#murrelfishing#tastyfishrecepie#crazyaboutfishingandcooking for sponsorships pls do contact us on: cafentertainment07@gmail.com insta id:fishingcrazyabout
Пікірлер: 221
@parrotrohit87393 жыл бұрын
KZbin जेव्हा मी ओपन केलं तेव्हा मी पहिले तुमच्या विडिओ ची नोटिफिकेशम बघतो नंतर बाकी विडिओ बघतो ..खरच खूप बघ्यानासारखे विडिओ असतात तुमचे
@parrotrohit87393 жыл бұрын
दादा तुमच्या कार्याला सलाम मनापासून .. अतिशय छान विडिओ
@prateshkale67943 жыл бұрын
घरबसता मनमोहक द्रुश्य बघण्यास मिळतात तुमच्यामुळे भाऊ. छान विडीओ आहे.
@vikasadsare81673 жыл бұрын
तुम्हाला जेव्हा मासा गळाला लागल्यावर जड जातो तेव्हा मला वाटते की १०० % देवमासा किव्हा शार्क मासा सापडला असणार😀😀😀😀😀
@pramodvedpathak3693 жыл бұрын
ऐक नंबर भावा आडचनीत जाऊन जीव धोक्याचे आहे तरि पण हे कार्य आपण करत आहेत याचा आमाला आभिमान आहे छान छान छान छान छान खुप छान