पोवाडा महाराच्या शौर्याचा | Powada Maharachya Shoyryacha | Rajendra Kamble

  Рет қаралды 774,823

Samyak Studio

Samyak Studio

5 жыл бұрын

महाराच्या शौर्याचा पोवाडा
निर्माता - दिलीप गायकवाड
निर्मिती प्रमुख - विजय कावळे
शाहीर - बाप्पू पवार
शाहीर - राजेंद्र कांबळे
Maharachya Shoyryacha Powada
Nirmata - Dilip Gayakwad
Nirmiti Pramukha - Vijay Kawale
Shahir - Bappu Pawar
Shivshaihir - rajendra Kambale
Samyak Studio
8010804649

Пікірлер: 429
@ramrathod3591
@ramrathod3591 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजा के फौजमे भी महार योद्धा थे .. उन्होंने भी ऊस वक्त स्वराज के लिये अपना बलीदान दिया था.! ... रायप्पा महार जी 🙏🏼 ने तो एक लदाई मे 100 से उपार मुगालो को मोत के घात उतारा था .! ऐसे महान मावले के बलीदान को शात शत प्रणाम .!🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@rahultangade4991
@rahultangade4991 3 жыл бұрын
आम्ही बुद्ध शिव शाहु फुले आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार 🚩🚩🇪🇺🇪🇺🔥🔥
@arjunborde163
@arjunborde163 2 жыл бұрын
शाहीर श्रीमानजी राजेंद्रजी कांबळेसाहेब शिव शाहीर तुम्हाला क्रांतिकारी मानचा जयभिम तुम्हीविर गोविंद महार यांच्या पोवाडा खूप छान गायला
@raosinghdeshmukh896
@raosinghdeshmukh896 5 жыл бұрын
जय भवानी..
@devidaswaghmare1207
@devidaswaghmare1207 4 жыл бұрын
कडक खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मस्त पोवाडा सादर केला शाहिर जय भीम जय शिवराय
@vaibhavbhaskarpatil3316
@vaibhavbhaskarpatil3316 4 жыл бұрын
अंगावर काटा आला ऐकून🙏
@ganeshmane5458
@ganeshmane5458 5 жыл бұрын
शाहीर आपणास मानाचा मुजरा शंभूराजे चा पावडे गायल्याबद्दल
@shivrajshinde8176
@shivrajshinde8176 5 жыл бұрын
धाकल्या धण्यास मानाचा मुजरा
@babanpaithane3961
@babanpaithane3961 3 жыл бұрын
अत्य त स्पूर्तिदायक आणि प्रेरणा दायी पोवाडा गोविंद गोपाळ महार सैनिक कांचा शहीरास मनाचा मुजरा. सविनय सप्रेम जयभीम 🙏🙏🙏👍🏼👍🏼👍🏼
@bhimraochoure4223
@bhimraochoure4223 4 жыл бұрын
खरा ईतिहास आपण समोर मांडला धन्यवाद शाहिर
@nandkumarbagade1026
@nandkumarbagade1026 4 жыл бұрын
लाहानमुलांना संस्कृती टिकवायचे असेल तर. त्यांना महापुरुषांचे आणि संत महात्मेचें चरित्र एकवायला पाहिजे. हे खरे आहे.
@PATIL652
@PATIL652 4 жыл бұрын
जात धर्माच्या पलीकडे..राजे शिवराय
@vijaykawale2776
@vijaykawale2776 5 жыл бұрын
गोविंद महार म्हणजे इमानी
@vidrohi7515
@vidrohi7515 3 жыл бұрын
Dislike करणारे औरंग्या च्या औलादी आहेत वाटत
@vaibhavbhaskarpatil3316
@vaibhavbhaskarpatil3316 5 жыл бұрын
Pahadi aawaj shahir.....
@LovewithTwins23
@LovewithTwins23 4 жыл бұрын
दोनच राजे इथे जन्मले पावण पुण्य भूमीवर.. 'एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर.. जीवनात शिवराय आणि भीमराव यांना पूजा यांचे आदर्श घ्या कोणत्याच देवाची अन भक्तीची गरज भासणार नाही... महान लढवय्ये.. एकाने तलवार चालविली दुसर्याने लेखणी.. जय शिवराय जय भीमराव
@awatirakraviraj5471
@awatirakraviraj5471 5 жыл бұрын
शिवाजी महाराजांचे खरे मावळे म्हणजे.
@abhijeet_7860
@abhijeet_7860 5 жыл бұрын
जय शिवराय जय भिम आपण सगळे एकत्र रहा महाराजांचे खरे क्षत्रृ आणि फितुर कोणी असतील तर ते ब्राम्हण तुम्ही ईतिहासाची निट पडताळणी करा कोणीतीच जात महाराजांच्या विरोधात दिसणार नाही सगळे स्वरांज्यासाठी लढले ब्राम्हण हेच खरे फितुर आणि क्षत्रँ आहेत आपण एकत्र येण्याची गरज आहे जय शिवराय ।जय भिम🙏🙏
@sanojpatole2959
@sanojpatole2959 4 жыл бұрын
दिलीप तात्या खूप छान पोवाडा आहे खूप धन्यवाद शंभूराजे चा येवडा छान पोवाडा आणि शाहीर राजेंद्र कांबळे उत्तम
@prathameshmorye6264
@prathameshmorye6264 3 жыл бұрын
शुर आबांचा शुर छावा.....❣️ छत्रपती संभाजी महाराज.....🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा | Chhatrapati Shivaji Maharajancha Powada | शाहीर राजेंद्र कांबळे
9:51
MAHATMA FULE POWADA- SHAHIR BAPU PAWAR
35:08
Shashikant Asware
Рет қаралды 31 М.