पडद्यामागून Sharad Pawar यांनी Fadnavis यांचा करेक्ट कार्यक्रम कसा केलाय ?| Vishaych Bhari

  Рет қаралды 288,292

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 744
@96k441
@96k441 3 ай бұрын
केंद्रात सत्ता आहे म्हणून फडणवीस खेळी करू शकतात परंतु सगळं विरोधात असताना कळत खरा चाणक्य कोण ते अन् पवार साहेब त्यात माहीर आहेत🔥🔥
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
Vay,haa factor astoch ki shevti
@ArchanaHubale-pz6sh
@ArchanaHubale-pz6sh 3 ай бұрын
Sir.obc vs maratha lavun Kai sadhya kartay...yache khup vait result milnar maharashtrala
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
जातीचे राजकारण केले. जारांगेला उपोषणाला बसवले आणि सगळ्यांनी आवई फोडली की संविधान धोक्यात आहे. त्यामुळे दलित,मुस्लिम यांच्याबरोबर मराठा मतदान फिरले याबरोबरच दहा वर्ष सत्तेत असण्याचा anti incumbancy फॅक्टर याचा फटका फडणवीस याना बसला. शरद पवार हे काहीही न करता अपप्रचार करून नेहमी प्रमाणे निवडून आले आहेत
@ajimshaikh3869
@ajimshaikh3869 22 күн бұрын
💯
@Dilip24477
@Dilip24477 3 ай бұрын
प्रत्येक वेळी वेगवेगळे चिन्ह घेऊन लोकांमध्ये जाणे आणि यशस्वी होणे हे पवारसाहेबच करु शकतात.
@arvindkahare8927
@arvindkahare8927 3 ай бұрын
😂😢
@rohitkadam5163
@rohitkadam5163 3 ай бұрын
कोल्हापूर मधलं banner आठवलं 😂 *सुजल्यावर कळतंय पवार साहेबांनी मारलंय कुठं* 👌🏻
@rohanpatil2557
@rohanpatil2557 3 ай бұрын
अरे काय झालं तुमचा बाप झाला ना प्रधानमंत्री
@harunpathan-sk9nt
@harunpathan-sk9nt 3 ай бұрын
😂
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE 3 ай бұрын
सुजल्यावर कळतय पवार साहेबांनी मारलं कुठं..🔥
@ranjitg4974
@ranjitg4974 3 ай бұрын
Sujal ki tond
@shrikantpatil9615
@shrikantpatil9615 3 ай бұрын
Hoi tarbuj sujlai 😂
@ranjitg4974
@ranjitg4974 3 ай бұрын
@@shrikantpatil9615 lal chatya
@appasobandgar7153
@appasobandgar7153 3 ай бұрын
Only pawar sahab ❤❤
@rahulkendre7752
@rahulkendre7752 3 ай бұрын
म्हणुनच तोंडात डेंगण गेल्यासारख थोबाड सुजलय 😂😂😂😂😂😂😂😂
@raosahebdeshmukh5906
@raosahebdeshmukh5906 3 ай бұрын
भटकतक्या आत्म्याने भाजपाला कसं भटकायला लावलं आणि अस्वस्थ करून टाकलं पुन्हा येईन म्हणणारा मला मोकळं करा म्हणायला लागला.
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 3 ай бұрын
😂😂
@user-ov7ky6tj10
@user-ov7ky6tj10 3 ай бұрын
😂😂😂
@krishnanetke3547
@krishnanetke3547 3 ай бұрын
ये हुई ना बात
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
देशमुख म्हंजे निजामाची चाकरी करणारे आणि पवार म्हंजे आदिलशाहीच्या सरदरापैकी एक
@Mango_gaming_515
@Mango_gaming_515 2 ай бұрын
😂😂😂
@tusharwable3256
@tusharwable3256 3 ай бұрын
Pawar Sahebani 3 che 8 kele tar Fadanvisani 23 che 9 kele ithech vishay sampala .
@shamraohardas948
@shamraohardas948 Ай бұрын
Tyat kay vishesh? Amdar marathe,khasdar marathe,matdar nimma mah.marathe ulat nivdeun n yetil tar nawal.mottha parakram
@maheshkoshti3151
@maheshkoshti3151 3 ай бұрын
नुसता गेम नाहीतर राजकारणातून मला मोकळ करा इथपर्यंत
@Kingkeshava.224
@Kingkeshava.224 3 ай бұрын
जातीवाद कारणीभूत आहे. जात नसतील आहे इथे.
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 3 ай бұрын
अर्थातच बाप तो बापच असतो आणि तो बाप म्हणजे शरद पवारांचा म वि आ चाचं विजय निश्चित आहे... जय भवानी 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 3 ай бұрын
8 च जागा निवडून आणल्या तरीही शरद पवार बाप वा काय लॉजिक आहे.
@uddhavsawant3681
@uddhavsawant3681 3 ай бұрын
पवार साहेबांची तूलना देवेंद्र फडणवीसां सोबत होऊ शकत नाही
@xoxo.1732
@xoxo.1732 3 ай бұрын
tya tarbuza peksha khup mothe aahet saheb
@arvindkahare8927
@arvindkahare8927 3 ай бұрын
अहो फडणवीस कुठे शरद पवार कुठे
@amitchavan3892
@amitchavan3892 3 ай бұрын
कुणाचीच तुलना कोणाबरोबर करू नये कारण सगळेच एकापेक्षा एक हरामखोर आहेत 🤣🤣🤣 काही दिवसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात हे पण बघायची तयारी ठेवली पाहिजे, सगळे नेते एकत्र आणि त्यांच्या विरुद्ध जनता 🤣🤣🤣
@Parvns
@Parvns 3 ай бұрын
Tarbujachi लायकी नाही
@discostation4539
@discostation4539 3 ай бұрын
Laykiless pawar😂😂
@balasahebphadatare1629
@balasahebphadatare1629 3 ай бұрын
विधानसभा निवडणुकीत शरद पवार आघाडी वरचड ठरेलं.
@vinodborde9954
@vinodborde9954 3 ай бұрын
आता हा फालतू विषय घेऊ नका फक्तं MVA 250+ झाली पाहिजे ह्या महाराष्ट्र द्रोही गुजारार्त्याना धडा शिकवला पाहिजे 😡
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 3 ай бұрын
१००० फडणवीस १ पवार !
@yashrajbhapkar
@yashrajbhapkar 3 ай бұрын
100 जन्मातील 100 फडणवीस म्हणजे 1 शरद पवार 😅😅😅
@PrashantPatil-sr7zb
@PrashantPatil-sr7zb 3 ай бұрын
वा छान.. विचार बदलले ही चांगलीच गोष्ट आहे..
@govindakadam6194
@govindakadam6194 3 ай бұрын
सगळ काही विरोधात असताना स्वतःचा पक्ष पुतण्या आमदार बोटावर मोजता येईल यवडे असताना डोकं शांत ठेवून केन्द्र सरकार च विरोधात जाऊन आशा वेळी जिथे ईडी सीबीआय सारख्या संस्था ज्या प्रकारे त्यांचं काम करत होते हे सर्व बाजूला सारून वयाच्या 84 व्या वर्षी देखील राजकारण आपल्या भोवती फिरवणारे ज्या वयात लोकांना घराबाहेर निघायला त्रास होतो त्या वयात 70 सभा घेउन साद्या जिल्हा परिषद सदस्याला खासदार करण्याची किमया करुन दाखवणारे एकमेव नेतृत्व म्हणजे पवार साहेब जेव्हा सर्व संपलं असतं असे वाटेल तेव्हा शून्यातून प्रगती कडे बोट दाखवणारा एकमेव व्यक्ती पवार साहेब 🙏🙏
@dagadupaithane9458
@dagadupaithane9458 3 ай бұрын
अतीच झालं जरा
@KD-ug6ib
@KD-ug6ib 3 ай бұрын
10000पवार =1 फडणवीस. जातीच्या लाटेवर स्वार होणारा नेता. दुसरे काहीही येत नाही.
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 3 ай бұрын
साहेबांच वय झाले आहे नाहीतर टरबुजाला राजकरणात साहेबांनी कधीच संपविले असतें ह्या वयात पवार साहेब लढताहेत हेच कौतुकास्पद आहे
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 3 ай бұрын
Jaat ani jarange ahe mhanun..
@atulmule6901
@atulmule6901 2 ай бұрын
He khare aahe.pn tarihi saheb fadnvisla kuthe kuthe marlay he kalu denar nahit
@fantasycalculations2972
@fantasycalculations2972 2 ай бұрын
@@jayalotlekar7046 fhadanvis nahi ka obc rajkaran karat ani ho dharmacha pan karto ki ..tumcha kasa ahe apla thevaicha jhakun ani dusryacha baghaicha ....samjla na....pawar sahebanni vikas kelela tumhala nahi disnar kadhi..
@anitatharewal846
@anitatharewal846 3 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदा बाद महाविकास अघाड़ी की जय हो जय हिन्द जय भारत वंदेमातरम
@SubanaBangar
@SubanaBangar 3 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांची पवारसाहेब यांचे बरोबर करणं म्हणजे उंटाचे गाडीचा मुका घेण्यासारखे आहे
@balajiengg5599
@balajiengg5599 3 ай бұрын
उंट एकटाच वाळवंटात असतो 😂😂😂😂
@TheRahurikar
@TheRahurikar 3 ай бұрын
😂😂😂
@prajo9578
@prajo9578 3 ай бұрын
Are baba fadnavis swabalavar CM hota 5 varsha pawar saheb swataha kahivhbkarunnahi shakat
@ishwarmete776
@ishwarmete776 3 ай бұрын
आता कळलं का खरा चाणक्य कोण
@mmass358
@mmass358 3 ай бұрын
​@@amitchavan3892 गांडीत घातलय पवारांनी सगळी हुशारी टरबुज्याची
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 ай бұрын
​@@amitchavan3892टरबुज फुटला 😂
@amitchavan3892
@amitchavan3892 3 ай бұрын
@@SQ1RQ2ZQ टरबूज फुटू दे नायतर कलिंगड आणि फणस फुटू दे आम्ही कुणाच्याच सतरंज्या उचलत नाही 🤣🤣🤣
@anildesai6751
@anildesai6751 3 ай бұрын
हा तर कुजका टरबुजाच
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
Vaakdya naaspati 😂
@rajendradange3219
@rajendradange3219 3 ай бұрын
फोडणीस च राजकारण फक्त मोदी असेपर्यंत च!
@hanudeokar7756
@hanudeokar7756 3 ай бұрын
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
@vinodborde9954
@vinodborde9954 3 ай бұрын
1 पण BJP चां आणि त्यांना साथ् देणारं लोकांचा आमदार निवडून येता काम नाही मित्रा आपल्या महाराष्ट्र चे वाटोळे केलें ह्या व्यापारी गुजराथ नी हिंदु हिंदु म्हणून आपलीच गांड मारली...... जाती पाती सोडून आता एक् होऊन फक्त MVA 🙏🚩
@hemantshinde1789
@hemantshinde1789 3 ай бұрын
कोणाचीही तुलना कोणाशीही करू नका , 10/12 वर्षापूर्वी ज्यांची नावे जनतेला माहित नव्हते त्यांना शहाणे नाही दिड शहाणे म्हणा. साहेबांचा स्वतः चा पक्ष आहे, स्वतः चा मतदार आहे . हे नेत्याच्या नावावर निवडून द्यायला सांगतात , जो कायम माझ्या पैशावर विदेशात असतो .
@kisanchalke2898
@kisanchalke2898 3 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्रात जे पक्ष फोडाफोडीच राजकारण केले ते जनतेला पटलेल नाही.त्यामुळेआपल्याला महाराष्ट्रात किंमत राहिली नाही असे दिसून येते.त्यातच महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठविण्यात आपले व मुख्यमंत्री यांचा सहभाग होता हे जनतेला दिसत होतं
@kingscreation627
@kingscreation627 3 ай бұрын
#Wastad🔥 pawar sahebanacha naad ny karyacha
@harshaldarole9655
@harshaldarole9655 3 ай бұрын
फडणवीस यांचे राजकारण हे केंद्रात बसलेल्या लोकांच्या जिवावर, ED, CBI यांसारख्या संस्थांवर अवलंबून आहे.
@VaijantiSutar
@VaijantiSutar 3 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची खेळी कळायला अखंड आयुष्य संपलं ❤❤❤
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
Kunach???😂😂
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 3 ай бұрын
शेतकरी नेता लोकनेता आहे पवार त्याच्याकडे बघून लोक मत देतात फडणवीस कड बघून कोणी मत देत दाखवून द्या
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 3 ай бұрын
Mhanun tumhala 94 la fasavle.
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 3 ай бұрын
दुर्दैवाने शेतकऱ्याची अवस्था दयनीय होती आणि आहे... त्याबद्दल कोण काहीही बोलणार नाही नुसतं आपलं हा माझा नेता आणि तो तुझा नेता. Fight for real issues.
@hogginarmocount9562
@hogginarmocount9562 3 ай бұрын
Brahman aahe...😂😂😂 Soppa aahe....kautuk kay aahe?
@yogeshpatil9231
@yogeshpatil9231 3 ай бұрын
​​@@jayalotlekar7046अहो, राज्याचे पालकत्व असताना त्याला स्वतःला किंवा स्वतःच्या समाजाला सर्व काही पारड्यात टाकता येत नाही...असे केल्यास बाकीच्या समाजात असुरक्षित पणाची भावना निर्माण होते....असे फक्त प्रगल्भ विचारवंतांना च समजते ....राज्याला स्वत:ची जात, धर्म, कुटुंब, मानावे लागत नाही त्याच्यासाठी सर्व धर्म,जात, समाज जनतेला कुटुंब मानावे लागते... पूर्णतः स्वार्थ पाहता येत नसतो....हेच राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे.....यामुळेच मराठा समाज नेतृत्व करू शकतो....नाहीतर इतर समाजाच्या राज्यकर्त्यांना हे भानच उरलेले नाही....ते सवैधानिक पदावर बसून ही स्वतःच्या जातीचा, धर्माचा समाजाचा, आणि कुटुंबाचा विचार करताना दिसतात...... एवढेच कशाला आताच्या परिस्थितीत सुद्धा मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते जास्तीत जास्त मराठा समाजाचे असल्याने लहान समाज घटकांना (ओबीसींना) असुरक्षित वाटत आहे की राज्यसरकार आणि मुख्यमंत्री, सर्व मंत्री यांचे जास्त आहेत तर ते मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून त्यांना आरक्षण देत आहे आणि आमच्याकडे साधे ढुंकूनही पाहत नाही, त्यांना वाटते की यांची मेजोरिटी आहे तर हे काहीपण करू शकतात....यातूनच लक्षात येते की त्यावेळी सुद्धा मराठा राज्यकर्त्यांना मराठा समाजासाठी आरक्षण देणे किती अवघड होते....जरा व्यापक विचार करून बोलत जावे....आणि नसेल समजत तर चूप बसावे....फुकट नाही आपण फक्त कमेंट करण्यापुरते मर्यादित आहोत, तेही आपल्याला फक्त पायाजवळ पाहण्याच्या सवयीमुळे.....विचार आणि दृष्टिकोन दूरवरचा असायला पाहिजे, कुठल्याही गोष्टीचा मूळ गाभा समजला पाहिजे....तरच आपणही उच्च होऊ शकतो....नाहीतर बस याला त्याला दोष देणे आणि उने दूने काढण्यात जीवन चाललय आपले....
@NitinKadam-e3x
@NitinKadam-e3x 3 ай бұрын
Shetkari neta kon mhanto lokana mahitiy kendrat krushi mantri astana yane Kay kele Te sang 😂😂😂ha yachi Mulagi matr 5 cr.. Chi vangi pikvate tumhala jamel ka😂😂😂😂
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 3 ай бұрын
पण सातारा यायला पाहिजे होता
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 3 ай бұрын
पिपाणी ने घोळ केला नाहीतर साताऱ्याची शीट पण सहज आली असती भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मोठा धोका केलेला आहे
@vikasjadhav7146
@vikasjadhav7146 3 ай бұрын
Kharach yaar😢💯🚩 बालेकिल्ला पडला , गड आला पण सिंह गेला ✋🚩💯
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 3 ай бұрын
@@vikasjadhav7146 बालेकिल्ला पडला नसता भाजपने तुतारी सारखे दिसणारे पिपाणी हे चिन्ह ठेवले त्यामुळे लोकांनी फसून तुतारी ला मत द्यायचे ते पीपाणी ला दिले भाजपने निवडणूक आयोगाचा गैरवापर करून ही खेळी खेळली त्याच्यामुळे शशिकांत शिंदे पडले नाही तर सातारा मध्ये विजय निश्चित होता
@shivajijadhav3525
@shivajijadhav3525 3 ай бұрын
पिपाणी मुळ गेली सिट
@sureshpatil3792
@sureshpatil3792 3 ай бұрын
Chorwaten satara jinkla tyala 0 kimmat
@krishnaaage7968
@krishnaaage7968 3 ай бұрын
विधानसभा सुद्धा महाविकास आघाडी च गाजवणार. अहंकारी bjp आणि स्वार्थासाठी इकडे तिकडे करणारांना जनता कदरली आहे.
@pratapmane3979
@pratapmane3979 3 ай бұрын
आता आयुष्यात आणि भविष्यात फडणवीष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होवू शकतं नाही...! म्हणत होता पवार साहेबांचे पर्व संपले... साहेबांनी कधी संपविले ते सुद्धा कळलं नाही देवेंद्र ला..😅
@RamchanraGaikwad
@RamchanraGaikwad 3 ай бұрын
पवार साहेब भारी पडतील
@Pointprotech7
@Pointprotech7 3 ай бұрын
जातीवाद करून
@lalitakothari5278
@lalitakothari5278 3 ай бұрын
जातीच् राजकरणं,,, ❤❤😊😊
@TheCentrist13
@TheCentrist13 3 ай бұрын
Deva ch dharma ch rajkaran❤😊😊
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 ай бұрын
धर्माचा आणि जातीच्या नावाने एक भिकारी देशात आणि राज्यात मतांची भीक मागत फिरत असतो ......
@paragsonawane1099
@paragsonawane1099 3 ай бұрын
फडणवीसांनी जेवढे वर्ष पावसाळा पहिला त्यापेक्षा जास्त दिवस शरद पवार साहेबांनी उन्हाळा पहिलाच्या अनुभव आहे त्यामूळे त्यांची सामोरा समोर तुलना करणे म्हणजे दूध पित्या मुलाला जागतिक पातळीवरचे प्रश्न विचारणे असे होईल.......
@PopatraoChavan-li5xc
@PopatraoChavan-li5xc 3 ай бұрын
महाराष्ट्रात शरदरावांनी केलेल्या कामाचा आढावा कोणीचकरॅ शकत नाही. ठरबुजाची तर जवळपास सुद्धा फिरकायची लायकी नाही
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
Vaakdya naaspati chi laayki naay,itkya varshat, maratha aarkshan cha GR aanaychi
@uttamraokamble3294
@uttamraokamble3294 3 ай бұрын
पवार साहेब
@savitabadhe8639
@savitabadhe8639 3 ай бұрын
उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब नमस्कार आता तुम्हीच लोकहिताची कामे करुन दाखवा . राज्य कर्मचारीवर्गाला Only OPS तुम्हीच द्या.तसेच शेतकरी अडचणीं सोडवून मात करा. शिवाय अनपेक्षित अशा आर्थिक मदती जनतेला द्या. जनता कधीही तुमची साथ सोडणार नाही.
@mahadevtat3095
@mahadevtat3095 3 ай бұрын
शरद पवार साहेब यांचा नाद करायचा नाही 👍
@rajendrasonawane8221
@rajendrasonawane8221 3 ай бұрын
महाविकास आघाडी वरचढ ठरणार 100 ' /.
@hemantshinde1789
@hemantshinde1789 3 ай бұрын
एव्हढे बोलायचे नसते , साहेब म्हणाल्यावर सगळ आले .
@santoshthanekar4606
@santoshthanekar4606 3 ай бұрын
पवार साहेब एकदा पण स्वतःच्या बळावर महाराष्ट्रात सत्ता आणू शकले नाही यामध्येच त्यांचे कर्तृत्व दिसते
@DrAmolmolawade
@DrAmolmolawade 3 ай бұрын
दिल्लीच्या विरोधात नेहमी राहिले आहेत पवार साहेब पण फडणवीस तर दिल्लीचा पोपट सिद्ध झालाय
@myview5583
@myview5583 3 ай бұрын
1990 141seats
@santoshthanekar4606
@santoshthanekar4606 3 ай бұрын
@@DrAmolmolawade 1998 ला राष्ट्रवादाचा मुद्दा घेऊन काँग्रेसमधून बाहेर झाले आणि 1999 नंतर पुना सत्तेमध्ये जाऊन बसले थोडक्यात दिल्ली समोर झुकले
@swapnil_patil99
@swapnil_patil99 3 ай бұрын
Fdnvis la sang navin paksh kadhun swtha nivdun yeun dakhvudet… Pawar he nav tumhala smjayla hayat jail shant basa
@laxmanmore7651
@laxmanmore7651 3 ай бұрын
टरबुज्याला बिजेपी सोडुन स्वतः नगरसेवक म्हणुन नागपुरात निवडुन येऊन दाखव म्हणाव.
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 3 ай бұрын
आणाजी पंत...विधानसभेला मोठ्या पराभवाच्या तयारीत रहा...
@shamraohardas948
@shamraohardas948 Ай бұрын
Te tayarit ahetach.,Ajubaula ewadhe krutaghna aslyawar tayari ahech.
@datta6159
@datta6159 3 ай бұрын
पडद्या मागून बाहेरून याना सगळ माहित आसतं...
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 3 ай бұрын
100 फडणवीस = 1 शरद पवार
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 3 ай бұрын
दुर्दैवाने शेतकऱ्याची अवस्था दयनीय होती आणि आहे... त्याबद्दल कोण काहीही बोलणार नाही नुसतं आपलं हा माझा नेता आणि तो तुझा नेता. Fight for real issues.
@akashgaikwad1269
@akashgaikwad1269 3 ай бұрын
Ed, cbi, सहकार संस्था, election commission, राज्य सरकार यंत्रणा केंद्र सरकार यंत्रणा, देवेंद्र फडणवीस, मोदी, शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार VS शरद पवार साहेब, उध्दव ठाकरे, जरांगे फॅक्टर, राज्य काँग्रेस.
@wamanpande
@wamanpande 3 ай бұрын
पवारसाहेबांनी मराठा कार्ड वापरून धोरणी मतदान करविले .मराठा समाजाने शिंदेंचया उमेदवारांना मतदान केले पण भाजपच्या उमेदवारांना केले नाही. त्याचबरोबर अजित पवार यांच्या उमेदवारास. देखील केले नाही वामन पांडे.नागपूर
@rahulkendre7752
@rahulkendre7752 3 ай бұрын
जय विदर्भ लवकरच पंतप्रधानांनी आमचे विदर्भ राज्य आम्हाला द्यावे आम्ही नागपुर करारातुन बाहेर पडणार
@tsharad5739
@tsharad5739 3 ай бұрын
मी विदर्भाचा रहिवासी नाही तरीपण विदर्भ वेगळा व्हायला हवा.
@v.mvlogs6947
@v.mvlogs6947 3 ай бұрын
शेतकऱ्यांना गोरगरिबांना सामान्य जनतेला फक्त पवार साहेबच न्याय देऊ शकतात त्यामुळे आम्ही मतदार आहोत आणि आम्ही मतदारांनी ठरवले की या वेळेस फक्त महाविकास आघाडीलाच विधानसभेला मतदान करायचं
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 3 ай бұрын
साहेब साहेब आहेत.साहेब अजिंक्य आहेत
@Chetan-e7u
@Chetan-e7u 3 ай бұрын
नाराजी आणि एका धर्माची चाटण या जोरावर साहेब फडणवीस यांच्यावर वरचढ ठरले. पण तरीही फडणवीस यांच्या पक्षाने 100 पेक्षा जास्त आमदार आणले जे साहेबांच्या 60 वर्षाच्या राजकारणात पण शक्य नाही 😂😂😂😂😂
@BIG_DEAL_4U
@BIG_DEAL_4U 3 ай бұрын
Chan vishleshan ....prathmesh keep it up🎉
@tusharyadav866
@tusharyadav866 3 ай бұрын
शरद पवार + ठाकरे > संघ + फडणवीस + शिंदे + अजित पवार + मुंडे + विखे + राणे + अशोक चव्हाण + दानवे + पद्मसिंह पाटील
@बाहुबलीशिवभक्तमन्या
@बाहुबलीशिवभक्तमन्या 3 ай бұрын
जातीवाद+ जिहादी= पवार साहेबांची ताकत कट्टर हिंदु पण भरपूर आहेत देशात 💪🚩
@vikasjadhav7146
@vikasjadhav7146 3 ай бұрын
Jo धर्मावरून मत मागतो त्याला आम्ही मतदान आता करणार नाही आता चूक सुधरविनार
@बाहुबलीशिवभक्तमन्या
@बाहुबलीशिवभक्तमन्या 3 ай бұрын
@@vikasjadhav7146मग जाती वर करा जिहादी करतीन धर्म साठी हिंदुधर्म साठी लाडणारे ची कमी नाय हिंदुस्थानत आमचे पूर्वज नी आमचा साठी केला आम्ही पुढचं पिढी साठी करु हर हर महादेव
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 3 ай бұрын
फडणवीस साहेब आपण जर एकटे लढले तर च भाजप माहाराषाटात राहील
@sainathborate8864
@sainathborate8864 3 ай бұрын
अगदी बरोबर
@vikasvairat5409
@vikasvairat5409 3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा ❤
@PratapPawar-ei5zy
@PratapPawar-ei5zy 3 ай бұрын
पवारांच्या नादी लागू नका नुसतं भावनिक राजकारण नुसतं संपवायचं राजकारण करतात म्हणून पंतप्रधान केल नाही नियतीन.
@csk3006
@csk3006 3 ай бұрын
जातीय तेढ निर्माण करणार्‍या साठी सोप आहे निवडून येणे तेच केलं आहे तुतारी बाबा ने
@vishwanathpawar1361
@vishwanathpawar1361 3 ай бұрын
King of king.. ahet.pawarsaheb
@chanchanrangari2516
@chanchanrangari2516 3 ай бұрын
मा.शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची तुलनाच होऊ शकत नाही,,,आणखी देवेंद्र फडणवीस यांनी बरेच धडे घेणे बाकी आहे
@Saggy_007
@Saggy_007 3 ай бұрын
साडे तीन जिल्याच नेत्यांची तुलना देश पातळी नेत्यासोबत करू नये... साडे तीन जिल्याच्या नेत्यासोबत करावे आजही BJP 240+ देशाचे PM भाजप आहे आणि तुतारी वाल्याचे 8 आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣BJP चे महाराष्ट्र पराभव होऊन सुद्धा 9 आहेत 🤣🤣🤣
@sujaltayde4592
@sujaltayde4592 3 ай бұрын
Andhbhakt 😂
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 3 ай бұрын
बधिर साहेबांचे 40 आमदार आहे.. आणी महाराष्ट्र बाहेर सुद्धा खासदार आहे..त्यांनी स्वतः चा पक्ष मोठा करण्यात कधीच स्वार्थीपणा केला नाही कित्येक नेते घडवले राजकारणात
@sureshpatil3792
@sureshpatil3792 3 ай бұрын
Randachya tujya ayila zavla fdnisch charcha hota
@sureshshiral3536
@sureshshiral3536 3 ай бұрын
Nice and true
@pruthvirajnaik0826
@pruthvirajnaik0826 3 ай бұрын
तेरे हर वार पर पलट वार हु मैं,यु ही नहीं कहेलाता शरद पवार हुं मैं🥳🔥
@SBS6160
@SBS6160 3 ай бұрын
अनेक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद यांचेकडे होते तरिही मराठा आरक्षण दिलं नाही.
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 3 ай бұрын
मिंधे आणि कुपोषित फडतूस फडफडणीस मराठ्यांना ओ बी सी आणी धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण देणार
@alkapatil6164
@alkapatil6164 3 ай бұрын
Mandal aayog lagu kele tevha kunbhi maratha aarkashan pawarinch dile na
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 3 ай бұрын
2 वेळा कर्जमाफी दिली होती साहेबांनी कृषिमंत्री असतानी.. मोदीने काय हाल चालवले शेतकऱ्यांचे
@akshaypatilap8900
@akshaypatilap8900 3 ай бұрын
कोणी कोणाचा कार्यक्रम करत नसते जनतेच्या मुड वर सगळा आहे जनता ज्याला साथ देते तोच यशस्वी होतो
@DattatrayTodkar-cp4ws
@DattatrayTodkar-cp4ws 3 ай бұрын
King 👑 off maharashtra pawarsahebch jay rastravadi
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 3 ай бұрын
🎉🎉🎉छान।
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 3 ай бұрын
How can you compare Sharad Pawar Saheb aani Devendra. Pawar Saheb ..... Godfather aahet🚩🚩🚩🚩
@भगवानराजेपंडितरावकदम
@भगवानराजेपंडितरावकदम 3 ай бұрын
बाप तो बाप रहे गा श्री.शरदचंद्र पवार साहेब
@balurohokale3394
@balurohokale3394 3 ай бұрын
विधानसभेच्या निवडणूकित सुद्धा पवार साहेबच भरतील भारी ! अन विजयाची वाजेल तुतारी !!👍
@suniljawali6738
@suniljawali6738 3 ай бұрын
नाद खुळा
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 3 ай бұрын
Great analysis
@akshayrayashindemusical1863
@akshayrayashindemusical1863 3 ай бұрын
मी सगळ्या coment ला लाईक केलं शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता 🙏🙏🙏
@learnwithshots
@learnwithshots 3 ай бұрын
शरद पवारांनी कधीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही. तरीही मराठा शरद पवारांच्या पाठीशी आहे. पवारांनी वारंवार हिंदू धर्माचा, देवी देवतांचा अपमान केला तरी हिंदू पवारांच्या पाठीशी आहे. पण BJP ने एकदा दोनदा हिंदूची बाजू घेतली तर लगेच हिंदू विरोधी समाज एक झाला. आणि BJP च्यआ विरोधात मतदान केलं.
@shamraohardas948
@shamraohardas948 Ай бұрын
Jatich card far parinamkarak ahe.
@Maratha96k_
@Maratha96k_ 3 ай бұрын
म्हातार लई वांड हाय 🔥
@madandhamal428
@madandhamal428 3 ай бұрын
Pawar साहेबाना चांगलेच कळते कोणत्या गोष्टीचा कसा उपयोग करून घ्यायचा, लाठीचार्ज महत्वाचा मुद्दा,आरक्षण हेच कळीचे मुद्दे आहेत.
@WamanDarade
@WamanDarade 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे. म वि आ वरचढ ठ रणार
@arjunchavan1365
@arjunchavan1365 3 ай бұрын
राजकारण किती खालच्या पातळीला जाऊन करायचं हे टरबुजने महाराष्ट्रातील राजकारण्यांना शिकवलं
@Abhishek-rg2ni
@Abhishek-rg2ni 3 ай бұрын
फडणवीस साहेबांनी पोलीस भर्ती च्या पोरांची जिंदगी बरबाद करू नये पावसात भर्ती घेऊन 🙏🏼
@amolvatharevathare2188
@amolvatharevathare2188 3 ай бұрын
शरद पवार ते पवारफूल नेते आहेत
@suniljagtap7717
@suniljagtap7717 3 ай бұрын
योग्य विश्लेशन ✅
@gokulsuryawanshi9209
@gokulsuryawanshi9209 3 ай бұрын
खरा चाण्यक शरद पवार साहेब.फडणवीस किस झाडकी पत्ती.
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 3 ай бұрын
अरे लाज वाटायला पाहिजे.. एकेकाळी पंतप्रधान होण्याची स्वप्न बघणारा माणूस काल परवा अलेल्यांचे कार्यक्रम करत फिरत आहे 😂😂😂 permanent भावी 😂😂
@vikasjadhav7146
@vikasjadhav7146 3 ай бұрын
Tula यातून आनंद मिळत आहे की पवार साहेब pm. Zale nahit पण त्यांच्या नंतर राज्याला pm. पद मिळणार नाही हे दुर्दैव आहे maharastra ch ✋💯🚩🚩
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 3 ай бұрын
@@vikasjadhav7146 महाराष्ट्राचा pm पाहिजे तर मला कारा 😝😝😝
@namdevkokate2612
@namdevkokate2612 3 ай бұрын
,,भाजप सत्ता,संपत्ती जोरावर राजकारण करीत आहे.शरद पवार साहेब यांच्या बरोबर तुलना होऊ शकत नाही.
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 3 ай бұрын
महाराष्ट्राची शान श्री शरद पवार साहेब यांच्या बरोबर पंगा घेतला कात्रजचा घाट दाखवून दिला नाद खुळा करायला सात जन्म सुद्धा शक्य नाही,
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086 3 ай бұрын
फडणीस भुईसपाट होणार,
@ashokjadhav779
@ashokjadhav779 3 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही जे आता करताय ते पवार साहेब खुप आदी करुन बसले आहे पवार साहेब ज्यांना कळले ते पवार साहेबा पासुन दुर राहतात
@vikastarle9128
@vikastarle9128 3 ай бұрын
शरद पवार अजिंक्य योद्धा
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 3 ай бұрын
फडणवीस राजीनामा दिला पाहिजे कारण घरफोड्या करणारा माणूस आहे.भाजप हा पक्ष फडणवीस मुळे संपला आहे
@nknnnn4977
@nknnnn4977 3 ай бұрын
विचार करा जर भाजपचे चिन्ह बदलले असते तर देशात किती जागा आल्या असत्या.😂😂😂
@jitendravalvi8170
@jitendravalvi8170 3 ай бұрын
😂
@kailasmadake344
@kailasmadake344 3 ай бұрын
कुस्तीसाठी योग्य पैलवान पाहिजे.ऊगीच पवारसाहेब विरूद्ध फडणवीस यांना पैलवान म्हणून साहेब यांची बरोबरी होऊ शकत नाही.
@satishrao1194
@satishrao1194 3 ай бұрын
Chhan Vishleshan👌
@mahendradhiwar9160
@mahendradhiwar9160 3 ай бұрын
👌👌👌👌
@Gmgm189
@Gmgm189 3 ай бұрын
संपलेले पक्ष म्हणून हिणवले फडणवीस ला महागात पडले
@rahultawarepatil2550
@rahultawarepatil2550 3 ай бұрын
Very good information
@JaykumarChougule-i3c
@JaykumarChougule-i3c 3 ай бұрын
पवार ला एवढ राजकारण कळत तर मराठा आरक्षण लागू करावा जनाची लाज बाळगून दया यला पाहिजे होते
@goldfan5523
@goldfan5523 2 ай бұрын
भटकती आत्मानी आता पुतण्या आणि फडणवीस दोघांना कायमचं निवृत्त करून टाकावं 🙌👍
@k4prajyot
@k4prajyot 3 ай бұрын
वर्चस्व साहेबाचेच
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 ай бұрын
पवार साहेबांची तुलना एखाद्या शुल्लक व्यक्तीशी होऊ शकत नाही.
@bahujanhitarth
@bahujanhitarth 3 ай бұрын
ग्रेट राजकारणी,सुंदर विश्लेषण🎉😂
@mazhar7849
@mazhar7849 3 ай бұрын
VidhanSabhet Mahavikas Aghadi 250 paar karnar🎉🎉
@v.mvlogs6947
@v.mvlogs6947 3 ай бұрын
शरद पवार नाद खुळा
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 3 ай бұрын
भाऊ तोरसेकर यांच्या मते फडणवीस हेच महाराष्ट्राचे चाणक्य आहेत.😂😂
@maheshvidhate4920
@maheshvidhate4920 3 ай бұрын
लोकसभेला झाल्या असतील जागा कमी पण देवेंद्र फडणवीस यांच्या नाद नाही करायचा,ते पवारांना कधीच जमणार नाही
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 2,5 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,6 МЛН