निसर्गाचे नियम माणसाच्या जीवनात अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण जसा विचार करतो तसे आपले जीवन घडत किंवा बिघडत असते त्यातूनच नियती निर्माण होते. सद्गुरु श्री वामनराव पै.
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@subhashpatil91887 ай бұрын
Very nice Thoughts
@GratefulSantoshi2 ай бұрын
तुमचे विचार म्हणजेच तुमचं जीवन ....विचार हा सम्राट आहे ❤❤❤❤
@keshavvedpathak22807 ай бұрын
🙏🌹
@dashrathkarade71737 ай бұрын
Your thoughts is your life...
@greenworld68657 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@anupdhuri37527 ай бұрын
🙏💐❤👌👍
@basavarajkaujalgi39477 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ शनिवार ❤❤❤❤❤
@latachavan85517 ай бұрын
Thank u Satguru
@chandrakantkalgutkar96757 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@pratimaallurwar55897 ай бұрын
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Annat Annat Annat..... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@urvashilalan72197 ай бұрын
Vithal Vithal Thank you Thank you Thank you
@SanjayPatil-zs1de7 ай бұрын
Very nice Sadguru 👌👏👏👏 As you think so you become. Action and reactions are equal and opposite. Actions actions are multiplied and magnified. 👏👏👏
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@yafyouranalystfriend69587 ай бұрын
सर्वांच भल कर.
@reshmapednekar5667 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@keshavjambhale3102.4 ай бұрын
Sadguru 💐💐🙏🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@pratimaallurwar55897 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@sunitagaikwad97417 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
@manishagole10867 ай бұрын
विचारांचे सामर्थ्य जबरदस्त मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏
@ruturajghatage85757 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@arunanaik80147 ай бұрын
Jeevanvidya is a Scuence of life and Art of beautiful living.
@BhagyashriGharat-q5e7 ай бұрын
हे ईश्वर सर्वांचे भलं कर
@kartikrameshchavan47107 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ranjanapatil82877 ай бұрын
Deva sarvanch bhel kar
@RekhaKavre4 ай бұрын
11:35
@pratimaallurwar55897 ай бұрын
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@veenagaddamwar15347 ай бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@ashokravpatil54367 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
@sandhyapatil49507 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक आभार
जसे तुमचे विचार तसा जीवनाला आकार अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली 🙏🙏🌹🌹
@kalpanapawar79547 ай бұрын
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏💓🙏 Great satguru mauli 🙏💓🙏 nice 👌👌🙏🙏
@lilafchaudhari34327 ай бұрын
विचारांचे महत्त्व खूप छान सांगितलं माऊली कोटी कोटी वंदन माऊली देवा सर्वांचं भलं कर
@anjanakadam83527 ай бұрын
आदरणीय, वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई ,युथ मेंटॉर आदरणीय प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@latachavan85517 ай бұрын
Jasa vichar tasa jeevanalal aakar
@vaishnavideshpande57417 ай бұрын
कर्म 🙏 निर्सगाचे नियम🙏 यावर जीवन घडतं किंवा बिघडतं🌹🌹🌹
@latachavan85517 ай бұрын
Action n reaction are multiplied n magnified
@bhikajisawant34357 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे *देवा सर्वाना सुदृढ*, *निरोगी व निरामय आरोग्य मिळू दे*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@suhasparab12407 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@kamakshirao17 ай бұрын
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance knowledge wherever we think it becomes this nature law whatever we do immediately there action reaction our life is like is as u think ur life becomes no will come no God noone our thoughts are transform into speech and deed vitthal vitthal satguru mauli vitthal vitthal satguru mauli vitthal vitthal 🙏🙏🙏
@SachinGaikwad-ne6oq7 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@ishwariandfavorite16007 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@ujwaladhenge84697 ай бұрын
विचार हा जगाचा सम्राट कसा . आपलं जीवन कसं घडत
@Mohinimore567 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या जीवनात निसर्ग नियम खूप महत्त्वाचे आहे
@shridharerande13217 ай бұрын
विचार हा सम्राट आहे जो विश्वावर सत्ता गाजवतो आहे. क्रांतिकारी सिद्धांत!!! कोटी कोटी कृतज्ञता सद्गुरूंची 🙏
@mandakinibomble96557 ай бұрын
आपले जीवन आहे ते निसर्ग नियमा अत्यंत महत्त्वाचे आहे आणि जीवन विद्याच शास्त्र आहे त्याचा पाया सुध्दा निसर्ग नियमासी संबंधित आहे धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🌷🌷
@madhukarpanchal93477 ай бұрын
जय सद्गुरु समर्था सद्गुरु राया, सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांची भरभराट होवो ❤️🙏❤️🙏❤️🙏❤️
@dhananjaygawde6687 ай бұрын
निसर्गाच्या नियमानुसार आपल्या जीवनात कसे घडते, बिघडते? सांगत आहेत सद्गुरू.🙏
@anjanakadam83527 ай бұрын
आदरणीय, वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली ,मातृतुल्य शारदामाई , युथ मेंटॉरआदरणीय प्रल्हाद दादा, आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन,🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@kumudjadhav57417 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@gopaltoraskar75997 ай бұрын
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kartikrameshchavan66627 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashwiniraut69697 ай бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे, सर्वाच भल कर, सर्वाचा संसार सुखाचा कर, सर्वाचा खुप भरभराट कर, सरवाचा कल्याण कर अणि सरवाची मुले टॉपरला जाऊ दे.Thank you,Thank you, Thank you
@sheelagosavi82937 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली,दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@kavitaware7727 ай бұрын
To we senn❤
@kavitaware7727 ай бұрын
To we senn❤
@dashrathkarade71737 ай бұрын
Action and Reaction, Multiply and Magnify... Thanks Sadguru
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@vidyaredkar35067 ай бұрын
Thought
@shekharjadhavthane91797 ай бұрын
Sadhgurunath Maharaj Ki Jai
@siddhikamale59107 ай бұрын
सद्गुरू सांगतात life is thoughts
@anjanakadam83527 ай бұрын
"क्रिया तशी प्रतिक्रिया." "क्रिया तशी प्रतिक्रिया सहस्त्र पटीने." "जेथे परिणाम आहे तेथे कारण हे असतेच." "जसा विचार तसा जीवनाला आकार." निसर्गाचे नियम आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत. परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही की कोप करत नाही. Excellent philosophy 👍👌🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏
@ranjanapatil82877 ай бұрын
Satguru nath maharaj ki jay
@dipali1palav2627 ай бұрын
As you thing so you become हे समजून घेतले तर जीवनाची गुरुकिल्ली सापडेल
@vibhavarimahajan75727 ай бұрын
Vithal vithal deva
@ruturajghatage85757 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@sharadajadhav12427 ай бұрын
क्रीया तशी प्रती क्रीया सुंदर छान विषय आहे थॉकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@vinodkarjekar39057 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@sonaliwerlekar88707 ай бұрын
So cold नियती...... काय? What is life....... Real answer जबरदस्त अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🏻😘❤️❤️
@arunanaik80147 ай бұрын
"Apan jasa vichar karto tasench aplya Sobat hote?"...."As you think So you become ?"....AZ ha sundarrr vishay Mauline ghetla ahe.Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🙏🌺🌺
@yogitabhor98887 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@anjanakadam83527 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊ दे ,टॉप ला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you too🙏
@AdvocateArunSLambe6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻
@narendrabhagat96797 ай бұрын
सद्गुरु वारंवार सांगत आले आहेत की, निसर्गाचे नियम आपल्या जीवनात निर्णायक आहेत...... हा महत्वाचा सिद्धांत सद्गुरूंनी विशद केला आहे...
@latachavan85517 ай бұрын
Action n reaction are equal and opposite
@rasikachavan48297 ай бұрын
सद्गुरू आपल्याला निसर्ग नियमांचे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे हे या प्रवचनातून समजावत आहेत. निसर्ग नियमानुसार जशी आपली क्रिया (कर्म) तशीच प्रतिक्रिया आपल्याला सहस्त्र पटीने मिळणार. Thank you Satguru. कृतज्ञतापूर्वक वंदन माऊली 🙏🙏.
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@madhavivichare45347 ай бұрын
निसर्गाचे नियम हेच मानवी जीवनातील महत्त्वाचे घटक आहेत. जीवनात जे घडत असतं ते निसर्गनियमांशी संबंधित असत. जीवनविद्येचं जे शास्त्र आहे त्याचा पायासुद्धा निसर्गनियम आहेत. जीवनात घडणं व बिघडणं या दोन्ही गोष्टी आपण जे कर्म करतो ते आणि निसर्गाचे नियम या दोहोंच्या मीलनातून घडत असतात. आपलं सर्व जीवन क्रिया तशी प्रतिक्रिया यावर चाललेल आहे. विचार हा सम्राट भाहे जो विश्वावर सत्ता गाजवत भाहे आणि त्याची सत्ता कधीही संपणार नाही.
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@ArunaPawar-vu6bv7 ай бұрын
आपलं जीवन म्हणजे विचार आहे विचार हा जीवनाचा सम्राट आहे आणि हा विचारच आपल्यावर सत्ता गाजवत असतो जसा विचार तसा जीवनाला आकार म्हणून विचार करताना सावध असलं पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@vaishnavishinde45547 ай бұрын
निसर्गाच्या नियमांप्रमाणे आपले जीवन घडत असते, क्रिया तशी प्रतिक्रिया म्हणजे आपले जीवन..त्यामुळे कर्माच्या ठिकाणी आपण सावध राहून शुभ इष्ट कर्म केले पाहिजे ..जय सद्गुरु thanku sadguru..
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@mahadevmangaonkar75777 ай бұрын
निसर्गाचे नियम हेच मानवी जीवनात महत्त्वाचे घटक आहेत परमेश्वर कोणावर हि कृपा कींवा कोप करत नाही जसे आपले विचार तसा जीवनाला आकार की या तशी प्रतीकीया हा निसर्गाचा नियम आहे असा जवळचा नियम आहे
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@ujwaladhenge84697 ай бұрын
निसर्ग नियम विज्ञान चां पाया आहे . आपल्या जीवनाचा निसर्ग नियमानुसार घडत or बिघडत
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@prakashbhogte89877 ай бұрын
आपलं जीवन म्हणजे "आपण करीत असलेले विचार ". "फक्त विचार करण्याच्या ठिकाणी सदैव जागृत रहा" सुखी जीवनाची गुरुकिल्ली मिळवा " ही खात्री सद्गुरू देतात, त्याचा 'अनुभव' घ्या. Thanks❤❤❤
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@ranjanapatil82877 ай бұрын
Sarvancha sausar sukhacha kar
@shrikantshelke57227 ай бұрын
आपण जसे विचार करतो तसे घडून येते मग जे कधी विचार केले नसते ते का घडते मग