प्रत्येक शाळेला उपयुक्त अशी माहिती... धन्यवाद Boss.
@ShankarGhuge00723 күн бұрын
शालेय पोषण आहार पाककृती नियोजन जानेवारी 2025 यामध्ये दुसरा व चौथा मंगळवार च्या मेनूमध्ये मी मुगडाळ खिचडी व मूग स्प्राऊट असा मेनू दिला होता. परंतु त्यामध्ये थोडा बदल आहे माझ्याकडून थोडी चूक झाली होती.बदल असा आहे की दुसरा व चौथा मंगळवार त्यादिवशी मूगडाळ गोड खिचडी, हरभरा स्प्राऊट आणि तांदळाची खीर. वरील दुरुस्ती मी नियोजनामध्ये केलेली आहे तरी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून नविन नियोजन डाऊनलोड करून घ्यावे. चूक झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो 🙏
@varshadeshmukh999315 күн бұрын
सर प्रमाण कळवा नवीन पधदतीचे चे
@ShankarGhuge00715 күн бұрын
@@varshadeshmukh9993 ok
@devagund908215 күн бұрын
Ani sir... Indhan भाजीपाला 1th te 5th मुलासाठी किती रू किती पैसे आणि 6th, 7th la kiti paise ahet
@ShankarGhuge00715 күн бұрын
@devagund9082 1 te 5 sathi 2.08 ru.
@ShankarGhuge00715 күн бұрын
@@varshadeshmukh9993 konta jilha aahe tumcha
@ShankarGhuge00715 күн бұрын
प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाण जिल्ह्यांचे सीईओ ठरवतात.