पं. जितेंद्र अभिषेकी I विवेकानंद आश्रम हिवरा बुलढाणा 1980 I तबला-जयंत नाईक I Part 2

  Рет қаралды 64,937

Jayant Naik

Jayant Naik

2 жыл бұрын

हे मी माझं भाग्य समजतो कि जवळ जवळ ४० ते ५० मैफिलीं मध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी बुवां सोबत मला तबला साथसंगत करण्याचा योग् आला। त्या मैफिलींपैकीच एक हि सुंदर मैफिल विवेकानंद आश्रम हिवरा बुलढाणा 1980
तबला- जयंत नाईक
सव्वादिनी - चंद्रकांत नाईक
तानपुरा-राम कोठेकर
तानपुरा-शौनक अभिषेकी
तानपुरा-राजन भावसार

Пікірлер: 157
@ameychaudhari1238
@ameychaudhari1238 7 ай бұрын
गुरुजी आजवर तुम्हाला फक्त एकदाच भेटलो आहे.......सहा वर्षांपूर्वी २०१७ मध्ये.......मला त्या दिवशी संगीत साधनेचा खरा अर्थ कळला....माघारी येताना तुमच्या पाय पडलो, तेव्हा पाय पडत असताना तुम्ही ज्या रीतीने पाठीवर हात ठेऊन "गुरुदेव दत्त" म्हणून आशीर्वाद दिला होता....आजही जेव्हा जेव्हा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती बघतो त्याला नमस्कार करतांना तुम्ही त्यादिवशी गुरुदेव दत्त म्हणून दिलेल्या आशीर्वादाच्या आवाजातल कंपन आणि त्या आवजमागची स्थितप्रज्ञता बंद डोळ्यांसमोर येते दंडवत प्रणाम😊🙏
@sandeepdeshmukh3806
@sandeepdeshmukh3806 2 жыл бұрын
कान तृप्त झाले . जयंत दादा आपली तबला साथ लाजवाब .आपण महान कलावंत आहात माझ्या सारख्या छोट्या संगीत साधकाला जळगावला धापूबाई जैन स्मृती शास्त्रीय गायन स्पर्धेत आपली अनमोल तबला साथ मला मिळाली होती.तानपुर्‍याची साथ देणारे स्व. श्री रामभाऊ कोठेकर व मी पं मधुसूदन भावे यांचे शिष्य आहोत . या निमित्ताने आठवणींना उजाळा मिळाला . पुनश्च धन्यवाद . असे अनेक व्हिडीओ ऐकायला आवडतील.
@purushottamacharya4404
@purushottamacharya4404 2 жыл бұрын
अतिशय सुंदर! अभिषेकी बुवांना असे ऐकणे म्हणजे परमानंद! आपण तो दिलात! आभारी आहे.👌
@shankarpingle9723
@shankarpingle9723 2 жыл бұрын
वा वा जयंतराव बुवांच्या स्वर्गीय गाण्याला आपल्या दमदार साथीने चार चांद लावले विशेषतः सुखाचे हे सुख या अभंगाला केलेली साथ केवळ लाजवाब बुवांचा गाण्याचा ढंग आणि आपली साथ यामुळे हा अभंग पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. आणखी व्हिडिओ असल्यास जरूर अपलोड करावेत. धन्यवाद
@kumudmehendaley7039
@kumudmehendaley7039 2 жыл бұрын
q1q
@rupeshpatil-go7il
@rupeshpatil-go7il 2 жыл бұрын
धन्यवाद कृपया आदरणीय अभिषेकी बुवांचे असे काही दुर्मिळ व्हिडिओ असल्यास शेअर करा.....
@yogeshsuhasramdas3073
@yogeshsuhasramdas3073 Жыл бұрын
जयंतजींचे खरे कौतुक आहे....... अंश भर ऊर्जा कमी न होता अखंड साथ करणे ती पण एवढी दमदार..... खरोकर नतमस्तक 🙏🙏🙏
@rajshekharkulkarni2312
@rajshekharkulkarni2312 2 жыл бұрын
वाह पंडीतजीं विषयी काय बोलावे तेवढे कमीच आहे त्यांच्याकडे अमाप गाणे होते आणि आयुष्य भर दुसऱ्याला वाटण्यात गेले असा कलाकार पुन्हा होणे शक्य नाही आणि महत्त्वाचे म्हणजे खूप वर्षांनी असा तबला ऐकला जी काही उठाण आपण घेतलीत आता ऐकायला मिळत नाही. धन्यवाद
@prakashk1038
@prakashk1038 2 жыл бұрын
किती धन्यवाद मानावे जयंत नाईक साहेब तुमचे।।।। thank u very much
@baburaopatil2790
@baburaopatil2790 2 жыл бұрын
Great....gurubuwa
@dattarammhatre4661
@dattarammhatre4661 2 жыл бұрын
@@baburaopatil2790 oooooooooooooooooooooooooooooo o
@dattarammhatre4661
@dattarammhatre4661 2 жыл бұрын
@@baburaopatil2790 oo
@gajananogale7774
@gajananogale7774 2 жыл бұрын
अप्रतिम. तुम्ही भाग्यवान. बुवांना साथ करायला मिळाली. 🙏
@amardeshpande4625
@amardeshpande4625 2 жыл бұрын
सर,पंडित जी बद्दल काय बोलणार हो,पण तुम्ही काय तबला वाजवला हो... वाह वा....नमन तुम्हा सर्वांना...
@virajjoshi6707
@virajjoshi6707 2 жыл бұрын
नाईक साहेब, खुप वर्षांनी बैठकीतल ऐकायला मिळाले आणि तेही अभिषेकीबुवांचे. याबद्दल तुमचे धन्यवाद.🙏🙏🙏
@Musicworld21745
@Musicworld21745 2 ай бұрын
I'm proud of you in my district ❣Buladhana from pt.jitendra abhisheki 🙏🙏😌
@alhadmanjarekar5517
@alhadmanjarekar5517 2 жыл бұрын
बुवांना प्रत्यक्ष ऐकता आले। अत्यंत आभारी आहे नाईक साहेब
@aniruddhabhide4540
@aniruddhabhide4540 2 жыл бұрын
ग्रेट...... फार मोठी आठवण .. तुमच्या खजिन्यातली
@rajendrashani6897
@rajendrashani6897 2 жыл бұрын
Abhishek Buvana mi Indore la Shani Jayanti Mahotsavat 2 vela aikle aahe, tyani mhantlele Abhang, Bhajan v Naty Sangit aaj hi Manat ghar karun basle aahe, Mana pasun Dhanywad. 🙏
@sukhadajoshi4465
@sukhadajoshi4465 2 жыл бұрын
वा!वा! खुप दिवसांनी जुना ठेवा ऐकायला मिळाला!!अभिषेकी बुवांना गणेश उत्सवात आमच्या डोंबिवली ला ऐकलयं!!👌👌आपला तबला ही दमदार👍👌 thanks for sharing!!
@shekharpanshikar204
@shekharpanshikar204 2 жыл бұрын
अतिशय छान ... धन्यवाद Video 1980 मधील वाटत नाही ... तेव्हा colour video recording एवढे प्रगत नव्हते 85 90 चा काळ योग्य वाटतो ... शौनकही बऱ्यापैकी मोठा दिसतोय आम्ही त्याला त्याच्या लहानपणी 83 85 दरम्यान पाहिला आहे !
@sudhirhardikar9126
@sudhirhardikar9126 2 жыл бұрын
पांडतजींचं गायन आणि तबला ऐकून कलेज खलास झाला
@ganeshmarathe1269
@ganeshmarathe1269 Ай бұрын
तुम्ही खूपच भाग्यवान आहात,तुम्ही साथ ही खूप सुंदर केलीत, खूप खूप सुंदर 🙏 सर,पहिला भाग कसा मिळेल , आतुर झालो आहे
@kishorgalande6188
@kishorgalande6188 2 жыл бұрын
...... व्वा! कित्ती सुंदर मैफिल! ही त्या काळची ज्या काळी लोकं बहुसंख्येने अश्या शास्त्रीय संगीताचा आनंद घ्यायचे! सगळेच ज्ञानी असायचे असे नाही.....पण गाणं ऐकूया.... शेजारचा ज्ञानी ,हा राग हा.....तो ताल असा ही माहिती पुरवायचा......ध्वनी व्यवस्था फारशी अद्ययावत झाली नव्हती.....मॉनिटर्स, तानपुऱ्या करता वेगळे माईक ही चैन नव्हती......बुवांचा आवाज खणखणीतआणि तबल्या चा ठेका काय दणकट आहे बघा.....सगळ काम शुद्ध तुपातले बुवाचं ऋण मराठी माणसं कधीही विसरणार नाही.......भावगीत सदृश्य गाणी नाटय पद म्हणून संगीत दिग्दर्शित केली...आणि जन मानसात लोकप्रिय करुन दाखवलीय...... करा सुरवात ...हे सुरानो चंद्र व्हा पासून....... ........दुसरी महत्वाची म्हणजे पंडित भीमसेन जोशींच्या अभंगवाणी ने सगळ्यांना वेड लावले असताना अभंग गायकीत आपले चलन निर्माण केले......मला आठवतं आमचे वडील त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना.....पण काही म्हणा बुवांचा ," हरी भाजनविन काळ ची लज्जत काही औरच....... असं म्हणून बुवांच्या गायकीला झुकते माप द्यायचे....बकिबाब यांच्या रचना फक्त त्यांनीच गाव्या...... धन्य निर्माल्या ची कळा....... वां जयंत दादा खूप खूप धन्यवाद!......तुमच्या दीर्घ आयुरारोग्याची श्रीमहाराजांच्या चरणी कामना.....,🙏🙏
@milindnanoty1402
@milindnanoty1402 2 жыл бұрын
EXCELLENT PERFORMANCE......NICE TO SEE SUCH A GREAT PERFORMANCE BY ALL ARTISTS....." MARATHI RASIK JANA WILL ALWAYS BE THANKFUL TO ABHISHEKI BUA FOR HIS CONTIBUTION TO SANGEET "........THANKS KISHORJI FOR YOUR PERFECT ANALYSIS.....👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏
@kishorgalande6188
@kishorgalande6188 2 жыл бұрын
@@milindnanoty1402 धन्यवाद मिलिंदजी!
@vijaygabhane1722
@vijaygabhane1722 4 ай бұрын
मस्त! महाराजांबद्दल अत्यंत आदर आहे. गायनात स्वतःला झोकून देत प्रेक्षकास अप्रतिम आनंदात डुंबवण्याची त्यांची हातोटी म्हणजे त्यांची आयुष्यभराची तपश्चर्या आहे.
@bhajansangit7668
@bhajansangit7668 2 ай бұрын
55 - वर्षांपूर्वीची रेकॉर्डिंग ऐकायला मिळाली धन्यवाद 🙏
@milindnanoty1402
@milindnanoty1402 2 жыл бұрын
Everything is COMMENDABLE......NO WORDS TO WRITE MY FEELINGS......SPECIALLY THANKS TO JAYANTRAO FOR SHARING THIS VIDEO.....🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
@mukundpol2243
@mukundpol2243 2 жыл бұрын
समस्त अभिप्राय सहभागी मित्रवर्यांना ही एक विनंती . . . . कला साहित्य असल्यास निरपेक्ष विचाराने देवाणघेवाण करावी . . . .
@dilipphadke2652
@dilipphadke2652 3 ай бұрын
❤ 🎉 किती लिहू तेव्हडे थोडेच आहे.
@saurabhdhumkekar7785
@saurabhdhumkekar7785 2 жыл бұрын
वाह अप्रतिम, अभिषेकी बुवा यांना अभिवादन🙏🙏
@mukundpawar6389
@mukundpawar6389 2 жыл бұрын
खूप जूना ठेवा ऐकायला मिळाला .अतिशय अप्रतिम. मन त्रूप्त झाले.
@vishnumisal8794
@vishnumisal8794 2 жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या अप्रतिम ठेवा . अवर्णनीय . शब्द कमी पडतात
@mitavaa1
@mitavaa1 2 жыл бұрын
जयंत तुमचे आभार.... बुवांचे गाणे बघता आणि ऐकता आले..परमानंद अनुभूती!!!
@shriramankushe9404
@shriramankushe9404 4 ай бұрын
न भूतो न भविष्यती गायकी जितेंद्र अभिषेकी जी यांना शत शत नमन 🙏🙏🙏🚩
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 2 жыл бұрын
Wah Wah !!!! equally good tabla sangat to Panditji's mehfil.Experiencing Very holy atmosphere .
@vasantb7560
@vasantb7560 2 жыл бұрын
ABHISHEKI NA LIVE PAHANE MOST RARE. MANY THANKS
@manjiribam3563
@manjiribam3563 2 жыл бұрын
अप्रतिम.........🙏🙏🌺🌺
@user-bv5tj9vq7z
@user-bv5tj9vq7z 2 ай бұрын
भाग्यवान आहात तुम्ही 🙏🏻
@dineshbhave3875
@dineshbhave3875 2 жыл бұрын
दैवी माणूस आणि स्वर्गीय आवाज व सादरीकरण..
@vinodkulkarni3443
@vinodkulkarni3443 2 жыл бұрын
अभिषेकीबुवांचे गायन अप्रतिमच .
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹👌सुस्वर स्वर गंगेतून पंढरी दर्शन❤🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌼🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈
@sahildesai8000
@sahildesai8000 5 ай бұрын
तबला साथ उत्तम..👌👌🙏🙏
@sanjaykulkarni3398
@sanjaykulkarni3398 2 жыл бұрын
वा सुंदर वादन व पंडितजी यांचे गायन दोघेही पंडितजी यांना त्रिवार नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐आपले वादन मी जळगावी अनेकवेळा ऐकले आहे, आपण मला तबला साथही केली आहे माझे मोठे भाग्य समजतो. जळगावी असे कलाकार होणार नाही. 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@adityakulkarni1994
@adityakulkarni1994 2 жыл бұрын
Guruji ki jai ho 🙏🙏🙏🙏😊
@omkarapastamb0604
@omkarapastamb0604 2 жыл бұрын
Guruji ki jay ho ..🙏🙏 Sadar pranam
@ogalem
@ogalem 2 жыл бұрын
This is mind blowing! Pl upload part 2,3,4 whatever is avilable
@anujaapastamb3677
@anujaapastamb3677 2 жыл бұрын
Guru dev datta 🙏👌👌
@AA-yt4ef
@AA-yt4ef 2 жыл бұрын
He is just Outstanding !
@nitinshirsat4801
@nitinshirsat4801 2 жыл бұрын
वा सुंदर साथ-संगत पंडित जयंत नाईक
@meenakshisagdeo6678
@meenakshisagdeo6678 2 жыл бұрын
अप्रतिम तबला संगत!
@pradeepkorgaonkar4834
@pradeepkorgaonkar4834 2 жыл бұрын
Outstanding performance , Golden Era.
@sveerendra6763
@sveerendra6763 2 жыл бұрын
Kya baat hai 👏👏👏👏👌
@manehd6704
@manehd6704 2 жыл бұрын
अद्भुत, अवर्णनीय 🙏
@ishaandessai9059
@ishaandessai9059 2 жыл бұрын
वाह वाह वाह क्या बात.. अनेक धन्यवाद..
@charvakjagtap980
@charvakjagtap980 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻Pt. Jayant naik sir and Pt. Abhishekibuwa
@dushyantjoshi334
@dushyantjoshi334 2 жыл бұрын
वाहवा जयंतराव काय एनर्जी लावलीय बॉस.... सुवर्णकाळ होता राव तो आपण धन्य झालात
@rajeshdamale
@rajeshdamale 2 жыл бұрын
जयंतराव खूपच छान साथ.तुमचे हात हातात घ्यावेसे वाटतअसतात.बुवांची साथ करायची तुम्हाला संधी मिळाली हे मोठे नशीब
@madhurasohani8117
@madhurasohani8117 2 жыл бұрын
अप्रतीम
@ksttayadepatil2685
@ksttayadepatil2685 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट, खुप छान सुंदर गायन,वादन धन्यवाद सर
@bhalchandrasirdeshpande7969
@bhalchandrasirdeshpande7969 2 жыл бұрын
वाह अत्यंत श्रवणीय.हा कार्यक्रम पुर्ण पणे जर या माध्यमातून ऐकवावा अशी विनंती.
@prakashnaik2992
@prakashnaik2992 2 жыл бұрын
Pranaam Guruji 🙏
@nandkumarkorerajgurunagar.8304
@nandkumarkorerajgurunagar.8304 2 жыл бұрын
परमोच्चआनंद ....निशब्द...
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹👌🌹🙏स्वबळ सबळ “तबला”👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤
@prasad_gokhale
@prasad_gokhale 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌹 दिगंबरा 🙏🏻🌹
@sarangpathak3048
@sarangpathak3048 2 жыл бұрын
अनमोल ठेवा 🙏🙏🙏
@prashantlonkar8192
@prashantlonkar8192 2 жыл бұрын
धन्यवाद दादा प्रेक्षक किती एकाग्रतेने ऐकत होते आणि शुकदास महाराजांचे दर्शन झाले लोणी गवळी ता मेहकर
@sameerk412
@sameerk412 2 жыл бұрын
Wawawa...kya baaat hain ..🙏🙏
@pandurangjadhavtabla6110
@pandurangjadhavtabla6110 2 жыл бұрын
आनंद अद्वय. क्या बात है
@atmaramds7
@atmaramds7 2 жыл бұрын
Excellent rendition with excellent saath sangat , thanks Jayant Naik Saheb, Nostalgic!
@Maharaj65
@Maharaj65 2 жыл бұрын
धन्यवाद नाईक साहेब.
@kedarkendrekar4149
@kedarkendrekar4149 2 жыл бұрын
खूप सुंदर 👌💐
@milindsawant2314
@milindsawant2314 2 жыл бұрын
Tabala superb and too good singing
@nitinbapat9829
@nitinbapat9829 2 жыл бұрын
वाह वाह क्या बात है !
@ArunSatheArchival
@ArunSatheArchival 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद जयंतजी... दुसरा भागही प्रसारित करावा..
@dnyaneshrajeshirkethane5944
@dnyaneshrajeshirkethane5944 2 жыл бұрын
खुपच सुदंर ऐकतच रहावे असे गायन .जय गुरुदेव
@satishkhalane6319
@satishkhalane6319 2 жыл бұрын
Buva's singing touched our hearts and in a cheerful manner singing is presented and enjoyed by all too. Accompaniment like Jayantrao is magnificent.
@rksharma55
@rksharma55 2 жыл бұрын
Wonder , why haven't heard enough of Pt. Jitendra Abhisheki
@bhaskarsinnarkar7630
@bhaskarsinnarkar7630 2 жыл бұрын
क्या बात जयंत जी!👍👍👍👍👍👍👍
@premlatapatankar217
@premlatapatankar217 Жыл бұрын
tabla damdar! jayantrao tumi great ahat! bhagyavan ahat buvana sath dene mhanaje!
@shripadlimbekar5616
@shripadlimbekar5616 2 жыл бұрын
प्रणाम 🙏
@maheshnatekar6234
@maheshnatekar6234 2 жыл бұрын
खरोखरच परमानंद! धन्य धन्य झालो.
@jyotijoshi4337
@jyotijoshi4337 2 жыл бұрын
सुंदर Video Thanks a lot
@sohamshinde8032
@sohamshinde8032 2 жыл бұрын
Sukheche je sukh apratim tabla......
@chandrashekarkadri4903
@chandrashekarkadri4903 2 жыл бұрын
Super accompaniment in Great Tablaji
@milindthombare3930
@milindthombare3930 10 күн бұрын
Divine 🎉
@laxmikantmahajan7679
@laxmikantmahajan7679 2 жыл бұрын
Great 🙏🙏🙏🙏
@prasannasohale9547
@prasannasohale9547 2 жыл бұрын
Anamol thewa....Sundar saath.....great presentation
@santoshmhasane4601
@santoshmhasane4601 2 жыл бұрын
🙏 प्रणाम
@milindahire4078
@milindahire4078 Жыл бұрын
Wow, nice 👌 classic, tabla performance is very great & Buva Guruji no words to express my feelings
@suneeljoshi898
@suneeljoshi898 Жыл бұрын
स्वरांवर संपूर्ण प्रभुत्व !
@navalkarneema4465
@navalkarneema4465 2 жыл бұрын
खूप सुंदर! मजा आली.
@atmanandthorhate9573
@atmanandthorhate9573 2 жыл бұрын
Great आठवण
@omkardhumal
@omkardhumal Жыл бұрын
Wah wah buwa ani Jayant kaka 🙏🏽❤️
@govindsukerkar1627
@govindsukerkar1627 2 жыл бұрын
व्हा! खूपचं सुंदर गायन व तबला साथ
@rupeshshindeofficial7180
@rupeshshindeofficial7180 2 жыл бұрын
किती thanku म्हणावं तुम्हाला 🙏✨🙏 धन्यवाद
@vaishalibhide3033
@vaishalibhide3033 2 жыл бұрын
उत्तम , तो सुवर्णकाळ आठवला, फार छान.
@ravikantgangajaliwale8405
@ravikantgangajaliwale8405 2 жыл бұрын
Kup sundar ani Shri Naik far sundar
@artsandcultureofkonkan
@artsandcultureofkonkan 2 жыл бұрын
Great👏👏👏👏👏
@premlatapatankar217
@premlatapatankar217 Жыл бұрын
va ! khub! mast jugalbandi! 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishaljoglekar6268
@vishaljoglekar6268 2 жыл бұрын
मस्तच
@ashoknarkar1163
@ashoknarkar1163 Жыл бұрын
मंत्रमुग्ध
@RohanRajadhyaksha
@RohanRajadhyaksha Жыл бұрын
Waah! Apratim. Ya maifilicha pahila bhag upalabdha aslyaas krupaya upload karaava. Tasech, buanbarobarchya anya maifili upload karavyaat hi namra vinanti.
@rksharma55
@rksharma55 2 жыл бұрын
Laajwab
@SohamSangeet
@SohamSangeet 2 жыл бұрын
Sundar 🙏👍👍👍🙏
@ramchandrashirke8469
@ramchandrashirke8469 2 жыл бұрын
🙏🙏
@hweatherallnowwalsh6076
@hweatherallnowwalsh6076 Ай бұрын
Rahim!
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 14 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 66 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
Padmashri Taalyogi Pt.Suresh Dada Talwalkar At Nashik Part-1
17:14
Pandit Jitendra Abhisheki   He Suranno Chandra vha
9:00
seinfielder
Рет қаралды 27 М.
Pandit Raja Kale - Santvani Concert Abhang Varsha 14th July 2024
1:41:47
JITENDRA ABHISHEKI AT THE BARODA PALACE IV
25:58
divya merchant
Рет қаралды 23 М.
Pt.Jitendra Abhisheki - Mulakhat  (Akashwani Ratnagiri) 1991
30:37
Pt.Jitendra Abhisheki Archivals
Рет қаралды 22 М.
Bhajan   Itna Tau Karna Swami JA
12:21
BhaiTheGuru
Рет қаралды 105 М.
BABYMONSTER - ‘FOREVER’ M/V
3:54
BABYMONSTER
Рет қаралды 89 МЛН
Iliyas Kabdyray ft. Amre - Армандадым
2:41
Amre Official
Рет қаралды 1,4 МЛН
Nurmuhammed Jaqyp  - Nasini el donya (cover)
2:57
Nurmuhammed Jaqyp
Рет қаралды 270 М.
Alisher Konysbaev - Suie ala ma? | Official Music Video
2:24
Alisher Konysbaev
Рет қаралды 858 М.