🙏गावाच गावपन गेलं... तिथं मजा नाय... खुप छान व्हिडीओ बनवला दादा... बरं वाटलं बघून... या निमित्त तरी आपला समाज एकत्र येतो... जुन्या आठवणीना उजाळा मिळतो...
याला जबाबदार तुम्ही आम्ही आहोत कारण आपल्यामुळे घर गोठा बंद पडला रस्ते ओस पडले नदीवरचे डोह, उंच दगड शांत आहेत. तिथे तुमची आमची कमी आहे. नदीवरचा किलबिळात शांत झाला. हे सर्व तुमची आमची वाट बघत आहेत.
@SAMEERPATILVLOG4 ай бұрын
🙃 नक्कीच
@jeevan_Harigramkar_Vlogs5 ай бұрын
खुप छान समीर
@SAMEERPATILVLOG5 ай бұрын
Thank you 😇
@Aagrikolijit5 ай бұрын
Mast ❤️👌👌
@SAMEERPATILVLOG5 ай бұрын
Thank you 😇
@rajendrabagul1555 ай бұрын
आमच्या गावात पण असेच वाटे करतात.
@SAMEERPATILVLOG5 ай бұрын
छान 😇👌
@Vighnya_p5 ай бұрын
😇💗
@SAMEERPATILVLOG5 ай бұрын
Thank you 😇
@Karj-p5w5 ай бұрын
कोल्ही कोपर का
@SAMEERPATILVLOG5 ай бұрын
हो 😇
@jeevan_Harigramkar_Vlogs5 ай бұрын
लखन चे आमचे गाव मध्ये आत्या आहे
@SAMEERPATILVLOG5 ай бұрын
मामा हाईत हरिग्राम मध्ये
@prabuddhagaikwad35705 ай бұрын
वाटं करण्यापेक्षा प्रत्येकाला वजन करून दिलेले चांगले वाटले असते.
@SAMEERPATILVLOG5 ай бұрын
ही पारंपरिक प्रथा आहे ! आणी हा प्रसाद म्हणून देतात आणी प्रसाद कधी मोजत नसतात