पहील्यांदा अशी गुरुपौर्णिमा साजरी केली!!३.३० ला उठुन सेवेला लागली,स्वामी मला काहीच कमी पडु देत नाही🙏

  Рет қаралды 115,324

Pooja's Lifestyle

Pooja's Lifestyle

Күн бұрын

#swamiseva #shreeswamisamarth #gurupaurnima #गुरुपूर्णिमा

Пікірлер: 1 500
@swatiparate2002
@swatiparate2002 2 жыл бұрын
ताई मी पण सकाळी आठ वाजता पुजा पुर्ण केली समर्थंर्थी ना गुरू पद दिले आणि काय चमत्कार फुल खाली पडले त्यांनी मला शिष्य होता स्विकारली खुप खुप खुप खुप आनंद झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@gajananshinde6764
@gajananshinde6764 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sukhadachandorkar5010
@sukhadachandorkar5010 2 жыл бұрын
पूजाताई....गुरुपौर्णिमेच्या मनापासून खूप शुभेच्छा !! किती अप्रतिम,समर्पित,आर्ततेने छान स्वामींची पूजा केलीस...तु स्वामींना केलेली प्रार्थना ऐकून अगदी खूप ऊर भरून आला,डोळ्यात पाणी आले...स्वतःसाठी सगळेच मागतात पण..तू इतर स्वामीभक्तांसाठी तळमळीने केलेली प्रार्थना,पुढील सातजन्म मागितलेले मागणे..खूपच सुंदर...सर्वांसोबत तुला आणि तुझ्या सर्व कुटुंबियांना खूप शुभाशीर्वाद..कल्याणमस्तू !! 💐👌👍👍
@Nehaghatkar
@Nehaghatkar 2 жыл бұрын
Taai Tujhya mule Mi Swami Seva karu lagle त्यामुळं तू पण माझा गुरु च आहेस. तुला गुरुपौर्णमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा ❤️🌹
@maheshnivangune8747
@maheshnivangune8747 2 жыл бұрын
Kup mast Tai mazi pan kup iccha ahe satynarayan Pooja karyachi 7 vajatapm please reply desandyakali Keli tr chalel ka
@rahulwaghmare3318
@rahulwaghmare3318 2 жыл бұрын
Tai मी पण आज पहिल्यांदा गुरू पद घेतले खुप छान वाटल tai तुम्हाला गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यामुळे स्वामी महाराजांची सेवा करण्याची संधी मिळाली श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏tai thank you
@shravangaikwad5070
@shravangaikwad5070 2 жыл бұрын
ताई मी पण काल गुरूपद घेतले खुप छान वाटल
@vidhithorat3679
@vidhithorat3679 2 жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा ताई तुला तुझा विडीओ पाहून मी आज पासून स्वामी सेवे ला लागले आज मी स्वामींची साधी भोळी पूजा केली आणि अकरा वेळा तारक मंत्र ही म्हंटल आणि 108 वेळा नामस्मरण केलं ताई मे पहिल्यांदा अशी साजरी केली गुरुपौर्णिमा तुझा मुळे धन्यवाद ताई खुप मस्त आणि मन शांत वाटत आहे प्रसन्न 😊😊
@imdude-hw7je
@imdude-hw7je 2 жыл бұрын
खुप छान गुरु पौर्णिमा साजरी केली ताई तुम्ही 👌👌🙏🙏
@bhageshriraut9820
@bhageshriraut9820 2 жыл бұрын
तुझ्या मुळे सर्वाला सेवा करायला मिळते. तेच खुप भाग्य आहे.तुझे ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@meenapawar4943
@meenapawar4943 2 жыл бұрын
ताई गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌺🌺🙏🙏 गुरु ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गूर्वे नमः 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
@varsharanikale6364
@varsharanikale6364 2 жыл бұрын
ताई तुला पण गुरू पौर्णेमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🌺
@chandrapriyasawant292
@chandrapriyasawant292 2 жыл бұрын
गुरुपौर्णिमेनिमित्त हातिक॔ शुभेच्छां ताई🌹
@shrisairamarts5920
@shrisairamarts5920 2 жыл бұрын
Thank you dear ❤️
@lovekeshsonawne8330
@lovekeshsonawne8330 2 жыл бұрын
खुप खुप छान पुजा केली आहे हो ताई तुम्ही
@ashwinibanait7514
@ashwinibanait7514 2 жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई,, 💐💐 श्री स्वामी समर्थ
@ashwinibanait7514
@ashwinibanait7514 2 жыл бұрын
ताई आमच्या गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रार्थना करा plz ,, पुरामुडे खूप नुकसान होते आहे,, अतिवृष्टी होत आहे
@nikitadhumal7898
@nikitadhumal7898 2 жыл бұрын
Khup sundar dear Shri swami samarth Tai 🙏 गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
@pratibhanakate4718
@pratibhanakate4718 2 жыл бұрын
गुरुौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा, पुजा मांडणी छान होती. स्वामी समर्थ तुमच्याही सर्व इच्छा पूर्ण करोत. 💐 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🙏🙏
@jyotikolipatil4369
@jyotikolipatil4369 2 жыл бұрын
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥🙏🏻गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻💝 ताई
@rkrk1900
@rkrk1900 2 жыл бұрын
मी पण आज मला जमेल तशी सेवा केली खूप खूप छान वाटले दिवसभर स्वामी ची गाणी ऐकत नैवद्य बनवला इतर कामे केली आज चा दिवस खास होता कायम लक्षात राहिल . मी पण पहिल्यादा गुरुपौर्णिमा मनापासुन श्रद्धे ने साजरी केली असे वाटत होते की स्वामी आपल्या आजुबाजुलाच आहे आज एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली माझ्यात 😊 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@meenapawar4943
@meenapawar4943 2 жыл бұрын
Tai khup khup सुंदर पूजा झाली ताई तुझी पूजा बघून असे वाटले की आम्ही सगळे स्वामी भक्त तुझ्या सोबत आहोत आणि आम्ही पण आज गुरुपौर्णिमा तुझ्या सोबत साजरी केली. खूप बरे वाटले ताई आज मला खूप सेवा करायची होती मठात देखील जायचे होते पण पाऊस जास्त आला आणि माझ्या घरात पाणी आल्यामुळे मला काहीच करता आले नाही त्यामुळे ताई आज मला खूप अस्वस्थ वाटत होते पण हरकत नाही तुझा व्हिडीओ भागून मला असे वाटले की मी सुधा तुझ्या सोबत आज गुरुपौर्णिमा साजरी केली. खूप खूप धन्यवाद ताई. पण पुढच्या वर्षी नक्कीच मी गुरुपौर्णिमा साजरी karen ani salya seva देखील करेन. स्वामी मला शक्ती द्या. मला तुमची सेवा करण्याचे बळ द्या आणि स्वामी महाराज सर्व स्वामी भक्ताच्या इच्छा पूर्ण करा आणि सगळ्यांना सुखी ठेवा. सगळ्यांच्या दुःखाचे निवारण करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 2 жыл бұрын
Shree swami samartha🙏
@amitakadam9429
@amitakadam9429 2 жыл бұрын
ताई खूपच सुंदर गुरुपौर्णिमा तुम्ही साजरी केली. अगदी माझ्या मनाला भावली आणि फार आवडली. ||श्री स्वामी समर्थ||🙏
@bhagyashreesawant1340
@bhagyashreesawant1340 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏💐💐💐 ताई तुला गुरुौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा
@prachimore6201
@prachimore6201 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरुौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुला 🙏 ताई स्वामी नंतर तू पण माझी गुरू ये कारण तुझा मुळे स्वामी मला भेटले तुझा मुळे स्वामी सेवा घडते म्हणून तू मला गुरू समान आहे 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🌺🌺 श्री स्वामी समर्थ महाराज की जय :🌺🙏
@pritimulik5735
@pritimulik5735 2 жыл бұрын
आगदी बरोबर ताई
@vaishuwarang200
@vaishuwarang200 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 🙏 🙏 पुजा तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्या कडून गुरुपौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏 खुप सुंदर पुजा केलीस
@sharadpatil2210
@sharadpatil2210 2 жыл бұрын
ताई खुप छान मुर्ती आहे महाराजांवर हार छान दिसत आहे.स्वामीं माझ्या सर्व ईच्छा पुर्ण करुन देतात कारण महाराजामुढे माझ्याच आयुष्यात फार छान अनुभव आला माझा मुलगा मरत मरत वाचला परत आला .मागच्या गेल्यावर्षी shri swami samarth maharaj tai
@meghachandorkar2611
@meghachandorkar2611 2 жыл бұрын
मन अगदी प्रसन्न झालं तुमची पूजा प्रार्थना पाहून ताई!! गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
@anujamarathe2864
@anujamarathe2864 2 жыл бұрын
🍀🌺 👌👌👌🙏🙏 Om sairam jai Sairam. Khup cchan, manapasun purna shraddha aani premane keleli swami sewa pahun gahiwarun aala. Swami maharajanchi ashich krupa tuzya sarv kutumbavar kayam raho.
@Bharatishinde9537
@Bharatishinde9537 2 жыл бұрын
प्रार्थना ऐकून डोळ्यात पाणी आले ,धन्यवाद ताई ,श्री स्वामी समर्थ 👏👏👏🙏🙏
@dhanshrikhanna7148
@dhanshrikhanna7148 2 жыл бұрын
Shree Swami samarth agdi brobr
@sunitagalakate5510
@sunitagalakate5510 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो आज काय सकाळी उठून तुम्ही सांगितलं होतं स्वामी ला गुरु करून घेतलं पाऊस होता गुलाब नव्हतं नारळ पुजा ला ठेवले सातवाजता गुरु पदघेतल अकरा वाजता माझा अंगणात गुलाब च फूल होता मला खूप आनंद झाला
@chandnikhade1710
@chandnikhade1710 2 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई तुला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, 🙏🏵️🌺🌹💐🙏
@purushottampatil3429
@purushottampatil3429 2 жыл бұрын
Khoop chhan pooja tai 🙏🏻 tai tu na saglya swami bhaktansathi maharajan kade kahi na kahi magat Aste 🙏🏻tai tula na maharajanni aamchyaesathi pathval aahe🙏🏻🙏🏻tu velo Veli aamhala swami seva sangte 🙏🏻tai tuzya tondun nehmi swamich boltat🙏🏻🙏🏻😇😊 shri swami Samarth bless you tai 🙏🏻💐💐🥀😍❤️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻💐🥀😍❤️🌺🌹
@nivisa7400
@nivisa7400 2 жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज जगतगुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌸🙏💐 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏🌸आणि सर्वांना गुरुौर्णिमेच्या स्वमिमय शुभेच्छा 🌸🙏💐
@Sheetu1985
@Sheetu1985 2 жыл бұрын
Swamibhakt hone hyala nashibach lagte 🙏🏻🙏🏻.. aani aapan serv khup nashibvan aahot.. shree swami samarth🙏🏻🙏🏻
@joshnasalunkhe970
@joshnasalunkhe970 2 жыл бұрын
ताई गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐 आज आमच्या सर्वांसाठी तुम्ही गुरु आहात. जसे की आई काळजीने आज हे करायचंय उद्या ते करायचंय त्याचप्रमाणे तुम्ही आम्हाला स्वामी सेवा करण्यास सांगता आणि आम्ही ती मन लावून सेवा करतो देखील स्वामी आमच्याकडून करून घेतात ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹
@sk-pc5tx
@sk-pc5tx 2 жыл бұрын
Tech you tube channel aahe manhun takte ti video
@manishaghadge6008
@manishaghadge6008 2 жыл бұрын
गुरु पौर्णिमा च हार्दिक शुभेच्छा
@swatikumbhar9635
@swatikumbhar9635 2 жыл бұрын
🌺ताई तुला पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🌺आज माझ्या मिस्टरांणी आज एका दिवसाचे गुरुचरीत्राचे पारायण केले. उद्या माझे अकरा गुरुवर पूर्ण होणार उद्या माझे उध्यापन आहे 🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vinayaklimaye
@vinayaklimaye 2 жыл бұрын
kiti bhagyawan aahes tu pooja! ashi sewa tuzya hatun hote hi kiti mothi goshta aahe! Aani aarohi tar itaki lucky, kay sangu! Love you all! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌺🙏
@aparnavengurlekar5321
@aparnavengurlekar5321 2 жыл бұрын
Shree guru dev Datt shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏
@sunitaugale7230
@sunitaugale7230 2 жыл бұрын
Khup chhan 👌🏼👌🏼 pooja mandali aahe khup prasann vatle bagun swami tumchya sarve eecha purn karot hech pratna 🙏🏼🙏🏼💐 shree Swami samartha 🙏🏼🙏🏼💐
@swaradaptari1269
@swaradaptari1269 2 жыл бұрын
खूपच सुंदर पूजा झाली आहे स्वामींची पूजा बघतांनाच खूप प्रसन्न वाटत होते !!श्री स्वामी समर्थ!! 🙏🙏🙏
@bhagawatjadhav9458
@bhagawatjadhav9458 2 жыл бұрын
ताई स्वामी कृपा आहे
@savitaphad8087
@savitaphad8087 2 жыл бұрын
ताई मी पण आज मला जमेल तशी स्वामी ची आणि दत्तगुरु ची पूजा केली... तर दत्तगुरुना वाहिलेले फूल खाली पडलं ताई.... आज खरंच खूप छान वाटतात आहे... धन्यवाद ताई तुझ्यामुळे मी स्वामी सेवा दत्तगुरु सेवा जशी जमेल तशी करते 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Swati10Vijay
@Swati10Vijay 2 жыл бұрын
ताई तुला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹❣️❣️🙏🏻
@samidnyadeshmukh340
@samidnyadeshmukh340 2 жыл бұрын
Khup sunder Pooja zali swaminchi Sajavat pn khup chhan Shree swami samarth 🙏 Avadhut Chintan Shree gurudev datt 🙏
@poojaparihar985
@poojaparihar985 2 жыл бұрын
ताई 🙏श्री स्वामी समर्थ🙏 काल मी माहेरी आले माझी लग्नानंतरची पहिली अखाडी सणासाठी.. आणि आज गुरुपौर्णिमा, माझी आजची गुरुपौर्णिमा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे... आज माझ्या आईसोबत मी केंद्रात गेले, स्वामींच गुरुपद घेतलं, संकल्प केला.. खुप प्रसन्न वाटले, महाराजांनी खुप छान सेवा करून घेतली.. आजच्या सारखा दिवस नाही ताई... माझ्या सासरी केंद्र जवळ नसल्यामुळे मी जाऊ शकत नाही, परंतु माझी आई नेहमी केंद्रात जाते त्यामुळे मला बरचस मार्गदर्शन तिच्याकडून मिळते आणि माहेरी येते तेव्हा मला केंद्रात जाण्याचा योग येतो.. पण मग काहीं प्रश्न मनात असतात ते कसे सोडवावे हा प्रश्न पडतो, पण तुमच्या रुपात येऊन स्वामींनी माझा तो ही प्रश्न सोडवला ताई... खुप खुप आभार ताई तुमचे... स्वामी महाराजांची कृपा नेहमी अशीच राहो.. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 2 жыл бұрын
Shree swami samartha🙏
@SanjayChirde-9090
@SanjayChirde-9090 2 жыл бұрын
@@poojaslifestyle3558 पूजा ताई एक भाऊ म्हणून विनंती करतो की आमच्या कमेंट ला मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय देत जा पूजा ताई ? आपण नाशिक मध्ये कुठे राहता पूजा ताई सुनेञा ताई तुमच्या बहीण आहेत का ताई? श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@SanjayChirde-9090
@SanjayChirde-9090 2 жыл бұрын
@@poojaslifestyle3558 पूजा ताई आमच्या वर नाराज आहात का मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय का देत नाही आपण पूजा ताई?
@vishakhasawant2359
@vishakhasawant2359 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🌹🌹 Khup chan Puja jhali mn prasanna jhale Swami tujhya sarv echha purn krot 💐
@nehapalkar6347
@nehapalkar6347 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷
@priyankapatil9566
@priyankapatil9566 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@susmitasantoshpowar08
@susmitasantoshpowar08 2 жыл бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी *#गुरु** ब्रम्हा गुरु विष्णू गुरु देवोमहेश्वरा !* *गुरु_साक्षात_परब्रम्ह_तस्मय_श्री_गुरूवेय_नमः !!* माझ्या ताईला गुरूपौर्णिमे च्या हार्दिक शुभेच्छा
@seemajagdale9737
@seemajagdale9737 2 жыл бұрын
Happy Guru Purnima....🙏💐 To you and your family.... Stay blessed....😇 Shree Swami Samarth....🙏 Take care.... Keep Smiling! 😊
@suvarnatidke6192
@suvarnatidke6192 2 жыл бұрын
Il जय जय स्वामी समर्थ ll 🌺🙏🏻🌺 खरच ताई तुम्ही बोलता ते खरच आहे स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी नेहमी असतात याचा मला खुप आनुभव आला आहे 🌺🙏🏻🌺ll गण गण गणात बोते ll 🌺🙏🏻🌺
@ankitabobhate5850
@ankitabobhate5850 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरु पौर्णिमे च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🥺❤️
@ramyamgar7514
@ramyamgar7514 2 жыл бұрын
ताई तुलाही गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🙏🙏 तुम्ही बनवलेल्या अशा छान छान व्हिडिओमुळे आम्हाला स्वामीसेवा करण्याचे मार्गदर्शन होते. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@kalpanabhande9387
@kalpanabhande9387 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@sharayuawate1883
@sharayuawate1883 2 жыл бұрын
तुमचा व्हिडीओ पाहिला की खूप पाॅजिव्हिटी निर्माण होते खरंच खूप खूप धन्यवाद खूपच छान सजवयलय तुम्ही महाराजांना 🌹🙏🌹🙏
@sunitakalantre9235
@sunitakalantre9235 2 жыл бұрын
🏵️ गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@Anshumanpawar12
@Anshumanpawar12 2 жыл бұрын
खूप छान पूजा केली ताई महाराज तुमच्या पूर्ण इच्छा पूर्ण करो गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
@poojachavan9677
@poojachavan9677 2 жыл бұрын
खूप छान ताई मन प्रसन्न झाल आस वाटल आम्ही सेवा करतोय मलाही खूप आवडती सेवा करायला पन माझ्या कडे मुर्ती नाही न फोटो नाही माझ्या घरी चिकन बनत मी नाही खात पन घरी चे खातेत म्हणून मी मुर्ती नाही आनत मला पन खुप आवडती सेवा करायला
@momandme4855
@momandme4855 2 жыл бұрын
Gurupornima amchi ya veli Girnar la sampoorna zali.....khupch Sundar darshan zale maharajnche
@sukanyacholke947
@sukanyacholke947 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 💐🙏🙏🙏 😊
@abhimanyubhosle6384
@abhimanyubhosle6384 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@tilottamapawar5268
@tilottamapawar5268 2 жыл бұрын
Tumhala pn Tai guru poornimechya khup khup subhecha 🙏🙏🙏🙏 shree Swami Samarth.. shree gurudevdatta ....
@saisapkal1755
@saisapkal1755 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ .गुरुपौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा 🌺🌺आज मी पण पहिल्यांदाच स्वामिनी गुरू पद दिले ताई तुझ्यामुळे आम्ही स्वामी सेवेत आलो.तुझ्या मार्गदर्शनामुळे हे सर्व शक्य झाले तूच आमचा गुरू होऊन मार्गदर्शन केले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज मी पण तू सांगितल्याप्रमाणे स्वामींच्या सेवा केल्या खूप खूप छान वाटत आहे असेच तुझे मार्गदर्शन आम्हाला मिळो अशीच स्वामींची सेवा माझ्या हातून घडो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते स्वामी असेच माझ्या पाठीशी उभे राहावे
@darshanapatil7500
@darshanapatil7500 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏😊 ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏😊
@ratanakhirid7355
@ratanakhirid7355 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏📿 ताई तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा🙏
@shobhanisal5120
@shobhanisal5120 2 жыл бұрын
Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖
@ashwinidudhate4194
@ashwinidudhate4194 2 жыл бұрын
🌺श्री स्वामी समर्थ 🌺 ताई तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🌺
@vaishalikalamkar5758
@vaishalikalamkar5758 2 жыл бұрын
Khup Sundar Puja mandli Tai tumhi.
@manishapatil6018
@manishapatil6018 2 жыл бұрын
Khup chan tai, tumchya margdarshnamule me pn aaj pahilyandda shree swami samarth maharajcanna maze gurupad dile.tumhi dilelya mahiti sathi thanku tai.
@varshaburkul5215
@varshaburkul5215 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌺🙏
@mayankmahadik6296
@mayankmahadik6296 2 жыл бұрын
Tai khup chan pooja keliye tu tula khar sangayche tar me fakta ani fakta tuzyamulech swami sevet aliye tuzhe khup khup abhar🙏🙏shree swami samarth🌹🌹
@Nishushid8467
@Nishushid8467 2 жыл бұрын
Shree swami samrth 🙏😍❤️ happy GURUPURNIMA 🌺🌺😘🙏
@kalpnajagtap9427
@kalpnajagtap9427 2 жыл бұрын
पूजा ,स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच शुभेच्छा
@anuradhasuryawanshi7633
@anuradhasuryawanshi7633 2 жыл бұрын
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा Didi 🙏shree swami samarth 🙏🙏🙏
@anjalikhandagale8585
@anjalikhandagale8585 2 жыл бұрын
🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पुजा ताई✨
@mohinimane4540
@mohinimane4540 2 жыл бұрын
Tai tula guru poornimechy hardik subhechha 🌸🌸🌸🙏🏻🙏🏻🙏🏻 Sri Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻 🌸🌸🌸
@Marathilifestylewithseeta
@Marathilifestylewithseeta 2 жыл бұрын
ताई तुला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान माहिती असते तुझ्या व्हिडिओमध्ये तुझ्यामुळेच मी पण स्वामी सेवेला लागलेले आहे खूप छान अनुभव आलेला आहे धन्यवाद ताई
@bharatighadage8211
@bharatighadage8211 2 жыл бұрын
गुरुपर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पुजा ताई
@sanjivaninimbalkar524
@sanjivaninimbalkar524 2 жыл бұрын
खूप छान पूजा मांडली ताई.छान स्वामींच्या दरबारात असल्यासारखं वाटलं जिथे फक्त स्वामीच दिसतात.
@santoshbhise5866
@santoshbhise5866 2 жыл бұрын
Thank youu Taii.... तुला अगदी मनापासून Thank u स्वामींची सेवा करण्यासाठी तु खूप मदत केली. श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना....🙏🌺 ।।श्री स्वामी समर्थ।।
@ujwalaavhale5915
@ujwalaavhale5915 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मी सुद्धा गुरुपद घेतलं मला सुद्धा पूजा करून खूप छान वाटलं आणि तसे माझे स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार चालू आहेत पूजा करून एक मनाला खूप छान असे समाधान मिळतं. श्री स्वामी समर्थ आणि तुमची मनापासून धन्यवादताई तुमचे मार्गदर्शना दर्शनामुळेच मी आज जे काही पूजा विधि स्वामी समर्थांच्या असता तुमची व्हिडिओ बघूनच मी करता करत आहे आणि इथून पुढे करत राहणार. 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@gauribhosale5309
@gauribhosale5309 2 жыл бұрын
खूप सुंदर पूजा केली आहे 🙏।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🌹
@priyaingale8437
@priyaingale8437 2 жыл бұрын
Khup chan pooja jhale tai 🙏 Shri Swami Samarth 🙏tai
@tirthatawade265
@tirthatawade265 2 жыл бұрын
Tai 100% tuzhya ghari swami majarajan cha darbar luvkarat luvkar bhrel.shri swami Samarth 🌹🌺🙏🙏
@padmavatiedake4465
@padmavatiedake4465 2 жыл бұрын
गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माहिती छान सांगितले आहे ताई व छोटीपण छान आहे
@manishaparte7482
@manishaparte7482 2 жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेछ्या ताई, आमच्या साठी तुम्ही गुरू आहात, तूमचा कडून आम्हाला स्वामी सेवेची खुप माहिती मिळत असते , खुप काही शिकायला मिळते म्हणुन आजचा दिवशी तूम्हाला ही खुप खुप नमस्कार 🙏🙏💐💐
@harshalapatil6087
@harshalapatil6087 2 жыл бұрын
Shri swami samarth, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🙏🙏🌼🌼🙏🙏
@gourimahamuni2508
@gourimahamuni2508 2 жыл бұрын
Khup Chan khup Chan pooja tai man prassana zale tumhala guru pornimachyahardik shubhecha 🌸🌸🌸🌸🌺🌺💐💐💐
@revamhatre8812
@revamhatre8812 2 жыл бұрын
Avdhut Chintan shree gurudev Datta shree Swami Samartha 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinघारगे
@sachinघारगे 2 жыл бұрын
खूप छान झाली पूजा स्वामी ची पूजा तर भव्य दिव्य वाटत होती
@poojaghuge1044
@poojaghuge1044 2 жыл бұрын
Khup Chan video tai 👍👌... Shri swami samrth.....avdhut chintan gutudev datt....
@suvrnajagtap3558
@suvrnajagtap3558 2 жыл бұрын
Khup chhan keli pooja, shri swami samrth 🙏🙏🙏
@narayanmestry2212
@narayanmestry2212 2 жыл бұрын
आणि मला स्वामी नी मानव रुपात दर्शन झाले ...माझ्या घरी आज ऐक ग्रहस्त आले आणि मला माझ्या घरात येवढं त्रास का आहे ते सांगितल मला खूप भारी वाटल....मी त्यांना गुरू दक्षिणा दिली....
@shitalgajabe1848
@shitalgajabe1848 2 жыл бұрын
Tai tumhi khupch chan pooja keli tumcha video bghun khupch man prasan zal .thanku tai mla tr as vatte ki Swami Samarth mahaja ntr tumhi pn maze guru ahe mla tr as vatte mazya mnala mi khup kahi tumchya video mdhun shikshi Swami seva karayla thanku so much tai .🙏 Shree Swami Samarth 🙏
@nitamahalle5569
@nitamahalle5569 2 жыл бұрын
Tai tumhi khupach chan mahiti deta, mi tumchya vidio mule khup kahi sikale,khup khup thanku Tai,mala yekda tumhala bhetayacha aahe tai ,tumchya mule mi swami bhakta zali,thanku,tai
@khobrekarpriyanka279
@khobrekarpriyanka279 2 жыл бұрын
Tai chan vatal bagun .swaminch chan darshan zal.khup bar vatal.mla kahich seva karyala bhetli nahi .khup vait vatay .seva karayla bhetli nay mhanun radli sudda mi.mla sudda khup kahi karaych hot .jaude jashi swaminchi echaa.shree swami samarth 🙏🙏 गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला
@aasavarisagarpatil2645
@aasavarisagarpatil2645 2 жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTH MAHARAJ TAI 🙏☺️🌹🌹🌹🌹🌹 GURU PURNIMA CHA KHUP SUBECHA TAI 🙏☺️🌹🌹🌹🌹🌹 KHUP SUNDAR POOJA AANI AARTI 🙏👏👏 THANK YOU TAI 😊 AAMHI KHUP CHOTI SEVA KARTO TARI PAN MALA KHUP SAMDHAN VATTA 🙏
@sonalijadhav2272
@sonalijadhav2272 2 жыл бұрын
ताई गुरुपोरर्णिमेनिमित्त खुप शुभेच्छा तू सुधा खूप काही शिकवतेस सगळ्यांना
@bhumisawant5438
@bhumisawant5438 2 жыл бұрын
Tai khupch Chan aani sundar gurupornima sajri keli tumhi shree Swami samarth 🙏🙏🌸🌸
@meenanikalje7571
@meenanikalje7571 2 жыл бұрын
pooja gurupouranimachy hardik shubhycya ani tuzi prarthna baghun khrach dolyat pani ale pooja Swami patishi ahet shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐🌺🌺🌺🌷🌷🌷🙏🙏🙏
@shiv9178
@shiv9178 2 жыл бұрын
Avdut chintan shree swami samarth
@shubhadapatil4338
@shubhadapatil4338 2 жыл бұрын
Khup chhan.shree swame samarth jai jai shree swami samarth.
@rajashrisalgude185
@rajashrisalgude185 2 жыл бұрын
🙏🌹avdhut Chintan Shri Gurudev datt🌹🙏 Shri Swami samrth Jay Jay Swami samrth🙏🌹 tai tumhala pn guru pornimechya Hardik shubhecha🌹🙏
@shubhangipatil2363
@shubhangipatil2363 2 жыл бұрын
गुरुपूर्णिमाच्या खुप खुप शुभेच्छा ताई तुला तुझ्यामुळे खूप काही शिकायला मिळते 🌹🌹तू पण माझी गुरु आहे. 🙏🙏
@sachivlogs.123
@sachivlogs.123 2 жыл бұрын
गुरुपर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई....श्री स्वामी समर्थ
@manojmali360
@manojmali360 2 жыл бұрын
धन्यवाद ताई ताई तूम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌺
@smitakolthur2329
@smitakolthur2329 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
@dipabobade9949
@dipabobade9949 2 жыл бұрын
Khup Chan Tai... Tuzyasarkhi seva amchyakadun pn ghadavi ..Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@kritikakarde5950
@kritikakarde5950 2 жыл бұрын
Shree swami samarth 🌺🙏🙏 खूप छान पूजा मांडली ताई
@SwamiBhakt0712
@SwamiBhakt0712 2 жыл бұрын
ताई गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमच्यामुळे मी स्वामी सेवेत आली 🙏🏻🙏🏻
@swatichavan5897
@swatichavan5897 2 жыл бұрын
स्वामी समर्थ ताई, तुला गुरुपौणिमेच्या शुभेच्छा.... मी पण गुरुपद घेतले, आणि ताई स्वामींच्या समोर मी वाटीत केसर दूध ठेवले होते, सर्व सेवा झाल्यावर वाटीत केसर चा आकार त्रिशूळ सारखा झाला आहे
@rupalibhople4727
@rupalibhople4727 2 жыл бұрын
Tai ...tuz channel mala bghayla bhetel tevha pasun ...tuze sagle video bghitle ...khup positive vatta ahe ... thank you .ani mala hi tuza kadun khup khi shikta yet ahe ..swami chi seva krta yete ahe ....mana pasun thank you
@rajshreekadare3370
@rajshreekadare3370 Жыл бұрын
Khup chhan tai 👌👌 श्री स्वामी समर्थ 🙏
@janvilagad7911
@janvilagad7911 2 жыл бұрын
Khup sundar pooja kelit tai tumhi Swami n chi mann prasanna jhala 🙏❤️
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 23 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18