सुरुवात खुप छान केली नवीन जोडी जोशात पळत आली सरपंच बाळासाहेब गायकवाड एकच नंबर काम आत्याबाई बागेवाडीकर यांनी आपल्या भाषणात भुतकाळातील आठवणींना उजाळा दिला पण शेवट मात्र अचानक ब्रेक घेऊन आला
@vilasgavali___190511 ай бұрын
आमचं पण जमवा लग्न
@sheshraokale535111 ай бұрын
मस्त एपिसोड
@AarynBocharePatil11 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@bbrmisal711 ай бұрын
पळापळ करून घामाघूम झाली जोडी ना लग्न झाले ना बसायला मिळाली घोडी तावातावाने सरपंच हातातले धोतर सोडी हे पाहून आत्याबाई बागेवाडीकर स्वप्न रंगवू लागल्या थोडी