खुपच छान तात्या आणि काकु भोपळ्याची भाजी पहिल्यांदा बघितली 👌🙏🙏
@swatipradhan6839 Жыл бұрын
वाह....काकू....फारच सुंदर जेवण....पाणी सुटलं की तोंडाला....
@amitsonawane2177 Жыл бұрын
धन्यवाद तात्या, तुम्ही रात्रीच चुलीवरच् जेवण दाखवल्या बद्दल...! खुप वेळा कमेंट केली होती शेवटी आज बघायला भेटल.. असचं मधे मधे रात्रिचा वीडियो टाकत जा.. बघायला पण छान आणि वेगळ वाटत... 🙏🙏🙏 परत एकदा बेत करा तात्या साहेब रात्रिचा जेवायचा .. चिकन, मटण, मच्छी काहीतरी एक
@vilaskulkarni3304 Жыл бұрын
हेच खरे जिवन शहरी जीवनात काय राम नाही सर्वांना नमस्कार धन्यवाद
@lakhankatare7630 Жыл бұрын
Tatya Aaji mhanje 1 number Jodi.❤️
@hanumantbankar5951 Жыл бұрын
एकदमच भारी बेत.👌👌
@P.S.Patil1 Жыл бұрын
तात्या आपल्या विविध मेजवानीमुळं माझ्या लहानपणीची आठवणी ताज्या झाल्या,आज माझ्या आजीची आठवण आली,की जी आज ती या जगात नाही. * तात्या धन्यवाद *
@sakshibhalerav4045 Жыл бұрын
Khupach chhan 👌👌👌👌 tatya tumhi bhagwan aahat 😊🙏🌹🙏
@manishapalkar9943 Жыл бұрын
झकास एक नंबरच 😋😋😋 जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️❤️🤩😍 तात्या तुम्ही कोल्हापूरात कुठे राहतात ते सांगा मी कोल्हापूरची आहे 🙏🏻🙏🏻😊