रामकृष्ण हरी... खूप खूप छान अभंग झाला आहे.. वारीचा महिमा छान व मार्मिक गायला आहे.... धन्यवाद....🎉🎉🎉🎉🎉 रामकृष्ण हरी..
@prakashpajane77338 ай бұрын
खूप सुंदर गीत रचना गुरुजी आणि तितकाच सुंदर गायलय रवी भेरे बुवा ❤💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏❤️ राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@AjeshAmbdaskar8 ай бұрын
गुरुजी गाण्याची रचना व दिंडीचे चित्रण छान आहे कोकणातील लोकांच्या मनाला स्पर्श करून जाणार पांडुरंगाचे गीत आहे राम कृष्ण हरी
@AnantRangale3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ