पंकजा ताई स्पेशल / धनंजय मुंडे चे भाषण

  Рет қаралды 15,602

News NO 1 / news numbar one

News NO 1 / news numbar one

Күн бұрын

संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . या महाराष्ट्राला महान मानवांनी घडवले आणि यांनी घडवलेलं साहित्य इतिहास हा नेहमी स्मरणात ठेवण्यासाठी आणि आठवणींचा उजाळा म्हणून ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत , आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू ,
सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल / रॉयल पावर royal pawar
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin Channel
रॉयल पावर royal pawar

Пікірлер: 15
@dasharathgorhe1960
@dasharathgorhe1960 Ай бұрын
एक नंबर धनूभाऊ
@sanjaykendre9015
@sanjaykendre9015 Ай бұрын
वागच धनु भाऊ
@ajitdhas5084
@ajitdhas5084 Ай бұрын
Dm boss❤❤❤❤❤❤❤❤
@ajitdhas5084
@ajitdhas5084 Ай бұрын
Beed tiger❤❤❤❤❤❤
@ajitdhas5084
@ajitdhas5084 Ай бұрын
Beed king❤❤❤❤❤
@sunilmundhe243
@sunilmundhe243 Ай бұрын
एकच नंबर भाऊ त्याची किंमत नाही
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 Ай бұрын
इतर समाजाने आपल्याला मत दिले, महणून मंत्री झाला, तेव्हा समाजाने जात पाहीली नाही, हे विसरून चालणार नाही.
@tushardethe-sd8fz
@tushardethe-sd8fz Ай бұрын
मतदार नि सुधा जात पात धर्म पाहीले नव्हते.सुरूवात तुम्ही केली
@badrinathjaybhaye667
@badrinathjaybhaye667 Ай бұрын
बिडकरांना समजलं नाही दुर्दैवच, नाही तर ताई केन्द्रात मंत्री झाल्या असत्या , बिडचा निश्चितच विकास झाला असता.
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 25 күн бұрын
बीड चा ढाण्या वाघ.
@HarishrathodRathod-q6d
@HarishrathodRathod-q6d Ай бұрын
धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री असुन सुद्धा त्यांना गर्व नाही.
@SunilMane-wh7gy
@SunilMane-wh7gy Ай бұрын
मुंडे साहेब तुम्ही कृषिमंत्री असूनही तुम्ही जातिवाद बोलू नका कारण मराठी समाज आणि तुमचा पण समाज दोन्हीचा पण रक्त लालच आहे मग कशाला जातिवाद पाहिजे
@harunshaikh368
@harunshaikh368 Ай бұрын
मुंडे साहेब आपन भाजप चे आहेत मनुन आपला मतदान कारचे नाही भजप हे जातो वाद आहे मोदी लबाळ आहे
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 16 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 7 МЛН