चँनल ला विंनती आहे की तरूणांना या व्यवसाय कडे वळण्यासाठी ट्रेनींग घेने आवश्यक आहे तुमच्या कडुन आणखी इत्यभुत मार्गदर्शन होणे गरजेच आहे
@rahulshinde38044 жыл бұрын
खूप छान दादा, आम्ही अशाच एका प्रशिक्षणाच्या शोधात होतो👌👍
@vilassaner6594 жыл бұрын
प्रश्न...प्रश्न नि प्रश्न.... ग्रेट मार्गदर्शन ....! खुप मुद्दे मिळालेत !!
@vikassonune9514 жыл бұрын
👌👌👌 देशी कुकुटपालन घरच्या घरी खाद्य कसे बनवावे ह्या विषयी व्हिडिओ बनवा दादा...
@avadhutjagtap859 Жыл бұрын
माहिती खूप छान दीलेय पण मोल्यासिस ला दुसरा पर्याय सांगा ........
@akyapatil84783 ай бұрын
कदाचित गूळ चालू शकतो
@aadityashiudkar14134 жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली
@amolkale26444 жыл бұрын
Nice
@pratikbankar418211 ай бұрын
Tayar zalel material che market madhe kuthe vikaych
@omkarmane69134 жыл бұрын
म्वालिसेस चे लायसन्स काढाव लागत का व ते भेटेल का कारण त्याच्या शिवाय गोळी होऊ शकत नाही.
@premnathmahajan24763 жыл бұрын
छानच
@janhavibache6960 Жыл бұрын
ट्रेनिंग fee किती आहे आणि कुठ मिळते
@DineshPatil-e3i14 күн бұрын
Formula sanga na sir pashu khadhyacha
@abhaysinghbhosale27484 жыл бұрын
Very nice professional
@roshanpatil55554 жыл бұрын
सर पशु आहार हा कसा असावा या बद्दल काही मार्गदर्शन करावे .
@amolpaithane11073 жыл бұрын
ट्रेनिंगची फी आणि कालावधी किती आहे.
@roshanpatil55554 жыл бұрын
सर पशु खाद्याच्या बॉग पन दाखवत जा ना सर
@dattadombale31702 жыл бұрын
ट्रेनिंग सेंटर कोठे आहे
@dattadombale31702 жыл бұрын
योग्य मार्गदर्शन कोठे भेटेल
@vaibhavrahate28503 жыл бұрын
Sir prashikshan kuthe milel.......
@satyajeetkadam64954 жыл бұрын
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी विशिष्ट शिक्षणाची गरज आहे का. माझं इंजिीअरिंग झालं आहे ,मी हा व्यवसाय सुरू करू शकतो का. आणि साधारण initial cost kiti lagel.
@PrajwalYelwande Жыл бұрын
No requirement of any degree Initial investment Machine 3lakh - 400kg/hr Shed/storages- 2lakh Raw material - 2 lakh Other requirements (electricity, fitting, transport,) - 2lakh
@bhosaleamol8110 күн бұрын
@@PrajwalYelwande सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ??
@pandurangsavant26393 жыл бұрын
Marketing kase karave
@ganeshdabhade6578 Жыл бұрын
सर हिरा कसा तयार करावा
@harishshchandrapingale51163 жыл бұрын
मला हा व्यवसाय चालु करायचा आहे मार्गदर्शन पाहिजे
@kiranshelke65713 жыл бұрын
Place कोणता
@BalajiGavane Жыл бұрын
मी.चाकुर.जि.लातुर.आहे
@ekveeraroadlines82213 жыл бұрын
👌 👌 👌
@vijaydhengle66552 жыл бұрын
सर आमची गाय कोणती पेंड खात नाही उपाय
@rushikeshkumbhar6000 Жыл бұрын
Sir maiz gultent 30% cha sathi contact no. Milel ka
@vinodwalanju15124 жыл бұрын
साहेब मी कोकण रत्नागिरी इथून आहे मी खिलारी बैल पाळतो तर त्यांना कोणतं खाद्य पोषक आहे जेणे करून ते शरीराने सुदरूड राहतील आमच्या कडे उंन्हाळी फक्त सुखा चाराच असतो ओला मिळत नाही म्हणून त्यांचं खाद्य चांगले असणं गरजेचे कृपा करून मला माहिती मिळावी ही विनंती
@om-mi7tf4 жыл бұрын
👌👌
@jaydeepmore8648 Жыл бұрын
Formula kuthay
@PLFILMS4111Ridewithpride2 жыл бұрын
सर मला ट्रेनींग घ्याची असेल तर संपर्क करू शकतो का
@sandeepbile39944 жыл бұрын
💯👍
@vsgentertenment2472 жыл бұрын
Namaste sir Khoop chaan mahiti dili ahe apan pashu khadaya baddal sir mala ha business karaycha ahe ankhi margdarshan mala ha ve ahe mi call Karen tumhala thank you sir
@vijaydhengle66552 жыл бұрын
सर तुम्ही लाईक केलं पण उपाय नाही सांगितलं🙏
@बापूसाहेबतांबे3 жыл бұрын
👌👌👌👌
@shivasarode234 жыл бұрын
Raw material nahi sangitle tumhi
@vilassaner6594 жыл бұрын
पशु खाद्य कसे तयार करावे ? योग्य फार्म्युले कोणते ? विविध अवस्थानुसार...वासरे, गाभण गायी, बैल, म्हशी... त्याचे दुध उत्पादन याचा विचार करुन खाद्या फार्म्युले कोणते आसावेत ?...कमीत कमी खर्चात कसे तयार करावे ?पशु खाद्याची क्वालीटी कशी मेंटेन करावी ? प्रयोग शाळैत कोठे तपासणी करावी ? पविविध पशुंना विविध अवस्थात दररोज किती प्रोटीन , किती टीडीएन असावे ?..... आपल्या मार्गदर्शनात केवळ नि केवळ प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे व्हीडीओ बनवा सर !....सर्वा प्रश्न माहित आहैत,..आपणही यात भर टाकली....मार्गदर्शन काहीच नाही....!...प्रश्नांनी प्रभान निश्चित झाला.. पण याचे मार्गदर्शनही करा ही विनंती !!...विलास सनेर मो नंबर 9890512564