भाऊ भाऊ लाखांपेक्षा भारी नजर नको लागायला खुश रहा बुद्ध चरणी प्रार्थना जय भिम
@somnathwaghmarecomedian34508 ай бұрын
Thanks 😊
@jayshreekhillari80638 ай бұрын
एकच नंबर असेच भाऊ दोघेजण रहा🎉🎉
@ParvinPathan-fs9kz8 ай бұрын
खरचं खूप छान वाटले सर आज खरी रंग पचमीं झाली एक नबरं आसेच आनंदी राहू
@niteshgaikwad47258 ай бұрын
बघा सोमा दादा सगळी फॅमिली एकत्र आल्यावर किती मस्त वाटतंय आज खूप दिवसातून तुम्हा सगळ्यांना एकत्र बघतोय आता पांडू दादा चांगल्या दिवस असताना तुमच्या घरी आल्यात तरी तुम्ही मोठ्या मनाने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या संग बोलावे मी एक तर राहू नका
@Swati10Vijay8 ай бұрын
खूप सुंदर लावला पुजाने कलर❤❤❤❤😂😂😂😂
@Abagarad2668 ай бұрын
असंच एकत्र रहा खुप छान वाटले. तुमच्यात आमचा आनंद शोधला❤❤😊😊
@AshviniGidde-x8x8 ай бұрын
Khup mast aasech yekatar raha,milun mislum Aankhi ky pahije Aasushat hech tr khar jivan aahe ,sath sath rahana hamesha😊
खुप छान झाला आजपर्यंत एवढे तुमच्या दोघाभावांचे विडीओ बघितले पन आजचा विडीओ खरच लाखात एक होता दादा खुप छान वाटल आज आमची फॅमिली सर्व तुमचे विडीओ आज बघत होते ❤ खुप भारी वाटलं दादा..... कोणाची नजर नको लागायला ह्या भावांना ❤❤❤❤❤❤❤
@somnathwaghmarecomedian34508 ай бұрын
Thanks 😊
@swapnasuryawanshi66988 ай бұрын
खुप भारी वाटले दोघांना बघून 👌👌असेच एकत्र भारी वाटता
@mymarathi53358 ай бұрын
तुमच्या दोन्ही भावांची फॅमिली एकत्रित आनंदाने होळी खेळताना पाहून खुप चांगले वाटले असेच एकत्रित रहा.
@विजयमोरे-ख2र8 ай бұрын
खुप भारी वाटलं, सव॔ एकत्र पाहुन रंगाचा निमीत्ताने जवळ आले 😊😊😊😊😊😊😊
@varshasrangoli79628 ай бұрын
खूप मस्त विडीयो दादा Happy Holi ऑल फॅमिली दादा 🎉
@RameshUndre-s3s8 ай бұрын
एकत्र कुटुंब बघुन आनंद गगनात मावेना लय भारी वाटलं ❤
@pornimadhotre29908 ай бұрын
तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला असेच एकत्र रहा . मज्जा आली..मी तुमच्या दोघांच्या व्हिडिओ बघून घरीच रंगपंचमीचा आनंद घेतला. लय भारी झाला व्हिडिओ...ही रंगपंचमी बघुन तुम्ही एकत्र असताना पांडू भाऊंनी जी त्यांच्या घरी रंगपंचमी साजरी केली होती ती आठवली...😂
@Rushalidhawane27118 ай бұрын
Happy holi chan vatle aaj sarvana akatr pahun
@yogita75468 ай бұрын
आतापर्यंतचा सगळ्यात भारी व्हिडिओ आहे हा असेच एकजुटीने आणि आनंदात रहा नेहमी मिळून मिसळून❤❤❤❤
@manesudhir-ff2rm8 ай бұрын
Khup chhan vatal dada sagle yektar❤😂😂😂
@RameshUndre-s3s8 ай бұрын
एक नंबर वाघमारे फेमिली आहे❤❤
@Monikapagdhare878 ай бұрын
Khup chaan vatla video sarv ekatra😂😂😂majja ali holi khedtana pahun
पांडु दादा येत नव्हते म्हणून सारख बोलत होता आता दादा आले तेच सोमादादाच घर रंगे बी रंग करून घरात आनंदाचे वातावरण करून टाकले
@swatigaikwad74058 ай бұрын
आजचा व्हिडिओ सगळ्यात सुंदर आणि खूप भारी वाटला
@prabhawatinpawale87028 ай бұрын
खुप छान वाटले दादा दोघांना एकत्र पाऊन खूप खूप छान
@surekhamundhe468 ай бұрын
पहिले तुम्ही एकत्र होतात तेव्हा ची आठवण आली दादा खूप भारी विडिओ तेव्हा असच एकत्र कुटुंब खुप छान होतं 😂😂😂😂👌👌👌
@RupaliHarpale-f2q8 ай бұрын
खुप छान वाटले पुणॅ फ्यामिली एकत्र बघुन
@nathvibhute26358 ай бұрын
Kharch khup chan zala video 😅😅
@minakshikumbhar-mk4kz8 ай бұрын
असंच आनंदाने रहा खुप छान कलर्स
@RameshUndre-s3s8 ай бұрын
लय भारी वाटलं पाडुं दादा आले एकत्र आले खुप छान वाटलं ❤❤
@bhagyashrijadhav79248 ай бұрын
Aajcha video ek number aahe.... Khup mast vatale ekatr sagli baghun..... Asech sagle ekatr raha❤❤❤❤❤❤❤
@rubinasayyad29038 ай бұрын
Dada me pan kup kush hai tumi sagli famali akatr zale🤗🤗
@RameshUndre-s3s8 ай бұрын
दादा लय आनंद झाला मला सगळे एकत्र बघुन ❤
@kishorgaikwad25168 ай бұрын
धुलवड च्या खुप खुप शुभेच्छा वाघमारे फॅमिली .❤❤❤❤
@Savitagaikwad8918 ай бұрын
लय भारी वाटलं 😂👌👌👌👌👍
@Swami_kurpa_deepali8 ай бұрын
Khup mast video doge bhau ektare rhava asc happy holi 😊👌
@sumanblogging29048 ай бұрын
आजचा ब्लॉग खूप छान होता दादा खूप हसलो 👌😂
@vlogs-gi4lv8 ай бұрын
सोमा दादा ❤big फॅन. असेच आनंदात राहा. आज दोन्ही भाऊ एकत्र पाहून खूप आनंद झाला. असेच सोबत राहा ❤❤❤
@Radha-q5n8 ай бұрын
सोमा दादा तुमची फॉमिली एकत्र खुप छान वाटते
@PrasannaVishnu-or2gr8 ай бұрын
खुप छान विडिओ 👌👌❤️❤️❤️
@rushali228 ай бұрын
Khup mast vatal Aaj doghana sobat pahun
@RupaliNalawade-wc2jz8 ай бұрын
👌👌 आतापर्यंत चा सगळ्यात सुंदर विडीओ❤❤
@prajaktajadhav6748 ай бұрын
खूप छान वाटल तुम्हाला दोघांना एकत्र बघून अशेच रहा दादा लांबून जवळ ❤😂खूप हसली mi 😅😅
@anjalibansode42318 ай бұрын
दादा लय भारी विडिओ 😂
@sonalPawar-vh7xe8 ай бұрын
तुम्ही दोघं भाऊ एकत्र पाहून खूप छान वाटलं सोमदड आता तुम्ही भाऊ भाऊ अन् सर्व वाघमारे कुटुंब छान भोजन करा कुठे तरी एकत्र तुम्ही सगळे एक झाल्यावर खरचं खुप भारी वाटेल❤
@jyotichavan23128 ай бұрын
❤❤❤😂😂😂😂😂❤khup mast
@PallaviNavgire-z3c8 ай бұрын
Puja😂😅
@ajitwaykar5158 ай бұрын
Happy Holi 🎉
@AshwiniWalke-dt3vg8 ай бұрын
Khuch chan
@PatilThore-f4j8 ай бұрын
खुप छान 👌👌👍👍
@ऊषाशिंदे-ब4ध8 ай бұрын
खुप छान वाटले दोघा भावांनी एकत्र येऊन धुळवड साजरी केली सगळं विसरून ऐक मेकांना रंग लावायला पाहिजे होता😊😊😊
@supriyapatil20358 ай бұрын
Happy holi❤❤😊😊
@RahulParad-t2o8 ай бұрын
Mast फॅमिली आहे
@pradipmali44578 ай бұрын
😂😂 happy Holi Dada kap mja aali mazy mul kup hst hoty.bghun video
@kavitamunde79278 ай бұрын
छान वाटलं तुम्ही दोन भाऊ एकत्र आले ते😂😂😂😂❤❤❤❤
@ManishaPawar-i6o8 ай бұрын
🎉🎉❤❤खुप छान
@kavitakhune83768 ай бұрын
Nice video ❤❤
@bhavyasonawane48938 ай бұрын
खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून😂😂😂😂😂
@lslondhelslondhe47148 ай бұрын
Mast video dada 😂😂😂😂
@onlymaster65868 ай бұрын
रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@SandhyaSureshpawar8 ай бұрын
खूप छान, विडिओ, आहे
@laxmibagul99538 ай бұрын
Kupch Chan 😂😂😂😅
@KishoriSonawane-lo7bb8 ай бұрын
Full enjoy ❤❤❤❤🎉🎉🎉
@rahildesai078 ай бұрын
खूप छान वाटलं दादा दोघे भाऊ भाऊ एकत्र आलात
@sulsonaRAJ-8 ай бұрын
सोमा भाऊ पूजाचं लय भिऊ वाटायला लागल 😃😃👌👌
@RuchitaChaudhari-d8n8 ай бұрын
Lay bhari 😂😊
@nayanrupali53428 ай бұрын
Khup bhari vatal
@kunalpawal8358 ай бұрын
Khup chan
@theawesomeone76398 ай бұрын
छान 😂😂
@jayantisagarkalsait99638 ай бұрын
Khup majja ali
@payalatharva8 ай бұрын
😊😊😊😊😊😅😅😅
@ikarashaikhquee8 ай бұрын
Nice video
@RajRril8 ай бұрын
असंच प्रेम राहू द्या भावांचं हॅप्पी होली ❤❤❤❤
@poojanalawade88 ай бұрын
खूप छान व्हिडीओ
@sarikaadsul50088 ай бұрын
खूप छान
@officialSharddhaKulkarni8 ай бұрын
Very nice family and so happy holi❤❤❤❤❤❤dada😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤