पांडुरंगा | मी पतंग तुझ्या हाती धागा | mi patang tujhya hati dhaga | कल्पेश जाधव | kalpesh jadhav

  Рет қаралды 310,995

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

Күн бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp....
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp....
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 137
@user-pv4pk7ih4k
@user-pv4pk7ih4k 2 жыл бұрын
खूप छान खुपच सुंदर गुरूजी
@ramchandrabawdane8289
@ramchandrabawdane8289 2 жыл бұрын
Sundar khup sundar
@anjalibarshikar1471
@anjalibarshikar1471 6 ай бұрын
खूप सुन्दर गायन माऊली..शीवरंजनी राग छानच..त्यात शब्द गायकी..सर्वच सुन्दर 👏
@musicislife7776
@musicislife7776 3 жыл бұрын
खूप छान अभंग
@kirangorale8815
@kirangorale8815 2 жыл бұрын
👌👌👌
@EknathSangale-eq9vb
@EknathSangale-eq9vb 2 күн бұрын
खुप छान
@dhanrajpbhosalebhosale7237
@dhanrajpbhosalebhosale7237 Жыл бұрын
Thanks 🙏 panduranga 💯
@ashokgadekar716
@ashokgadekar716 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप छान अभंग
@kavitamahajan340
@kavitamahajan340 2 жыл бұрын
Khup Chan sir mala khup avdato ha rag
@ramchandrabawdane8289
@ramchandrabawdane8289 2 жыл бұрын
Khup sundar apratim
@krishnapatil9261
@krishnapatil9261 2 жыл бұрын
Good अभंग
@rameshpandit3130
@rameshpandit3130 2 жыл бұрын
Mastach
@vitthalmote3317
@vitthalmote3317 Жыл бұрын
अप्रतिम खुप सुंदर अभंग गोड आवाज सर सादर गोड केली🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@jayshreekalbhore9945
@jayshreekalbhore9945 Жыл бұрын
Khup chan aalaf mauli dhanayvad
@vandanamore3577
@vandanamore3577 Жыл бұрын
Very nice 🙏🏻🙏🏻🚩🚩
@chandrakantpatil8678
@chandrakantpatil8678 2 жыл бұрын
माऊली तुमचे अभंग मी रोज संध्याकाळी एकतो फारच अप्रतिम मनापासून एकतो
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@nishikantlengare7072
@nishikantlengare7072 Жыл бұрын
👌👌🏆🏆
@ajju27190
@ajju27190 2 жыл бұрын
माझा सगळ्या जास्त आवडता अभंग आवडता राग शिवरंजनी खुप वेळा मि सुध्दा गाईला आहे दादा तुम्ही छान गाईला मधुर आवाज आहे दादा तुमचा
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@Krishh_0822
@Krishh_0822 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 😍🚩
@aanakolse5920
@aanakolse5920 2 жыл бұрын
खुप सुंदर 👌👌👌
@anitakuranjekar6574
@anitakuranjekar6574 3 жыл бұрын
खूप सुंदर माऊली
@bhaugawadw2881
@bhaugawadw2881 2 жыл бұрын
छान. अतिशय. सुंदर. अभंग. निवडला.गायलात.पण.खुपच. गोड.जय.सदगुरु. मला.हा.अभंग खुपच. आवडतो.
@SanjaygovindNivalkar-yd6is
@SanjaygovindNivalkar-yd6is Жыл бұрын
सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे
@shreyashchavan4666
@shreyashchavan4666 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे अभंग जय सदगुरू
@smitashinde6833
@smitashinde6833 2 жыл бұрын
नमस्कार सर खूप छान अंभग व नोटेशन माहितीसांगता
@yadneshwarhalor9673
@yadneshwarhalor9673 3 жыл бұрын
खरच छान आहे भाऊ गायण तुमच
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 3 жыл бұрын
श्रवणीय ,कर्णमधुर खूप छान अभंग रामकृष्ण हरी माऊली
@ashokjadhav3650
@ashokjadhav3650 2 жыл бұрын
👌👌👌👌 खुप छान आभारी आहे
@gumphakhedkar1159
@gumphakhedkar1159 4 жыл бұрын
खूप छान माऊली.मी पतंग तुझ्या हाती धागा.हा मणुष्य देहाला पतंगाची उपमा दिली.आणि त्याचा दोरा पांडूरंग.मला कीतीही उंच कींवा मध्यावर अगर जमीनीवर हे तुझ्याच हातात आहे आणि राहूदे.गोड अभंग तुमची गाण्याची मेहनत खूप छान.धन्यवाद.सरगम अप्रतिम.🙏🙏
@vitthalkadam6191
@vitthalkadam6191 3 жыл бұрын
अतिशय सुंदर माऊली
@ratanpharande9050
@ratanpharande9050 2 жыл бұрын
🙏🙏👌Guruji 🙏🙏🌹🌹
@bholenathtakwe8930
@bholenathtakwe8930 3 жыл бұрын
सुंदर
@cngaming6916
@cngaming6916 2 жыл бұрын
Very nice 🥰
@golusharma3221
@golusharma3221 2 жыл бұрын
Naman dada Tula Naman Jay Bajrang Santosh Khesari Lal lakh Tere Dada
@chandrakantpatil3386
@chandrakantpatil3386 2 жыл бұрын
Khupach chaan abhang ani tumcha aavaj pan khup god aahe.
@rajkumarchavan8214
@rajkumarchavan8214 2 жыл бұрын
Very good nice
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 3 жыл бұрын
खूप सुंदर सर सरगम छान आहे धन्यवाद
@dhyaneshwarsalke7001
@dhyaneshwarsalke7001 3 жыл бұрын
नमस्कार खुप छान सर धन्यवाद
@jayramrane5969
@jayramrane5969 4 жыл бұрын
खूप सुंदर माऊली. आलाप दिल्यामुळे आणखीनच मजा आली. धन्यवाद.
@dnyandeosarode5918
@dnyandeosarode5918 3 жыл бұрын
खुपचं छान भावली सर्व देवांच्या हातात आहे
@savitapatil4256
@savitapatil4256 4 жыл бұрын
छान आवाज माऊली मस्त अभंग आहे
@amarpatil2025
@amarpatil2025 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@jyotikadam6191
@jyotikadam6191 3 жыл бұрын
अतिशय सुंदर माउली ।अभंगात आलाप द्यावे ही विनंती
@pavanbhosale7867
@pavanbhosale7867 3 жыл бұрын
खुप सुंदर आहे
@shubhamkale102
@shubhamkale102 2 жыл бұрын
Jay hari Mauli🙏🙏
@sulbhafolane9007
@sulbhafolane9007 4 жыл бұрын
खूप छान माउली
@pradeepparit3797
@pradeepparit3797 3 жыл бұрын
Mast khup chan
@shantaramsutar6089
@shantaramsutar6089 4 жыл бұрын
मस्त सर....सरगम खूप आवडत आहेत...मनःपूर्वक धन्यवाद ...
@rupeshpatil7484
@rupeshpatil7484 3 жыл бұрын
क्या बात हे वा रामकृष्ण माउली
@vishnujankar5190
@vishnujankar5190 3 жыл бұрын
खुप छान आवाज
@ankushthete9665
@ankushthete9665 3 жыл бұрын
सर खुप छान अभंग गायला तुम्ही
@sunilgaikwad7135
@sunilgaikwad7135 3 жыл бұрын
खुप छान अंभग आहे सर मी रोज पाहतो
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 4 жыл бұрын
छानच कल्पेशजी.
@hanumantkhairnar4469
@hanumantkhairnar4469 4 жыл бұрын
विश्लेशण खुपच सुंदर
@tanajidhamal9886
@tanajidhamal9886 2 жыл бұрын
Very nice 👌👌👌👌
@nandkumarjalankar5637
@nandkumarjalankar5637 4 жыл бұрын
सुप्रभात सर, खुपच सुंदर 👌👌👏👏💝
@vaishalipotdat2380
@vaishalipotdat2380 4 жыл бұрын
Sir avadala abhang 👌👌👌
@Gaurav-mt3kn
@Gaurav-mt3kn 3 жыл бұрын
खुप सुंदर 🙏🙏🙏
@ramadaswaghare7896
@ramadaswaghare7896 2 жыл бұрын
Mauli Kali two pativarale abng pathava
@padmavatikulkarni9629
@padmavatikulkarni9629 4 жыл бұрын
सुप्रभात गुरूदेव, किती अर्थपू्र्ण अभंग. सकाळी सकाळी मन भरून पावले. सुरवातीचे आलाप नोटेशन दिल्याबद्दल धन्यवाद. सर्व कर्ता करविता तो पांडुरंग च आहे.त्याचे सतत स्मरण करूनच आपले नित्य कर्म करीत रहावे. निवेदन खूप सुंदर. धन्यवाद.
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 4 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@bapudhuri9997
@bapudhuri9997 4 жыл бұрын
चाल खूपच छान आहे, आलाप दिल्याबद्दल धन्यवाद, अर्थपूर्ण अभंग 👌👌🌹🌹🌹🙏
@appasahebcheke243
@appasahebcheke243 3 жыл бұрын
आतिशय सुंदर आवाज आहे
@prabhakarmhetras1346
@prabhakarmhetras1346 3 жыл бұрын
Atishay Sundar abhang gaila dhanyvad
@urmilabagate1681
@urmilabagate1681 4 жыл бұрын
👍🏻🙏 mauli khupch chan abhangache madhe jo sar sangata to khup Apratim abhang eiykila jastach Aanand milawato
@sudampatil8324
@sudampatil8324 2 жыл бұрын
🙏 खुप छान अभंग गुरू जी मला पण शिकवणार का गुरू जी 🙏🙏
@SK-qn2js
@SK-qn2js 4 жыл бұрын
जय हरी सर
@ramrathod2613
@ramrathod2613 4 жыл бұрын
सर खुपच सुदर
@sweetydherange3480
@sweetydherange3480 4 жыл бұрын
Khup sundar
@jayuamberkar6780
@jayuamberkar6780 3 жыл бұрын
खुप छान 👍
@pranitawaje1135
@pranitawaje1135 4 жыл бұрын
खूप छान एक वेळ करी या दुखावेगळे हा अभंगाचे नोटेशन
@giridharraut8667
@giridharraut8667 3 жыл бұрын
धन्यवाद सर.आपल्या पासुन खुप काही शिकण्या सारख आहे
@rajashreegavade4790
@rajashreegavade4790 4 жыл бұрын
फारच सुंदर
@DeepakPatil-dq7re
@DeepakPatil-dq7re 4 жыл бұрын
Khup sundar👌👌👌
@sandeeprathod1948
@sandeeprathod1948 3 жыл бұрын
पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा सुपर
@jayshreekalbhore9945
@jayshreekalbhore9945 Жыл бұрын
Mala tumcha aavaj khup khup aavdto
@vinodchaudhari377
@vinodchaudhari377 4 жыл бұрын
🙏 खूप छान गुरुजी मी कधीच विचार केला नव्हता मी हार्मोनियम वाजायला शिकण पण तुमच्या या समजावून सांगण्याच्या पद्धतीने मी शिकलो 🙏
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 4 жыл бұрын
अरे व्वा
@sahilpatil2975
@sahilpatil2975 3 жыл бұрын
Mast sir
@amolgawade9584
@amolgawade9584 4 жыл бұрын
Sunder.. Wa
@dnyandevthube1024
@dnyandevthube1024 3 жыл бұрын
😃😇👍👍👍👍👍👍
@swapnildada6250
@swapnildada6250 3 жыл бұрын
🙏वा🙏 किती 🙏 छान 🙏जय🙏 सद्गुरू 🙏
@digambarmhasane8384
@digambarmhasane8384 4 жыл бұрын
धन्यवाद सर.
@user-xe7oz8si4r
@user-xe7oz8si4r 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली मि बघून बघून आता भजनात पेटि वाजवतो आपण माझे गुरू आहेत 🙏🌹
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@pankajingole1429
@pankajingole1429 Жыл бұрын
I'm
@suvarnapatil7134
@suvarnapatil7134 4 жыл бұрын
छानच सर🌷🌷🙏
@jyotigirhe5872
@jyotigirhe5872 3 жыл бұрын
जय हरी माऊली तुम्ही ऑनलाइन शिकवता का
@user-ne1ki2gd3j
@user-ne1ki2gd3j 3 жыл бұрын
साई राम गुरुजि
@udaypatal1471
@udaypatal1471 4 жыл бұрын
Mast
@kamblemanisha1931
@kamblemanisha1931 4 жыл бұрын
माऊली मध्ये जे आलाप घेताय ते पण शिकवा आम्हाला.छानच अभग
@pujajedgule7266
@pujajedgule7266 3 жыл бұрын
Super
@atmaramkhedekar5304
@atmaramkhedekar5304 3 жыл бұрын
Nice👏🙏🙏🙏🙂 Video 👏👏🙂🙂🙂
@user-tv3tb8si8z
@user-tv3tb8si8z 4 жыл бұрын
🙏🙏
@KittuandherAai
@KittuandherAai 3 жыл бұрын
Sundar
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 4 жыл бұрын
अप़तिम सर आलाप चाल
@rohanghadi1595
@rohanghadi1595 4 жыл бұрын
प्रत्येक अभंगाचे आलाप दिलेत तर बर होईल माऊली
@yogeshwarchobhe6470
@yogeshwarchobhe6470 4 жыл бұрын
हळु हळु सगळं उपलब्ध करून देतात आपणही एखादा व्हिडिओ त्यांनी शिकविलेले बनवून त्यांना रिप्लाय देऊया सर्व च (ग्रुप मेंबर) त्यामुळे वयक्तीक शिकवणारे शिक्षकालाही आनंद होतो जय हरी 🙏
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 4 жыл бұрын
हो नक्कीच
@suhassarvankar6428
@suhassarvankar6428 4 жыл бұрын
Suhas sarvankar khup chan Tumi gata
@sureshmore7506
@sureshmore7506 4 жыл бұрын
गुरुमाऊली खूप छान अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@khelonipawar6585
@khelonipawar6585 Жыл бұрын
खूप.छान.भावू
@ankushmane5378
@ankushmane5378 4 жыл бұрын
खूपच छान माऊली। आलाप अति सुंदर धन्यवाद शालेय गीते व स्वागत गीत नोटिसेंन द्यावे ही विनंती
@umakadam1963
@umakadam1963 2 жыл бұрын
Sir class pan gheta ka asel tar plz address
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 2 жыл бұрын
क्लास नाही घेत मी माऊली
@ujwalakulkarni1335
@ujwalakulkarni1335 3 жыл бұрын
नमस्कार सर खुप छान अभंगांचे नोटेशन व अर्थ सांगतात
@user-je1dl8ev8s
@user-je1dl8ev8s 4 жыл бұрын
प्रणाम गुरूदेव
@ajamitha1978
@ajamitha1978 3 жыл бұрын
Tumhi harmonium shikavta ka?
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 3 жыл бұрын
फक्त मार्गदर्शन
@Nilesh1322
@Nilesh1322 4 жыл бұрын
❤️❤️
@vitthalbabalsure6367
@vitthalbabalsure6367 3 жыл бұрын
Powerful voice... Sir you are great master...... 😄😄🙏🙏🙏🙏😄😄😄
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 9 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 100 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 48 МЛН