Рет қаралды 67
पशुगणनेचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रगणक, पर्यवेक्षक व जिल्हा नोडल अधिकारी यांनी कामाचे नियोजन कसे करावे? ऑनलाईन व ऑफलाईन डाटा सबमिशन, डाटा पर्यवेक्षण याबाबतीत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
डॉ. अमितकुमार दुबे
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, बुलढाणा