दादा हे खर आहे मग तरी पण आपली लोक का लक्ष्मी आई ल नीवद देतात का पूजा करतात. दादा बौधी सत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना मधे लिहिले आहे की . प्रत्येक समाज किंवा माणसाला त्याच्या श्रधे नुसार पूजा करणे किंवा उपासना करण्याचा अधिकार दिला आहे.
@KundailSabarl7 ай бұрын
सी जे जे मी
@5554cb4 ай бұрын
Mang nahi Matang bola
@Shital5554 ай бұрын
मांग आणि मातंग वेगळे आहे का?
@saicharansaicharan47963 ай бұрын
मांग ही जात आहे मातंग हेकुल आहे एक समूह म्हणजे समाज
@Adhesh10924 ай бұрын
पोतराज लखाबाई चा आहे तो मस्होबा चं रुप आहे आहे ताई
@Shital5554 ай бұрын
हो दादा अगदी बरोबर आहे तुमचं, परंतु हे सर्वांना माहीत नाही. ह्या विषयावर तुमच्या कडे काही माहिती आहे का❓
@Adhesh10924 ай бұрын
@@Shital555 हो आहे ताई
@Shital5554 ай бұрын
माहिती मिळेल का ❓🙏 कारण हि माहिती असणारे कमी लोक आहेत. किंवा कोणाला माहित देखील नाही
@Adhesh10924 ай бұрын
@@Shital555 आई लक्ष्मी आई म्हणजेच की लखाबाई ही जेव्हा कोकणात ना आली त्या टायमाला ती जळात जाऊन बसली होती म्हणजेच किती लपून बसली होती त्या टायमाला पोतराजाचं रूप घेऊन अकराळ आणि विकराळ यांनी म्हसोबा नी त्यांना बाहेर काढलं तेव्हापासून पोतराजांना बाहेर म्हणजेच की जरी मरी असो लक्ष्मी असो यांना बाहेर काढण्याचा मान हे म्हणजे पोतराज करतात पोतराज म्हणजेच की म्हसोबा आहे कारण मसोबाला जसा शेंदूर लावला जातो तेव्हा लक्ष्मी आईचा गाडा पुढे जातो त्या टायमाला ते म्हसोबाचा रूप घेऊन तोंडाला शेंदूर लावतात त्यांना देखील देवांचा आशीर्वाद होता हे लक्षात ठेवा