काय ग प्रिया किती शोधलं मी तुला दोन वर्षांपूर्वी मी तुझे व्हिडिओ पाहायचे परत अचानक असा तुझा विचार मनात आला पण तुझा चैनल काही सापडलं नाही आज अचानक समोर दिसला तुझा व्हिडिओ लगेच पटकन सबस्क्राईब करून घेतलं कशी आहेस तू आणि तुझा मुलगा पण किती मोठा झाला आहे 👍🍫❤️🍫👍
@MarathivloggerPriyanka7 ай бұрын
Mi chan aahe aani Sonu suddha chan aahe..2nd la gela