बनारसी साड्या किती मस्त आहेत 👌👌बाकी तर आहेतच. मस्त आणि खूपच मोठे शॉप आहे. ताई तुमच्यामुळे हे शॉप पहायला मिळाले आतापर्यंत बाहेरूनच पाहिले होते तुम्ही आम्हाला आतूनही खूप मस्त दाखवले धन्यवाद 🙏🙏👍
@swaryad2407 Жыл бұрын
व्वा ताई मस्त vlog केला 👌👌👍तारक मेहेता का उल्टा चष्मा मधे हेच शॉप होते तेही पहायला मिळाला. साडया तर भारीच 👌👌👌