पंकजाताई या सच्चा नेते आहेत त्यांनी आधीच बोलले होते जव्हार मराठा आरक्षणाला न्याय भेटत नाही तोपर्यंत फेटा घालणार नाही अजून फेटा घातला नाही त्यामुळे त्या लोकनेते आहेत अखंड हिंदुस्तान मध्ये त्यांच्यासारखी लोकनेते कोणीच नाही आपण किस्मत वाले आहेत ते आपल्या साठी काम करतात पण आपल्या पालकमंत्री आहेत. जय शिवराया जय पंकजाताई जय गोपीनाथ मुंडे साहेब
@Aman-z9c9f14 сағат бұрын
HECH HYA MARATHYANA KALAT NAHI.... TICHA BOLAN VEGLYACH ARTHANE GHETAT AANI TIKA KARTAT....
@arvindvirakat8564Күн бұрын
पंकजाताई यांनी जरांगे पाटलांची भेट घ्यावी...एक चांगली सुरुवात होत असेल तर स्वागतच आहे
@sureshmore30642 күн бұрын
जय शिवराय दादा ❤
@sainathpatilpuyed91822 күн бұрын
आम्ही सदैव दादासोबत...... आता माघार नाही..... एकच मिशन आपल्या हक्काचे आरक्षण.......❤
@mohanmamagadade7837Күн бұрын
लोकनेत्या पंकजाताई मुंडे कैलासवासी गोपीनाथराव मुंडे ची वाघीण
@JyotiChavanDeshmukh-cs5ygКүн бұрын
आपण जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहात भेट देणे आपले प्रथम कर्तव्य आहे
@devidasavhad4971Күн бұрын
टाळ्या शिट्ट्या वाजवून त्या ठिकाणचे वातावरण कसा आहे तिने अनेक गावचे अनेक लोक असतात कोणाचा राग कोणावर असतो त्यामुळे ताईच्या बोलल्या ते अगदी बरोबर आहे त्यामुळे
@narayansherkar9791Күн бұрын
सर्व समाज बांधवांना विनंती आहे पंकजाताई व मनोज दादा जरांगे पाटील यांच्या बद्दल कुणीही चुकीच्या कमेंट करू नका
@PrakashMore-e8nКүн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DhansingJagtap-up8hbКүн бұрын
मनोज दादा जिंदाबाद जिंदाबाद
@ekanathbhilare7605Күн бұрын
समांजासपणाने आणि सगळयांच्या एक मतांनी आरक्षणाचा विषय सुटेल जय शिवराय 🙏
@adinathsanap9693Күн бұрын
ताई साहेब🙏
@DnyaneshwarKhade-ct1rc2 күн бұрын
बदाम काजू गोदाडि गौगं ...सौगाडया...
@art_and_culture_Күн бұрын
OK mag tuza idol stree lampat asel bahuda
@rajendra9259Күн бұрын
ऊद्या कोणी तरी येईल म्हणेल आम्हाला SC/ST मध्दे घाला नाही तर। आम्ही ऊपोषण करतो काय चेष्टा लावलीय ऊपोषणाची
@merabharat564415 сағат бұрын
चिक्की ताई तुमच्या मन वाईट आहे... वरून गोड बोलून काय होणार?
@DanobaDeshmukhКүн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय झालाच पाहिजे भेट द्यायलाच पाहिजे
@HanmantShinde-z3vКүн бұрын
पंकजा ताईंची भाषा बगा आणि याचीही बगा कसा बोलतोय
@pravinsonawane9852Күн бұрын
पंकजा मुंडे ह्या जर जरांगे पाटलांची भेट घेत आसेल तर पंकजा ताईचं स्वागतच आहे
@kingcreations83342 күн бұрын
❤
@YashtrollfaceКүн бұрын
पंकजाताई चा आपल्याला न्याय देऊ शकतात पंकजाताई लोकनेते आहेत त्यांना मान सन्मान सपोर्ट द्या ताई बरोबर राहून आपण ताईच्या साहाय्याने आपल्याला न्याय भेटायला एकमेव नेते मास लीडर लोक नेत्या पंकजा ताईच आहे त्यांच्या सारखा नेता अखंड भारतात कुठेच नाही त्यासाठी ताईला सपोर्ट द्या . ताई महाराष्ट्राची वाघीण आपल्या बीड जिल्ह्याची आपल्या मराठवाड्याची नेता आहे त्यामुळे ताईला मोठं करायचं आहे ताईच एकमेव सच्चा आणि गोरगरीब जनतेसाठी लढणाऱ्या आपल्या नेत्या आहेत जय हिंद जय हिंदुस्तान जय गोपीनाथ जय शिवराया
@adinathkute3696Күн бұрын
यालाच पाणचट पणा म्हणतात जय भगवान😢😢😢
@KisanPawar-x4kКүн бұрын
मराठा आरक्षण लवकरात लवकर द्यावे जरांगे पाटलाची तब्येत बिघडली आहे लवकर आरक्षणाची घोषणा करावी
@S.N900Күн бұрын
Maraychya gosthi karto dada tu mag vicharun yeva label na antrvali la😂😂😂😂😂
@dattatryaKaduКүн бұрын
न्याय प्रस्थापित महाराष्ट्र राज्य
@krishnamundhe8882Күн бұрын
प्रश्न काय उत्तर काय जमलं नाहीं
@santoshdeshmukh5906Күн бұрын
तुम्ही च म्हणाल्या उपोषण करुन काय मिळत नाही
@RameshorKadam-hy1czКүн бұрын
ताई जालणयाचया आपण पालकमंत्री म्हनंजे माय बाप आहात पाटलाचि भेट घेऊन लवकर आरक्षण मार्गि लावा जनतेचा बघण्याचा दृष्टीकोन चांगला राहील
@DurgaDhawneКүн бұрын
मॉडम तुम्ही भेट जरुर द्या धनजय सारख्या तुम्ही नाही त धनजंय शी स्पधी करूनका त्याचे राजकारण संपले धनजय जनतेच्या मनातून उतरला तुम्ह्च्याकडे आशेचा किरन म्हणून मराठा समाज पाहत आहे धनंजय हावाल्मिक बरोबस्च जाणार वे ळ पडली तर पूर्ण राष्टवादी घेवून बुडणार अरबी समुद्रात '
@rammunde3865Күн бұрын
तुम्ही जाता बुडवायला
@devidaskhedkar7046Күн бұрын
Dhananjay munde nahi budnar kdhi
@Aman-z9c9f14 сағат бұрын
ONLY PANKAJA......... MI VANJARI AAHE PAN SANGTO ... DM NALAYAK MANUS AAHE...... MARATHA SAMAJANE PANKAJA TIKA KARU NAYE.....
@sparshdhatrak5424Күн бұрын
दोन दिवस थांबा बंदाम संपु द्या
@jitendraghogare1289Күн бұрын
देशमुख याच्या पन घरि भेट द्या
@jedhekaka4061Күн бұрын
मुंडे..जरांगे ...धस ...संतोष देशमुख तपास .....?
@BapuWanveКүн бұрын
ऊपशेन चालू राहीनाका पण तेवढी दांडी काडली म्हणजे बर होईल कारण ते लये ईदरुप दिसते