कानड्या मायबाई चे चांगभले शिगु बिरू च चांगभलं🙏🏻🙏🏻🙏🏻🌿🌿🌿🌺🌺🌺❤❤❤
@DigamberPatil-hn3gsАй бұрын
सुंदर आवाजात ही जात्यावर ची ओवी गायली आहे आपले सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण मॅडम भारतीय नारी जगात भारी साडी मध्ये सौंदर्य खुलून दिसत आहे आपले ताई आवडला मला फोटो ग्रेटच जय मल्हार जय अहिल्या
@aniketzanje67274 жыл бұрын
मायाक्का बिरूदेवाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
@rupeshkhadake93094 жыл бұрын
मायाक्काच्या नावान चागंभल आई तुझी लेकर संकटात आहेत त्यांना त्यातून बाहेर पाड आई भक्ती माझी मनापासून आहे लक्ष ठेव या भक्तावर