрын
दादा तुम्हाला मदेत करनाऱ्या ताई ना मनापासून आभार ❤
@sachinshendage2259
@sachinshendage2259 2 күн бұрын
अशीच मदत करत जावआ रे.मस्त ताई तुमच्या कार्याला❤
@navnathkakade8934
@navnathkakade8934 2 күн бұрын
तुम्हाला मदत करणार्या ताईंना मनापासून धन्यवाद
@nayak07
@nayak07 2 күн бұрын
मी तर थकली की विचार करते, बाणा किती काम करते तर मी पण करू शकते. 😊
@snehakhairnar3874
@snehakhairnar3874 2 күн бұрын
बोल्हाई माता माझ्या माहेरची ग्रामदेवता आहे मी दर्शनाला येऊन गेलेली आहे तिथला परिसर खूप सुंदर आहे❤ बानाई तुमचे व्हिडिओ मी न चुकता बघते खूप सकारात्मक एनर्जी मिळते❤ बाणाई सगळ्यांची काळजी घे❤
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 2 күн бұрын
अस्तित्वात आहे अजून माणूसकी देव कुणाचयाही रूपात मदत करतो ज्या ताईं नी आसरा दिला मनापासून धन्यवाद 🙏😢ताई बाणू अर्चना आईं बाबा हे कुंटुब खूपच सर्व साठी प्रेरणा दाई आहे कालजी घया सर्व जण
@ushagaikwad6360
@ushagaikwad6360 2 күн бұрын
तुम्हाला मदत केली त्या ताईला सलाम अशीच मदत केली पाहिजे
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 19 сағат бұрын
खुप पाऊस पडतो ताई आसरा दिला ताई तुंम्हाला चागल आहे ताई ताईला कळल आपल्या दारी लक्ष्मी आल्या हाळद कुंक ओटीभरली धन्यवाद धन्यवाद ताईना ❤❤
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 күн бұрын
उभे राहु देणाऱ्यांना आशीर्वाद देवो देव🎉
@archanadandekar6583
@archanadandekar6583 2 күн бұрын
जय श्रीराम, तुमची भेळ पार्टी छानच,तुम्हाला आसरा देणार्र्या ताईंना नमस्कार!
@naynasurve8662
@naynasurve8662 2 күн бұрын
आज खूप कष्टकरी जीवन.संघर्ष ला सलाम.
@manjushajadhav2570
@manjushajadhav2570 2 күн бұрын
मदत केली खुप छान केल असच मदद केली पाहिजे
@B-xe7cj
@B-xe7cj 2 күн бұрын
ज्यांनी असरा दिला खरच खूप प्रेमळ आहेत ते,देव त्यांचे भले करो.❤❤
@rupalimali7107
@rupalimali7107 2 күн бұрын
किती छान व्हिडिओ दाखवला आपल्या मोठ्या पावसात किती संघर्ष घेतात सगळं विसरून आनंदाने राहता किती छान वातावरण दाखवता सगळ
@baludamse3202
@baludamse3202 2 күн бұрын
तुमच्या वाड्यावर जेवणाची चवच वेगळी असते खूप छान चव असते
@Anushorts-ys1xb
@Anushorts-ys1xb 2 күн бұрын
किती कष्टकरी जीवन आहे तुमचे तरीदेखील आनंदी राहतात जीवन कला शिकण्यासाठी मोठमोठ्या फिलोसोफरची गरजचं नाही तुमच्या जीवनाकडे पाहीले तरी बोध होईल
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 Күн бұрын
Manuske aaha lokana khupch chan 👍👍👍👌👌👌
@maharuraundal5438
@maharuraundal5438 2 күн бұрын
जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव आहेच पण ती गोष्ट हसत खेळत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले तर कष्ट थोडे सोपे होतात वाटचाल सोपी होते हे सगळं खरं असले तरी मनापासून नमस्कार आहे ह्या माऊलींना🙏🙏
@anitakad1231
@anitakad1231 2 күн бұрын
तुमच्या कष्टाला सलाम ❤❤🎉🎉
@sunitapatil1050
@sunitapatil1050 2 күн бұрын
अतिशय आनंद मिळतो
@SantoshPAldar
@SantoshPAldar 2 күн бұрын
छान सादरीकरण
@sujatakalange1637
@sujatakalange1637 2 күн бұрын
किती छान बोलते बानाई त्या मावशीचे देव भले.करो
@komalprajapati7435
@komalprajapati7435 2 күн бұрын
तुमचे जुने व्हिडिओ बघत होते तेव्हड्यात नवीन vlog आला मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 2 күн бұрын
Nice view admirable videography thanks
@sunandaadhagale
@sunandaadhagale 2 күн бұрын
खुपचं छान व्हिडिओ आसतात बाणा ताई तुमचे मन निसर्गात रमुन जातं 🌳🌿🌸🙏🏻🙏🏻🙏🏻
@sayyedrj2464
@sayyedrj2464 2 күн бұрын
बानाई वहिनी लईच तारांबळ झाली पावसामुळे❤❤
@mayathorat2150
@mayathorat2150 2 күн бұрын
किती ग काळजी करतेस तू बांनाई सगळ्या चि यांना विचारते भिजल्या का तुम्ही त्या ना विचारते भिजल्या का तुम्ही.1ंनबर विडिओ.सलाम तुझ्या चालण्याला, आणि कामाला बांनाई ताई मी तुला नक्की भेटणार नमस्कार
@user-qh6vb9pk9q
@user-qh6vb9pk9q 2 күн бұрын
बा नाही तुझ्या कष्टाला सलाम आहे तू खूप मेहनती आहेस सगळ्याला सांभाळून घेतेस
@mandadhongade3185
@mandadhongade3185 2 күн бұрын
त्या ताईचे खूप खूप आभार
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 2 күн бұрын
खरच सलाम तुमच्या कष्टाला🎉🎉
@latagaikwad2717
@latagaikwad2717 2 күн бұрын
तुम्हाला मदत करणार्या खूप खूप धन्यवाद अशी माणुसकी खूप कमी बघायला मिळते किती पाऊस लागलाय आजुन किती दिवस लागणार घरी पोहचायला
@pravinhandgar4715
@pravinhandgar4715 2 күн бұрын
__❣️💕🥰आयुष्य थोडच असावं पन बंधनात नसावं...! 💕❣️🥰🙏🙏🙏
@vikrantbhosale7741
@vikrantbhosale7741 2 күн бұрын
तुम्ही खूप कष्ट करता आम्ही नेहमी व्हिडीओ बघतो
@shruthinaik39
@shruthinaik39 2 күн бұрын
ज्यानी तुमाला मदत केली देव त्यंच पण चांगला करू तुम्हालपण सुखी थेउ❤❤❤❤❤
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 2 күн бұрын
सलाम या जिंदगीला
@mayathorat2150
@mayathorat2150 2 күн бұрын
दादा तुमचे विडिओ पाहून खूप आनंद होतो माझे सासरे पण तुमच्या वडीलां सारखे होते तुमच्या दादा ना पाहून त्या चि आठवण होते नेहमी.नमसकार
@bharatitandel2613
@bharatitandel2613 2 күн бұрын
सलाम तुमच्या जिद्दीला
@ujwalatambe7876
@ujwalatambe7876 2 күн бұрын
खरच त्या बायना वाटल लक्ष्मी च घरी आल्या चांगला मान पान केला
@Balasahebpopatpardhi
@Balasahebpopatpardhi 2 күн бұрын
वातावरण मस्त आहे
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r 2 күн бұрын
किती खडतर प्रवास करून सुद्धा बाणाई आपण सदैव आनंदी असता सर्वजणी किती परिवारा साठी कष्ट करता सलाम 🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼
@user-yv1sz8sy5v
@user-yv1sz8sy5v 2 күн бұрын
जय मल्हार 🙏 नवरदेव आहे मुलगी असली तर पहा सोयरे जेजुरीला 🎉धनगर समाज 🎉🙏🙏
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Күн бұрын
बाणाई खूप छान तुम्ही आहात🎉🎉🎉
@meghashewade8174
@meghashewade8174 2 күн бұрын
किती संघर्ष करता ग तुम्ही सगळ्या! तुम्ही सावित्री बाई फुले यांच्या च्या खर्ऱ्या वारसदार आहात
@mrunmaibhosale965
@mrunmaibhosale965 2 күн бұрын
ज्या ताईंना आसरा दिला त्यांना धन्यवाद 🙏🏻
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 2 күн бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी दादा सर्व जण तुमच्या पाठीशी आहेत ताईंना नमस्कार ज्यांनी तुम्हा सर्वांना व घोड्यांना आसरा दिला खूप छान व्हिडिओ भानाई वहिनी सासवड
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 2 күн бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@user-ex3be3sz8v
@user-ex3be3sz8v 2 күн бұрын
Very hard life... But people r kind enough to help u out... God bless u guys... Lots of luv... ❤❤❤❤🙏🙏🙏
@user-dk7hi5eu5d
@user-dk7hi5eu5d 2 күн бұрын
तुम्हाला मदत करनारया दोन्ही महिलांचे मनःपूर्वक धन्यवाद
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p 2 күн бұрын
खुप छान झाले दादा तुम्हाला राहण्यासाठी जागा भेटली आहे
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 2 күн бұрын
खुपच छान विडियो 🙏🙏
@Infotech.2556
@Infotech.2556 2 күн бұрын
❤....नमस्कार....❤❤....छान मस्तच......❤❤❤......राम कृष्ण हरी....
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 2 күн бұрын
खूप कष्टाळू आहेत बानाई ❤❤
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 2 күн бұрын
ताई दादा नुसता मोठा पाऊस आला तरी आमी घरात आसुण पोर बाळ बाहेली आसली की काळजी करत आसतो तुमा सगळ्याना माझा सलाम आस वाटत तुमाला सगळ्याना तिकड येवुन भेटाव
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 2 күн бұрын
बाणाई महाराष्ट्रभर पोहचली
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 2 күн бұрын
बाणाई कोणत्याही परिस्थितीत किती सकारात्मक विचार करतेस. खूप छान.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 2 күн бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप कष्टमय जीवन आहे दादा आपले. सर्व परिवाराची काळजी घ्या.💐💐
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 2 күн бұрын
Mansane mansashi mansa sm vagne ....aasra renaya tya kakunna n taila ....pani denarya kakunna Salam 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@raniswakale8613
@raniswakale8613 2 күн бұрын
Khup mast vaty tumche vedio pahun
@manjushajadhav2570
@manjushajadhav2570 2 күн бұрын
लय भारी १नं विडियो ❤❤❤❤❤❤🎉
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 2 күн бұрын
नमस्कार बांनाई.वहिनी मी वाट पाहाते होते व्हिडिओ ची ❤❤❤❤
@rahulmane7410
@rahulmane7410 2 күн бұрын
मानलं त्या ताईला ❤❤
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s 2 күн бұрын
खरोखरच किती माणुसकी या ताईला.
@marnarakash7115
@marnarakash7115 2 күн бұрын
Tumcha kiti jeevan kiti kastacha haye tumhi pawas,un ani taklif madhi pan kiti khush rahtat tumhi sanglaya karta prena haye
@sanjaynipate5109
@sanjaynipate5109 2 күн бұрын
Ajun maya prem ahe aplya maharasha made ❤
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 2 күн бұрын
Nissrgachi sath ahe tumala
@sagardhiwar2535
@sagardhiwar2535 2 күн бұрын
❤❤ खडतर प्रवास ❤❤
@surajdevdare1380
@surajdevdare1380 2 күн бұрын
खूप छान 🙏
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 2 күн бұрын
Shri swami samarth
@anantgawai440
@anantgawai440 2 күн бұрын
खूप कष्ट घ्यावे लागतात तुम्ही नमस्कार
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 2 күн бұрын
किती कष्टमय जीवन तरी ही दोघी आनंदाने स्वयपाक करून खाऊ घालतात🎉🎉
@rinasalunke4487
@rinasalunke4487 2 күн бұрын
Chan vidio❤❤❤❤
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 2 күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi❤😂🎉❤
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 2 күн бұрын
सिंदू दादा सर्वांची काळजी घ्या ❤पाऊस आणि वा-या पासुन बाळू मामा आपले रक्षन करो 🙏🙏
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 2 күн бұрын
मस्त 👌
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 2 күн бұрын
खरं याला म्हणतात कष्टकरी खरंच सलाम सलाम सलाम आहे तुमच्या कष्टाला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊🎉🎉🎉
@GAMER_14118
@GAMER_14118 2 күн бұрын
घाबरू नको बाणाई देव तुझ्या पाठीशी आहे
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 14 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 31 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 7 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 14 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 14 МЛН