खरंच खूप मोठा महिमा आहे बाळूमामांचा, मी स्वतः ही अनुभव घेतला आहे, बाळूमामांनी मला मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे. बाळूमामांच्या नावानं चांगभलं!!!
@akashpukale1486 Жыл бұрын
बाळूमामा ही ताकत लय मोठी हाय, फक्त खऱ्या ने वागा आणि कर्म चांगले करा आणि विश्वास ठेवा. जो हाय म्हणल त्याच्या साठी मामा कुठून पण येणार. अनुभव लय लय मोठे आलेत........ जय बाळूमामा 🙏
@mayurbodare5384 Жыл бұрын
🙏🙇🧡🙌🧡✨ श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा जय बाळूमामा🙏🙇🌎✨
@haridasbhosale1289 Жыл бұрын
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा
@jagadishbhamare8999 Жыл бұрын
Sadguru balu Mama ki jay
@sandipbongarde472 Жыл бұрын
बाळुमामाच्या नावंन चांगभलं
@RameshwarBhatlade-b6j7 ай бұрын
बाळूमामा माझी इच्छा तुम्हालाच माहित आहे
@rameshwarpatil18 Жыл бұрын
Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@NavnathGhotekar-y3b Жыл бұрын
श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या नावान चांगभलं
@shinderamdas5714 Жыл бұрын
🚩श्री सद्गुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं। 🚩
@pralhadpatil4208 Жыл бұрын
श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ अप्पा श्री गणेश श्री राम कृष्ण हरी श्री विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज श्री गुरुदेव दत्त 🌷🌺🏵️🌷🙏🥀 कोल्हापूर
@chandrakantmandale7561 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Jay shree Swami samartha 🙏🙏🙏🙏 Jay Balumama Namo namah 🙏🙏🙏🙏🙏
देव माझा बाळूमामा बाळु मामा च्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@ChandrakantBhosale-gw6kg Жыл бұрын
JAY Baumama JAY SHRIRAM
@ShivajiLangdapure5 ай бұрын
जय बाळुमामा बोला बोला बाळुमामाच्या नावान चांगभल
@Anil-ei8my Жыл бұрын
Balu mama cha navan chagbhal Anil
@ganeshdhadage10214 ай бұрын
देव माझा बाळूमामा 🙏🙏
@sharadwaghmare7965 Жыл бұрын
जय बाळुमामा 🌺🙏
@mahadevbagal4219 ай бұрын
Very nice sir Good
@user-ml9iz7xr3v Жыл бұрын
जय बाळुमामा ❤
@dattajadhav1188 Жыл бұрын
जय बाळू मामा बाळू मामाच्या नावानं चांगभलं
@subhashlokare26664 ай бұрын
❤ Balumama chya Navane changhbhale ❤
@satishkolwadkar82639 ай бұрын
Balumama chya navan chagbhl❤❤❤❤
@somnathkumbhar5163 Жыл бұрын
Balu Mamachya navan change bhale
@nitinlohar5270 Жыл бұрын
Jay balu mama
@LaxmanBurange2 ай бұрын
Bhalumama cha navan chagbhl❤❤
@Pai.DG_Patil_4141_ Жыл бұрын
Jay Balumama 💛🙏
@sanjaykauchale5742 Жыл бұрын
संत बाळूमामाची कृपा
@Girish-xo9yy Жыл бұрын
Great ❤❤❤
@pravinkadam4093 Жыл бұрын
Jay balumama
@DilipSawant-qe4ps9 ай бұрын
जय बाळूमामा ❤️🙌
@ShubhangiMane-jn8qz Жыл бұрын
Bola bola balumamanchya navan changabhal..
@sanjaydupade3690 Жыл бұрын
Jay.Balumama
@sachinchavan-wr5cq Жыл бұрын
Jai Balu mama,,
@sawpnilkatkar7000 Жыл бұрын
Jay Balu mama 💐
@AjitChavan-tp9yz4 ай бұрын
Jay bablu mama 🙏💛🌺🙏👏🙌
@shivaliingale80946 ай бұрын
मायबाप 🌻🌻🙏🙏🌻🌻🌻
@avinashahiwale150 Жыл бұрын
Jai balumama
@ajitkumargorad1206 Жыл бұрын
Jai balu mama
@Vishal-tg6hr Жыл бұрын
🙏🙏
@nitinlohar5270 Жыл бұрын
किती नंबर बग्गा आहे
@nitinjagdale7495 Жыл бұрын
👏
@ravindraparsham9584 Жыл бұрын
🌹🙏
@shivapadwale4387 Жыл бұрын
🙏🙏❤❤
@SubhashGorad-dk1ft Жыл бұрын
🙏🙏🌺🙏🙏
@1stsomeshpatil78829 күн бұрын
Jay balumama 🙏🙏
@seemashinde93789 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dattaanuse3646 Жыл бұрын
बगा नं किती आहे
@Anil-ei8my Жыл бұрын
Balu mama bagter madta Kara kapade nahi pahaneko Anil
@omkarbodake6546 Жыл бұрын
नास्तिकवाल्यानी बाळूमामांच्या बकर्यात जावावे.
@ganeshyadav6706 Жыл бұрын
मला माफ करा पण मला एक सांगायचय कि माझी बाळूमामा वर लय भक्ती आहे श्रध्दा आहे बाळूमामांच्या नावान चांगभल पण मला एका बाळूमामा मंदिर येथल्या एका पुजाराने लय फसवल पैसे लुबाडल
@abhicommando5200 Жыл бұрын
He sglikdech chalaly bhau devancha bajar mandlay ya pujari lokani
@RajendraRanbhare-f6g Жыл бұрын
Dev autari sant
@RajendraRanbhare-f6g Жыл бұрын
Dhanya te admapur
@NaguYadage Жыл бұрын
😊 of
@sanjaybabar8829 Жыл бұрын
पत्रकार साहेब तुम्ही जर सुशिक्षित लोक असं करायला लागला तर पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र कसा म्हणायचा सांगा
@PRABHATNEWS. Жыл бұрын
नक्कीच पुरोगामी विचाराशी मी सहमत आहे परंतु संप्रदाय सुद्धा जिवंत राहिला पाहिजे आणि तो आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतोय
@krushnahandal9549 Жыл бұрын
भावा व्हिडिओ नसेल आवडत तर बघू नको संपूर्ण महाराष्ट्र आज बाळूमामा वरती प्रेम करतो आहे याचं तू भान ठेव उगाच भक्तांच्या भावना दुखू नको
@krushnahandal9549 Жыл бұрын
कोरोना च्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक लोक कोरोना मध्ये मरण पावली पण बाळूमामाच्या मेंढ्याचे राखण करणारा एकही सेवेकरी कोरोना पॉझिटिव्ह आला नाही या कोरोनाच्या काळात बाळूमामाच्या पालखी सोहळा नंबर 13 यवतमाळ मध्ये होता दररोज 15 ते 20 हजार लोक आरतीच्या वेळी जमायचे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता तरी लोकं जिकडे रस्ता मिळेल त्या दिशेने बाळूमामाचे मेंढ्याचे दर्शन घेण्यासाठी यायची
@babasahebsarate8905 Жыл бұрын
Lokanna vedyat kadhatat..,
@ankushnavasare2013 Жыл бұрын
बाळुमामाच्या.नांवन.चागंभल
@puashpakolhe-hk8we9 ай бұрын
बाळु.मामाचया.नावान.चांगभल.@@ankushnavasare2013
@Nanasaheb_0999 Жыл бұрын
हाच नाग जर या व्यक्तीच्या घरात निघाला असता तर काय केले असते? तुम्ही दर्शन देण्यासाठी आलात चार-पाच दिवस आमच्या येथे राहा असे म्हणाले असते का ? काय केले असते पत्रकार सर हे तुम्ही ठरवा... श्रद्धा पाहिजे पण अंधश्रद्धा नको . आमच्या गावामध्ये एकदा बाळुमामाची मेंढरं लांडग्याने रात्रीच्या वेळी ८ते १० मारुन टाकली होती याला काय समजायचे.मामांनी ती वेळ टाळावयास पाहिजे होती . तुम्हाला काय वाटते उत्तर द्यावे 🙏
@krushnahandal9549 Жыл бұрын
भावा लक्षात ठेव बाळूमामा यांनी ही सुद्धा मुक्या प्राण्यांना नियम घालून दिले आहेत भावा वर्षातून एकदाच लांडगा बाळूमामा यांच्या मेंढ्या मध्ये येतो मामाने लांडग्याला सुद्धा सांगितले तुला जेवढी बकरी खायची तेवढी काय लांडगा खाऊन खाऊन तरी पाच सहा बकरी बाळूमामाच्या आज 70 ते 80 हजार मेंढ्या आहेत स्वतः बाळूमामा सांभाळतात तुला तुझं घर सांभाळता येतं का आधी बघ