YNK seeds che bhima shakti ani पुंना fursingi best quality बियाणे
@mohanjadhav6846Ай бұрын
छान भाऊ ❤
@MilindBhorАй бұрын
धन्यवाद ❤️
@gaubhumiorganicfarm...7150Ай бұрын
नमस्कार भाऊ लय भारी माहिती दिली धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@MilindBhorАй бұрын
धन्यवाद दादा ❤️❤️❤️❤️
@tejaskadam198Ай бұрын
प्रशांत ,एल्लोरा पंचगंगा ,कलश , मुलकण गजानन अंबर हे सर्व बेस्ट वान आहे
@pawargaurav551428 күн бұрын
Ellora पंचांगंगा पारंपरिक झालं राव भरपूर फसवणूक झाली aahe ह्या वर्षी ellora 20 kg टाकलंय 3 एक्कर झाली त्यात लागवड fakt पहिले आम्ही पण ह्या ब्रँड वार विश्वास होता ह्या वर्षी घोळ झाला जरा 😢
@MilindBhor28 күн бұрын
म्हणून नवनवीन व्हरायटी लागवड करा
@pawargaurav551428 күн бұрын
@@MilindBhor tech dada 👌🏻👌🏻
@Tush1238Ай бұрын
Mulching vr kana lagvadi madhe aaplyala utpan kiti jhale sir
@RajendraKudale-m4rАй бұрын
जिदल कंपनी कडून किती पॅकेज मिळाले
@MilindBhorАй бұрын
10 लाख रु मिळाले
@MilindBhorАй бұрын
10 लाख दिले बोला आता काय अडचण आहे तुम्हाला नेमकी
@MilindBhorАй бұрын
बोला बोला दादा 10 लाख दिले बोला लवकर
@MilindBhorАй бұрын
दादा 10 लाख दिले बोला आता लवकर
@MilindBhorАй бұрын
कमेंट करून जाऊ नका तुमच्या मनातलं बोला लवकर
@मिलिंदबरडेАй бұрын
रॉयल पिक एकच नंबर आहे
@kellaspawar5707Ай бұрын
भाऊ मी एक साधारण शेतकरी आहे माझ्या कडे साधारण दीड एकर जमीन आहे. मी तुमचे पूर्ण विडियो पाहतो. मी कोणते.बियाणे घेऊ. जेणे करुन चागले. यावर्स भेटेल सांगा
@prasadkharmale7580Ай бұрын
Bee ahe ka vikayala konakade गॅरंटी असलेल
@MilindBhorАй бұрын
विडिओ मध्ये सांगितले ल घ्या एकदा
@kiranghodke5489Ай бұрын
Ho ahe
@hrishikeshshinde3834Ай бұрын
बावस्कर पिंक कस आहे...??
@badrinathbangar4560Ай бұрын
यंदा लागवड करावी का
@xdada7159Ай бұрын
दादा जिंदल पुणे फुरसुंगी चा कांदा काळपट लाल होतो का, आमच्या गावाची शेतकरी सांगता,आपणास या बियाण्याचा अनुभव आहे कि रिसर्च करून सांगत आहे ..
@sachinshivale8906Ай бұрын
रॉयल पिंक कसे आहे
@MilindBhorАй бұрын
चांगलं आहे पन त्यापेक्षा विडिओ मध्ये सांगितलेलं बियाणे पन घ्या