Pahile Na Mi Tula Lyrics | पाहिले ना मी तुला Lyrical | Suresh Wadkar | Anil-Arun | Marathi Songs

  Рет қаралды 6,232,455

Yogesh Pitekar Official

Yogesh Pitekar Official

Күн бұрын

/ @takatakmarathi07
👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..
या गप्पा मारुयात :
/ yogeshpitekar07
Song Credits :
Song - Pahile Na Mi Tula
Singer - Suresh Wadkar
Song Lyrics : Madhusudan Kelkar
Music Composer - Anil - Arun
Movie / Album - Gupchup Gupchup
Lyrics :
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला,
हिमवर्षा वातही कांती तव पाहूनी
आहा..आह..लारा लारा ला ला
ला ला ला
हिमवर्षा वातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ओ हो ओ हो हो हो ओ हो
ला ला ला लारा लारा
ला ला ला
ला ला ला ला
का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला
मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
हो, मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रुप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
Thanks for watching...

Пікірлер: 790
@vishaldarkunde4564
@vishaldarkunde4564 7 ай бұрын
2024 मध्ये मी 20 वर्षाचा झालोय आणि आज पण मी हे गाणं ऐकत आहे कोण कोण 2024 मधे हे गाणि ऐकत आहेत
@the_rk.1029
@the_rk.1029 6 ай бұрын
Me 18 cha ahe. Pn aaj kasl chya hindi song peksha mala hyat aanand milto. 😊
@RamAkhatkar-hu2lk
@RamAkhatkar-hu2lk 6 ай бұрын
God
@Creatorsofभिवकुंड
@Creatorsofभिवकुंड 5 ай бұрын
नवीन पिढीलाही जुनी गाणे आवडतात ... हे पाहून बर वाटल❤
@prashantsable5764
@prashantsable5764 5 ай бұрын
Kiti Vela aaikle mitra sry jara gane purn aaheka bolele
@sifarsnote3505
@sifarsnote3505 4 ай бұрын
मी ३० चा झालोय पन ह्या गाण्याची लत सुटत नाही
@parshuramshinde5932
@parshuramshinde5932 2 жыл бұрын
न बघता जुळलेले प्रेम...खरंच किती भाग्यशाली असेल ते जोडपं..!
@Chefnaksh
@Chefnaksh 2 жыл бұрын
🥰kharch koni sankalpna pan nhi kru shkt yachi
@ranjitaware
@ranjitaware 2 жыл бұрын
माझी पण अशीच स्टोरी होती
@ujwalasuryawanshi9103
@ujwalasuryawanshi9103 2 жыл бұрын
@@Chefnaksh 0000
@dhananjaywalekar9766
@dhananjaywalekar9766 2 жыл бұрын
Tikhat nahi na pn te...
@dhananjaywalekar9766
@dhananjaywalekar9766 2 жыл бұрын
@@Chefnaksh Nagesh bhau... MI Yatunch gelelo aahe... pn te tikle nahi....
@Swapnilc.
@Swapnilc. 2 жыл бұрын
हे गाणं मी केंव्हाही, कुठेही,कधीही ऐकू शकते आणि प्रत्येकवेळी ते गुणगुणत राहावे असच होत ...ते शब्द, तो सूर ते संगीत सगळंच अगदी नेक्स्ट लेव्हल कायमस्वरूपी... या अप्रतिम गाण्यासाठी ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्या सगळ्यांचे खूप खूप आभार...👌👍💕🙏🏼
@arunamore4957
@arunamore4957 2 жыл бұрын
0l00ul 0i ik0 0 0l0l
@arunamore4957
@arunamore4957 2 жыл бұрын
0l00ul 0i ik0 0 0l0l0
@sarangdhande9107
@sarangdhande9107 2 жыл бұрын
अगदी खरं😊😊😊👌
@krishnafollowrs2696
@krishnafollowrs2696 2 жыл бұрын
Ho
@sarvottamkulkarni2400
@sarvottamkulkarni2400 2 жыл бұрын
व्वा मस्त, कर्णमधुर
@Omsainathaynamha
@Omsainathaynamha 9 ай бұрын
आभारी आहे या गाण्याचा मी हे गाणे मी तिला पाठवले ते माझे वयाच्या सोळाव्या वर्षातले अबोल परंतु पूर्व जन्माचे प्रेम तिला पाहिले पण सांगता आले नाही म्हणून पण आता दुरावा आहे आमच्या दोघांसाठी प्रार्थना करा आम्ही लवकरात लवकर एकत्र यावे परमेश्वर आमची परीक्षा घेत आहे😢
@vikashaldankar9468
@vikashaldankar9468 2 жыл бұрын
पहिले पण प्रेम तेच होतं आणि आता देखील प्रेम तेच अाहे. आगदी निरागस, निर्मळ आणि पवित्र म्हणजे जसे की आपण आपल्या देवा जवळ प्रार्थना करतो पण ते देव आपल्याला दिसत नाही पण तरी देखील आपण एकदम मना पासून मानतो ना! एकदम तसच प्रमाचं आहे.
@ajinkyawadkar7007
@ajinkyawadkar7007 2 жыл бұрын
Chan vatley
@amolpawar8463
@amolpawar8463 2 жыл бұрын
👍
@rajeevrane3885
@rajeevrane3885 Жыл бұрын
Unromantic person can become romantic after hearing this song
@maheshsutar385
@maheshsutar385 7 ай бұрын
L
@maheshsutar385
@maheshsutar385 7 ай бұрын
Pp
@worldofpratik6939
@worldofpratik6939 2 жыл бұрын
बालपणी रेडिओ वरती ऐकलं होतं गाणे ...तेव्हा पासून खूप आवडते . मंत्रमुग्ध सुमधुर असा अप्रतिम आवाज....
@jaipalgaikwad6693
@jaipalgaikwad6693 2 жыл бұрын
आपले दिवस होते bhai
@Shaunaks-art
@Shaunaks-art 2 жыл бұрын
मी पण हे गाणे रेडिओ वर ऐकलं होतं
@vijayjangam3240
@vijayjangam3240 2 жыл бұрын
Fhar Chan Divas hote
@Omkarnale9553
@Omkarnale9553 Жыл бұрын
हो मी पण काय दिवस होते खरच
@sambron9441
@sambron9441 Жыл бұрын
मराठी भाषेवर ज्यांना अतोनात प्रेम आहे त्या लोकांनाच हे गाणे गोड वाटेल नाहीतर इतर भाषा बोलण्यामध्ये ज्या लोकांना रस आहे त्यांना यातला गोडवा काय कळणार मराठी वाचली तर आपली संस्कृती वाचेल
@gajanankhandare6733
@gajanankhandare6733 Жыл бұрын
आजच्या काळात आणी आतच्या पिढीला हे कळण खूप मुश्कील आहे.चार मिनिटात बरंच काही सांगून जातं❤😊
@shraddhadesai591
@shraddhadesai591 13 күн бұрын
Today ❤❤❤❤06.09.24 still love This song❤❤❤❤
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
आपल्या मराठीत अशीही काही अप्रतिम, सुंदर भावगीतं आहेत. त्यासाठी थोडसं शोधावं लागेल. सुरेश वाडकरांनी गायलेली सर्वच गाणी छान आहेत... आता हेच गाणं घ्या की, किती अर्थपूर्ण शब्द आहेत. माणूस प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, आणि ज्याचा प्रेमभंग झालाय न त्याला हे गाणं ऐकल्यावर सावरणं जरा कठीणच.....!
@Neha-qf4id
@Neha-qf4id 2 жыл бұрын
Ho
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Жыл бұрын
​@@Neha-qf4id हा...👍
@maheshsutar385
@maheshsutar385 7 ай бұрын
😊😊😊😊😊❤sq​@@radheshyamkarpe
@MH12_MH04
@MH12_MH04 2 жыл бұрын
सुरेश वाडकर यांचा romantic आवाज. त्याच गाण्यावर खरच गायक म्हणून वाटणारे कुलदीप पवार आणि पडद्यावर दिसणारी अति सुंदर रंजना आणि काय हवंय एका सुरेख गाण्याला.
@prashantdeshmukh2260
@prashantdeshmukh2260 Жыл бұрын
अप्रतिम गाणं वास्तव गीत
@krgamer853
@krgamer853 26 күн бұрын
खूप वर्षांपूर्वी हे गाणं एकल होत..आणि आज त्यानेच शेअर करून हे काम करता करता ऐक अस सांगितल.. स्वप्न पूर्ण झालं.. ज्या गाण्यात मी त्याला शोधल आज त्यानेच पाठवलं.. योगा योग की प्रेम??
@sachinsorte8743
@sachinsorte8743 2 жыл бұрын
अतिशय रोमांटिक गीत, सुरेश वाडकर यांचा स्वर म्हणजे आम्हा रसिका साठी पर्वनिच
@mahendrapardeshi4528
@mahendrapardeshi4528 7 ай бұрын
पर्वणीच*😊...
@shreeharialatekar6781
@shreeharialatekar6781 2 жыл бұрын
Suresh wadkar sir deserves a huge respect , plz do one like for him
@uniquesystems1737
@uniquesystems1737 2 жыл бұрын
नक्कीच
@apandit74
@apandit74 2 жыл бұрын
Always Sir. Suresh ji Superb voice
@madhurinarkhede980
@madhurinarkhede980 2 жыл бұрын
Suresh wadkar ji deserves a lot of recognition in both marathi n hindi music industry..his all songs are exceptional n his voice n singing is immepecable..i wonder why his work is not celebrated much ..he deserves much..
@sawantvilas5277
@sawantvilas5277 5 ай бұрын
ह्या गाण्यातील प्रत्येक शब्दात हळूवार प्रेम ओतप्रोत भरलेले आहे. लहानपणी आकाशवाणी वर ऐकलेली गाणी पुन्हा ऐकताना मन भरून येतं. अशा प्रकारची प्रेमगीतं पुन्हा होणार नाहीत. 💓💓💓💓
@gajananbhosle4984
@gajananbhosle4984 5 ай бұрын
ji sahi bat hy
@shrutiphansalkar9883
@shrutiphansalkar9883 2 жыл бұрын
अप्रतिम गीत रचना, त्याला अप्रतिम संगीताची जोड आणि सुरेश जीं चा सुरेल आवाज. अहाहा 🌹
@santoshtiwari4998
@santoshtiwari4998 Жыл бұрын
पाहिले ना मी तुला, जरा विसावू या वळणा वर, दृष्ट लागण्या जोगे सारे, तु तिथे मी, या सर्व गाण्यांना कधीही ऐका , वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात.....
@goodluck422
@goodluck422 Жыл бұрын
अगदी खरं
@Washaista
@Washaista 2 жыл бұрын
This song take us to a diffrent world ....it's meditation ....
@jyotijadhav9209
@jyotijadhav9209 2 жыл бұрын
खूपच छान गाणे,सुबक
@mugdhaandsiddheshaofficial9117
@mugdhaandsiddheshaofficial9117 2 жыл бұрын
Khubc chan गायलात
@TheSanjaykdas
@TheSanjaykdas Жыл бұрын
Rightly said
@NylonStrings83
@NylonStrings83 Жыл бұрын
hahahaha really ?
@dineshhajare1116
@dineshhajare1116 11 ай бұрын
​@@jyotijadhav9209😊😊😊😊😊😊😊😊1
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 2 жыл бұрын
गाणं ऐकुन आठवण आली 2012 ची असंच मला प्रेम झालं होतं सगळ्यांना जिवनात प्रेम होतं पण ते मिळत नाय...........................................🥰
@amolpatil.55
@amolpatil.55 2 жыл бұрын
अप्रतिम गीत 😍😍😍काय composition आहे हे, आणि काय गायलंय सुरेश वाडकर सरांनी 🙏
@jyotishivde3302
@jyotishivde3302 2 жыл бұрын
गाण ऐकून मनातलं प्रेम ओठावर येते खरंच खूप सुंदर आहे जुने ते सोने
@Siddhesh_Jadhav22
@Siddhesh_Jadhav22 2 жыл бұрын
आठवलं! मी आता २२ वर्षाचा आहे माझ्या मम्मी पप्पांच लग्न 1990 मध्ये झालं. त्यांच्या लग्नाच्या video मध्ये Resepction च्या Scene वेळी हे अप्रतिम गीत आहे😁 खरचं जाम भारी😍.
@yogeshkapse424
@yogeshkapse424 Жыл бұрын
किती सुंदर माझी मातृभाषा इंग्लिश आणि हिंदी च्या अतिक्रमणामुळे लुप्त होऊन जाऊ नये .हीच ईश्वचरणी प्रार्थना
@ashutoshsonar3842
@ashutoshsonar3842 2 жыл бұрын
माझं अत्यंत आवडत गाणं 💖 आणि आवडत्या गायकाने गायलेलं अप्रतिम 💐
@mrsvwp7427
@mrsvwp7427 Жыл бұрын
निर्मळ व निरागस वनिरपेक्ष प्रेमाची अनुभूती....ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले💞💞
@saritajadhav3414
@saritajadhav3414 Жыл бұрын
😍😍😍
@RahulBallal1000
@RahulBallal1000 Жыл бұрын
हे गाणे ऐकल्या नंतर धावपळीच्या जीवनात आनंद दायक काही प्रेमळ भावना चिरतरुण होतात अशी अस्मरणीय गीत रचना खूप सुंदर अशी मांडणी केली आहे
@sayleesart_gallery8799
@sayleesart_gallery8799 2 жыл бұрын
Love this song from childhood...❣️ One of the fav song ever....😊
@kavyasharadpawar1572
@kavyasharadpawar1572 11 ай бұрын
Same!.....
@nilesh1731
@nilesh1731 Жыл бұрын
अशी composition आणि असे शब्द आणि असा अस्सल स्वर वाह...., अभिमान आहे मराठी असल्याचा
@raprendercolor6419
@raprendercolor6419 Жыл бұрын
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणी.आवडलेला मराठी गाणं❤🎉
@kunalyadgire582
@kunalyadgire582 6 күн бұрын
Arrange marriage व्हायच्या आधी जे लोक एकमेकांना ओळखत नव्हते किंवा बघितले नसेल त्यांना हे गाणं नक्कीच लागू होत..
@pushpapatil2343
@pushpapatil2343 3 ай бұрын
मला हे गाणे खुप महणजे खुपच खरच खुपच आवडते अतिशय विलक्षण सुंदर गाणे आहे हे 😊
@sanindiatrader2051
@sanindiatrader2051 2 жыл бұрын
suresh ji mhanje parmanandachi anubhuti.....what a heavenly voice
@rautsanjay75
@rautsanjay75 2 жыл бұрын
Whenever I listen this song ....I feel I am doing meditation ....samadhi ....so pure love ..... ❤️❤️❤️❤️
@dattajagtap9369
@dattajagtap9369 2 жыл бұрын
Sanajy raut shivsena ka? 😃
@sarikakanade8638
@sarikakanade8638 Жыл бұрын
-
@TubeAccess
@TubeAccess Жыл бұрын
Jai Maharashtra saheb 😂
@Manoj_Mane
@Manoj_Mane 2 жыл бұрын
हे गाणं जेव्हा पण ऐकतो तेव्हा या गाण्याच्या नव्याने प्रेमात पडतो...
@Saviamu
@Saviamu Жыл бұрын
न पाहताच असो कि पाहताच पण प्रीती खरी असावी 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻
@sagarbodake1995
@sagarbodake1995 Жыл бұрын
मनाला स्पर्श करून गेले हे गीत. खरोखर पुर्वीची सर्व गीत, भावगीत, कविता,आज पण प्रेमाच्या भावना ताज्या करतात.
@sureshakaramkamble9026
@sureshakaramkamble9026 2 жыл бұрын
Sir mere papa ko y song bahut pasand tha ,tha isliye wo abhi nhi rahe y song papa din m bahut baar sunte the really is so beautiful song ❣️ really miss u papa ❤️
@sachingawade161
@sachingawade161 2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर स्वर आणि संगीत.
@eknathmorepatil9378
@eknathmorepatil9378 2 жыл бұрын
प्रेम असाव तर अस ..... निस्वार्थ 💓💗
@nitinbisen8536
@nitinbisen8536 2 жыл бұрын
मनातील मरगळ काढून ,नवीन स्फूर्ती देणारे गाणे.
@pragatipathak1993
@pragatipathak1993 2 жыл бұрын
आवडते गांणे मला व माझ्या मुलीला पण खुप आवडते 👌👌👌😘☺😇😊
@vinodpardeshi1152
@vinodpardeshi1152 2 жыл бұрын
माझं आवडत गाणं आहे काळजात भिडणार गाणं आहे या गाण्या मुळे खूप आठवणी जुळल्या आहेत
@laxmitonge8396
@laxmitonge8396 Жыл бұрын
Ok
@laxmitonge8396
@laxmitonge8396 Жыл бұрын
Laxmi.. Tonge Ballarshah
@laxmitonge8396
@laxmitonge8396 Жыл бұрын
5:07 5:07 5:07 5:07
@laxmitonge8396
@laxmitonge8396 Жыл бұрын
5:07
@ravigulabparde9805
@ravigulabparde9805 2 жыл бұрын
अप्रतिम गीत आहे.. काळजात भिडणारे आहे....
@pushplatahanwate6616
@pushplatahanwate6616 2 жыл бұрын
Kiti god aaawaj ahe, mi tr eka veles 4da yaikte he gaan... Khupch sundar
@manojkumarpatel1930
@manojkumarpatel1930 Жыл бұрын
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले.. हिमवर्षावातही कांती तव पाहूनी, तारका नभातल्या लाजल्या मनातूनी, ओघळले हिमतुषार गालावर थांबले... पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले.. का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी, सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी, धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले.. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले.. मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी, पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी, रुप देखणे बघून नयन हे सुखावले.. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंत
@riddheshgadbail3344
@riddheshgadbail3344 Жыл бұрын
ले
@ganeshmunot9812
@ganeshmunot9812 6 күн бұрын
सुरेख सुंदर सुरेश वाडकर अप्रतिम.... जुन्या आठवणी उजळल्या....
@greekgod8961
@greekgod8961 2 жыл бұрын
Khupch Hard gana aahe tare dekhil Suresh Wadkar sarani sahaj gaile👏👏
@nimeshnaik6877
@nimeshnaik6877 2 жыл бұрын
सरळ सोपे शब्द सुरेश वाडकर सरांचा सुरेल आवाज अप्रतिम संगीत हीच संगीत रसिकांसाठी पर्वणी आहे 🙏💐🌹🥀
@poonamkharat6991
@poonamkharat6991 2 жыл бұрын
Khup 👌🏻
@imtiyaz240679
@imtiyaz240679 2 жыл бұрын
फार सुन्दर शब्द, वाह मन प्रसन्न झाले 👌👌👌
@माझामुरूड
@माझामुरूड 2 жыл бұрын
माझे सुद्धा खूपच आवडते गीत आहे हे... हजार वेळा तरी ऐकले असेल पण मन.भारतच नाही...फक्त.ऐकत राहावे असे वाटते
@nageshkhaire5149
@nageshkhaire5149 Жыл бұрын
2023 मध्ये मी 24 वर्षाचा झालोय आणि आज पण मी हे गाणं ऐकत आहे कोण कोण 2023 मधे हे गाणि ऐकत आहेत
@NarcinvaKerkar
@NarcinvaKerkar 4 ай бұрын
हे आंधळे प्रेम स्वर्गात घडले इथे बहरले फुलले,त्याचा सुगंध दळवलत चोहोबाजूनी पसरला,ह्या गाण्याने मन खरच हलके झाले❤❤🎉🎉🎉❤
@smitamusale7022
@smitamusale7022 2 жыл бұрын
Awesome song and voice! Many thanks to Sureshji!
@mera2370
@mera2370 Жыл бұрын
तुम्ही सुध्दा तेवढ्याच सुंदर आहात स्मिता... 👍👍👍
@prashikgameryt7078
@prashikgameryt7078 2 жыл бұрын
My favourite songs..,.......aami pan 8.mahine pahile nhvate sàmora samor tari Sudha aamche prem zale n baghta
@prathameshtodankar5382
@prathameshtodankar5382 2 жыл бұрын
Khup chan
@shraddhabahulekar4412
@shraddhabahulekar4412 Жыл бұрын
Àq a
@sanjayambhore6567
@sanjayambhore6567 Жыл бұрын
Wa....
@स्वामीभक्तांचेअनुभव
@स्वामीभक्तांचेअनुभव 2 жыл бұрын
Song listen केल्यावर वेगळ्या filling मध्ये जातो माणूस 💖💓🥰😍🤩😊☺️🤗
@hemantnaik2463
@hemantnaik2463 2 ай бұрын
तेव्हा रविवारी संध्याकाळी मराठी चित्रपट दाखवायचे दुपारी4 वाजता तेव्हा बघितलेलं हे गाणं ❤😍🥰
@suhasnaik4163
@suhasnaik4163 6 күн бұрын
👍
@mahadevfadtare2580
@mahadevfadtare2580 2 жыл бұрын
Ayushyatil pahilya premachi atvan yete
@pramodchoughule7801
@pramodchoughule7801 2 жыл бұрын
सदाबहार गीते. 👌👌👏👏
@amitlodam9819
@amitlodam9819 2 жыл бұрын
वाडकर जी आपन स्वरांचे जादूगर आहेत.खू प गोड गीत आहे. अभिनंदन.
@chandreshmehta7
@chandreshmehta7 10 ай бұрын
After hearing this song till date I remember there was summer holidays and like every year me my family all going to grandfather's home and there in every evening all marathi songs used to be played all enjoying having a cup of tea.........those were the days😌🥺
@prakashthorat9711
@prakashthorat9711 2 жыл бұрын
Apratim gaane....🤗 The song which defines music 👏Suresh Wadkar
@surekhashaha6373
@surekhashaha6373 2 жыл бұрын
अप्रतिम गाणे ...ही गाणी ऐकवु नका दाखुन ऐकवा ...धन्यवाद ... या कलाकारांचे कामही पहावेसे वाटते ...आणी हे फार सुंदर माध्यम आहे
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
.....आपली देखील कुणीतरी असावी, असं वाटतंय... खरंच किती सुंदर शब्द आहेत, नाही का..?
@sitarajput8312
@sitarajput8312 Жыл бұрын
हे गाणे ऐकून लहानपणी चे दिवस आठवतात. किती गोड आवाज आहे. ऐकतच राहावे वाटते. शब्द न शब्द खरोखरच किती मनातील भाव व्यक्त करतो. ❤
@preetisanchu
@preetisanchu 2 жыл бұрын
Gane ka matla nahi pata chal raha lekin Suresh ji ki awaz or gane ki dhun alag hi duniya me pahucha deti hai. Love you Suresh ji
@sagars8713
@sagars8713 Жыл бұрын
हे गाणे नाही तर संसार कसा करावा हे वर्णन खुप सुंदर या गाण्यात केले आहे.. हे गाणे ऐकुन लहाणे चे केव्हा मोठे झालो भर भर वर्षे निघून गेले ...
@vikasmoghe1530
@vikasmoghe1530 7 ай бұрын
Masterpiece of great Suresh wadkar ji
@meghakamble7962
@meghakamble7962 2 жыл бұрын
Very beautiful song 🥰 Sureshji is my one of the favorite singer
@poojawarwatkar9509
@poojawarwatkar9509 2 жыл бұрын
Very beautifull song
@alhatabhishek5513
@alhatabhishek5513 7 ай бұрын
Na kale. Kadhi kuthe Man vede guntale ...❤
@manishamone6351
@manishamone6351 2 жыл бұрын
पोटात कालवा कालव करणारे अप्रतिम श्रवणीय गाणे
@nileshpadyar7234
@nileshpadyar7234 2 жыл бұрын
Hiii.....Manisha
@ajaythoke4859
@ajaythoke4859 Жыл бұрын
न पाहता झाले प्रेम पण दूसर्यानी लुडबुड करू न उद्ध्वस्त झाले रे जीवन
@HrushikeshPande
@HrushikeshPande 8 ай бұрын
My favourite song. First 2 lines of this song is summary of one of my favourite movie ‘You have got a mail’ 😀
@Raju19v
@Raju19v Жыл бұрын
He gan aiklyavr eka veglyach duniyet harvun jato mi😍
@akshaygawai6131
@akshaygawai6131 Жыл бұрын
Mi pan......... Same
@akshaygawai6131
@akshaygawai6131 Жыл бұрын
Prem khup sundar aahe Aas vatat!!!!!!!!
@akshaygawai6131
@akshaygawai6131 Жыл бұрын
I like this song
@akshaygawai6131
@akshaygawai6131 Жыл бұрын
He song tumhi bolal ka ?
@akshaygawai6131
@akshaygawai6131 Жыл бұрын
He song tumhi bolal ka ?
@zubershaikhshaikh1733
@zubershaikhshaikh1733 2 жыл бұрын
मन तृप्त झाले एकुन गण
@littlesarthak6392
@littlesarthak6392 2 жыл бұрын
This song is a deep peace of mind 🤗 define true, deep, love
@sunandakanse4695
@sunandakanse4695 2 жыл бұрын
पाहिले न मी तुला तु मला न पाहिले.ना कधी कुठे मन वेडे गुंतले.
@ashishdani4755
@ashishdani4755 2 жыл бұрын
खूब छान,मधुर गीत आणि संगीत👌👏👌👏👌
@ashokruikar2318
@ashokruikar2318 6 ай бұрын
खूप छान कराओके, मराठी कराओके फारच कमी आहेत,असेच कराओके टाकावे ही विनंती.👌👌👌👌👌🙏
@VijBam
@VijBam 2 жыл бұрын
सुरेश वाडकर.....तुमच्या आवाजाला तोड च नाही.🔥
@LCRANIME
@LCRANIME 2 жыл бұрын
खरं प्रेम तर ब्लॉक लिस्ट मध्ये असतं
@angelditya3237
@angelditya3237 4 ай бұрын
In 2024❤ Love this song❤
@radhikajadhav1590
@radhikajadhav1590 Жыл бұрын
खरच खूप छान गीत आहे हे नेहमीच नवीन वाटते एकतान❤
@nandkishorbaheti8709
@nandkishorbaheti8709 8 ай бұрын
मराठी गीत म्हनजे अप्रतिम खजीना
@MrMBA.
@MrMBA. Жыл бұрын
It's one of my Favourite songs of My Favourite Actor-Kuldeep Pawar Ji and Favourite Singer Suresh Wadkarji. Thanks for uploading it along with the Lyrics.
@Omkar_9100.
@Omkar_9100. 2 жыл бұрын
ना कधी कुठे... मन वेडे गुंतले.... 😍
@jeewanwaghmare7736
@jeewanwaghmare7736 2 жыл бұрын
खूप छान गाणं....खूप छान स्वर...चाल....शब्द...आणी भाव...👌🍁😊
@rajubankar7607
@rajubankar7607 2 жыл бұрын
आकाश वाणी रेडियो वर चे आवडीचे लोकप्रिय गीत। फारच छान। मागचे दिवसातले आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद।
@anandchaudhari8489
@anandchaudhari8489 8 ай бұрын
Jevdhi stuti karavi tevdhi kamich ahes❤❤
@amarnigade1069
@amarnigade1069 2 жыл бұрын
Power of voice... Suresh vadkar sir ji
@sanketkawadkar3482
@sanketkawadkar3482 5 ай бұрын
Marathi Masterpiece ❤️
@ajitpatil7782
@ajitpatil7782 2 жыл бұрын
Heart touch feeling ❤️❤️❤️
@sangramsingh7365
@sangramsingh7365 2 жыл бұрын
Suresh wadkar great singer.
@tejasvinikhasbage9144
@tejasvinikhasbage9144 9 ай бұрын
😅 अप्रतिम सुरेख लयभारी yesright
@yoginikulkarni1900
@yoginikulkarni1900 Жыл бұрын
मला खूप आवडत हे गाणं
@omkarraut3077
@omkarraut3077 2 жыл бұрын
best marathi composition. the way Suresh ji sung,took it to the another level hats off to both legends
@n.p.takesir8404
@n.p.takesir8404 2 жыл бұрын
शांत, निवांत पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे वाटते . खूपच सुंदर आवडते गीत.
@user-tk1wq6yc4e
@user-tk1wq6yc4e 2 жыл бұрын
आप पुणेकर महाराष्ट्र माती केली आहे एकच हे आवाज राहणार नाही हां आपले महाराष्ट्राच्या हात मला तर दैवत तुम्ही येणे
@gajananwaichal772
@gajananwaichal772 2 жыл бұрын
Wadakarji your voice is golden for all songs God bless you
@manishakatare6534
@manishakatare6534 2 жыл бұрын
remember. childhood love
@devavairalpatil5171
@devavairalpatil5171 2 жыл бұрын
काय गाणं काय स्वर काय आवज सगळ ओके मधी हाय
@kiransurve2276
@kiransurve2276 2 ай бұрын
मन एकदम हेलावून टाकते ह्या गाणी मुळे असे वाटते की पुन्हा शाळेमध्ये गेलो
@prachigadhave1119
@prachigadhave1119 3 жыл бұрын
Old is gold❤💯
@akshaygawai6131
@akshaygawai6131 Жыл бұрын
Khar Aahe!!!
@vinayakkhandare9944
@vinayakkhandare9944 Жыл бұрын
दुपारच्या शांत वातावरणात गावाच्या उन्हात खूप मस्त वाटत आयकायला.
@sushantpaik6187
@sushantpaik6187 2 жыл бұрын
पाहताना हे जग पण त्याने तीला ओळखले त्या कि ह्या जगात म्हणजे या "ख" जगात ओळख आहे तीची पण तो तिला स्मरताना हे गाणे गुंतविले..!😂❤😢
@SuryavanshikumarPatil08
@SuryavanshikumarPatil08 4 ай бұрын
अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकणारे हे गाणे आहे ❤❤