आबासाहेब तुम्ही 3500 चा धपका देऊन प्रामाणिक पणा केल्यामुळे आमदार झाला धन्यवाद
@RajendraShinde-e5d18 күн бұрын
विठ्ठलचा चेअरमन हा आमदार हे सत्य आहे
@gavrancomedy161318 күн бұрын
काम दमदार म्हणून माढ्यातून आमदार करचाल का परत नाद ओन्ली आबासाहेब 🔥🔥😎✌️💯राम कृष्ण हरी आता वाजली तुतारी
@pawarajesh75418 күн бұрын
अभिनंदन आबा
@SachinShingan18 күн бұрын
नाद खुळा माणूस आहे अभिजीत पाटील
@motowito17 күн бұрын
आबा पक्ष पडलाय आपला मग ed लावल्यावर जाग्यावर येचाल तिकड कामगाराचा fund nahi भरला अबा न 🤦🏻♂️
@AjayBhandare-t8p17 күн бұрын
प्रशांत मालकाला घाबरून madhyat गेला बोलबच्चन नको देऊ बाकडे वाजवाय सुद्धा जागा नाय
@SandipKawade-u9e18 күн бұрын
अभिजित आबा डेंजर आमदार आहेत किरकोळ लोकांनी नाद करू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dineshmane760418 күн бұрын
१ च नंबर आबा
@yashraj400318 күн бұрын
नविन पर्व
@AjiinathDhumal-xu5dz18 күн бұрын
❤❤❤
@rohitpharade271718 күн бұрын
Congratulations 🎉❤🔥
@pratikphalake369618 күн бұрын
Congratulations AABASAHEB.
@akshaysalunkhe416516 күн бұрын
avda maj bara nahi aaba vijay ha swtacha aahe dusrya n var udu naka tumch tumch kam kara bajar uthvayla pandharapur manglveda madhun ubha rahaych hot
@imrannadaf875318 күн бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉
@Fhfyhgjjh18 күн бұрын
आबा त्या काळे बंधुंकडे बघा जरा लय ऊडत होते😂😂
@Aditya19080-s18 күн бұрын
Aata aba kse tenchyvr udtat te bgha😂 tyancha tr bajarach uthnar ahe ata only aabasaheb 🔥✌️
@Fhfyhgjjh18 күн бұрын
@Aditya19080-s आता लवकरच जाहीरात येईल की चंद्रभागा कारखाना विकणे आहे😅😅
@AmolKadam-s5w18 күн бұрын
उसाला 3500 रुपये दर हमखास मिळणार
@RiteshBhopale-z2f18 күн бұрын
प्रशांत मालकाला भेला आणि दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन आमदार झाला तुला माहित आहे हीत प्रशांत मालक हाय काहीच सोडत नाही नाद नाही करायचा मालकाचा
@pravinmore230718 күн бұрын
नाद करा पण आबांचा कुठं 🎉
@maheshdeshmukh64817 күн бұрын
मनापासून अभिनंदन. आपल्याकडे भरपूर क्षमता आहे. भविष्यात जिल्ह्याचं नेर्तुत्व कराल असं वाटतं. सर्व समावेशक समाजकारण करावे ही विनंती. मतदारसंघातील सर्व गावांच्या विकासाचा बॅकलाॅग भरुन काढाल अशी दॄढ आशा आहे. टेंभुर्णी सारख्या गावांचा विकास झपाट्याने करावा. नवीन ग्रामपंचायत कमिटी आपलीच समजून संपूर्ण सहकार्य करावे. धन्यवाद....
@ganeshsawant201018 күн бұрын
नाद केला पण वाया नाही गेला फक्त मोहिते पाटील किंगमेकर ❤
@krishna_bhosale777118 күн бұрын
Are aabhya nivdnukichya adhi vinanti krt hota ki re n nivdun alyavr asl bolto ky
@Nanagavali779518 күн бұрын
3500 रू ऊसाचे काय झाले शेतकऱ्यांना गाजरं मिळू नये म्हणजे झाले आणि ऊस बील टाईमाला मिळावं म्हणजे झाले
@mkmatkafixkalyanclose428018 күн бұрын
Tumi sindela dya us
@RukshanaShaikh-i1c17 күн бұрын
तुम्ही पण ऊस आबाच्या कारखान्याला देणार 😅
@rameshwarPatil-tr7gf18 күн бұрын
Only abba
@dhanraj436518 күн бұрын
paksh padla ki
@Mr.samartht17 күн бұрын
😂
@anilpatil465218 күн бұрын
3500 dilamule shkya zal
@marathistatus345318 күн бұрын
9799
@krishna_bhosale777118 күн бұрын
Tumhi mudddam fukaricha umedvar dila......nhitr aaj gosht vegli asti
@Aditya19080-s18 күн бұрын
Ghari khayla rashan nasel tujhykde ani hith sangnar ka ka tu kelya