खुपच सुंदर गाव आहे मित्रा तुझे... तु नशीबवान आहेस कारण तु कोकणात जन्माला आलास 🙏
@shivrajswami60303 жыл бұрын
मला पण तेच म्हणायचे
@omkarghawali95073 жыл бұрын
Also me pan sindhudurgat pan me punyat rahato 😅😅😅😅
@ssttech2433 жыл бұрын
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबवडे गाव तुमच्या यूट्यूब वर दाखवा
@kokanimayukokannisarg40952 жыл бұрын
Only kokankr💪😎👑🌏🥰🌳🌴♥️
@vishalmore35553 жыл бұрын
मी मराठवाड्यातून येतो ,मात्र मला कोकण इतका आवडतो की कोकणातील कोणताही व्हिडिओ दिसला की लगेच play करतो.मला वाटतं की मी कोकणातून येतो.तुमच्या सारख्या कोकणी KZbinr मुळे
@adityas17053 жыл бұрын
Same here...from beed & you?
@chandrashekharlade46093 жыл бұрын
ं
@chandrashekharlade46093 жыл бұрын
परंतु कोकणात टप्प्याने चालणारा मार्ग म्हणजे पायथ्याशी रस्ता सिरमेटीकरण आहे ,तिथून दोन चाकी गाडी वरती कशी चढेल.अजून चार चाकी गाडी तर जाणारच नाही,त्या हिशोबाने आमचं गाव चांगल आहे.तिथं जर म्हटलं की घर बाधायच तर वाळुची, सिमेंटच्या गाड्या आमच्या घरापाशी कशा जाणार,जर कधी आमचे नातेवाईक चार चाकी गाडी ने आले तर ती गाडी कुठे ठेवणार हा एक प्रश्नच आहे,असे अजून प्रश्न आहेत.जय हिन्द जय विदर्भ जय महाराष्ट्र मी मराठी
@vikittu...36913 жыл бұрын
कोकन म्हनजे स्वर्ग...ज्यांना कुनाला वाटत असेल आपन आयुष्यात हारलो त्यांनी कोकन दौरा करा... पुन्हा तुमची हसरी सकाश ला सुरुवात होईल... जय महाराष्ट्र...
@ganeshmore97743 жыл бұрын
लय भारी आहे गाव मस्तच एक नंबर
@smitmhatre43383 жыл бұрын
गावाची सर शहराला कधीच येणार नाही .शहरात पैसा आहे पण गावात सु्ख ,शांती ,समाधान फक्त गावातच मिळेल
@SFORSATISH3 жыл бұрын
🙏❤️❤️
@vinaymachhi4033 жыл бұрын
खर बोललात भावा...😍😄
@anildandge4643 жыл бұрын
Right bro
@venodkartakar89153 жыл бұрын
Very nice good
@sambhajijadhav88793 жыл бұрын
Right brother
@gajanansudhakarraosuryawan98053 жыл бұрын
कोकण खुप सुंदर आहे.भुतला वरला स्वर्ग म्हणजे कोकण.माझी बहीण कोकणा मध्ये नौकरी ला आहे.खुप कष्टाळु मेहनती चिकाटी ने जगणारे लोकं कोकणवासीयांना मानाचा त्रिवार मुजरा.
@SandipPatil-ml8ed3 жыл бұрын
मी खानदेश.चा.पण. मला कोकण.खूप.आवडते कोकण महाराष्ट्राचे कसमिर.आहे
@darshanhatkar55693 жыл бұрын
Khar bhava
@dhananjaygadhari7363 ай бұрын
Same thing
@SanjayManchekar-q6z9 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण दादा गाव खूप सुंदर आहे. यायला आवडल असतं खरंच पावसात कोकण चे सौंदर्य अप्रतिम
@vijayburud78323 жыл бұрын
भाऊ तुझ गाव बघितलं मनाला खुप छान वाटल.मस्त आहे तुमचं गाव . सांगता येत नाही इतकं सुंदर आहे.,😍😍
@kevinpatel152 жыл бұрын
Hey Bhava, तुमचं गाव खूपच छान आहे. एकदम नैसर्गिक आहे. मी गुजराती आहे. आमच्या कडे लोकं सिमेंटचे पक्के घर बांधायला लागले आहे. त्यामुळे मला अशी प्राकृतिक जागांवर जगायला मिळालंच नाही.एकदा तरी ह्या गावाची भेट घ्यावी असं वाटतं आहे. माझं मित्र मराठी आहे. त्यांची प्रेरणा मुळे मी मराठी शिकत आहे. त्याचं गाव धुत्रोली , मंडणगड तालुक्यात आहे. मला महाराष्ट्र खूप आवडतं. आणि त्यात कोकण तर फारचं. डोंगरावर महाराजांचे गडकोट, प्रकृती मध्ये लोकजीवन अस खूप छान वाटते. तुमचं गाव बघून खूप छान वाटलं.आपला खूप खूप आभार. आणि मराठीत काही चूक असेल तर माफ करा.
@pravinjavir76893 жыл бұрын
कोकण म्हणजे एक प्रकारचा स्वर्गच आहे दादा. काय मस्त निसर्ग लाभलाय कोकणला अतिशय सुंदर 👌
@sandippatil5080 Жыл бұрын
कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आणि तेथील माणसे पण खूप गोड आणि मनमिळाऊ आहेत....नशीबवान आहेत ते लोक जे कोकणात जन्माला येतात.....nice
@niteshkoli54553 жыл бұрын
दादा खूप सुंदर गाव आहे स्वर्गात गेल्या सारख वाट... खूप सुंदत शांत
@nandkishorj.3754 жыл бұрын
पावसाळ्यातील कोकणातील धुंद वातावरण पाहून अतिशय आन
@dnyaneshwarpanchal76923 жыл бұрын
कोकणात जन्म घेणारे नशिबवान असतात खूप सुंदर गाव आहे मित्रा
@sushamaambole12723 жыл бұрын
तुमचे गाव पावसाळ्यात खूप छान दिसते
@swarupachavan9414 жыл бұрын
खूपच छान, आपल्या कोकणातील घर आणि गाव ही खूपच सुंदर च आहेत
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you
@bhavanalakade65753 жыл бұрын
Really khup chan vatl video bagun mala khup avdhte kokan maji khup ichha ahe kokan bagaichi l love kokan
@जयकिसान-ष4ब4 жыл бұрын
दादा खुप खुप चांगले आहे आपल कोकण म्हणजे निसर्गाचा थाट खरोखर मनातुन सांगतो निसर्गाचा खजिना आहे भाऊ आपल्या कडे,
@SFORSATISH4 жыл бұрын
Hoy aaple kokan ♥️🙏
@aadityajadhav14288 ай бұрын
कोकणात गणपती उस्तव खूप भारी असतो ❤
@swatipawar2863 жыл бұрын
Khup sundar ahe gaav very nice👍
@aaradhyacrafttalent60985 ай бұрын
खूपच छान आहे तुमचे गाव मी कोकणातली आहे पण कामा निमित्य मी पुण्याला असते मिटुमाचे सगळे व्हिडीओ पाहते
@satyapalmatey21533 жыл бұрын
खूपच मस्त आहे भाऊ लव यू कोंकण ❤️❤️
@bennyparambi39243 жыл бұрын
Rain stole the show. Goose bumps when see rain in village
@SFORSATISH3 жыл бұрын
🙏❤️❤️
@alkakadge81823 жыл бұрын
आवडले गाव मिञा मी पण कोकणातलो असयं कणकवली माझो सुंदर गाव हा,
@pratikdangat89122 жыл бұрын
एकचं नंबर भावा पुणेकर ( जुन्नरकर )
@manojbhagare23004 жыл бұрын
छान आहे गांव, आणि मंदिर सुद्धा 🙏❤️❤️
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you ❤️
@maheshyashwante65613 жыл бұрын
अरे मित्रा तुझे खुप खुप धन्यवाद..🙏🙏 तु ह्या माध्यमातुन कोकणातील घरं व त्यांची रचना कशी असते, ते प्रत्यक्ष दाखवुन दिले. तुझे गांव खरोखरच खुप सुंदर आहे.......👌👌👍
@rajchaure40733 жыл бұрын
खूपच छान आहे...कोकणात जन्म घ्यायला नशीब लागत दादा👌👌...माझं आवडत ठिकाण फक्त कोकण आहे
@TravellerNeverStop3 жыл бұрын
Agadi Barobar Bhava
@seemajangam35509 ай бұрын
खूप छान गावात राहण्याचा मज्जा काहि वेगळी असते लहानपणी च्या आठवणी येतात असे विडिओ बघून खूप सुंदर
@kailaspandhare29543 жыл бұрын
mast sir खूप सुंदर गाव आहे तुमचं नशिबवान आहात तुम्ही तुमचा कोकणात जन्म झाला आम्ही मराठवाड्यातून यतो आमचं गावपण सुंदर आहे 👍👍🙏🙏
@harishbagadty36663 жыл бұрын
मंदिरा मध्न खुप सुंदर नजारा दिसतो गावातल निसर्ग रम्य दृश्य
@pmshenoy35003 жыл бұрын
I was in Ratnagiri for 6 years, I like Konkan area as well as people of Konkan. It is really very good experience. I like it very much.
@SFORSATISH3 жыл бұрын
❤️❤️
@chandrashekharlade46093 жыл бұрын
त्या हिशाबानं माझं विदर्भ छान आहे.
@jai4u4 жыл бұрын
Cool that you are refer all your village folks with relation, like Kaka, Aai, Maushi, Vaini... Felt very nice... In cities there is only two relation - Uncle and Aunty...
@SFORSATISH4 жыл бұрын
🙏♥️😊 thank you
@Gokuto8083 жыл бұрын
खूपच सुंदर आहे आम्हाला फार आवडला
@Gokuto8083 жыл бұрын
धुळे
@akbarpatel47674 жыл бұрын
निसर्गाचा आस्वाद घेत चला.फक्त आणी फक्त कोकण.🏝🏝
@SFORSATISH4 жыл бұрын
Hoy aaple kokan♥️
@reenabhoi87454 жыл бұрын
Kokanatla Ghar Khupach Chaan😎👌👏🙏👍.. GREAT.. Keep it up.
@mrunalininaidu67584 жыл бұрын
मला कोकणात घर मिळेल का. माझे बालपण गेले कोकणात.मला खूप ओढ आहे कोकणची.आडनाव पाहू नका.जन्मा कोकण आहे, मन कोकणात आहे.माझी इच्छा पूर्ण होईल व मी आंबा फणसाच्या वाडीत राहीन अशी प्रार्थना करा.seriously
@SFORSATISH4 жыл бұрын
Nakki kokanat tumche swagat aahe 🙏♥️
@vickyneware26123 жыл бұрын
Thanks, Dada
@vickyneware26123 жыл бұрын
Mala,Pranju,Pradnu,khup,Aavadate
@vickyneware26123 жыл бұрын
Distic, Nagpur, at,Kamptee
@venodkartakar89153 жыл бұрын
Very nice good
@afrininamdar87882 жыл бұрын
so beautiful kokan mala khup avdte kokan 🥰🥰👌👌👌
@chiragkadam79154 жыл бұрын
मस्तच हिरवा घार हाय खुप मस्तच गाव हाय 👌👌
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you 😊
@krunaltekade66453 жыл бұрын
मी विदर्भातल्या अमरावती शहरात राहतो मला पण कोकणातले गाव खूप आवडतात. अगदी निसर्गरम्य परिसर आहे....
@pravinsagar20023 жыл бұрын
Old village but beautiful
@aakashpatil17083 жыл бұрын
लय भारी मित्रा खुप सुंदर ग्रामीण कोकण दर्शन केलं आभारी आहोत सुंदर गाव,घर, माणंस पाऊस, निसर्ग Best luck to new video
@dipikabhagat53223 жыл бұрын
स्वर्गाहून सुंदर आहे कोकण...my always favourite place kokan...😘😍💖 माझं गाव कल्याण-भिवंडी मध्ये कोनगाव आहे 😊😊
@manoharmahadik39653 жыл бұрын
Chari bajini Dongar Aslele Sundar Kurli gava Ati Sundar
@raghunathdange73624 жыл бұрын
सतीशभाऊ ,मस्त गाव आहे चित्रीकरण छान केले👌
@mohannarvekar98423 жыл бұрын
मी पण कोंकण चो है।मज्जात मज़्ज़ा।
@ganeshsutar61953 жыл бұрын
कोणत्याही मूवी आणि वेब सिरीज पेक्षा कितीतरी पटीने छान व्हिडिओ बनवला मित्रा तू 👌👌👌👍👍👍
@chavanchavan80363 жыл бұрын
Wow kiti sundar aahe awesome tikde yave ase vatat aahe
@shaileshjadhav11354 жыл бұрын
खूपच मस्त मित्रा , माझ गाव नाही आहे, पण तुझा गाव बघून अस वाटत, माझं पण गाव कोकणातच पाहीजेल होत, all the best
@SFORSATISH4 жыл бұрын
🙏♥️
@irreplaceable10232 жыл бұрын
nice beautiful village 💙 konkan beauty 😍
@gaikwadkaru84394 жыл бұрын
Woooooow sooooo super amazing.......😍😊 nice climate, 😁😍😎✌️👌
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you 😍🙏
@bhausahebgajare12873 жыл бұрын
खुप सुंदर गाव पावसाळ्यात एकदम मस्त वाटले
@gangadhardhondage60593 жыл бұрын
मी नोकरी साठी कोकणात होतो रेवदंडा ला खरच भविष्यात कोकणात थोडी तरी जमीन घेणार I love kokan
@pravinsannake17793 жыл бұрын
God will did it
@Shraddhak722 жыл бұрын
khup chhan gaon, mandir, tumhi sgli manas pn khup chhan ani kamal tr khup bhari
@sharadasonawane45474 жыл бұрын
खुपच सुंदर आहे,तुमचे गाव 👌👌
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you 😍
@bhausahebbomble37864 жыл бұрын
छान तुमचे घर व गावं निसर्ग सौंदर्य आवडली धन्यवाद भाऊ
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you
@jivandongarjal3 жыл бұрын
बघून जीव खुश झालं🤗
@laxmanshilimkar93352 жыл бұрын
जगातील सर्वात सुखाचा स्वर्ग.म्हणजे. कोंकण. निसर्गाने आफाट.सौंदर्य लाभले आहे. त्यामुळे. त्याचा. हेवा वाटतो. कोंकणी माणुस नसिबवान.आहे
@prakashkhandekar46183 жыл бұрын
मी सांगली जिल्ह्यात मालगाव मध्ये राहतो ,माझं स्वप्न आहे आयुष्यात तुमच्या सारख्या गावात एक माझं हक्काचं घर असावं जिथं आपल्या सामान्य माणसात मिसळून राहायचं आहे ,तुमचा व्हिडीओ पाहताना स्वप्न पहिल्याचा भास होतो
@dashrathnaik65563 жыл бұрын
Mi pan malgaon cha ch Ahe
@jitendrajoshi4264 жыл бұрын
कोकणचा पावसाची मजा मस्त आहे आणि आणि गणपती गवर गोरीचा सन ला जेवणं ची मझा मस्त. तुमच्या गाव मस्त आहे.कोकण पावसा नंतर हिरवी चादर दिसतो. जय महाराष्ट्र
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you ❤️
@ronalddsa40604 жыл бұрын
Thank u friend for showing the beautiful scenery of this village...Loved it
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you
@prasaddhere60223 жыл бұрын
भाऊ तुझ्या गावचा निसर्ग सौंदर्य पाहून माझं मन खूप प्रसन्न झालं , खूप छान
@swapnilsawle37354 жыл бұрын
Kharokar Aapla kokan mhanje swargach😍
@SFORSATISH4 жыл бұрын
Hoy kokan 😍
@sulabhakharat56194 жыл бұрын
छान सफर झाली. सुंदर गाव आणि परिसर.
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you
@ramkajale68963 жыл бұрын
भाऊ तुझ गाव बघितलं मनाला खुप छान वाटल.मस्त आहे तुमचं गाव . सांगता येत नाही इतकं सुंदर आहे
@rahulbawankule19653 жыл бұрын
मला खुप आवडतो कोकणातील परिसर Really i love it so much
@ajinkyakasare22224 жыл бұрын
Satish you are the first youtuber who very proudly introduce “TI AMCHI BUDDHWADI TITHE AAHE” ,Thanks for counting everybody. My native place : Latvan, Mandangad, Ratnagiri
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you ❤️ We all are children of mother earth 😊🙏
@swapnilnikam46743 жыл бұрын
Bhava me pan latvan cha ahe
@ajinkyakasare22223 жыл бұрын
@@swapnilnikam4674 me kasare wadi madhla aahe
@imindian38953 жыл бұрын
Wah...mi Mahad cha aahe...wow sagle ch aajubajuche aahet
@imindian38953 жыл бұрын
Buddha vaadi dakhvli dada.....bhim jayanti dakhvli tar bara hoil
@tejashreechandorkar30663 жыл бұрын
सगळ्यात छान व्हिडिओ. पावसाळ्यात आपलं कोंकण तर भारीच दिसतं..... धन्यवाद पावसात पण इतका छान व्हिडिओ काढलेलात
@ganeshshinde86864 жыл бұрын
👌" निसर्ग रम्य खूप सुंदर आहे "👌
@shakilchaugule22823 жыл бұрын
👍👍👍👍1 no
@ganeshshinde86863 жыл бұрын
Thanks sir
@tusharkhadgi13303 жыл бұрын
Ek number video banavala aahe. Missing कोंकण 😢😢😢
@VarshaRatate4 жыл бұрын
Khup chan 👌👌
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you ❤️
@dilipkakde88063 жыл бұрын
खुप छान कोकण महाराष्ट्राची शान आहे भावा मि विदर्भ वाशिम
@nileshchavan20793 жыл бұрын
आपल्या कोकणाला तोड नाही दादा.. माझा गाव ता. पोलादपूर, जि. रायगड.. तुला एकदा भेटायचंय दादा मला नक्की..
@shrikantghadge29394 жыл бұрын
सतीश खूपच सुंदर व्हिडीओ आहे. तुझी शाळा , तुझं घर ,गावचा परिसर एकदम झकास .
Hi, I like your all videos... Request you to show bhudha wadi in your village
@SFORSATISH3 жыл бұрын
🔥❤️🙏
@vidyachavan37324 жыл бұрын
खुपच छान गाव आहे...आणि तेथील निसर्ग तर अवर्णनीय ...छान विडिओ बनवता
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you
@marutiparkhi99223 жыл бұрын
राजकारणी आणि दलाल ह्याच्या पासुन कोकण वाचवा कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान
@mangeshlanke29643 жыл бұрын
Kharay tumach sir.....gawapan tikal pahije ....naitar shahrikaran hota kama naye
@saraswatiutture53073 жыл бұрын
आम्ही तुमचा गाव पाहायला येऊ का
@deepalibobade94318 ай бұрын
आमचं सुवर्ण कोकण 👌🥭 जय परशुराम 🚩🌹🙏
@sanjeevhiwale19304 жыл бұрын
Amazing 👍👍
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you 🙂🙏❤️
@surajmore37293 жыл бұрын
मस्तच खूप भारी दादा✨🤘😇😁🤗🙆जाऊ वाठ यार गावी
@vishusalunkhe97074 жыл бұрын
👌👌✌️✌️❤️सांगली
@SSKING-pe1uh3 жыл бұрын
सांगलीकर MH 10
@amitasawant46304 жыл бұрын
Khup Chan aahe tumcha gavacha safer cha video sunder aprtim ani out rainy greenery nature khup Chan sunder aprtim aahe 😀👌👌💧💧🌧️🌧️☔☔😀
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you 😍
@pratikpatil57133 жыл бұрын
शहरातील लोकांना खेड नेहमीच चांगल वाटत त्यांचा आठवड्याची सुट्टी घालण्यासाठी पण नेहमीसाठी नको वाटत. इथ थोडा पाऊस पडला तर दोन तीन दिवस लाईट येत नाय, पावसाळ्यात दारात नुसता चिखल, गावाला जायला पक्का रस्ता नाही, चांगली शाळा नाही, आरोग्य सुविधा नाहीत.
@surajmore37293 жыл бұрын
भारीच दादा कसल भरी आहे तुमचं गाउ. ❤️❤️❤️❤️✨😇🤘खेकडा पकडायला जातोस की नाही जम भारी लागतात यार
@sanjaydalvi86834 жыл бұрын
मंडणगड तालुका आंबिवली झिंदाबाद 👌👌👌👌
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you 😍
@shahuranishinde98873 жыл бұрын
Kup chhn video ahe. Kup chhn vatale video bagun
@dineshmadavi63753 жыл бұрын
तुझं गाव खूपच छान आहे. दादा व्हिडिओ फार आवडला मी विदर्भातील जिल्हा .वर्धा ,हिंगणघाट इथे राहतो तुझ्या गावाला फिरायला यावस खूप वाटत आहे 👌👌👍💐💐
@ppatil42654 жыл бұрын
Nice safar
@SFORSATISH4 жыл бұрын
Thank you
@mirataivlogs793 жыл бұрын
मी भिवंडी ची आहे, कोकणावर माझं अप्रतिम प्रेम आहे,,. मला कोकण फार आवडतो,, आणि तुमचे सर्व व्हिडीओ आम्ही पाहतो,,, नॉनव्हेज खूप छान प्रकारे बनवता,,,, 👍👍खरंच तुम्ही खूप भगवान आहात कोकणात जन्म घेतला.....
@Jidnyasa5973 жыл бұрын
भावा एक ट्रीप अरेंज कर बरेच viewers उत्सुक आहेत तुझे गाव बघायला.