पायल वरठेचा जीवन प्रवास-एअर होस्टेस ते पालघरची प्रसिद्ध अभिनेत्री/Payal Varthe/PMK Podcast/Episode-5

  Рет қаралды 10,861

PMK Podcast

PMK Podcast

Күн бұрын

पायल वरठेचा जीवन प्रवास-एअर होस्टेस ते पालघरची प्रसिद्ध अभिनेत्री/Payal Varthe/PMK Podcast/Episode-5
एअर होस्टेस ते पालघरची प्रसिद्ध अभिनेत्री.. कसा झाला प्रवास?
पालघर मधील कोणत्या कलाकारा सोबत सर्वात जास्त काम करायला आवडते पायलला?
"सरी" साँग च्या आठवणीने का आले पायलच्या डोळ्यात पाणी?
पायलचे "सरी" साँग कुणी चोरून ऑनलाईन वर केले अपलोड?
शूट ला गेल्यावर काय काय असते तिथली मज्जा?
पायलची काय आहेत स्वप्न तिच्या करियर बद्दल?
अशा सर्व प्रश्नांवर मनमोकळ्या गप्पा... पायल वरठे ह्या पालघरच्या सुप्रसिद्ध अभेनित्री सोबत...बघायला विसरू नका..पडद्या मागचा कलाकार (PMK Podcast Episode-5)
Product by - Kalmegh Productions
Channel - PMK Podcast
Host - Prasad Shinde
Guest - Payal Varthe (Artist)
Videography & Editing - Jayesh Kadam (JK)
Special Thanks -
आदिवासी कलाकार फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य
Ramesh Gudalvar Sir (Gudalvar Film Production)
Rupesh Kadav (Mr. Alibaba)-(Support System)
Dinesh Bhoir Sir (Support System)
Thank You..
PMK Podcast..
Team - Kalmegh Productions..
(सूचना - सदर कार्यक्रमाचे सर्व हक्क Kalmegh Productions (PMK Podcast) ह्या यू ट्यूब चॅनेल चे आहेत, कुणी ही चॅनेल वरील मजकूर पुन्हा डाऊनलोड करून यू ट्यूब किंवा इतर आँनलाईन ठिकाणी टाकल्यास सायबर गुन्हे नियमानुसार कारवाई करण्यात येईल)..

Пікірлер: 19
@Mr.AlibabaVlog
@Mr.AlibabaVlog 22 күн бұрын
अप्रतिम मुलाखत.. मोजक्या आणि मार्मिक शब्दात निडर मुलाखत देणं म्हणजे कौशल्यचं म्हणावं लागेल. खूप सूंदर,पायल तू जे काम करतेस ते अगदीच वाखाणन्याजोगे आहे आणि छान वक्ता सुद्धा आहेस.त्यात म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध आणि प्रेमळ स्वभावामुळे तू अगदी वरच्या स्तरावर जातेस.प्रसाद दादाचे मोजके शब्द कलाकाराला व्यक्त होण्यास भाग पाडतात. आणि यावेळेस लाईट, कॅमेरा quality best, sound system थोडी गडबडली पण पुढच्या वेळेस त्या त्रुटिंचे निरसन होईल ही प्रेक्षक म्हणून आशा. आणि पायल ला पुढील वाटचालीस शुभेच्छा 😊👍(Mr. Alibaba )
@PMKPodcast
@PMKPodcast 22 күн бұрын
नक्कीच, तुमच्या अपेक्षे प्रमाणे प्रयत्न करू 🙏🙏
@VishnuPawarMusic
@VishnuPawarMusic 21 күн бұрын
खुपच छान पायल तुझी मुलाखत,तुझे म्हणने बरोबर आहे की गुलाबी साडी सारखे गाणे करून महाराष्ट्रभर गाजली पाहिजेत❤❤👍
@mandartare7698
@mandartare7698 21 күн бұрын
अप्रतिम मुलाखत सगळे मुद्दे जे साधारण लोकांना विचारायचं असते ते सगळे मांडले प्रसाद ,आणि त्याच शिताफीने पायल नी त्याला उत्तर दिली ती मन मोकळ्या पणा ने. एक मुंबई ला राहणारी मुलगी पालघर जिल्हा च नाव मोठं करू पाहते खुप छान तिला खूप साऱ्या शुभेच्या ते पुरी हो.
@shivramshirole4091
@shivramshirole4091 17 күн бұрын
Khup chhan
@ramdastumbada8744
@ramdastumbada8744 19 күн бұрын
पायल ने you tube industry level increase करण्याची संकल्पना मांडली, तिही सर्व कलाकारांना सोबत घेऊन...... खूप छान .
@ramubashwatramubashwat1356
@ramubashwatramubashwat1356 21 күн бұрын
अप्रतिम मुलाखत 👌भाऊ आणि पायल ताई
@JagdishMahale3670-w9f
@JagdishMahale3670-w9f 21 күн бұрын
खूप छान पायल❤
@aarbhoir-e3i
@aarbhoir-e3i 19 күн бұрын
5:12 बरोबर सांगितलस पायल आवडलं मला ❤
@vinayakthakare6078
@vinayakthakare6078 22 күн бұрын
Very nice👏👏❤️❤️
@luyeshhadal951
@luyeshhadal951 22 күн бұрын
Mast payal khupach bhari podcast 👏
@रिलास्टर
@रिलास्टर 22 күн бұрын
Lay sundar
@Karantoop
@Karantoop 21 күн бұрын
दुसऱ्याचे शुट वेळेस आधी घरी जायचं विचार करायची ही. हे लोकेशन लांब आहे ते लोकेशन लांब. जेव्हा स्वता पैसे जमा करुन शूट केलं तेव्हा तिला शुट च महत्व कळलं आखिर 💯 आता समज आली. सगळे शूट एक समान करुन घे आता येतील ते.GOOD LUCK 🤞
@VishalIbhad-cm4dc
@VishalIbhad-cm4dc 22 күн бұрын
👌👌
@vinayakthakare6078
@vinayakthakare6078 22 күн бұрын
Singer la pn invite Kara na
@SHAKHA_BHAI_9322
@SHAKHA_BHAI_9322 22 күн бұрын
Prasad dada Eco khup yetoy mice Connect nay zala vatat
@PMKPodcast
@PMKPodcast 22 күн бұрын
अरे हो, रूम बंद आहे जिकडे आम्ही शूट करतो, त्यामुळे इको झाला आहे व्हॉईस...❤️🙏
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
WARNING Your Numerology Mistake Could Cost You DECADES of Happiness!
1:38:01
गप्पा कट्टा
Рет қаралды 1,1 МЛН