काल मी हे सुंदर गीत माझ्या स्टेटस ला ठेवला होता.. दादा किती गोड song आहे.. मन भरून आलं.. ऐकून आज मी 24 तास हेच गाणं एकादशी च्या दिवशी ऐकत होती. खरंच खुप छान वाटत होते ऐकायला.. अगदी मंदिरात जाऊन बसल्यासारखं वाटत होत... आता पण मी ऐकतेय गाणं. खरंच गोड आवाज . आणि गीताची लेखणी खुप सुंदर... विठू माऊली तुम्हला अशीच गोड शक्ती देवो.. God bless you 👌🏻💐
जय हरी माऊली खूप छान गीत आहे मी रोज एक वेळा येकतो श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@SwarNirmitiProduction Жыл бұрын
खूप सुंदर 👌👌👌
@mykitchanmyrecipes99334 ай бұрын
Ganpati bappa morya mangalmurti mourya 👏❤nice song 💫👏
@ketanbankari5034 Жыл бұрын
Lay bhari dada👌👌👌😍😍
@NareshChincholkar4 ай бұрын
🌹🌹खुप छान आवाज आहे भाऊ🙏👏👏
@PatilPatill-px1ei4 ай бұрын
खुप सुंदर छान आहे ❤❤🎉🎉🎉🎉🎉🙏🙏
@maniklone31284 ай бұрын
जय हरी, माऊली 🙏🙏🙏
@Santosh.Waghe.21 Жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे परमेश दादा.जय हरि विठ्ठल 🎉🎉
@vilassawant37395 ай бұрын
दादा मला तुझी सर्व गाणी खूप आवडतात ❤
@pradipkanera23223 ай бұрын
रोशन❤❤❤❤😊😊👌👌👌खुप सुंदर गाण आहे😊
@VasantMandhare-ys7on4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली दादा आम्ही सगळे माळकरी आहोत हे गाणं ऐकलं खूप छान वाटले परमेश दादा आई एकवीरा तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤ सोनाली ताई तुला पण खुप शुभेच्छा ❤❤