खुपच चांगले आणि अचूक मार्गदर्शन...... दंडवत प्रणाम
@shantahambarde6822 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा
@ashokbodhale51385 жыл бұрын
दंडवत प्रणाम 👌👌
@krushnaaute60485 жыл бұрын
दंडवत प्रणाम. बाबा महानुभाव पंथातल्या म्हणजे जे संसार करुन भक्ती करतात त्यांच्या साठी अशाच ज्ञानाची खरी गरज आहे. कारण आजही अशी माहिती प्रत्येक साधकापर्यन्त पोहोचली नाही.म्हणून साधकांना खरी सेवा घडत नाही.
@EshwarGyan5 жыл бұрын
धन्यवाद । आपण या कार्याला अधिकाधिक शेयर करावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे
@mandameshram52034 жыл бұрын
⁶and
@mandameshram52034 жыл бұрын
@@EshwarGyan I love
@vaishaliparjane19694 жыл бұрын
Dandvat Pranam baba
@meenanishad51182 жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@anandraohambarde83565 жыл бұрын
Dandavat pranam
@bhimababar93604 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@vinayaksawant658117 күн бұрын
लग्न समारंभातील जेवण पंगतीचे श्लोक व पूजा विधी तसेच इतर धार्मिक कार्यक्रमातीला जेवण पंगतीचे श्लोक वेगळे असतात का?
@archanapaturkar2573 жыл бұрын
He sarv kriyanche shloka kuthe miltil baba
@EshwarGyan3 жыл бұрын
संपर्क करा पाठवतो आपल्याला । 9423160110
@bhaskarpatilkalne31485 жыл бұрын
बाबा बाराश आढुस्सष्ठ सुत्रे कोनती. हे आम्हाला सांगा. आपन खुप चांगली माहीती दिली. दंडवत प्रणाम.
@EshwarGyan5 жыл бұрын
जवळच्या आश्रमात किंवा आपल्या श्रीगुरुजी कडे जावे पूर्ण माहिती मिळेल ।
@panchkrishnabhakti31565 жыл бұрын
बाबा मी हर्षल कडलग बाबा मला मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अजुन नाही दिले माझा प्रश्न हा होता की महानुभाव साधकाने वास्तु शास्त्रावर विश्वास ठेवावा की नाही
@EshwarGyan5 жыл бұрын
आलेल्या प्रश्नांची लिस्ट तयार होते आणि त्या क्रमाने उत्तरे दिल्या जातात आपला वेळ आला की नक्की उत्तर मिळेल । प्रतीक्षा करावी ...
@mahendralambole82265 жыл бұрын
सुतक असल्यास विडा अवसर करावे कि नाही? किंवा कोणते नियम पाडावेत .
@EshwarGyan5 жыл бұрын
चॅनल शी जुडून राहावे उत्तर मिळेल
@babanbaban33615 жыл бұрын
दंडवत प्रणाम नविन घराला आपल्या देवाचे नाव द्यावे का?
@durgapane794 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा👏👏👏👏👏🌸🌸🌸🌸🌸मला अनुसरन घायच आहे दादा काही मार्ग दर्शन करा दादा
@EshwarGyan4 жыл бұрын
9423160110 call kara
@marotipatilshenpunje93922 жыл бұрын
बाबाजी भावकी मध्ये एखादी व्यक्ती मृत्यू झाली असेल तर किती दिवस आरती करुनये उपहार देवाला दाखवू नये
@archanapaturkar2573 жыл бұрын
Deva Sathi mhanayche shloka mahit ahe mala ,pan guruna mhanayche shloka mahit nahi
@amolpawar50365 жыл бұрын
गुरुवर्या दंडवत प्रणाम अन्य पंथीय दसव्याच्या क्रीया कर्मात पंथीय साधकाने जावे का ? गेलो तर तीळ दर्शन करावे का ?दहव्याचे जेवण घ्यावे का ? अमोल पवार खातखेडा ता कन्नड जि औरंगाबाद