ताट वापरण्यापेक्षा पाट घेतला असता तरी चालला असता पाटावर पण खूप छान फॉल लावता येतो मी पाटावर तेच लावते❤
@Samikshafashioncreation13 күн бұрын
Khup chan😊😊
@टॉपभारतीमराठीशिवणकाम16 күн бұрын
Very very very very nice video ,thank you tai.
@RekhaSurvase-m2i11 күн бұрын
Khup chhan
@dorothydsouza855415 күн бұрын
Madam which company machine it is , can we put fall bidding plate
@najamamanekhan269913 күн бұрын
धन्यवाद
@AshwiniBodake-x1c16 күн бұрын
छान आयडिया 🥰
@pornimazade16953 сағат бұрын
ताटावर जास्त चांगली फाल लावता येते
@modicaredemoswithrohini675113 күн бұрын
खूप छान शिकवले ताई.
@vaibhavistichingclases2 күн бұрын
Fhoot pan म्हणतात❤
@KavitaRathod-u1r7 күн бұрын
प्रत्यकाची भाषा वेगवेगळी असते
@pritisatpute24433 күн бұрын
Hello, ताई तुम्ही कुठे राहता... माझी भाषा तुमच्या सारखी आहे...
@ushavermahomechannel14 күн бұрын
हम लोग, साड़ी के ऊपर, सिलाई मशीन से, कच्ची सिलाई लगा कर,सुई से तुरपाई करते हैं। और मशीन का धागा खींच कर निकाल देते हैं। और पहले साड़ी में फाल,सुई से सीधा सिलते हैं।
@pradnyashinde915415 күн бұрын
या मशीनवर पिको फूट बदलून होते का? कारण मशीनला zig zag motion लागते पिको साठी
@sarikasathe29495 күн бұрын
डबल पाट्याला फावडी (दाब)लावता येते का
@dhanrajpatel748811 күн бұрын
5,इंचावर नाही ताई 5/6 सें मी. वर लावतात
@Ranifashiondesigner11 күн бұрын
@@dhanrajpatel7488 5 इंचावर फिट्ट टाका द्यायचा म्हटल फॉलला हातशिलाई तर खूप जवळ जवळ करावी लागते, 5 इंचावर फिट्ट टाका दिल्याने साडीवर पाय जरी पडला तरी साडीचा फॉल थोडाच निघतो पूर्ण फॉल निघत नाही
@mohinideshpande397116 күн бұрын
फावडी नाही दाब म्हणतात
@archanabhavsar654115 күн бұрын
एकदम बरोबर
@VrushaliShinde-gd2mm15 күн бұрын
Brobr tai
@poonamgangurde813314 күн бұрын
Kay boltat ya फावटी
@leenapawar111413 күн бұрын
😂😂😂😂😂
@ashwinithite801413 күн бұрын
😂😂फावडी
@urmilapatil-yh5vw11 күн бұрын
साध्या मशीनवर पिलो व फॉल करता येते का ते नीट सांगा नाहीतर व्हिडीओ ऐकण्या चा काय उपयोग
@aara67547 күн бұрын
नाही
@pushplatamore404216 күн бұрын
साध्या मशिनला पिकोची फावडी लावता येते का ? आणि त्याच फावडीने फाॅल लावता येतो का ताई कृपया मला सांगा . धन्यवाद ताई
@Ranifashiondesigner16 күн бұрын
@@pushplatamore4042 साध्या मशिनला नाही लावता येत फवडी,पण साध्या मशीनवर पिको फॉल कसा करायचा त्यावर मी लवकरच व्हिडिओ टाकणार आहे
@saritapatel11804 күн бұрын
साद्या मशीनला पिको चा foot लावता येत नाही
@madhurikulkarni712715 күн бұрын
बावडी नाही .दाब म्हणतात त्याला .
@AdwayShirale8 күн бұрын
हेमिग घालून केली काय
@shashikalaugale78193 күн бұрын
चार पाच सेंटिमीटर नाही 4,5 मिलिमीटर असावा असे वाटते
@ankushkupekar256611 күн бұрын
फावडी म्हणजे दात पुढे असणे
@lalitabhadane23168 күн бұрын
दाब बोलता
@saritapatel11804 күн бұрын
😂
@ShardaHirve-u2w8 күн бұрын
Hi
@ShobhaVibhute-ib2eg13 күн бұрын
Mi pat ghete mandivar n fall lavte
@vandanaasare588116 күн бұрын
साध्या मशीनवर पिकअप हॉल होते का मॅडम
@Ranifashiondesigner16 күн бұрын
@@vandanaasare5881 नाही पण तुम्हाला घरच्या साड्याला पिको फॉल करायचा असेल तर साध्या मशीनवर कशा करायचा याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे
@varshakulkarni476315 күн бұрын
फावडी काय आहे
@anuradhakale698015 күн бұрын
काय भाषा आहे .. 'लागल्या गेल्या ', 'लागल्या gelya' काय चुकीचं बोलतात .. लागला गेला फॉल अस बरोबर म्हणा की !
@swarshri84413 күн бұрын
प्रश्नांची उत्तरे इथेच दिली तर एकच प्रश्न परत परत विचारल्या जाणार नाही
@bharatiskitchen829814 күн бұрын
Cutworkchi sadi asel tar phol kasa lavaycha
@Ranifashiondesigner14 күн бұрын
@@bharatiskitchen8298 लवकरच दोन दिवसात व्हिडिओ येईल
@HHT-js4ni15 күн бұрын
Favdi manhje kai sanga🙏
@Ranifashiondesigner14 күн бұрын
@@HHT-js4ni व्हिडिओमधे दाखविलेली आहे
@varshakulkarni476315 күн бұрын
दाब म्हनतात दाब 😅😅
@Marathimemer18911 күн бұрын
Pat घेतला तर सोपं आणखीन जात
@SarikaPatil-xz4pu10 күн бұрын
मी पण पाट च घेते किंवा तगड वापरला तर एकदम सोप्प होत..
@aartitarade250416 күн бұрын
छान आयडिया
@jayashripatil831814 күн бұрын
मशीन कोणती आहे, पिको फाल ची की साधी.. Rpy..
@Ranifashiondesigner14 күн бұрын
पिको फॉलची
@mangalkulkarni62292 күн бұрын
इंच नव्हे सेंटी मीटर म्हणा
@Ranifashiondesigner2 күн бұрын
@@mangalkulkarni6229 हात शिलाई नाही फिट्ट टाका ५ इंचावर द्यायचा,हात शिलाई तर खूप जवळ जवळ करावी लागते
@jyotikelkar29115 күн бұрын
आपल मशीन कोणत ते सांगा
@Ranifashiondesigner14 күн бұрын
@@jyotikelkar291 unity कंपनी
@nalinikadam337015 күн бұрын
Mipana aashac fol lavat.
@vandanaasare588116 күн бұрын
साध्या मशीन ला पिको ची आणि फॉल ची फावडी लावता येते का
@Ranifashiondesigner16 күн бұрын
@@vandanaasare5881 नाही पिकोच्या मशीनला
@radhikabhaud883612 күн бұрын
हेडिंग तरी नीट टाकायला शिका फॉल बोट हाताला टेप लावायचा का फोन लावा वेड्यात काढते लोकांना
@jagdishsankpal88534 күн бұрын
मॅडम फावडी म्हणजे काय फॉल आणि पिकोची फावडी वेगवेगळी असतें फावडी म्हणजे काय समजले नाही
@Ranifashiondesigner3 күн бұрын
@@jagdishsankpal8853 फावडीला कुणी कुणी दाब, सुद्धा म्हनतात
@Ranifashiondesigner3 күн бұрын
@@jagdishsankpal8853 चॅनलवर जाऊन बघा दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे
@UjwalaKengar0716 күн бұрын
ताई फुलशटल शिलाई मशिनला पिको व फॉलचा फावडा लावू शकतो का
@vaishalisawane12515 күн бұрын
Dabalach purvi pavdi mhanayache
@sunandashrikhande817814 күн бұрын
Pàach inch take mhanje kay
@Ranifashiondesigner14 күн бұрын
@@sunandashrikhande8178 फॉल लावताना आपण जी हात शिलाई एकदम जवळ जवळ करतो ती पाच इचं पर्यंत लावत आणल्यावर तिथे फिट्ट लॉक टाका मारून घ्यायचा म्हणजे पायामधे साडी अटकल्यावर फॉल निघत नाही डिटेल मध्ये पुन्हा व्हिडिओ टाकेल
@sunandashrikhande817814 күн бұрын
@@Ranifashiondesigner ok
@smita390215 күн бұрын
झीग झ्याक मशिन नसेल तर साधी मशिन शिलाई मारली तर चालते का ?
@sushmavalse83976 күн бұрын
बोटाला चीकटटेप का लावला आहे
@LalitaShinde-i1m15 күн бұрын
साध्या मशीनला पिको ची फावडी लावता येते का व फॉल लावायची फावडी लावतायेतेका
@Ranifashiondesigner15 күн бұрын
नाही
@omkarpatil736915 күн бұрын
साध्या मशीन मध्ये च पिको फॉल करता येते का
@saritapatel11804 күн бұрын
नाही करता येत
@shilasonawane588916 күн бұрын
पिको फाँलचा मशीन वर साधी शिलाई काम केले तर चालते का फाँलची मशीन खराब होते का
@Ranifashiondesigner16 күн бұрын
@@shilasonawane5889 हो खराब होते तुम्ही एखादे वेळेस काम करू शकता पण नेहमी नाही,आपण जी साधी शिलाई आणि पिको फॉल साठी सेटिंग करतो ते नेहमी सेटिंग बदलत राहिल्यामुळे सेटिंग गडबड होते आणि पिको वयवस्थित होत नाही
@sanjivanishinde191112 күн бұрын
तुम्ही तर चिकट पटी सांगत होते ते कुठे गेले
@Ranifashiondesigner12 күн бұрын
@@sanjivanishinde1911 बोटाला चिकटपट्टी लावलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा
@taramatisambre546614 күн бұрын
मी ताटावरच फाल लावते.
@madhurikulkarni712715 күн бұрын
बावडी नाही .दाब म्
@Ranifashiondesigner15 күн бұрын
Aamchyakade phavdich mahntat
@archanabhavsar654115 күн бұрын
अहो तुमच्या कडे काही ही म्हणु द्या... पण तुम्ही दाब म्हणा नं
@archanabhavsar654115 күн бұрын
दाब च म्हण गं बाई
@Ranifashiondesigner15 күн бұрын
@@archanabhavsar6541 next time
@sadhanakulkarni59415 күн бұрын
Favdi mhanje pikochi plet asavi
@gajanankarmarkar671215 күн бұрын
बावडी नाही फावडी म्हणतात दोन्ही चूकच
@yogitakhairnar191716 күн бұрын
फॉल लावताना फावडी साध्या शिलाई मशीन ची लावायची का
@Ranifashiondesigner16 күн бұрын
@@yogitakhairnar1917 नाही पिकोच्या मशिनलाच दोन फावड्या मिळतात एक पिकोसाठी एक फॉल लावण्यासाठी नाहीतर तुम्ही टेलर शॉप वरून आणू शकता.त्यावर एक व्हिडिओ करेल
@JayshreeRaut-qj6uv7 күн бұрын
Time west vedio..... Tep cha vapar ky tr phakta to botala gundalun fall lava evdhach sangnyasathi evdha pallhal padlay.... Chhota vedio pn chhan jhala asta...
@reyantpatil409815 күн бұрын
टेपचा वापर,दाखवलाच,नाही
@Ranifashiondesigner15 күн бұрын
@@reyantpatil4098 व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा
@madhurikulkarni712715 күн бұрын
अहो बावडी म्हणू नका .दाब म्हणा .
@sangitamaskar693714 күн бұрын
फॉल चा वेगळी फावडी असते का
@Ranifashiondesigner14 күн бұрын
@@sangitamaskar6937 हो वेगळी असते पिकोच्या फावडीने मशिनला फॉल लावला तर फॉल खालून गोळा होतो
@sangitamaskar693714 күн бұрын
@Ranifashiondesigner थँक्स दुकानात जाऊन पिकोचे फावडी द्या बोलले तर मिळते का
@ShakkuShinde15 күн бұрын
ताई, तुमची, मशिन दाखवला, का
@Kalpana_anand13 күн бұрын
एवढीशी गोष्ट सांगायला एवढा मोठा व्हिडिओ बनवला
@Ranifashiondesigner13 күн бұрын
@@Kalpana_anand व्हिडिओ स्कीप करून बघू नका पूर्ण बघा कितीतरी टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत संगीतलेल्या आहेत व्हिडिओ
@minakshiThakare-r9v14 күн бұрын
Dabalach fawali mhantat
@jayshreepatil396512 күн бұрын
🤦
@vandanaasare588116 күн бұрын
साध्या मशीन ला पिको ची आणि फॉल ची फावडी लावता येते का
@minalnaik471816 күн бұрын
फॉल लावताना सुई कोणती वापरली आहे?
@shailajakulkarni462913 күн бұрын
1:22 @@minalnaik4718
@aara67547 күн бұрын
नाही
@chanchalverulkar1291Күн бұрын
मॅडम सध्या मशीन ला पिको फॉल ची फावडी लावता येते का