शाहीर दत्ता आयरे नंतर घाणेकर बुवा रायगड रत्नागिरी जिल्हा मधे शक्ती तुऱ्या ची शान आहे...💐💐
@prachiajju19903 ай бұрын
रामचंद्र घाणेकर तुकाराम मानकर शंकर जाधव विजय पायकोळी
@msaunsohjma2 жыл бұрын
घाणेकर बुवा तुम्हाला या अवस्थेत पाहून खुप वाईट वाटले , शाळेत असताना तुमची गाणी कानावर ऐकू आली की कळायचं गणपती जवळ आले आहेत , तुमच्या खूप बाऱ्या जवळून पहिल्या आहेत, गणपती बाप्पा तुम्हा पुन्हा पूर्वीसारखं सुंदर आवाजाचे जादूगार करो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना😢😢😢😢
@sanjayumratkar475 Жыл бұрын
एकचं वाघ शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा♥️♥️♥️😔
@sanjayumratkar475 Жыл бұрын
देवा बाप्पा चरणी प्रार्थना करतो की लवकरच आपण बरें व्हावे🙏
@nikhil3473 ай бұрын
Ky jhal tyana bhava
@रामापवार-घ4ठ2 ай бұрын
रामचंद्र धानेकर शाहीर एक असे बुवा आहेत की ते पूर्ण आपली गायकी शास्त्र आधारे गातात त्यांना मी रामचंद्र पवार मानाचा मुजरा करतो शिव छत्रपतीनचे खूप छान वर्णन आपल्या गायकितून करतात महाड रायगड किल्ला
@SushilKavankar3 ай бұрын
शक्ति तुरेवाले ची आन बान शान आहेत रामचंद्र घाणेकर अजूनही तोच आवाज
@rakeshutekar72502 жыл бұрын
बुवा मी लहान असताना मी तुमची गाणी ऐकली की मला वाटायचे की साक्षात गणपती आले की काय आणी सण आला आहे अस वाटतच तुमच्या कर्याल सलाम बुवा ...असे बुवा होणे नाही काय तो आवाज ... जीवाला भिडणारा तुमच्या सोबत मी 1 फोटो सुधा काढला आहे.....
@shrikantkadam11542 жыл бұрын
घाणेकर बुवा तुमच्या विना शक्ती तुरा आधुरा आहे सलाम तुमच्या कार्याला गणपती बाप्पा चरणी एवढे सांगेन लवकरात लवकर तुम्हाला बर करू
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏🙏
@kns872 жыл бұрын
मी लहान असल्या पासून माहिती आहे की आमचे गुरु घाणेकर बुवा आहेत.फकत कॅसेट्स मधुन ऐकत आलोय पण आज पण तोच दरारा..... ❣️❣️❣️❣️❣️
@sudhirdhumal-yx7jg2 ай бұрын
Buva tumachya sarkha shair hone ya yugha madhe ashaky aahe❤❤❤
@balkrushnawarkhankar34293 ай бұрын
बुवा शक्ती तुर्याचे तुम्ही बादशाहा होतात आहात आणि बादशाहच रहाणार
@MandangadKalaVishwa2 жыл бұрын
... कला क्षेत्रात अखंड जीवन वाहिल, त्यांचा कीर्ती सुगंध सदैव दरवळत राहील... शाहीर आपल्या प्रबळ इच्छाशक्तीला सलाम!
@moreshwarwayangankar19873 ай бұрын
बुवा खूप छान तुमची आणि tupath बुवांची जोडी फेमस होती
@sachinravanang95132 жыл бұрын
रामचंद्र बुवा तूम्ही अजुन हि खूप कार्यक्रम कराल हि इश्वर चरणी प्रार्थना
@sachinja772 жыл бұрын
खरच वाघ आहेत आणि रहाणार घाणेकर बुवा मुजरा🙏🙏
@rupeshgurav88443 ай бұрын
दत्ता आयरे. रामचंद्र घाणेकर. भिकाजी बुवा चौगले.... हे असे शाहीर खरच यांना सॅल्युट. आज यांच्यामुळेच ही लोककळा अजून टिकली आहे.
@DipakChaughule3 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@rajendranevarekar60026 ай бұрын
दत्ता आयरे, दत्ता गराटे, रामचंद्र घाणेकर, शांताराम मालप ❤❤❤❤
@CricketLover07-x1k Жыл бұрын
शक्ती तुऱ्या चे अनभिज्ञ सम्राट शाहीर रामचंद्र जी घाणेकर यांना शाहिरी मानाचा मुजरा इतक्या आजार पनातून तुम्ही रसिक प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा रंगमाचावर उतरलात तुमचा आवाज ऐकून धन्य झालो आम्ही
@DipakChaughule Жыл бұрын
👍👍👍🙏🙏🙏
@snehaldalvi10992 жыл бұрын
रायगड चे शक्ती तुराचा बुलंद आवाज रामचंद्र घाणेकर बुवा सलाम तुम्हाला
@santoshdhamane92522 жыл бұрын
शक्तितुर्या मधील बादशाह तुमची अशी तब्येत बगून खूप वाईट वाटले,,,, आम्ही शक्तीवाले असून मला आवडणारा एकच शाहीर ,, ज्या शाहिरा मुले असंख्य शक्तीवाले तुरेवाले शाहीर घडले,,,, ज्यांनी शक्ती तुर्या मध्ये बदल आणले,,, असे एकच शाहीर रामचंद्रजी घाणेकर ,,, तुम्हाला लखव्या सारखे झाले असताना त्यावर मात करून तुम्ही बारी करताय ,,तुमच्या इच्छा शक्तीला सलाम,,, तुमची तब्येत लवकरात लवकर बरी होऊदे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,, ,,,,संतोष धामणे खालगाव
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@rupeshgurav88443 ай бұрын
घाणेकर बुवा म्हणजे खरोखरच कोकणात नामवंत शाहीर आहेत. आसा शाहीर होणे नाही... मी लहान असताना यांच्या सोबत स्वतः कार्यक्रम केला आहे. आता मी फोरेन मध्ये आहे. परंतु तुमची बारी बघुन खरच अंगावर काटा आला बुवा. खुप सुंदर आवाज आणि तोच जोश. बघुन मन प्रसन्न झाले बुवा. मी इंडिया मध्ये आलो की पुन्हा नक्की भेटायला येईन बुवा त्यात काही वाद नाही. काळजी घ्या बुवा आणि असेच कार्यक्रम तुम्ही याच्या पुढे ही करावेत अशीच मना मध्ये इच्छा आहे..
@DipakChaughule3 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@tanmayrathod10232 жыл бұрын
शक्ती तुरा मध्ये रामचंद्र घाणेकर आणि क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर ❤❤❤❤❤ माऊली खुप सुंदर आवाज अजुन ही
@manoharmali41322 жыл бұрын
या अवस्थत पाहून खूप दुःख वाटले शक्ती तुरा तुम्ही तुम्हीच पुढे आणला तुमची सुंदर गाणी विसरू शकत नाही सलाम तुम्हाला व तुमच्या काव्या रचनेला
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏🙏
@kruahnakadam75822 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@DipakChaughule2 ай бұрын
🙏🙏🙏
@amitpirdankar90353 ай бұрын
घाणेकर बुआ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना ❤❤❤❤
@DipakChaughule3 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@manohargore1341 Жыл бұрын
लवकरात लवकर बरे व्हा घाणेकर बुवा काय तुमचा आवाज काय ती काव्य रचना शक्ती तुरा आपण जिवंत ठेवलात देवाकडे प्रार्थना करतो कि आपण लवकरच बरे व्हावे व पुन्हा रसिक प्रेक्षकांना खुश करावे आपल गायन करून
@PramodNikam-sp7fx3 ай бұрын
मा. रामचंद्र घाणेकर बुवा आपण अखंड महाराष्ट्रा ची शक्ती तुरा या लोक कलेच्या माध्यमातून सेवा केलीत....याचा आम्हाला अभिमान आहे परंतु....देव तारी त्याला कोण मारी....आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. ... त्याच्या आदेशा शिवाय झाडाचे पान देखील हालत नाही.बुवा आपण आजारी आहात ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्ही लवकर बरे व्हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रसिक प्रेक्षक सदैव आपल्या पाठीशी अहोत .... आहोत आपला गोड आवाज अजुन ही प्रेक्षकांना मोहीत करतो...., तुमचं अभिनंदन करावं तेवड कमीच आहे.....आपला आवाज ऐकून रुदय भरून येते...😢😢
@DipakChaughule3 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@jayeshthukarul2788 Жыл бұрын
शक्ती तुरा मधील पहाडी आवाज,आणि नावाजलेले व्यक्तिमत्त्व श्री शाहिर घाणेकर बुवा माऊली,परत रंगमंचावर पाहून आनंद होतोय....❤️🙏
@DipakChaughule Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@prachiajju19903 ай бұрын
लहान असताना पपा घरी कॅसेट वर शक्ती तुरा ची गाणी लावायचे आम्ही भावंडे नाचायचो खास घाणेकर बुवाचा गाण अप्रतिम
@DipakChaughule3 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@swapnilghubade30652 жыл бұрын
गणपती बाप्पा आपल्याला लवकर बरे करो हीच श्री चरणी प्रार्थना
@santoshavere23482 ай бұрын
बुवा तुमची आणि कै .सखाराम रावणांग यांची पहिली कॅसेट आली होती अजूनही ती गाणी काळजाला भिडतात बुवा तुम्ही लवकर बरे होणार आणि लोकांचे मनोरंजन करणार हे बापाच्या चरणी प्रार्थना करतो तुम्ही शक्ती तुऱ्याची आन बाण शान आहात तुमच्या वीणा शक्तीतूरा अधुरा आहे बुवा
@DipakChaughule2 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@ajaysatle22533 ай бұрын
Ghanekar saheb tumchi gaani mhnjech ganpati cha san...mujra manacha tumhala...
@prathameshraghav57982 жыл бұрын
मी माझे गुरुवर्य घाणेकर बुवांना मानाचा मुजरा तुम्ही या संकटातून बाहेर येऊन पुन्हा शक्ती तुरा पुढे नेण्याचा काम करता आणि आवाज ही तसाच आहे..शक्ती तुरा बादशाह तुम्हीच आहात
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏🙏
@udaypadyar99253 ай бұрын
अभिमान. आहे बुवा. तुमचा
@snehaldalvi10992 жыл бұрын
आजुन तोच आवाज बुवा सलाम तुम्हाला
@narendrashinde13422 жыл бұрын
Khupach Chan gayan Ghanekar buva Tumchya mule Shakti tura Mumbai madhye ajun hot aahet 🙏🙏🙏
@niteshkotavadekar79162 жыл бұрын
इतक्या आजारातून स्वतःला खंबीर पणे उभ करून प्रेक्षकांचं मन जिंकायला,पुन्हा तोच आवाज तीच पॉवर तोच दरारा मुश्किल आहे पुन्हा असा कवी होताना,जाग्यावर गाणी रचणारे आमचे लाडके घाणेकर बुवा तुम्हाला आजारातून लवकरात लवकर देव बरं करून अजून आमची ताकत आणायला आणि तुम्हाला अजून खूप गोड गायला ईश्वर साथ देवी हीच भगवंता चरणी प्रार्थना
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏🙏
@sonaparte35172 жыл бұрын
💐💐💐👌👌👌
@prashantmahadik52 жыл бұрын
Nice bhuva 🙏🌹🙏👌
@ajaysatle22533 ай бұрын
1 no buva ..salaaam tumhala
@रामापवार-घ4ठ2 ай бұрын
एक नंबर वाजप
@yogeshkadam-ss5ho3 ай бұрын
कोकणचा हिरा
@sureshpithe58963 ай бұрын
जय महाराष्ट्र❤🎉
@UTTAMAIENTRPRAJESH2 жыл бұрын
श्री घाणेकर बुवा तुमच्या कलेला माझा कोटी कोटी सलाम असच तुम्ही लोकांचं मनोरंजन कराल अशी अपेक्षा करतो. हाडा मासाचे कलाकार तुम्ही आहात याबद्दल शंकाच नाही. यातच तुम्ही कोकणी कलाकार आहात. खूप खूप अभिनंदन करतो...
@ankushdhanawade3782 жыл бұрын
मी लहानपणी कुणाची गाणी ऐकत आलो असेल तर ती रामचंद्र घाणेकर साहेब ✌
@ajaysatle22533 ай бұрын
As jhalch nahi kdhi as honar nahi kdhi ya duniyemdhi ho...saheb gaan tumchch aahe khup chan saheb....
@mayurnikam386 Жыл бұрын
घाणेकर बुवा खुप वाईट वाटले अशा अवस्थेत पाहून...तुमची अजरामर गाणी आज पण कोकणात गणपती त वाजतात कोकणात
रामचंद्र घाणेकर बुवा खरच आपल्याला कोटी कोटी प्रणाम हि कला जोपाालीत आणी अनेक शिष्य घडवुन वाढवलीत धन्यवाद माझे परममित्र योगेश मुकनाक बुवा आजही तुम्ही बुवांसोबत आहात याचा सार्थ अभिमान आहे
@hemantmalore51402 жыл бұрын
तळा तालुक्यातील एक नंबर शाहीर
@gajananshinde1760 Жыл бұрын
खरच घाणेकर बुवा तुमच्या सारखे मधुर आवाजाचे गायक शाहीर पुन्हा होणे नाही तुमच्या कित्तेक बा-या मी पाहीलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत अशी अजरामर गाणी कोणी गायली सुध्दा नाही तुम्ही या लोककलेतील बादशहा आहात अफलातुन सुमधुर काव्यरचना उत्कुष्ट शब्दरचना आपण रसिकाना मंञमुग्द केलतं विद्देचा दाता श्री गणराया चरणी प्रार्थना करतो शाहीराना या आजारातुन लवकर बरं कर आणी आपली सेवा करायला सामर्थ दे अपणास शाहीरी मानाचा मुजरा
@DipakChaughule Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@mandarfepade2773 ай бұрын
जोडी फक्त एकच घाणेकर बुवा आणि विजय पायकोली
@DipakChaughule3 ай бұрын
👍👍👍👍
@tanajikondaskar59572 жыл бұрын
घाणेकर बुआ तुम्हाला या अवस्थेत पाहून खुप वाईट वाटले पण तुम्ही जो सुर धरला तेव्हा खरच जी घोषणा केली की वाघ आला माऊली तुम्ही खरच शक्ती तूर्याचे वाघ आहेत आपले पहिले कॅसेट वरील जोडी सखाराम बुआ आणि तुमची जोडी आणि गाणे अजून पण आठवते आले गायला शिका उत्तर द्यायला ते पद आपले
@SachinGhanekar-v1g2 ай бұрын
घाणेकर बुवा तुमची अवस्था पहुन लय वाईट वाटते बघा
@DipakChaughule2 ай бұрын
हो
@nileshrasal67462 жыл бұрын
झाला नाही कोणी, कोणी होणारही नाही, एकच वाघ मा. रामचंद्र घाणेकर
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏🙏
@gawadenaresh72562 жыл бұрын
King of शक्ति-तुरा 😍😍🙏🙏🙏 सलाम तुमच्या कार्याला...😭❤️❤️
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏🙏
@chiragghanekar40782 жыл бұрын
🙏🙏
@rajeshmirgule95722 жыл бұрын
एकच ध्यास घाणेकर फँन एक नंबर बुवा
@cricketrohit22113 ай бұрын
Ghanekar buvaa Legend❤
@Milindrlingayat2 жыл бұрын
बुवांना उभारी देणाऱ्या सर्व शिष्य वर्गाचे , मित्र परिवाराचे खूप खूप आभार.🙏
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏
@omkarkhadsade65062 жыл бұрын
घाणेकर बुवा आपल्या काव्यातून अनेक अजरामर गाणी एेकली, आजही तोच दरारा.. मन भरून आले... समृद्ध आरोग्य मिळो हिच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.. !
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏🙏
@bharat_mandavkar2 жыл бұрын
शक्ती तुऱ्याचा बादशहा रामचंद्र घाणेकर सर यांना मनाचा मुजरा!!😢😢😢
@pravintakale79752 жыл бұрын
घाणेकर बुवा एक नंबर लवकरच बरे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏🙏
@rakeshkadav66313 ай бұрын
घाणेकर बुवा आपणास खुप खुप धन्यवाद कारण आपण ह्या परिस्थिती मध्ये सुद्धा आपली कला सादर करत आहात. आपण लवकर बरे व्हावे ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🚩🚩
@DipakChaughule3 ай бұрын
🙏🙏🙏
@Milindrlingayat2 жыл бұрын
श्री घाणेकर बुवा आपण हाडाचे कलाकार आहात तेव्हा रंग देवतेने पुन्हा रंग मंचावर उभे केले 🙏 गणपती बाप्पा आपल्याला उदंड निरोगी आयुष्य देवो. पुन्हा रसिक जनाच्या सेवेसाठी उभ राहण्याची ताकद मिळो🙏🙏🙏
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏🙏
@jayantghanekar75442 жыл бұрын
घाणेकर बुवा मला सांगा
@jayantghanekar75442 жыл бұрын
शंकर देवाचे वडील नाव काय
@amitgujar7680 Жыл бұрын
बुवा aamche गुरू गणपत लाड आणि ते माझ्या मामाचे सखे मामा सदलाल घरातला आम्ही गणपत बुवाचे शिष
@bhalchandrakarbhari53632 жыл бұрын
खरच घाणेकर बुवा आपण शक्ती तुऱ्याचे आदरणीय आहात,,,आपली तब्येत बरी नसता देखील अशा परिस्थितीत अप्रतिम स्थावन गाईलेत ईश्वरा चरणी प्रार्थना आहे आपल्याला पूर्ण पणे बरे वाटुदे आणि असेच प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे,,,
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏👌🙏
@prajyotganekar2823 Жыл бұрын
रायगड ची शान आन बाण शाहीर रामचंद्र घाणेकर असे कोणी नाही
@DipakChaughule Жыл бұрын
🙏🙏🙏
@sachinghanekar2395 Жыл бұрын
King घाणेकर साहेब
@harshadkamtekar5809 Жыл бұрын
बुवा तुम्ही अमर आहात 🙌🙇
@sujitjuvale87002 жыл бұрын
तीच दहशत तोच दरारा.... शक्ती- तुर्या चा एकच बादशहा आहेत फक्त आणि फक्त आदरणीय शाहीर रामचंद्र घाणेकर आणि शेवट पर्यंत असणार. वाघ.....🙏
@DipakChaughule2 жыл бұрын
🙏🙏🙏
@sujitjuvale87002 жыл бұрын
Tumche aabhar hee video upload kelybaddal Karan saglyna tithe yayla shakkya nvhta ani tumchyamule punha aadrniya Ghanekar buva baghyla ani aikyla milale🙏