पहिला श्रावण सोमवार 2024//नवीन घरात शिवलींगची स्थापना केली//श्रावणात बांगड्या भरल्या//आई सोबत गप्पा

  Рет қаралды 42,477

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Пікірлер: 335
@anjalipatil69420
@anjalipatil69420 Ай бұрын
हो ग सोनाली, श्रावण आणि हिरव्या बांगड्या यांचा खूप जवळचा सम्बध आहे, आज आईच्या हातचा चहा मिळाला लेकीला, छान वाटलं बघून, आईला आमचा नमस्कार सांग आणि राहायला लाव आणखी , आईला बघितलं की मन आनंदित होते ग❤❤❤❤आणि भाऊजी बरेच दिवसापासून दिसले नाहीत, सांग आठवण काढली ते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तू दिलेले आईसाठी प्रेम भरपूर आहे त्याच्यासाठी तुझे फार मनापासून मी आभारी आहे दिसतील ग तुमचे भाऊजी लवकरच सध्या कामांमध्ये आहेत ना तुझे हृदयातून मी आभारी
@anjaliundale7222
@anjaliundale7222 Ай бұрын
त्याला अभिषेक पात्र असे म्हणतात. पवित्र ,पावन गोष्टीं साठी गळती शब्द वापरत नाही .शंकरला गरम पाणी घालत नाही .असो नकळत अशा गोष्टीं होतात .शिवलिंगाची पूजा सुंदर झाली .संपूर्ण चातुर्मास या पुस्तकात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ,संकल्प व सर्व पूजाविधी याविषयी सविस्तर माहीती दीली आहे .खूप उपयुक्त पुस्तक आहे .सर्वानी स॓ग्रही ठेवावै .खूप खूप मंगल आशिर्वाद शुभेच्छा.जय श्रीराम .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Ok Tai Thank you so much dear 😘 love you too
@mayawarekar9715
@mayawarekar9715 Ай бұрын
खर आहे आईच लांबच पाहिजे माहेर जवळ नको कोणी विचारत नाही लांबूनच गोडी असते 😊😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Ho g Thank you so much dear tai
@PoonamDhavan
@PoonamDhavan Ай бұрын
Shree सुक्त व पुरुष सुक्त म्हणावं प्राण प्रतिष्ठापना करताना
@Informationall...
@Informationall... Ай бұрын
बघ ताई बांगड्या छान दिसत आहे एवढ्याच घालत जा love you all
@sarveshphirke1028
@sarveshphirke1028 Ай бұрын
Shan zhal shivling sthapan kele tar prateek gharat pahije shivling Shree shivay nmhastubhyam
@AshwiniPatil-m9f
@AshwiniPatil-m9f Ай бұрын
ताई आई खूप छान बोलतात त्यामुळे मला त्याना बघितल्यावर मला माझ्याच,आई सारखेच आहेत अस वाटत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
So sweet Thank you so much dear tai ❣️🙏 love you too dear
@vishnumiskin7612
@vishnumiskin7612 Ай бұрын
👌👌👌👌👌
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 Ай бұрын
Aai kiti Chan boltat mazi aai pn aashich premal aahe 😊khup Chan video Tai 👌👌👍🤗🥰😘
@smitakolthur2329
@smitakolthur2329 Ай бұрын
❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️
@shamalthakare4077
@shamalthakare4077 Ай бұрын
पारद शिवलिंग का नाही ठेवायचे प्लीज माहिती दे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अगं ठेवायचे उलट ते तर खूप चांगले असते
@shamalthakare4077
@shamalthakare4077 Ай бұрын
माझ्या कडे दगडाचे आहे त्याचे काय करावे नंतर ​@@pranjalShindevlogs
@dnyaneshwartekale657
@dnyaneshwartekale657 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 व्हिडीओ खूप छान खरच दादांना खूप मिस करतो
@user-kj5gg7zx1w
@user-kj5gg7zx1w Ай бұрын
Shree Swami Samarth Tai 🙏
@rajeshrrighumbar4878
@rajeshrrighumbar4878 Ай бұрын
ताई मी माझे अनुभवांचे बोल सांगते माझे माहेर आणि सासर एकाच गावात आहे त्यामुळे राहायलाच भेटत नाही लांब असलेले बर Vlog छान होतो आई खुप छान आहे❤❤❤
@kusumsarak7737
@kusumsarak7737 Ай бұрын
Same problem 😔
@manishapatil2312
@manishapatil2312 Ай бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 Ай бұрын
Khup chan video Tai 👌 ❤❤ Shree Swami Samarth ❤❤
@kawitaskitchen
@kawitaskitchen Ай бұрын
छान आहे आई❤
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@user-my9yv1op2t
@user-my9yv1op2t Ай бұрын
Shree Swami samarth ❤
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 Ай бұрын
खूप खूप छान पूजा झाली आहे ताई आई आहे म्हणून किती छान वाटतंय गणपतीला आई आली भरपूर दिवस रहायला सांग ताई बांगड्या आईला आणि तूला खूप छान दिसतात मी पण नवीन बांगड्या भरल्या ताई आमच्याकडे गणपतीमध्ये ववशादिवशी आवर्जून सुवासिनी माहेरवाशीण बांगड्या घालतात . आईला माझा नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻♥️♥️♥️♥️🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता 🙏🏻🙏🏻🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई कशी आहेस ग देव जाणे तुझी माझी भेट कधी होईल काम करत असताना कधीकधी तुझी आठवण येते तू मांडलेले विचार आठवतात तुझी कमेंट आठवते तू पण बांगड्या भर बाकी ढीगभर प्रेम दिलं त्यासाठी तुझे मनापासून आभारी ये की लवकर कोल्हापूरला❤
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 Ай бұрын
@@pranjalShindevlogs ताई स्वामी समर्थ महाराजांची कृपेने आपली भेट नक्कीच होईल ताई , महालक्ष्मी मातेंच्या आशिर्वादाने आपली भेट हा अविस्मरणीय क्षण असेल ताई मी पण आतुरतेने वाट पहात आहे त्याक्षणांची ♥️♥️♥️♥️♥️Love you a lot My Dear Sweet Tai ♥️♥️♥️♥️🌹🌹🌹 ताई मी दोन दिवसांपूर्वीच काचेच्या बांगड्या भरल्या आहेत .
@divyansh7997
@divyansh7997 Ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
@Clou143
@Clou143 Ай бұрын
Hi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Hi Tai Kashi ahes tu ❤❤❤❤❤
@sheetal.bhaskar
@sheetal.bhaskar Ай бұрын
Sona aaiche barobar aahe mulgi lamb asel tar just divas rahayla you shakte. Javal Asli ki sakali ya sandyakali ghari.Shree Swami Samarth 🙏🙏
@nilamd1871
@nilamd1871 Ай бұрын
आईचं बरोबर आहे तुझ्या दूर असलो तरच गोडी राहते❤
@pratikashagaikwad8657
@pratikashagaikwad8657 Ай бұрын
ताई व्हिडिओ आला नाही आणि तू पोस्ट पण टाकली नाहीस काय झालं आहे काळजीचं काय आहे का व्हिडिओ ची खूप वाट पाहिली 😊😊
@shitalnarke6667
@shitalnarke6667 Ай бұрын
छान झाली पूजा ताई तु अभिषेक करत होती तेव्हा बघतांना मी ओम नमः शिवाय म्हणत होते..मी रोज पूजा करतांना म्हणते त्यामुळे असं झालं असेल..बाकी व्हिडीओ छान होता..🥰😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अरे वा ताई म्हणजे कुठेही असू दे आपलं ध्यान हे कायम ईश्वराच्या चरणी हे तुझ्या बोलण्यातून सिद्ध झालं तुझे प्रेम असेच राहू दे ताई
@user-bv7hw7zd5j
@user-bv7hw7zd5j Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️tai❤️
@saileebansode9604
@saileebansode9604 Ай бұрын
खुपच भारी आजचा व्हिडिओ .जो काही नैवैद्य किंवा इतर देवाला अर्पण केल्यानंतर तो गायीलाच द्यायला पाहिजे अस काही नाही.जर गाय नसेल तर कुठल्याही प्राण्याला आपण खावु घालु शकतो कारण जीव प्रत्येकातच असतो .मीही याच मताची आहे.छान विचार .आई जाणार हे ऐकुन मनाला हुर हुर लागली .एकप्रकारची आम्हालाही आईच्या अस्तित्वाची सवय झाली होती .आत्ता मिस करणार आम्ही आईला.तुझा केलेला अभिषेक सुंदरच .खुप मस्त .❤❤बांगड्या भरण्याची श्रावणातील पध्दत भारी .मीहि दोन तरी भरणार बांगड्या. ❤❤छान व्हिडिओ .श्री स्वामी समर्थ !!!
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई कशी आहेस तुझे फार मनापासून आभारी श्रावणाच्या तुला खूप भरभरून शुभेच्छा तुझे खूप छान सुंदर रिप्लाय आली पण थोडसं या धावपळीमध्ये ना मी फक्त वाचले रिप्लाय मिळाला नाही मनापासून सॉरी बाकी तू खूप आईला भरभरून प्रेम दिल यासाठी तुझे मनापासून आभारी आता तिला जाव तर लागेल येणार आहे अजून एक महिन्यात
@saileebansode9604
@saileebansode9604 Ай бұрын
साॕरी म्हणु नकोस डिअर .वेळ नाही मिळत मी समजु शकते .टेँशन नको घेऊस . तुझी आई ती माझी ही आईच आहे ना मॕडम .काळजी घे .
@shankarbawane1788
@shankarbawane1788 Ай бұрын
सोनाली ताई आजच्या व्हिडिओ छान आहे पूजा खूप छान मांडली ओम नमः शिवाय
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 Ай бұрын
Aai na maza namaskar
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co Ай бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@suvarnasawant7226
@suvarnasawant7226 Ай бұрын
Shree sawmi samarth 🌹🙏🌹
@shankarbawane1788
@shankarbawane1788 Ай бұрын
आईला माझ्या नमस्कार सांग व्हिडिओमध्ये आई खूप छान बोलते जय जय स्वामी समर्थ कविता बावणे
@madhurithakur2939
@madhurithakur2939 Ай бұрын
Nice vlog tai
@savitapatil6465
@savitapatil6465 Ай бұрын
Chan
@Snehaingale24
@Snehaingale24 Ай бұрын
Mastach g tai aaichi maya veglich aste❤️😊 aai khup mayalu aahet ... khupch cute aahet ❤️😊😘😘love you aai❤️😊Puja mastch keli tai ❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Ho g Tai Thank you so much dear tai ❣️ love you too dear
@adaAta-zf7gw
@adaAta-zf7gw Ай бұрын
छान आहे ताई ❤❤❤
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 Ай бұрын
ताई पुढच्या सोमवारी एका बेलपानावर विभूती ने किंवा अश्टगांधने ओम नमः शिवाय काढ, खुप छान वाटते तुझ्याकडून महादेवाचा अभिषेक होतो आहे
@mrunalv8925
@mrunalv8925 Ай бұрын
छान vlog आहे आईना माझा नमस्कार आईना असं स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की आम्ही सर्व जण आईना एव्हढ प्रेम आणि माया करतो श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
तुझे फार मनापासून आभारी आहे ताई आईसाठी दिलेलं तुझं प्रेम भरभरून आहे यासाठी खरच शब्द नाहीच
@pramodvarbhe1289
@pramodvarbhe1289 Ай бұрын
Hi ताई कशी आहे ग आई ला खूप सार प्रेम श्री स्वामी समर्थ 🙏❤️❤️❤️❤️❤️दादा मिस वाटते ग काही हरकत नाही love you all ❤️
@sharmilashende7572
@sharmilashende7572 Ай бұрын
Shree Swami Samantha tai 🌹😊🙏
@harshali9793
@harshali9793 Ай бұрын
ताई नागपंचमीच्या दिवशी चा शुक्रवारचा उपवास पकडायचा की नाही प्लीज ताई लवकर सांग 😊❤
@varshakumbhar5564
@varshakumbhar5564 Ай бұрын
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ vlong mast ❤👌
@KomalDindevlogs
@KomalDindevlogs Ай бұрын
ताई माझे 11 शुक्रवारचे उद्यापन नागपंचमी रोजी येत आहे तर केले तर चालते का plz मला replay दे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Ho g Tai ❤️ nakki kar Love you too dear Tai
@latapatil9968
@latapatil9968 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@padminisureshkaddu2251
@padminisureshkaddu2251 Ай бұрын
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे, श्रावण मासी हर्ष मानसी, बांगड्यानी हाताला शोभा आली, मस्त व्हिडिओ झाला आहे.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai❤❤ love you too dear Tai
@user-gc4xq7hi7u
@user-gc4xq7hi7u Ай бұрын
Shree swami samarth tai
@Vishakha175
@Vishakha175 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@mangalgagare5608
@mangalgagare5608 Ай бұрын
Tai aai la mhnav ankhi fakt 1 divas raha.....chan vaty aai la video made bagun❤❤
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 Ай бұрын
कालचा vlog आज पहिला ,काल busy होते जरा . हा ताई हिरव्या बांगड्या दोन तरी घालाव्यात हातात. बांगड्यांचा आवाज आलेला ऐकलेल छान असते अस ऐकले आहे मी ..
@meeragosavi-os6cf
@meeragosavi-os6cf Ай бұрын
Shri Swami Samarth 🙏❤️
@adityasonwane3139
@adityasonwane3139 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@abhishekpopalghat6230
@abhishekpopalghat6230 Ай бұрын
Shree sawmi samrtth tai
@prachikalyani1017
@prachikalyani1017 Ай бұрын
सोनाली तुझी आई खुप खुश गोड आहेस ग खुप छान बोलते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@nirmalarao2381
@nirmalarao2381 Ай бұрын
ताई तुझा विडीयो मला दीसत नाही का बर सांग
@mangeshsawant8721
@mangeshsawant8721 Ай бұрын
Aai🙏 Shri Swami Samarth 🙏
@Khushirawool-iq4le
@Khushirawool-iq4le Ай бұрын
Shree swami samarth
@pramilanyadav5154
@pramilanyadav5154 Ай бұрын
Upewas kelyamule maze pan dok dukhke kal ag❤❤ chan kelise tai shivamuthichi sewa❤❤
@MaheraKadri-de7un
@MaheraKadri-de7un Ай бұрын
shevga sheng suki bhaji recipy dakhava tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Ok Tai Thank you so much dear tai
@AshwiniMahamuni-cv7el
@AshwiniMahamuni-cv7el Ай бұрын
Shree Swami samartha
@vinitadesai8067
@vinitadesai8067 Ай бұрын
अंबज्ञ 🙏❤🙋‍♀️
@sunitavishnu449
@sunitavishnu449 Ай бұрын
खरचं सोना दादाना खुप मिस करते मी सुद्धा व्हिडियो छान नेहमी प्रमाणे भारी
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
So sweet ❤ Thank you so much dear tai
@supriyamane3671
@supriyamane3671 Ай бұрын
Khup khup chan video❤
@priyankarokade9512
@priyankarokade9512 Ай бұрын
Shree shivay namstubhyam. Ha pan mantra khup effective ahe. Ani pindivar pani thand ghalaych komat nai.
@asthagaikwad9425
@asthagaikwad9425 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Shree Swami samartha ♥️
@sandeepkamate1538
@sandeepkamate1538 Ай бұрын
Hoy g tai, aamche baba pn asech ahet. Bhakari, bhaji, ambil, zunka ase jevan aste. ❤❤
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h Ай бұрын
Khup chan video tai ❤❤ devpuja chan ❤❤ aai cha kiti Prem ahe ❤❤ kiti chan ahe aai ❤❤ aai parat ya tai kade ❤❤ aai chya hatachi sabudana khichdi mast ❤❤ bangadya mast disatat aai la ❤❤ & tula pan ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ love u sheru ❤❤ khup chan vlog ❤❤ aaro kitto love u Bala ❤❤ nice ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
So sweet my favourite Tai ❤❤❤❤❤❤❤ Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h Ай бұрын
@@pranjalShindevlogs thanks tai
@monalipawar5145
@monalipawar5145 Ай бұрын
ताई श्री स्वामी समर्थ
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 Ай бұрын
Tai aamchakade pan bangdya ghaltat khup chan pooja jhali tai upvasacha divshi dag dag jhali ki dokdhukhi hote kalji ghaya 👌👌👌👌👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai
@MayuriBongale9305
@MayuriBongale9305 Ай бұрын
Khup chan vlog ❤❤❤
@rangoliartsbylopa8743
@rangoliartsbylopa8743 Ай бұрын
ताई आम्ही 108बेलपत्र वाहतो बाकी पूजा खूप छान केली तू मी तुझे व्हिडिओ रोज बघते❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai ❣️🙏 love you too dear
@sonalwalunj7942
@sonalwalunj7942 Ай бұрын
Bangdi fodaychi nahi mhanych wadhwaychi mhanych as mhantat amchakade mothi mansa❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Ok Tai ❤️ love you too dear
@Madhurinirbhavane5085
@Madhurinirbhavane5085 Ай бұрын
Sonali aai ekade alya pasun ticha chehra kiti ujalay bagh gavakad shetat rabun kiti kharab zaliy ti asila khup sar prem❤❤
@asharaut782
@asharaut782 Ай бұрын
खुप छान सुंदर पुजा झाली😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai ❤
@PushpaWavhal-mk5bj
@PushpaWavhal-mk5bj Ай бұрын
छान विडिओ ताई आई आणि तू गप्पा मारताना ऐकायला छान वाटत श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
तुझे फार मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे ताई
@shivakanyamane1821
@shivakanyamane1821 Ай бұрын
Tai amhi sadhya dada la ani tyanchya jokes khup miss krtoy.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
So sweet ❤❤❤❤ Thank you so much dear tai
@kusumsarak7737
@kusumsarak7737 Ай бұрын
Shri Swami Samarth...aamchya kade pan Nag Panchami la hirvya bangdya ghaltaat... Aai che bolane aikat rahavese vaatate... love you Aai... nice video..❤❤❤
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 Ай бұрын
ताई शिवलिंगचा अभिषेक खुप छान तुम्ही केलेली पूजा बघीतली की अगदी प्रसन्न वाटत हो ताई अगदी बरोबर आहे आपण बांगडि कधी वाढवायची नसते ती कासारिनच वाढवते 😊आपल्या सोलापुरलापण श्रावणात बांगड्या घालायची पद्धत आहे ताई आई जणार आता आई विडीयो मधे दिसणार नाही 😔व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤
@prititangsale9988
@prititangsale9988 Ай бұрын
👍 👍 👍
@Panditrao_Sonwane_96k
@Panditrao_Sonwane_96k Ай бұрын
Sree Swami Samarth ❤❤
@Jyoti-s-k
@Jyoti-s-k Ай бұрын
ताई दादा व्हिडिओ मध्ये नसल्यामुळे व्हिडिओ मध्ये काहीतरी मिस वाटतं
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
मी समजू शकते ग ताई येथील लवकरच दिसतील
@sukhadaparab8516
@sukhadaparab8516 Ай бұрын
Khup chan pooja kelis sonali 🎉
@MayuriBongale686
@MayuriBongale686 Ай бұрын
Mastch vlog didi ❤ ❤❤❤
@navanthraut1537
@navanthraut1537 Ай бұрын
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@user-pm1rm9rt6m
@user-pm1rm9rt6m Ай бұрын
Shri Swami Samarth Tai❤
@sangitamore1745
@sangitamore1745 Ай бұрын
Ag Kapur Dani valicha no. Denar hotis na aaj Sonali
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
उद्याच्या विहिरीमध्ये नक्की देते ताई
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 Ай бұрын
Hi tai nice blog bahergavi aleli ahe ekde रेंज चा प्रॉब्लम आहे म्हणून आज बघितला ब्लॉग ❤Love you all ❤🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻
@VaishaliSarkatePatil-ph4zn
@VaishaliSarkatePatil-ph4zn Ай бұрын
ताई मी आणि माझी आई अशाच गप्पा मारायचो आज मला आई बघुन माझ्या आई ची आठवण आली कारण माझी आई या जगात नाही ताई तुला आणि आईला खूप छान वाटले आई सारखी माया या जगात कुठेही नाही आज शिव शंकर महादेव यांची पुजा छान झाली आहे श्रावण महिन्यातील सोमवार किंवा कोणताही सोमवार असला तर मिठ खात नाहीत त्याचा कोणताच पदार्थ खात नाही फळ फूट चालते
@nandai1261
@nandai1261 Ай бұрын
Aai pan gavi khup कष्ट karate .ithe thoda tari aaram milala.tarihi aai aali ki lekina madat kashi karata yeil saglya kamat hech baghat asate😊.Maher kay asat he lagna nantar kalat.mhanun aplya aai la pan aapan maher dyaylach pahije🥰
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अगदी खरं आहे ताई तिला वाटतं आपल्याला कामाचा लोड होतो आपल्याला मदत करावी आणि आपल्याला वाटतं बसा थोडासा आराम करा पण असो हे चक्र असं चालणार प्रत्येकाचा आपण विचार आपापल्या जागी बरोबर आहे तुझी फार मनापासून मी आभारी आहे ग ताई
@manishakamble1719
@manishakamble1719 Ай бұрын
Shree Swami Samarth Dada Tai
@prititangsale9988
@prititangsale9988 Ай бұрын
आई आणि सोनाली.... 💓💖💓
@poojagaikwad4059
@poojagaikwad4059 Ай бұрын
Tai kiti mast aai bolte as gavala aal ki vatal ❤
@pritimulik-fc7ez
@pritimulik-fc7ez Ай бұрын
Aai khup chan aahet....😊😊👌👌
@SeemaP-ks5gs
@SeemaP-ks5gs Ай бұрын
सोनाली तूझ्या आईचे विचार खूप च छिन आहे त
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@user-xz7qv6ve1h
@user-xz7qv6ve1h Ай бұрын
Hi tai
@rupalibargaje7745
@rupalibargaje7745 Ай бұрын
Nice vlog dear devpooja mast ❤...galati nahi Abhishek stand mantat tai 😊 devghar mast 👌❤💐💐🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai
@shriswamisamarth4859
@shriswamisamarth4859 Ай бұрын
Hii tai ..khup chan puja kelis tai .. Shree Swami Samarth 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai tai tai tai ❤❤❤❤
@dippadandkar5970
@dippadandkar5970 Ай бұрын
Shri Swami samartha ❤❤
@monalidevale-bw5zz
@monalidevale-bw5zz Ай бұрын
नमस्कार ताई येत्या शुक्रवारी नागपंचमी आहे तर वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकतो का प्लीज कमेंट जा लवकर रिप्लाय द्या
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
हो ताई तुम्ही आरामात सुरुवात करू शकता
@SunitaKamble-yu6nz
@SunitaKamble-yu6nz Ай бұрын
ताई आज व्हिडिओ आला नाही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
माझ्या youtube अकाउंट वरती थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणजे बघ आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अपलोड होईना थोड्यावेळाने मी सगळं व्यवस्थित करून घेईन किंवा उद्या पाठवते बघते आज होतं का
@priyankask1432
@priyankask1432 Ай бұрын
Sonali aai hoti Ghar bharlela hota aso Jayla pahije shree Swami samartha 🙏🌺🙏❤
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 41 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН