Babaji,man,bharle antkaranala pil basala ya navya pidhila ya dnyanachi garaj ahe
@subhashmahajan2522 Жыл бұрын
Dandvat pranam.babaji
@jaidevshahapurkar7167 Жыл бұрын
परमपूज्य बाबाजींचे प्रवचन केवळ अप्रतिम आहे - शब्द सामर्थ्य कधी चितन करायला तर कधी ओक्साबोक्सी रडायला भाग पाडते . बाबा श्रोत्याच्या मनावर नाही तर हृदयावर राज्य करतात - कोटी कोटी दंडवत प्रणाम❤
@sunandarajdhar70533 жыл бұрын
दंडवतप्रणाम बाबा दंडवत प्रणाम बाबा दंडवत
@akashbinnar53862 жыл бұрын
खूपच छान बाबाश्री
@sahebraowagh44233 жыл бұрын
परमंपुज श्री बाभुळगाव कर शास्त्री आपले पंवचन फार सुंदर आहे तारूने, श्री मंती,विवेक इ.वर. सुंदर असे पंवचन निरुपण केले आहे आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे
@prafulsatpute80653 жыл бұрын
फार सुरेख आवाज आणि फार मोलाची अमृत वाणी बाबाजी 🙏
@saritapatil68693 жыл бұрын
Dandvat Baba Chan Tumchi kadhi bhet hoil 🌹🌷💐🌷🌹
@ramdasmaule14543 жыл бұрын
प.पु.प.म.आदरणीय श्रध्देय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌷🌼🌻🌺🌹🙏
@sahebraowagh44233 жыл бұрын
आदरणीय बाभुळकर बा बा, पंवचन नेहमी ऐकतो, मनापासून प्रेम असले पाहिजे,मन समाधानी होते तिखट असलेतरी गोड वाटते मनाला आनंद होतो विचार मौली की आहेत आभारी आहोत धन्यवाद कापडणे धुळे जिल्हा
फार सुरेख आवाज आणि फार मोलाची अमृत वाणी बाबाजी 🙏दंडवत प्रणाम
@bhagawanpayagude1838 Жыл бұрын
अत्यंत सुंदर प्रवचन,मार्मिक मार्गदर्शन.बोध घेण्यासारखे .बाबांचे चरणी सा.दंदवट.प्रणाम
@prakashbhadale50883 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏 अतिशय सुंदर निरुपण ऐकून मन प्रसन्न होऊन गेले शरीरातील पाच दरवाजे आणि त्यातून सर्व शरीराचा व्यापार ते नागदेव आचार्य महाईम भट्ट यांच्या जीवनावरील प्रसंग ऐकून मन प्रसन्न झाले तसेच धर्म अधमॅॆ म्हणजे काय याचे पण निरुपण बाबाजी आपण केलेत अतिशय सुंदर निरुपण बाबाजी निस्वार्थ सेवा आपण करता परमेश्वर चरणी एकच विनंती करतो की तुमच्या कडुन आसीच शेवा घडो आणि आम्हाला तुमच्या निरुपणाची सेवा घडो
@sahebraorathod2720 Жыл бұрын
00000000
@prakashbhadale5088 Жыл бұрын
@@sahebraorathod2720 दंडवत प्रणाम🙏🙏🙏
@kantilalsonawane62484 жыл бұрын
बाबाजी खूपच छान विवेचन आणि मार्गदर्शन केले दंडवत प्रणाम
💐💐दडवंत प्रणाम बाबा💐💐 😊खूप छान प्रवचन एकूण मन प्रसन्न झाले
@ganpatidhage96664 жыл бұрын
क।ह
@vinodgawande94744 жыл бұрын
दंडवत प्रणाम खुप सुंदर प्रवचन
@maheshwaripatil10123 жыл бұрын
खूपच छान बाबा दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🌹
@madhukarbangar71714 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन बाबाजी. दंडवत प्रणाम.
@jayshreesk115 жыл бұрын
खूप छान प्रवचन, खूप सुंदर आवाज आणि ही अमृत वाणी आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी खूप खूप आभार दंडवत प्रणाम
@akshaymate19365 жыл бұрын
thanks
@akshaymate19365 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@pratibhakhade2525 жыл бұрын
Khup Chan pravachan Babaji DP
@bhausahebpatil88315 жыл бұрын
Yekdm sundr prvchn aahe
@sanjaywaldekar92205 жыл бұрын
Prvchn khup sundhar Haha
@vijaymuley68202 жыл бұрын
Dàndvat pranambabaji 🌹🌹 atishay sunder pravcha n
@ramkrishnanemade7264 жыл бұрын
आज च्या वर्तमान स्थितीमधे तरुण पीढी ला वाम मारगा पासुन वाचवीणयाच् काम केाण करीत असतील तर ते आदरणीय श्रेडेय सर्व श्री पपू चिंतनी जनक श्री बाँ भो शात्री, पपू म प्राचार्य श्री राजधर बाबा संग्वि, पपूम कीर्तनकार श्री मनोहर क़लमकर बाबा व पपू म भगवतचर्य श्री chirde बाबा निफाड यानी आपल्या प्रवचनातुन, किरतनातून व भजनातून समाज प्रबोदन अनेक वर्षा pasun u टूब वर चालु केलेल् आहें त्या मुले तरुण वर्ग सुधारत आहें. उपदेशाची भरकटलेली मुल सूत्र पाठ , लीला charita vachat आहेत. आई वडीलानचा सामभाल करायला लगली आहेत. या संत महंताना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम. तसेच अजचे प्रवक्ते संत महंत बाबा व ज़्याँनच्या मुल हा ashtshtabdi mahaotasav जगात घरा घरात पोहचला त्या शुभम भाऊँ सरकारला maza साष्टांग दण्डवत प्रणाम 🌹🙏🙏🌹
@sarikadandnaik4902 Жыл бұрын
Dundat pranam Baba
@opgaming-sv9zj9 ай бұрын
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम गूरूदेव
@sahebraowagh44233 жыл бұрын
आदरणीय बाभुळगाव कर बाबा शास्त्री यांनी ईश्वर, धर्म, शांती, विवेक इ, विचार मौल्यवान असून समाजाचे कल्याण साठी ऐश्वर्या करीता पंवचन ऐकलं पाहिजे, अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे
@ashabadgujar30474 жыл бұрын
Khupach chhan pravachn babaji 👍🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
@kanhuargade66634 жыл бұрын
दंडवत बाबाजि धन्य झालो
@bhagwanrane84111 ай бұрын
Dandvat prnam baba sunder prvachan
@umaraodongre3913 жыл бұрын
अति सुंदर प़वचन बाबाजी दडंवत प़णाम
@user-bv1ft2xi8n4 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@poojaugvekar62363 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा खूप अतिशय सुंदर चिंतन केलेलं आहे छान वाटल
@madhukarvisave17873 жыл бұрын
Dandawat Pranam baba ji Apratim pravachan jai shree chakradhar
@sadashivborade90874 жыл бұрын
दंडवत प्रणाम करीत आहे बाबा
@sejalpatil26144 жыл бұрын
Dandvat pranam baba ji🙏🙏
@sakharamhadape4846 Жыл бұрын
आदरणीय बाबाजी दंडवत प्रणाम
@govindmore24673 жыл бұрын
आदरणीय p. पू. प. म. श्री बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. सलाम आपल्या जीवनाला, अापल्या कार्याला,व निःस्वार्थ सेवेला.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌👌
@karanpalaskar97992 жыл бұрын
000
@bansidharbabhulagaonkr94372 жыл бұрын
टटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटंपप लक्षख.
@SUSHILAThite-be7fu Жыл бұрын
@@karanpalaskar9799 .
@shivajipatil92985 жыл бұрын
Dandvat prranam baba jay shri karashna
@narayanjadhav48245 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@akshaymate19365 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@sanjayambekar82415 жыл бұрын
बांबाना सांष्टग दंण्डवत आपलोड करणारे यानाधन्यवाद
@bababhand97132 жыл бұрын
आदरणीय बाबा आज दुसरे प्रवचन खूप आत्मबल वाढवून गेले.
@hotelpanchkrushna61353 жыл бұрын
सों नंदा वंसत जटार दंडवत प्रणाम बाबा खुप छान सांगता ऐकतच रहाव वाटत आणि जिवनात आसलेल दुंख विसरून जाते हो बाबा,🙏🙏🌹🌹
@AdarshmuniBaba-bn1ey Жыл бұрын
Tai aaplya sasrebuvani sanyas ghetla aahe kay mala mage ek baba bhetle hote te bolle hote saroj dhaba pn aahe tin mule aahet tyana tech ka aapn dandvat
@sahebraojadhav98654 жыл бұрын
Jadhav pbn khuph Chan baba dandvat pernam
@sahebraowagh4423 Жыл бұрын
सामर्थ्याची पुजा होते, अपघात चार ठिकाणी तरुण,पैसा,प्रभाव, अविवेकी,विवेक हवा.अभिनंदन दंडवत प्रणाम 😊
@nivantchalakh7384 жыл бұрын
Dandvant pranam Baba
@krushnababar-Parbhani5 жыл бұрын
खूपच सुंदर....... प्रवचन आहे .... दंडवत प्रणाम बाबाजी
@akshaymate19365 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@nikhilkhandekar98734 жыл бұрын
खुप छा न दंडवत प्रणाम करते
@chhayadhore45793 жыл бұрын
Kúp chan dandvant pranam baba
@prakashbhadale5088 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा ... अप्रतिम ,अव्दितीय ,अविस्मरणीय असे सुंदर प्रवचन
@patilhussekar54103 жыл бұрын
दंडवत प्रणाम माझा बाबा
@prakashbhadale50883 жыл бұрын
शेवा हा शब्द टाईप करायचा राहुन गेला क्षमस्व दंडवत प्रणाम🌹🙏🙏🌹
@khushalthakare98505 жыл бұрын
छान खूपच छान दंडवत बाबा
@jyotisonawane894 жыл бұрын
Sunder pravchan
@prashantdigitalstudio59614 жыл бұрын
खूप छान आहे बाबाजींचे प्रवचन बाबा माझ्या गावाजवळचे करमाड येथील आहे. त्यामुळे वेळोवेळी त्यांचे मार्गर्शन आम्हाला लाभतेचं हे आमच भाग्य आहे .. तरी पण आपण हे खूप सुंदर प्रवचन आमच्या पर्यंत पोहचविले त्याबद्दल आपले आभार आणि खूप सुंदर साऊंड दर्जा तुम्ही ठेवला त्याबद्दल परत एकदा आभार....
@pandittaksale83674 жыл бұрын
बाबा आपले प्रवचन ऐकून मन खूप खूप प्रसन्न झाले व धन्य धन्य वाटले दंडवत प्रणाम बाबाजी
@chandrakantbhagwat78225 жыл бұрын
*दंडवत प्रणाम!! फार सुंदर
@vandanaamdhare60194 жыл бұрын
Sundar
@dadamudgul61913 жыл бұрын
दंडवत प्रणाम खुप छान अप्रतिम 🙏🙏
@balasahebjadhav4735 жыл бұрын
छान मार्गदर्शन दडवत प्रणाम
@sudhakarbhongade3054 жыл бұрын
दंडवत बाबा अतिशय सुंदर प्रवचन.... आईकुन मन अगदी तृप्त झाले बाबा ....🙏🙏