#पहाटे

  Рет қаралды 255,862

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Пікірлер: 987
@korekardnyaneshwar
@korekardnyaneshwar 3 жыл бұрын
खुप मस्त ताई तुमचे गाव कोणते आहे
@Diva95n
@Diva95n Жыл бұрын
Hi......attta maker cha review dena .....me aahch ghetlay plz
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
निकिता ताई तो व्हिडिओ खुप जुना आहे माझा आटा मेकर मोडला आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@yogitachaudhari3141
@yogitachaudhari3141 3 жыл бұрын
खूप मस्त vlog ताई तुला बघून खरंच आळस निघून जातो कामं करायला... मला असं वाटत मी तुझ्या सारख बनाव एकदम छान गृहिणी...ताई मी तुझे विडिओ बघते आणि माझी पण इच्छा आहे की मि आता मार्गशिष महिना लागल्यावर वैभव लक्ष्मी चे उपवास करावे आणि मी करणार आहे ताई तु पण माझ्या साठी प्रार्थना कर माझ्या इच्छा पूर्ण होउदे...❤️❤️❤️❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
हो योगिता ताई मी देवाकडे नक्की प्रार्थना करेन की माझ्या ताईचे सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bharatijawale7314
@bharatijawale7314 3 жыл бұрын
खूपच छान vlog झाला आजचा तुमच्या कडे बघून तुमचे बोलणे ऐकून फारच छान वाटते मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@sonalsalukhe7268
@sonalsalukhe7268 3 жыл бұрын
खुप छान vlog आहे ताई तुमचे विडीओ पाहुन. आळस कमी होतो .व काम करण्याची ईच्छा होते खुप energy असते. मी तुमचे विडीओ पाहुन माझ्या कामात बराच बदल केला. मला खुप उपयोग झाला. तुमचे सगळे विडीओ खूपच छान असतात. 🙏😊 Thanks Tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सोनल ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@srushti7619
@srushti7619 3 жыл бұрын
ताई माझ्या मम्मीचं हेच रुटीन सकाळी 8 ला उरकून रानातल्या कामाला जावं लागतं 😊
@prarthanasamant2316
@prarthanasamant2316 3 жыл бұрын
तुम्ही खूप ग्रेट आहात 🙏🙏
@mohanbelgaonkar5338
@mohanbelgaonkar5338 3 жыл бұрын
Tai kapade kase arrenge kartis te dakhav. Mhanje kapade ghadi ghalun kase tevatis. Khup chan distey kapat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Swapnali-dreams
@Swapnali-dreams 3 жыл бұрын
khup mast routine.fresh vatate tai tuzha routine cha video bghun.👌👌❤🙆‍♀️
@anjalikoli2731
@anjalikoli2731 3 жыл бұрын
खुप छान रूटीन एकदम ,ताई आज गाऊन मधे खुप छान दिसत आहे .असेच आनंदी राह कायम😍🤗👑💝❤👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सपना ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अंजलीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nikitalonarkar9015
@nikitalonarkar9015 2 жыл бұрын
Thanks tai kuph chan mi pn asch routing teval
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे निकिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aarualhat6550
@aarualhat6550 3 жыл бұрын
Tumhi ata maker online ghetly ka asel tr link dya
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
आरू ताई मी तो online घेतला आहे पण तो मी KZbin चालू करायच्या आधी घेतला होता तुम्ही online search करा तुम्हाला मिळेल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sushmasapkale3122
@sushmasapkale3122 3 жыл бұрын
खूप छान ताई तुझ्या कामाची विभागणी पाहून भारी वाटत... आणि तुझ्या कडून खूप काही शिकायला मिळते....
@vivekjagtap2808
@vivekjagtap2808 3 жыл бұрын
First view waiting for your 📸
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@leenabhasme5345
@leenabhasme5345 3 жыл бұрын
खुपच छान नियोजन केले आहे तुम्ही मला फार आवडले.... खुप कष्टाळू स्वभाव आहे तुमचा....
@deepalipulaskar4129
@deepalipulaskar4129 3 жыл бұрын
Khup chan tai mast recipe God bless your family tai 🥰
@ashvinipatil9082
@ashvinipatil9082 3 жыл бұрын
छान रूटीन आहे ताई तुमचं...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अश्विनीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rupalimisal9873
@rupalimisal9873 3 жыл бұрын
Thanks di mi pn aatta darroj 5la uthte
@sapna_nirmal64
@sapna_nirmal64 3 жыл бұрын
Tai Tu recipe dakhvte tyach nav vdo chya dp vr det ja.. Khup shodhav lagta mg.. Mla kal paneer chi recipe pahije hoti sapdli nhi😢😢
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
ठीक आहे सपना ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rohinej1500
@rohinej1500 3 жыл бұрын
@@pranjalShindevlogs पा ⁸
@itsmeshivani7774
@itsmeshivani7774 3 жыл бұрын
Atta maker kuthun online magvlas tai....link de plsss
@dawilgang
@dawilgang 3 жыл бұрын
Mala tumach tip khup chan ahe tumhi jevada episode dakhavata te khup chan padhatini samajun sagnata te khup ahe thank you
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@samikshamayekar2994
@samikshamayekar2994 Жыл бұрын
मशीन पाईप व पाणी पुरवठा कसा करते
@suchitavchavan
@suchitavchavan 3 жыл бұрын
हाय सोनाली मी नेहमीच तुझे व्हिडिओ पहाते खूप छान मला खूप आवडतात. मी पण तुझ्या सारखी च नियोजन करून कामं करायची.आता मुलं मोठी झाली. त्यामुळे रुटीन थोडसं बदलंलं मी पण वैभव लक्ष्मी व्रत तीन वेळा केलय. खूप छान अनुभुती आली.अजूनही प्रार्थना करते रोज.श्र ध्देने केलेली सेवा कधीच वाया जात नाही .फळ मिळतच. एक सुचना करते रागवू नकोस. पुजेला वैभव लक्ष्मी चे पुस्तक ठेवण्यापेक्षा लक्ष्मीचा फोटो लाव. कमळात बसलेली किंवा अष्टलक्ष्मीचा. कारण पुस्तक खराब होण्या ची शक्यता असते.असो. खू शुभेच्छा. सौ. सुचिता चव्हाण.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
सुचित्रा ताई आपल्या या खूप सुंदर कमेंट साठी अगदी मनापासून आपले आभारी आहे ताई 🙏😍❤️ वैभव लक्ष्मी चे फोटो मी ठेवते त्यामध्ये अष्ट रूप आणि श्री यंत्र असते ताई मंदिरामध्ये जागा खूप कमी आहे आणि खाली पण जागा नाही पूर्व दिशेला म्हणून मी देवार यामध्ये सर्वांसोबत म्हणजेच सर्व देवांस सोबत पूजा करते त्यावेळेला तिथे सगळे फोटो असतात खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई ❤️❤️
@madhurithakur2939
@madhurithakur2939 3 жыл бұрын
Tumachya padhhatine chapati banavalelyane mast phukali jate thanku tai adhyaksh sweet video karanyasathi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@avni4574
@avni4574 2 жыл бұрын
Tai tumhi aata maker kitila ghetle price sangal kay please 🙏 tai😘
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
अवनी ताई मी आटा मेकर घेऊन खुप वर्षे झाली तेव्हा मी KZbin मध्ये नव्हते मला तो 150 रू मिळाला होता तुम्ही online सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@avni4574
@avni4574 2 жыл бұрын
Thank you tai🥰🙏
@avni4574
@avni4574 2 жыл бұрын
Mla tumche rutin khup aavdte mla tyane khup help hote
@avni4574
@avni4574 2 жыл бұрын
Tai te kuthun order kele tumhi meesho vrun ka❓
@avni4574
@avni4574 2 жыл бұрын
Changle ahe na te use sathi
@sainathlonekar6028
@sainathlonekar6028 3 жыл бұрын
ताई तुम्ही किती छान प्रकारे सांगितले
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dsmart.musicstore5974
@dsmart.musicstore5974 3 жыл бұрын
Kiti chan aahe Purna divasbharaca ruting tumca Mam nice
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@krishvisvlog
@krishvisvlog 3 жыл бұрын
Khup Chan vlog Zala Tai. Chan boltes an Chan dakhvtes g Tai.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍😍 शुभ रात्री ताई ❤️😍🤗🤝😊
@rutudarekar7666
@rutudarekar7666 3 жыл бұрын
ताई मी आज पहिल्यांदाच बघितला तुमचा व्हिडिओ,खूप छान,आणि तुम्ही बोलतात खूप छान,,मला सारखं aaikav वाटत,तुमच्या भाषा खूप प्रेमळ आहे,,आणि रूटीन पण खूप मस्त,🥰❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
रूतु ताई तुमचे माझ्या KZbin Family मध्ये स्वागत आहे 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priyankawadekar8051
@priyankawadekar8051 2 жыл бұрын
Tai.... tumhi kharch khup perfect aahet...saglyq goshti agdi Sundar paddhatine manage karta....tumhala bagun khup utssah yeto ........👍👌👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@supriyakamble9141
@supriyakamble9141 2 жыл бұрын
Wow khup mast nice nice
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@s_k282
@s_k282 3 жыл бұрын
नमस्कार ताई. मी आज पहिल्यांदा च कमेंट करते आहे.. तुमचं सगळ काम व्यवस्थित असत. नीटनेटक आणि शिस्त प्रिय. फक्त एक suggestion आहे तुम्हाला की एवढी मेहनत घेता तर रात्रीची झोप तरी व्यवस्थित घेत जा.... एखादा व्हिडिओ फक्त कमेंट वाचून रिप्लाय करण्यासाठी करा. रात्र रात्र जागून पुन्हा सकाळी लवकर उठून दिवस भर काम करता... तब्येत ही तेवढीच महत्वाची आहे.. माझा ह्या कमेंट ला रिप्लाय नाही दिला तरी चालेल.. पण तुमची तब्येत आणि काम दोन्ही सांभाळा... तुमचा load आता वाढतच जाणार आहे... कारण तुमची मेहनत च तितकी आहे. All the very best for future growth.. God bless you. Thanku 🙏.. सगळ्या व्हिडिओ साठी.. 😘😘❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
समृद्धी ताई एवढी सुंदर आणि खूप सपोर्ट आशी आपण कमेंट केली यासाठी समृद्धी ताई आपले हृदयातून आभारी आहे माझं खूप मोठे नशीब समजते की ताई एवढ्या गोड आणि सपोर्ट ताई मला मिळाल्या एवढी काळजी मनापासून एक ताईचा घेऊ शकते आणि खरोखर असं वाटू लागलं की बहिण सक्कीच असू शकते असं नाही आपण व आपल्या सारख्या खूप ताई मला आज बहिणी पेक्षा ही खूप मोठ्या वाटतात ताई एवढं प्रेम आणि एवढी काळजी केल्याबद्दल मनापासून आभारी शब्दच नाहीत आपल्या या कमेंटला रिप्लाय देण्यासाठी खूप सारे आशीर्वाद ही मिळालं प्रेम ही मिळालं आणि तुमची कमेंट जेव्हा मी वाचत होते ना तर आपोआप रूदयातुन आपल्यासाठी खूप सार्‍या ब्लेसिंग निघाल्या ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ love you tai ❤️❤️💕💕🙏😊🙏🙏😊🙏
@TejashreeLokhande-og9is
@TejashreeLokhande-og9is Ай бұрын
सोनाली तूझे विडीओ मला फार आवडतात. मी ते नेहमी पाहते. वेऴेत कामे कशी पटकन करावी,यावर डीप मध्ये विडीओ बनव.
@bhaskarbhosale6376
@bhaskarbhosale6376 3 жыл бұрын
Tumch kichan khup awadt mla .....kiti chyan ahe o
@manishabhingardeve2067
@manishabhingardeve2067 3 жыл бұрын
Khup chhan deli Rutin.......
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swatiraut2122
@swatiraut2122 3 жыл бұрын
खूप छान आहे ताई माहिती मला खूप आवडली धन्यवाद
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aksharagaddamwar5992
@aksharagaddamwar5992 2 жыл бұрын
Hii tai good evening mala fakta akach vicharaych hot ki tu roj sakalchi puja ghar zadun pusun karte ki aadhi karte please🙏 he sang mala mi pn tasach karnar
@vidyasurayawanshi7454
@vidyasurayawanshi7454 Жыл бұрын
Tai powder mde tu manuke dalun taktes tr te olsar nhi hot ka
@vaishaligavane6228
@vaishaligavane6228 3 жыл бұрын
Pranal shampooocha vieo miat nahi aae pll help
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aJ2pXn6poL9smbc वैशाली ताई ह्या व्हिडिओमध्ये आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@samupatil0909
@samupatil0909 Жыл бұрын
सोनाली देवीची ओटी छान भरलीस.👍🏻 मी देवीच्या मंदिरात जाऊन पीसनारळानी ओटी भरली.आमच्याकडे घरी देवीची ओटी भरत नाहीत.पण तुझी पद्धत बघून खूप छान वाटले.श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
@priyasurve877
@priyasurve877 3 жыл бұрын
Tai khup chan ahe tuze ghar
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रिया ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vedantpatil4497
@vedantpatil4497 3 жыл бұрын
खूप छान रुटीन आहे तुझं,तुझा उत्साह बघून आम्हाला पण कामाचा हुरुप येतो,आई महालक्ष्मी तुला सुखी ठेवो
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई 🙏😊🤝🤗😍
@pallavipawaskar4371
@pallavipawaskar4371 3 жыл бұрын
खूप छान ब्लाँग बनवत आहेस ताई मी रोज बघत असते मला खूप आवडतात अशीच रोज नवीन विडीओ बनवत रहा आम्हाला आवडेल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝 शुभ रात्री ताई 🙏😊🤝🤗😊
@ashwinigujar9087
@ashwinigujar9087 2 жыл бұрын
Tai aata mulinche online school aahe tar mothi mulgi 9 years chi aahe ti ekti class karte aani choti 4 years chi aahe tichya barobar mala basave lagte aani doghincha class 9 vajta chalu hoto te 11 vajta sampto tar 5 vajta utun sudhdha 11 nantar bakiche kaam aavrave lagte tar tya babat video kara pls .....
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
अश्विनी ताई माझ्या चॅनलवर टाईम मॅनेजमेंट कसे करावे हा व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vanitagite1577
@vanitagite1577 3 жыл бұрын
मी पहिल्यांदा पहिला तुमचा व्हिडिओ छान आहे... माझं पण रुटिंग असच आहे... पाले भाजी पण पहिल्यांदा बघितली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे वनिताताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@deepakpethade646
@deepakpethade646 3 жыл бұрын
Tai konta side la rangoli kadichi ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
घरातून बाहेर पडताना उजव्या बाजूला आणि बाहेरून आत येताना डाव्या बाजूला रांगोळी काढावी असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rekhabhaste6814
@rekhabhaste6814 Жыл бұрын
ताई श्री स्वामी समर्थ मला सांगा वैभव लक्ष्मी व्रत करतांना शुक्रवार नसेल त्या दिवशी नाॅनवेज खावे का नाही मला माहीत नाही म्हणून थोडी माहिती द्या 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
हो ताई तुझी मर्जी पण एक सांगते आम्ही व्रताला सुरुवात केली की कोणीही घरातलं खात नाही बाकीची जर खाणारे असतील तर खाऊ दे तुला शक्य असेल तर उद्या पण होईपर्यंत पाळ
@nathadinde7236
@nathadinde7236 2 жыл бұрын
Mast unty Tumi kup Chan job krta keep it up
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी बेटा ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
@nathadinde7236
@nathadinde7236 2 жыл бұрын
Ho unty nakkich
@manuskitchen1574
@manuskitchen1574 Жыл бұрын
khupach chan tuje chote sup mala khup avadle purva tayari keli ki gadbad hot nahi
@kavitapawar3062
@kavitapawar3062 3 жыл бұрын
Khup chhan routine ah tai kaju kurma pn chhan recipe m nkki try krel
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
हो कविता नक्की करून बघा आणि मला रीप्लाय द्या खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@n.w3310
@n.w3310 2 жыл бұрын
तुम्हाला सगळे अपुलके पणा ने बोलतात कारण तुम्ही खरच खूप छान आहात ताई खूप कमी लोक तुमच्या सारखे समजून सांगणारे असतात तुमचे vedio मी आता २/३ दिवस पासून पाहत आहे खूप छान वाटते...🙏👍👍🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sachinichake5695
@sachinichake5695 3 жыл бұрын
Kup chan Tai tuze routien kup mast ahe me pan try kren Karen mala lai katala yeto uthaycha
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे आकांक्षा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manishachavan2511
@manishachavan2511 3 жыл бұрын
Khup chhan tai .. kardaichi bhaji karte me pan tumhi jara vegli karta ..me pan karun baghte tymchya sarkhe ..navin shikayla bhetat tumcha video baghun thank you 🙏🙏❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@SushilaBhavare-ky3pi
@SushilaBhavare-ky3pi Жыл бұрын
Tu kuthe rahte tai
@varshadatar8096
@varshadatar8096 3 жыл бұрын
Khup chan ahe busy routine pan rest pan ghet jave Sonali navin chan receipe asech dakhwat ja
@jaysujaysu9215
@jaysujaysu9215 3 жыл бұрын
Khup khup mast video Tai Tula bagun mla khup mast vatht tai itkh km kartye tr khup dhmt aasnar tu kadhji pn ghet ja love u so much Tai 👍👍👌👌🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you tai 💕🤝😍
@rinkyronald8279
@rinkyronald8279 3 жыл бұрын
Hello Tai.... Mi pn Vaibhav Laxmi Che vrat krel.... Plzzz tyachya vrata bddl ek video Dyal ka?? Purn vidhi saman Aarti mantra sagd sagd sanga tyat tumhi nd vrat kdhi pasn start krayche he sgd sanga tumhi... Nd ya Adhi upload kela asel asa khi video tr mla plzz link dya tyachi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
ताई मनापासून आभारी एवढ्या छान कमेंट्स साठी ताई आपल्या चैनल वर खूप व्हिडिओ आहे त्याबद्दल ताई तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ पाहता त्या वेळेला डीपी येतो ना त्या डीपी वरती टच करा वरती व्हिडिओ म्हणून फोल्डर येईल त्यामध्ये गेला की आतापर्यंतचे सगळे व्हिडीओ येतील आणि त्यामध्ये हाही व्हिडीओ आहे तरी पण एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करीन
@suchitrajagtap9186
@suchitrajagtap9186 3 жыл бұрын
Chan, तुमच शिक्षण झाले आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
सुचिता ताई माझे शिक्षण १२वी आर्ट्स झाले आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
@asha9465
@asha9465 3 жыл бұрын
Are khup aanand zala Kiti vel vat bght hote viedio chi😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे आशा ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashwinipotdar1972
@ashwinipotdar1972 3 жыл бұрын
Maji mil lahan ahet tai khup wel jato ek ६ani १.५ warshache khup kam aadhunik pn thewtat kam pending pending padtat kai ani las manage karu kalat nai mala pn sakali ८ chya aata chapati bhaji banwawi lagate
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
ताई लवकर ऊठुन डबा बनवा आणि मग सगळे काम करा बाकी सर्व काम मुलांना लक्ष देत करा खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗
@ashwinipotdar1972
@ashwinipotdar1972 3 жыл бұрын
Mr jewun jatat tai mulachi online class asate lagech tyachyasobat rahaa lagat lahan ahe ajun to. Ani mulgi khup agaw ahe lahan dhadkan dhadkan karate sarakh sand lavand
@ushachauvan2799
@ushachauvan2799 3 жыл бұрын
खूप छान होता व्हिडिओ ताई मी दररोज व्हिडिओ ची वाट पाहते मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ अशीच खुश रहा ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे उषाताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@hettdoshi2038
@hettdoshi2038 3 жыл бұрын
Sonali Tu kuthe rahate. Mumbai la aste
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
ताई मी कोल्हापूर मध्ये राहते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pushpapachare550
@pushpapachare550 3 жыл бұрын
Nice routine di, this is my first reaply tai mla khupch jast kantala yeto sakali uthaycha
@sarikamandlik8054
@sarikamandlik8054 2 жыл бұрын
Tai tuze rutin khup chaan aahe.mla khup aavdte.tuze edgucation Kay aahe.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 मी बारावी आर्ट्स मधून शिकले आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@queenrutu586
@queenrutu586 2 жыл бұрын
Thanks tai video banvlya baddl
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे रूतुजा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@tanmaykorde4370
@tanmaykorde4370 3 жыл бұрын
Khup chan video tai ,receipe also
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@raninadgiri4086
@raninadgiri4086 3 жыл бұрын
खूप छान वाटलं
@sofiyapathan8218
@sofiyapathan8218 3 жыл бұрын
Tai mala pandhara ani tambda rassa recipes share kar na tai pllzzz maza mr. na khaycha ahe ani mala te banvta yet nahii plzzz
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
सोफिया ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shobhabendke4440
@shobhabendke4440 3 жыл бұрын
खुप छान routine आहे ताई तुमचे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@HappyhomewithRajashri
@HappyhomewithRajashri 3 жыл бұрын
Me aaj tuza style ne kaju kurma karnar aahe, simple ani mustch
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
हो राजश्री ताई नक्की करून बघा आणि मला रीप्लाय द्या असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bhagyashreevd
@bhagyashreevd 3 жыл бұрын
Hi, mi working women aahe , mazi kamachi management hot nahi, mulala vel deu shakt nahi, ani maf mala ase feeling yete ki mala kahich nit jamat nahi
@pradeepsuryawanshi8620
@pradeepsuryawanshi8620 3 жыл бұрын
Tai khup hard work kartes Tu ... Mast... Tai ratri urlela jevan kas store karun thewaych freeze madhe yawar ek video banav.. Karan kitihi mhatla tari thoda jevan he urtach ani dusrya divshi te use karawa lagta .. 😍😍😍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
हो ताई मी नक्की शेअर करेन असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pradeepsuryawanshi8620
@pradeepsuryawanshi8620 3 жыл бұрын
@@pranjalShindevlogs thanks tai 🥰 good night
@rajshreeekbote7187
@rajshreeekbote7187 3 жыл бұрын
@@pranjalShindevlogs शो
@samikshakhedekar3051
@samikshakhedekar3051 3 жыл бұрын
ताई तुमचे व्हिडिओ मला तु खूप आवडते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे समिक्षा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aratikichade5625
@aratikichade5625 3 жыл бұрын
खूप छान👌 होत विडिओ,👌 गॅस शेगडी चि जे पेलेट आसते ,कसे क्लीन करायचे, विडिओ, मधून सांगा, व घरात झाळीझळमटे सारखी होतात रोज, हेही उपाय सांगा, 🕵‍♀
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
हो आरती ताई मी नक्की शेअर करेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kaminitambat1662
@kaminitambat1662 3 жыл бұрын
Wa tai khup chan video hota mla khup khupach avdala
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे कामीनी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sujatamahajan4599
@sujatamahajan4599 3 жыл бұрын
Khup chan rutine ahe
@ashokdhage5846
@ashokdhage5846 3 жыл бұрын
Kupch Chan tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sushmalavand8251
@sushmalavand8251 3 жыл бұрын
मी विडिओ bghaychy आधीच like केलंय विडिओ मस्तच असणार
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nirmalarao2381
@nirmalarao2381 3 жыл бұрын
तुम्ही खुप छान छान कामाचि गोष्ठी सागंता मला खुप आवडते मि इदोंर ला राहते मी हमेशा तुमचा विडी यो बघते खुपच छान सागंता तुम्ही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे निर्मलाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ishvarikardile5548
@ishvarikardile5548 3 жыл бұрын
Kup Chan tai aajcha video nice 💐🥰 resipe kup Chan garat kiti kam aastata aani tehi withaut made hey fakth ek grihinich sangu saktey
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ईश्वरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shraddhagharat6931
@shraddhagharat6931 3 жыл бұрын
खुप खुप छान रूटीन आहे nice
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे श्रध्दा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mshinde3254
@mshinde3254 3 жыл бұрын
Khup chan.tumala bghun aals. Nighun jato
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashwinipotdar1972
@ashwinipotdar1972 3 жыл бұрын
Tai zopat jawa lawkar 1la zopun 5la uthnar mhanje zop nai zali ki tabyet kharab hote
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
हो अश्विनीताई पण काय करावे समजेना कारण माझ्या गोड ताईंना रिप्लाय देणं गरजेचं आहे तुम्ही सर्वजण एवढे प्रेम देता मला त्यामुळे मला रिप्लाय देणं गरजेचं आहे असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashwinipotdar1972
@ashwinipotdar1972 3 жыл бұрын
Tai ek diwasa aad kara vedio saglyancha support ahe tasach rahil
@kailaskaldate709
@kailaskaldate709 3 жыл бұрын
Hi tai khupch chan routing aahe tumche mi 2divas zale tumche Sarva video baghitle mala khupch aavdle
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swapnalichawan1033
@swapnalichawan1033 3 жыл бұрын
Routin chan ahe tumach.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे स्वप्नाली ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jayshreetambe6879
@jayshreetambe6879 3 жыл бұрын
Routine Khup chhan aahe palebhajyanche prakar dakhwa
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
हो जयश्री ताई मी नक्की शेअर करेन असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@omtupkar8913
@omtupkar8913 3 жыл бұрын
Khup chan kaku me tumchya sarkh ch maj routine krte me 8th mdi ch ahee tumche video khup chaan ahee
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ग माझी छोटी गोड ताई असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
@omtupkar8913
@omtupkar8913 3 жыл бұрын
@@pranjalShindevlogs thanks me tr rotin suru kel
@karunadhende2457
@karunadhende2457 3 жыл бұрын
Khup chan rutin aahe tai.. recipe ekdm mst aahe aani sopi suddha....and mi nkki try kren recipe 😍😍🙏 thank you
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे करूणा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Ashwiniprashantkshirsagar
@Ashwiniprashantkshirsagar 2 жыл бұрын
सोनाली ताई तुमचे सकाळचे कामाचे रुटीन आम्हाला शेअर करा
@karishmakharkar762
@karishmakharkar762 3 жыл бұрын
Khup mst 👌👌 video aste tai tuze as वाटत बघतच rahav ☺️☺️😊😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे करिश्मा ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@deepakuvlekar2220
@deepakuvlekar2220 3 жыл бұрын
khupppppp goaddddddd blog.tai me tuze sarve blog phahatey.thanks tai.asech chan blog post kar. 🌹🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे दिपा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@deepakuvlekar2220
@deepakuvlekar2220 3 жыл бұрын
thanks tai 🌹🌹🌹
@ankitajain2513
@ankitajain2513 3 жыл бұрын
ताई आज पहिल्यांदा तुझा vedio पहिला खरच ताई मस्त वाटलं तुझा vedio पाहून अस वाटलं खूप जवळची व्यक्ती आपल्याशी बोलत आहे मस्त ताई लव्ह यू
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
अंकिता ताई तुमचे माझ्या KZbin Family मध्ये स्वागत आहे 🙏 खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@raghavendrakulkarni5079
@raghavendrakulkarni5079 3 жыл бұрын
Hi tai mala tuze videos khup khup avadtat tu khup hardworking ahes
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jyotisawant1957
@jyotisawant1957 3 жыл бұрын
खुप छान वाटलं दिवसाचं रूटिन बघायला खुप मस्त सांभाळता घर ताई तुम्हीं great
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shilpamane8162
@shilpamane8162 2 жыл бұрын
Kontya shcool pa aahet tumci
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
शिल्पा ताई मी सोशल मिडीयावर मुलांच्या स्कूलचे नाव नाही शकत असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manishashejal9319
@manishashejal9319 3 жыл бұрын
खुप छान आहे तुम्ही मावशी तुमच बोलने खूप गोड आहे आपलेपणा जानवतो दिवाळी पासून मी तुमचे वीडियो पाहते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
मनीषा एवढं प्रेम दिल्याबद्दल खरोखर मनापासून आभारी मला हे आपण सगळे जण खूप सारी आपुलकी देता मनापासून आभारी शुभ रात्री 🙏❤️❤️❤️❤️
@vaishalichougule3069
@vaishalichougule3069 3 жыл бұрын
Hi tumache vlogs khoop chan asatat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@GauriPrabhu
@GauriPrabhu 3 жыл бұрын
Khupch mast blog ek vicharate. Tumchya ghari jevan urta ka urlyavar kay kartat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
गौरी ताई सकाळी उरलेले आम्ही संध्याकाळी खातो व संध्याकाळी उरले तर सकाळी सुकी भाजी असेल तर मी चपातीत घालून पराठा करते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@GauriPrabhu
@GauriPrabhu 3 жыл бұрын
@@pranjalShindevlogs thankyou dear
@indianmomvedikamarathivlog2275
@indianmomvedikamarathivlog2275 2 жыл бұрын
Mi sakali 8 la uthate tai pan tumcha ha vlog pahila tyapasun mi 5 la uthate aalshipana nighun jato mulana vel deta yeto pahate uthaychi majjach vegli nice vlog
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे वेदिका ताई 🙏 ताई तुम्ही स्वतःला बदलले हे ऐकून खुप आनंद झाला असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rekhashirsath566
@rekhashirsath566 3 жыл бұрын
ताई तुमचा video तुमची माहीती खुप आवडते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vrushalipotdar3631
@vrushalipotdar3631 2 жыл бұрын
मला तु़झे व्हिडिओ खूप खूप आवडतात आणि तु खुप छान दिसतेस
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे वृषाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bhimravpisal2417
@bhimravpisal2417 3 жыл бұрын
खूप खूप छान वाटते ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@lokeshgirase8422
@lokeshgirase8422 2 жыл бұрын
तुझे विडियो छान असता मी रोज बगते मला काही रेसिपी बनवायची असली की मी लगेच तुझे विडियो सर्च करते👍👌👌👌👍🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@hemantdeore9352
@hemantdeore9352 3 жыл бұрын
खूप छान रुटीन हाय ताई दिवसाची तुझी
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vedikasubhedar8397
@vedikasubhedar8397 3 жыл бұрын
Me aajach banavanar kaju kurma ,khup chan recipe aahe ,aajacha video khup chan hota .tula bagun khup fresh vatat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे वेदिका ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН