आपण तयार आहात का ? बाबासाहेबांचा तुकोबारायांचा विचार प्रत्येक जातीपर्यंत..... | ambedkar

  Рет қаралды 10,230

Nitin Maharaj

Nitin Maharaj

Күн бұрын

Пікірлер: 157
@narayandeshmukh7550
@narayandeshmukh7550 3 күн бұрын
महाराज आगदीसर्वसामान्य लोकांच्या मनातल बोलत आहात..... आपल्या प्रयत्नाला सलाम.... आपल्या विचाराशी आम्ही बांधिलकी ठेवून.... आम्ही आपल्या विचाराशी सहमत आहे.... परंतु हे करतांना एक प्रकर्षाने लक्षात असुद्या..... बाबासाहेब... महात्मा फुले, शाहूमहाराज.... गाडगेबाबा.... यांचे समता वादी विचार हे... माओ वाद्यापासून अगदी भिन्न आहेत..... खुद बाबासाहेबानी स्वतः च वेगळेपण सिद्धकेलेले आहे..... भारतीय विचार वंताचे विचार हे मावोवाद्यांपेक्षा कित्तेक पटिने श्रेष्ठ आणि भिन्न आहेत.............. परंतु या विचार प्रवाहा मध्ये मावोवाद्यांच्या विचारांचा प्रभाव असणारे लोक समाविष्ट होता कामा नये... या बाबींकडे लक्ष द्यावे लागेल...... कारण बाबासाहेबांना लोकशाही हवी आहे आणि मावोवाद्यांना लोकशाही नको आहे..... म्हणून लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार उलथून टाकण्यासाठी ते लोक नेहमीच..... काही ना काही कुरापती सुरू ठेऊन... अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतात.....
@ramdas.wsonawane5417
@ramdas.wsonawane5417 4 күн бұрын
महाराज आपल्या अभ्यासपूर्ण विचार आणि प्रबोधन कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा.
@AnilTelang-iz1fi
@AnilTelang-iz1fi 4 күн бұрын
येथिल बहुजनांचे तसेच संपूर्ण भारताचे भले फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच होणार आहे.
@suvarnabansode5666
@suvarnabansode5666 4 күн бұрын
फुले,शाहू,आंबेडकर,कर्मवीर, बळी राजा,जिजाऊंचा , सावित्रीमाई चा वारस आहात आपण याच विचारांची गरज आहे धन्यवाद धन्यवाद
@rameshkadam6710
@rameshkadam6710 4 күн бұрын
महाराज तुमचे विचार आम्हाला पटतात असेच विचार मांडीत राहा नमो बुद्धाय
@bhimraosonawane1844
@bhimraosonawane1844 4 күн бұрын
या कृती आराखडा तयार करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला. आपले महापुरुष व त्यांच्या विचारातून प्रबुद्ध भारताची प्रगती केली जाईल जेव्हा तुमचा सारख्या विचाराचे अनुयायी तयार होतील ही आजच्या काळाची नितांत गरज आहे नमो बुध्दाय जय भीम 🙏🙏🙏
@vinodtambe1675
@vinodtambe1675 4 күн бұрын
महाराज आपण जे प्रभोधनाचे काम करत आहात. त्याबद्दल आपले आभारी.धन्यवाद.
@hanmantkamble5932
@hanmantkamble5932 4 күн бұрын
महाराज आपल्याला वेळ नसताना सुद्धा आपण जो बहुमूल्य वेळ काढून जे बहुमूल्य काम करत आहात त्याला मनपूर्वक सॅल्यूट
@AdinathMahalkar
@AdinathMahalkar 17 сағат бұрын
पैशासाठी😂
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 4 күн бұрын
जय भीम नमो बुद्धाय 🙏
@sanjaykhade-ub6wj
@sanjaykhade-ub6wj 4 күн бұрын
महाराज तुम्हाला मानाचा जयभीम
@SavitaWagmare-y7z
@SavitaWagmare-y7z 3 күн бұрын
Khub chan vichar aahe maharaj tumche tumhala maza manacha Jay bhim
@balukadam6778
@balukadam6778 4 күн бұрын
मनापासून म्हणेन तुकोबा शिवबाच्या विचारांचे खेरे वारस आपण शोभता. आपला हेतू निर्मळ आहे. कांबळे करमाळा
@ajitkamble236
@ajitkamble236 4 күн бұрын
महाराज आपल्या कार्याने संत गाडगे महाराजांचे पुण्य समरण झाले. तोच वारसा आपण पुढे चालवीत आहात. आपणास मंगल कामना
@anantpawar892
@anantpawar892 4 күн бұрын
महाराज आपले विश्लेषण खूप छान आहे सर्वाण साठी असेच काम करत रहा. जय शिवराय जय भिम नामोबुध्दाय जय भारत जय संविधान.
@keshavpagarejaibhim8297
@keshavpagarejaibhim8297 4 күн бұрын
महाराज आपणं जे काम हाती घेणार आहात ते खर्या अर्थाने पुण्याचे काम असले तरी त्यातील धोके लक्षात घेणं आवश्यक आहे कारणं बुद्धाचे व बाबासाहेबांचे विचार हे बहुजनांच्या कल्याणाचे असले तरी ते पचविण्याची व सत्य स्विकारण्याची ताकत भारतीय समाजात नाही म्हणुनच बुद्ध विचार भारतातुन नष्ट झाला परंतु इतर देशांत मात्र मोठ्या प्रमाणात स्विकारल्या गेला.बुद्ध म्हणतात चरित भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांनुकंपाय
@sonkamblenagesh633
@sonkamblenagesh633 4 күн бұрын
फार फार गरज आहे या संताची त्यागी महापुरुषंच्या महाराष्ट्रतील अज्ञानी समाजला जागे कारण्यसाठी पीढ़ियां न पीढ़ियां कहीं महापुरुषणा संघर्ष करवा लागतों या जगात भारता सरखा दुर्भाग्य देश कौन ताच नाही चांगले आहेत तुमचे प्रयत्न जय भीम जय शिवराय जय भारत
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 4 күн бұрын
छान 👍 प्रबोधन करता महाराज.......आपले खुप खुप धन्यवाद 🙏❤️❤️❤️❤️❤️
@MeeraHumbe-h1e
@MeeraHumbe-h1e 4 күн бұрын
सत्यमेव जयते🌹 जय संविधान🌹
@SakhahariTribhuvan
@SakhahariTribhuvan 3 күн бұрын
Namo budhay Jai bhim jai shivaji maharaj coti coti vandan thank you for your work and help to our country people's Lord budha bless you
@ravimanohar4169
@ravimanohar4169 4 күн бұрын
❤ jaybhim 💖 jay shivray 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@rameshingle2921
@rameshingle2921 4 күн бұрын
🌹मंगलमय धम्म प्रभात 🌹 🌷🙏नमो बुद्धाय 🙏🌷
@vinodbhise6068
@vinodbhise6068 4 күн бұрын
महाराज आपल्या अमोल्य विचाराला खरंच शालुट ❤
@dasharathnarwade7337
@dasharathnarwade7337 4 күн бұрын
महाराज,आपल्या ऊदात्त मानवतिआवादि कार्याला तनमन धनाने साथ देऊ llजय शिवराय जय तुकोबा राय ,जयभिमराय ll
@motiramchimane7898
@motiramchimane7898 4 күн бұрын
महाराज आपण पुरोगामी विचारांचा,शिवाजी महाराज, शाहु महाराज, बुद्ध, कबीर,फुले, बाबासाहेब आंबेडकर, पेरियार स्वामी, संत रोहिदास महापुरुषांचे विचार रुजवण्याचे कार्य करत आहात म्हणून तुमच्या कार्यास सलाम जय शिवराय, जयभीम, जय महाराष्ट्र, जय भारत जय संविधान महाराज
@kailassalvi4289
@kailassalvi4289 4 күн бұрын
❤❤❤❤❤
@nathugaikwad7048
@nathugaikwad7048 4 күн бұрын
महाराज आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏जय भीम जय शिवराय राम कृष्ण हरी
@MukeshmeshramMeshram-e9y
@MukeshmeshramMeshram-e9y 4 күн бұрын
@ashokgaikwad9755
@ashokgaikwad9755 4 күн бұрын
गुरूजी हा बुध्दीचा लढा जरुर तूम्ही येसस्वी व्हाल तुमची तर्क शिल मांडणी आहे त्या उंची पर्यंत पोहचणार आशी हि माझी खात्री आहे तुमच्या पाठीशी सर्व बहुजन आहोत जरुर बदल घडवा महिला हाच मोठं पहिला पाया आहे आणि गुरूजी तूम्ही यशसवी व्हाल 🎉🎉🎉
@nathugawane1690
@nathugawane1690 4 күн бұрын
Lord Buddha Jai Bhim SADHU SADHU SADHU Congratulations Sir
@RavindraLaxman-wl7ez
@RavindraLaxman-wl7ez 4 күн бұрын
आपला कार्यक्रम फारच चांगला आहे परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यावर प्रथम त्यांच्या मनात त्यांची जातच येते आणि जात आल्यावर त्यांचे विचार वाचनाबद्दल ची जी काही खरी कळकळ असावी लागते ती निर्माण होत नाही आपले अधिकार काय आहेत आपले कर्तव्य काय किमान इतकं तरी वाचावं असं सुद्धा वाटत नाही हीच बाब मोठी दुर्दैवाची आहे
@pradeepadsule8612
@pradeepadsule8612 4 күн бұрын
नमो बुद्धाय,,,, जय शिवराय जय संविधान जय भीम🙏🙏🙏🙏
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 4 күн бұрын
माहराज जमाना स्वार्थी झाला आहे कुठल्याही समाजातील असो तुकोबाचा नावावर पाकीट मागणारे आहे व शाहू फुले आंबेडकर या नावाने पाकीट मागणारे आहे निस्वार्थी लोक बोटावर मोजण्याइतके आहे मी स्वताहा जवळून पाहता आहे मी एक गरीब सर्व साधारण कुटुंबातील गरीब आहे माझ्याकडे एक ते दीड एकर जमीन आहे स्वार्थासाठी आम्हाला काय मिळणार आसे लोक आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@nonindianbirds6189
@nonindianbirds6189 4 күн бұрын
प्रत्येक जण आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला की लोकशाही भक्कम होईला वेळ लागणार नाही. महाराज तुमच्या विचारला सलाम.....
@VaishaliPatil-rz1zc
@VaishaliPatil-rz1zc 4 күн бұрын
Jaibhim Nitin maharaj
@dayaramkhade3154
@dayaramkhade3154 4 күн бұрын
महाराज आपल्याला सप्रेम नमस्कार,,बहुजन समाजाला जर असेच मार्गदर्शन असेल तर समाज प्रगती नक्कीच करणार,,मी आपले समर्थन करतो,, दयाराम खाडे ,,मंगरूळपीर,जिल्हा वाशिम जय जिजाऊ, जय शिवराय ,जयभीम 🙏
@Drawing_queen___0
@Drawing_queen___0 4 күн бұрын
Namo buddhay🙏🙏🙏 jay bhim maharaj💙💙💙💙💙
@manoharbachhav458
@manoharbachhav458 4 күн бұрын
अभिनंदन महाराज
@SidharthMayur
@SidharthMayur 4 күн бұрын
Jay bhim namo budday
@GaneshSawale-b8e
@GaneshSawale-b8e 4 күн бұрын
आपल्या कार्याला सलाम महाराज,जय शिवराय,जय भिम
@suvarnabansode5666
@suvarnabansode5666 4 күн бұрын
महाराज आपण पुरोगामी, मानवतावादी, वैचारिक बळ देण्याचे काम करत आहात सध्या वैचारिक दुष्काळ निर्माण झाला आहे आपल्या अनमोल विचारांनी समता, ममतेची पेरणी करत आहात खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहू आंबेडकर ❤
@raghusonawane811
@raghusonawane811 4 күн бұрын
आपणास मानाचा मुजरा.... 🙏🙏🪷🪷👍👍
@sureshsardare3372
@sureshsardare3372 3 күн бұрын
महाराज आपण महान आहात. असेच प्रबोधन करत रहा. धन्यवाद 🙏 जयभीम 🙏
@santoshtayde2295
@santoshtayde2295 4 күн бұрын
खुप खुप चांगली माहिती दिली महाराज ।
@VikasDhainje-w3t
@VikasDhainje-w3t 4 күн бұрын
आपण आपल्या परीने काम करीत आहात, आम्ही आपल्या बरोबर आहोत
@ratnakardivasedivase83
@ratnakardivasedivase83 4 күн бұрын
Maharaj he tumche Kam purn samaj chang karnare Kam ahe aami tumcha sobat aahe..Jay Indian..
@chandswt9142
@chandswt9142 4 күн бұрын
धर्म, जात - पात सोडून आपण एक चांगले विचार समाजात पसरवता त्याबद्दल आपले खूप खूप आभार.... नितीन जी.... आपण एक चांगल व्यक्तिमत्व आहात, त्याबद्दल शंका नाही.... तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्या..... जय जगतगुरु ... जय शिवराय... जय भीम....❤❤❤👌👌👍👍👌👌
@gautamghuge1213
@gautamghuge1213 4 күн бұрын
Jay bhim jay shiraya
@DrHomsLandscape
@DrHomsLandscape 4 күн бұрын
Great..... keep rising 👍
@nirupamaborkar6218
@nirupamaborkar6218 Күн бұрын
निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते महाराज. महाराष्ट्राला विसर पडलाय आपली फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांची संकृती काय आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा महाराज. 💐💐🙏🙏👍
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 4 күн бұрын
Jai jijau, jai shivrai, jai mahatma jyotiba phule, jai kranti jyoti savitribai phule, jai dr.Babasaheb ambedkar, jai karmaveer bhaurao patil, jai sanvidhan, jai sanvidhan, jai bharat mata
@shirishkolekar8745
@shirishkolekar8745 4 күн бұрын
🙏🌺 Jay Bhim 🌺🙏 🙏🌺 Jay Shivray 🌺🙏
@rajendrathorat1881
@rajendrathorat1881 Күн бұрын
जयभिम नमो बुद्धाय जय शिवराय
@MadhukarSawate
@MadhukarSawate 4 күн бұрын
Maharaj khoop koop dhanyavad jay तुकोबाराय जय संविधान
@sachinkashikar7704
@sachinkashikar7704 4 күн бұрын
धन्य वादमहाराज
@sachinkashikar7704
@sachinkashikar7704 4 күн бұрын
जयभीम
@nareshkadam4391
@nareshkadam4391 4 күн бұрын
एक नंबर काम आहे आपल महाराज जय भीम जय शिवराय जय संविधान
@Timon-i5j
@Timon-i5j 4 күн бұрын
Khup changli sankalpna ahe
@nanduthorat4429
@nanduthorat4429 4 күн бұрын
जयभीम, नमोबुद्धाय, जयशिवराय,यात मराठा लोकांनि सहभाग घेऊन काम करायला पाहिजे,,
@bhaskarkhandare3374
@bhaskarkhandare3374 4 күн бұрын
आपल्या भूमीत सर्व महा पुरुष यनी केलेली प्र त्य क कृती हि मान वी कल्याण करता केलेली आहे या विचार सर नि चा अप ला वाता उच लावा जय shioray jai jyoti jai shahu jai bhim jai संविधान
@vaishalijadhao1857
@vaishalijadhao1857 4 күн бұрын
khup chan prabodhadham maharaj.... tumche vichyar samajala yogya marg dakhavnaraech aahe..... Babasahenchi samta sarv talagalatil samajasathi poshak aahe ,,, tumhi je paul uchall katukaspad aahe.... sarv tumhachyasobat aahet,,, Jay,,Bhim ,,,,!!!
@atulc1082
@atulc1082 4 күн бұрын
Nice🎉
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 4 күн бұрын
जय जिजाऊ जय अहिल्या जय सावित्री जय रमा आई 🙏
@sangitashinde9061
@sangitashinde9061 4 күн бұрын
नमो बुद्धाय जयभीम महाराज जय संविधान 🙏🙏🙏
@shildhankhadse973
@shildhankhadse973 4 күн бұрын
महाराज महाराज 1 no खूपच छान माहिती देता अभिनंदन
@PopatShinde-n7o
@PopatShinde-n7o 4 күн бұрын
जयभीम jaisavidhan नामोबुध्दाय 🙏
@The.book.reader.014
@The.book.reader.014 4 күн бұрын
Hoi Nitin.dada.maharaj. Thagatache .chatrapati shivaji maharajache. Mahtma jyotiba fuleche. Babasahebache aaplya sathi aslele karuna tyag bhawi pidhichi kadji jo paryant ektr karun ya samajat rujwat nahi to paryant he rajkarni landge aaplya samajachi lachke todne band karnar nahit ..he nakkich wat.t Karan buddhiwantanni aapnas arpan keleli democracy purnpane Santushtat aaleli disat aahe.
@bhaskaringole6872
@bhaskaringole6872 4 күн бұрын
महाराज ,जय संविधान मी आपणास खूप मानतो व एक सुचवू इच्छितो की, आपल्याला वर शेती व प्रबोधन असा बराच व्यस्त कायरकर्म आहे बरोबर आहे त्यात शंका नाही पण आपल्या सोबत बराच समाज एकवटलेला आहे .तर आपण प्रत्येक जिल्ह्यात संघटना करून हर जील्ह्यात कलेक्टर साहेबाला आपण दर्शविलेल्या महापुरुषाचे विचारसामान्य माणसं पर्यंत समजण्यासाठी निवेदन देऊ n
@bhaskaringole6872
@bhaskaringole6872 4 күн бұрын
सरकार पर्यंत निवेदन पोहचावे .
@baburaorokade9431
@baburaorokade9431 4 күн бұрын
Atishay sunder ani deshachya pragati sathi avashyak vichar. Today we want equality humanity peace and development in our beautiful country. Only scientific thinking can develop our beautiful country. For the education of Bahujans and women Mahatma Jyotirao Phule and Savitrimai Phule spent their whole life. Jar apalyala Sant parampara tikvaichi asel tar Kirtnatun Sant Tukaram Maharaj Sant Dnyaneshwar Sant Gadgebaba sant Eknath maharaj yanche vichar sangitale pahije.
@anilsalve389
@anilsalve389 Күн бұрын
Maharaj dhanay wad jay shivray jay bhim 🙏🏿🙏🏿🙏🏿
@dnyanobakadam5230
@dnyanobakadam5230 3 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जय भीम जय जवान जय किसान
@sachinmore8303
@sachinmore8303 4 күн бұрын
Dhanyawad Maharaja 🌷🌹💐🙏🙏
@AnuWankhede-z3h
@AnuWankhede-z3h 4 күн бұрын
क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤
@सुधाकरबनसोडे-य4ट
@सुधाकरबनसोडे-य4ट 4 күн бұрын
जय भीम जय संविधान
@gautamwankhede9150
@gautamwankhede9150 4 күн бұрын
जय भारत.... जय संविधान.... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@jaiartichourey2610
@jaiartichourey2610 4 күн бұрын
Chhan mahiti dili.jaibhim namo buddhai.
@rajubhalke6651
@rajubhalke6651 3 күн бұрын
Salute to Nitin maharaj you have done a great job like Gadge baba like Tukaram maharaj now a days we want the thoughts of a great king chatrapati shahu maharaj
@RavindraLaxman-wl7ez
@RavindraLaxman-wl7ez 4 күн бұрын
आपला कार्यक्रम फारच चांगला आहे परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यावर प्रथम त्यांच्या मनात त्यांची जातच येते आणि जात आल्यावर त्यांचे विचार वाचनाबद्दल ची जी काही खरी कळकळ असावी लागते ती निर्माण होत नाही
@kailassalvi4289
@kailassalvi4289 4 күн бұрын
नितीन महाराज मानाचा जय भीम जय शिवराय ❤❤❤
@sunilhajare8465
@sunilhajare8465 21 сағат бұрын
माननीय महोदय जय जिजाऊ , जय शिवराय, जय भीम, ...! आपण जे कार्य करीत आहात ते अतिशय लक्षणीय आहे. आपल्यात एक बोधिसत्व वसत आहे..अपणात तुकोबा वसत आहे आपण शेतकरी आहात..मी बौद्ध आहे..! पण या देशात ओबीसी ची अतिशय दयनीय अवस्था आहे..! ब्राम्हणी धर्मातून. जो वर ओबीसी त्यातून मुक्त होत नाही तोवर त्यांचा विकास शक्य नाही..आपण खूप खूप मोलाचं काम करीत आहे...बुद्ध आपल्या पाठीशी आहे...मी १९९२ चा फिलॉसॉफी मध्ये टॉपर आहे..संत गाडगबाबा विद्यापीठातून. आम्ही जे करू शकत नाही ते आपण करीत आहे.. दादा जय भीम.
@shrunkhalasatpute4759
@shrunkhalasatpute4759 4 күн бұрын
Aplya karyala yash yevo Maharaj hich Bhagwant charni vandan karte
@ChandrashekharPagare-y7x
@ChandrashekharPagare-y7x 4 күн бұрын
Jaybhim jayshivray.maharai❤❤❤
@sachinchandanshive3510
@sachinchandanshive3510 2 күн бұрын
Khup chan ❤
@KamalJadhav-s9e
@KamalJadhav-s9e 4 күн бұрын
Abhinandan nitin maharaj
@SuhasKadam-eo9il
@SuhasKadam-eo9il 20 сағат бұрын
नमोबुध्दाय 🌹🌹🙏👍👍
@shashikantkarande7719
@shashikantkarande7719 4 күн бұрын
Khup Dhanyawad Bahujan samajachi akjuth hone hi kalachi garaj ahe. Bhandavaldar/jativadi 2:26 lok Bahujanache shoshan karte ahet. 10.12.24. Ho aamihi tayar hahot. 11.12.24.
@PandharinathWakale-vt4hr
@PandharinathWakale-vt4hr 4 күн бұрын
Maharaj tumi Khup chagale bolta Jaybhim 🙏🙏🙏🌹🌹🌹
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 4 күн бұрын
Nitin maharaj jay bhim namo bhudday bahut badiya
@amolawashank6672
@amolawashank6672 4 күн бұрын
Maharaja tumchye karya la dada salam
@vidhata.
@vidhata. 4 күн бұрын
खूप छान चिकित्सा केली महाराज ❤
@prashanthadawale3025
@prashanthadawale3025 3 күн бұрын
महाराज नतमस्तक होऊन तुम्हाला नमस्कार.. आपले विचार देशाला समृद्ध बनवणारे असतात.. देशाला लागलेली वाळवी तुमच्या विचाराने जाईल अशी खात्री आहे
@balasaheblandge8982
@balasaheblandge8982 3 күн бұрын
Nice work ❤💐
@राजेंद्रगायकवाड-म7छ
@राजेंद्रगायकवाड-म7छ 4 күн бұрын
जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र...🙏✍️💐👍
@RajaramOvhal
@RajaramOvhal 4 күн бұрын
Jaybhim jayshiray jaymavli maharaj
@ravindrabhagwat2451
@ravindrabhagwat2451 4 күн бұрын
धन्यवाद
@vinayaktayade1032
@vinayaktayade1032 4 күн бұрын
Amcha support Ahe
@hiralalkirtikar3572
@hiralalkirtikar3572 3 күн бұрын
दादा जय भीम जय शिवराय खूप खूप छान
@raosahebchandanshiv
@raosahebchandanshiv 2 күн бұрын
स्वतःला उच्च जातीचे आहोत, असे खूळ डोक्यातून काढून टाकल्या शिवाय या बांधवांना बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार करणार नाही.जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम
@RajkumarKhandare-bk8tm
@RajkumarKhandare-bk8tm 4 күн бұрын
💙👌🏻💙❤️👌🏻❤️
@durgeshsable7363
@durgeshsable7363 4 күн бұрын
Sir aapan ghetlela nirnay atyant molacha v bahujanachya hitacha aslene parivrtan honyas nakkich survat hoil tya badal aaple hardik abhinandan
@shashikantgaikwad9373
@shashikantgaikwad9373 4 күн бұрын
Jai bhim jai savidhan Jai Ho ji aapka
@mahavirkamble8813
@mahavirkamble8813 4 күн бұрын
जय भीम...जय शिवराय...जय फुले...जय शाहू महाराज...जय सन्विधान....
@AmbadasGade-dq8ky
@AmbadasGade-dq8ky 4 күн бұрын
जय भीम जय शिवराय जय सविधान
@NilkanthRamteke-vu8cs
@NilkanthRamteke-vu8cs 4 күн бұрын
Jay.Bhim jayshivray
@suvarnabansode5666
@suvarnabansode5666 4 күн бұрын
महाराज आज भोंदू भोगी बुवा बाबा अम्मा यांचे पीक जोमात वाढतंय म्हणून समज मंथन गरजेचे आहे
@chandasontakke8195
@chandasontakke8195 4 күн бұрын
Thanks sir, with y
@latajekate6758
@latajekate6758 4 күн бұрын
Jay bhim jay saviddhan Dr babasahebancha vijay aso
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 33 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 24 МЛН
tang 100 tyngka phi lah ban thied Kali remdor 😯😱
3:54
Dao Production
Рет қаралды 16 М.
Audio Biography on the life of Dr Ambedkar in Marathi
1:18:18
Velivada
Рет қаралды 821 М.