पहिल्यांदाच केला मालवणच्या Brand चा पारिजात ट्रॅव्हल ने प्रवास|प्रेक्षकांचा मिळाला भरभरून प्रतिसाद 😊

  Рет қаралды 51,458

Gharche Jevan-bhushan the explorer

Gharche Jevan-bhushan the explorer

Күн бұрын

Пікірлер: 242
@sameerkubal7887
@sameerkubal7887 Жыл бұрын
भूषण साहेब पारिजात ट्रॅव्हलचा हा व्हिडियो खूप छान आहे, मी पण या गाडीने प्रवास करतो खूप छान वाटते प्रवास करताना ही गाडी वेळेत येते,वेळेत पोचवते, मी ईतर गाडींचा प्रवास केला पण पारिजात ट्रव्हलचा प्रवास खूप आराम दाई आणि सुखकर वाटला ही गाडी वेळेत सुटल्यामुळे ईतर गाड्याच्या पुढे गेलेली असते. दुसरी गोष्ट अशी की आपल्याच लोकांनी इतर लोकांना जमीन विकून झाडे तोडून मोठ मोठ्या इमारती बांधल्या मुळे गाव हे गाव राहिले नाही गुराणा चरायला जागा राहिली नाही त्या मुळे ते रस्त्यावर येतात किवा बाजार पेठेत जे टाकावू भाजी खाण्यास येतात. आणि त्यांचे मालक त्यांना एकदा दावनितून सोडले की ती आपली गुरे कूठे जातात हे त्यांना माहीत नसते फक्तं इतकेच माहित असते की संध्याकाळी आपली गुरे आपल्या घरी येणार.भूषण साहेब तुम्ही इतके आपल्या कोकणातले छान विडियो बनवता मला तुमचा अभिमान आहे तुमचे हे व्हिडियो बघून खूप बरे वाटते, असे वाटते की मी कोकणात माझा गावी जात आहे, मी एक चाकरमनी आहे मी नोकरीसाठी मुंबईत रहात आहे पण माझे स्वर्ग कोकण म्हणजे आपले गाव आहे, माझे इतकेच आपल्या लोकांना म्हणणे आहे की झाडे तोडू नका झाडे लावा आणि.मुक्या जनावरांवर अन्याय करू नका.भूषण साहेब तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही तुमच्या वीडियो मार्फत हा संदेश आपल्या कोकणातल्या लोकांत पर्यंत पोचवाल अशी मी आशा बाळगतो. आपला एक कोकणातला चाकरमानी.
@avadhutpendurkar7442
@avadhutpendurkar7442 2 жыл бұрын
माझे आई-बाबा या पारिजात ट्रॅव्हल्स ने प्रवास करायचं आता मी सुद्धा पारिजात जातो उत्तम सेवा श्री राणे यांच्यासारखे ड्रायव्हर मुंबईत वेळेत पोहोचवणारी आणि मालवण सुद्धा वेळेत जाणारी ही एकमेव नावाजलेली पारिजात ट्रॅव्हल्स आहे पुढील वाटचालीसाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा पारिजात ट्रॅव्हल्स मालक श्री उदि साहेब यांची सुद्धा या गाडीवर व्यवस्थित लक्ष असते
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 2 жыл бұрын
धन्यवाद दादा. आम्ही पारिजातने प्रवास सुरू केला तेव्हा गाडीचा नंबर होता ९. नंतर आली ९९, ९९९ आणि आता ९०९०. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही एकमेव गाडी आहे जी वाशी येथे पिकअप साठी थांबत नाही. ह्या गाडीचे पिढीजात प्रवासी आहेत जे फक्त आणि फक्त पारिजात ट्रॅव्हल्स पसंद करतात. वर्षांचे बाराही महिने मुंबई ते मालवण सेवा देणारी एकमेव बस आहे. ही गाडी इंटरनेटच्या दुनियेत आणल्याबद्दल तुमचे खुप खुप आभार.
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Ho yes
@apeksharane7374
@apeksharane7374 2 жыл бұрын
Anant Rane maze Pappa aheh 😍 khup chan vatala ha video pahun 💓
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Great 👍👍👍 vadilana nakki ha video dakhwa
@apeksharane7374
@apeksharane7374 2 жыл бұрын
@@Bhushan_The_Explorer ho
@sushanttikam3590
@sushanttikam3590 2 жыл бұрын
❤️😍
@ayushgosavi5945
@ayushgosavi5945 2 жыл бұрын
Hiii apeksha kuthe ahes
@shaileshgaonkar1174
@shaileshgaonkar1174 2 жыл бұрын
ऐवढी वर्ष लोंकाची सेवा ... खरच स्तुत्य आहे ... बाबाना सांग आभारी आहोत
@rakeshkawle4453
@rakeshkawle4453 2 жыл бұрын
एक नंबर ब्लॉग मालवण म्हटलं की पहिला नाव येत ते पारिजात बस नाम ही काफी है, जय शिवराय
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Jay Shivray
@laxmanthetraveller468
@laxmanthetraveller468 2 жыл бұрын
मस्तच व्हिडिओ, 1 no,पारीजात ही खरेच मालवणची राणी आहे, मालक उदय देसाई.
@pravingawade3231
@pravingawade3231 2 жыл бұрын
मी नांदोस चा रहिवाशी आहे. तेव्हा कट्ट्यावर उतरतो. सगळ्यात पहिली बस मुंबईवरून सकाळी सकाळी कणकवलीत येते ती पारिजात. वेळेवर प्रवासी पोचविण्याचा यांचा पण आहे.👍
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Wa
@tdesai11
@tdesai11 Жыл бұрын
Amhi nehmi parijat ne ch Mumbai malvan travel karto...khup varsh amhi ya bus nech jaato because amcha trust ahe...yanchi caring service ahe and he bus night queen ahe...kiti mast vaata yane travel kartana nehmi 🤩 🎉 ek number excellent bus ahe..ajunhe amhala avadte
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer Жыл бұрын
🙏🏻🙏🏻😊😊
@adityastorts5588
@adityastorts5588 2 жыл бұрын
Ek 1 tuze sarav video jabardast astat ,👌👌👌👌💯
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Dhanyawad
@shriramnabar3308
@shriramnabar3308 2 жыл бұрын
Nam hi kafi hai...parijat king konkani ranmanus and
@arsalkarvlogs632
@arsalkarvlogs632 2 жыл бұрын
पारिजात ट्रॅव्हल्स पारिजात फुलाप्रमाणे जबरदस्त आहे
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Ho
@corporaterider5192
@corporaterider5192 2 жыл бұрын
तुझा महालक्ष्मी ट्रॅव्हल्स चा व्हिडिओ बघून या आठवड्यात त्या ट्रॅव्हल्स ने प्रवास केला. ही ट्रॅव्हल्स लवकरच फेमस होणार कारण वेळेचं काटेकोर पालन. वेळेवर भांडुप वरून गाडी सुटली आणि 5.15 ला सकाळी कणकवली😀. गाडी एकदम आरामदायी आहे आणि मुख्य म्हणजे सीटच्या मध्ये खूप स्पेस आहे आणि recline पण एकदम मस्त👍 आता परत कधी बसने गावी जाणं झालं तर महालक्ष्मी ट्रॅव्हल्स नेच जाणार 👍Thanks for your videos on buses and their review 👍
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Wow
@virajpatankar8098
@virajpatankar8098 2 жыл бұрын
खूपच छान भावा मला सुद्धा कोकण फिरायला खूप आवडते मी लहानपणी खूप वेळा गेलो आहे पप्पा सोबत मी स्वतःहा कोकण चाहता आहे
@siddheshmanjrekar4492
@siddheshmanjrekar4492 2 жыл бұрын
Khaas parijat travels horn sathi manapasun thank you 👆👍🙏☺️❤️ Happy horn cha video mast ghetla
@NileshDhawade-s2v
@NileshDhawade-s2v Жыл бұрын
1 No Bhau Video ❤Parijat❤
@jitendrapawaskar1455
@jitendrapawaskar1455 Жыл бұрын
Bhushan tuze video bhagun khup bhari vatate, tu no 1 aahes mazya kadun tula 1000..... likes
@suryakanthatankar3316
@suryakanthatankar3316 2 жыл бұрын
Travelled with Parijat throughout my childhood from 1994. They were the first operator in Malvan who introduced sleeper bus and VOLVO bus 1st time on Mumbai Malvan route. ❤️❤️❤️ Nice vlog... Thank you 🙏
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Wow
@DipakMangaonkar
@DipakMangaonkar Жыл бұрын
नमस्कार मी दिपक माणगाव कर, राहणार मालवण कुंभरमाठ. तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात .कोकण मधल्या सर्व लक्सरी बस बद्दल छान व्हिडिओ तुम्ही दाखवतात त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. मी पारिजात ट्रॅव्हल्स ने 1994 पासून प्रवास करत आहे. गाडीचे मालक उदय देसाई उर्फ उदी काका हे माझ्या वडिलांचे खूप जवळचे मित्र. लहान पणी मी यागाडीच्या केबिन मधून प्रवास केला आहे. या गाडी वर सुरुवातीला फर्नांडिस, गोट्या, मिलिंद, नामदेव, मोठे राणे आणि बारका राने हे ड्रायव्हर होते. मी सर्वांची ड्रायव्हिंग पहिली आहे.एक वेळेचा ब्रँड आहे ही गाडी. पारिजात ची सर्वात पहिली बस ही 9999 अशोक लेलँड Viking इंजिन आहे आणि आजही ती उदी काकांच्या बागेत उभी असते. नंतर पारिजात ची स्लीपर आणि व्होल्व्हो बस सुद्धा सिंधुदुर्गात प्रथम उदी काकांनी आणली. एक विशेष म्हणजे पारिजात च्या बसेस 9 नो. ने रजिस्टर आहेत. आजही बसेस उप आणि डाऊन route वर मुंबई गोवा महामार्गावर चालू आहेत.
@Konkanbuslover
@Konkanbuslover 2 жыл бұрын
Superb Volg & Experience staff Of Parijat Travels
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Yes
@shreedharparab4623
@shreedharparab4623 2 жыл бұрын
Ek no. Gadi Parijat
@smitagawde8461
@smitagawde8461 2 жыл бұрын
Nice video 👌👌👌👌👌
@rkfoodstudio
@rkfoodstudio 2 жыл бұрын
Superb travel khup chaan aahe parijaat travels.
@Sanvi_Travlas_official
@Sanvi_Travlas_official 2 жыл бұрын
Ak number Travels aaha he..❤️👍
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Ho Bhawa
@vinayakgawade6906
@vinayakgawade6906 2 жыл бұрын
Mast
@adityajoshi3521
@adityajoshi3521 2 жыл бұрын
Naadkhula video Dada❣️❣️
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Naadkhula ❤️❤️
@vikassawant7093
@vikassawant7093 2 жыл бұрын
भावा तु जो माझ्या घरा शेजारील मिंट कॉलनी जिथे पारिजात ट्रॅव्हल्सची बस उभी असते, साईबाबा शाळा,बेस्ट कॉलनी,गणेश टॉकीज, लालबागचा परिसर, परेल एस. टी डेपो समोरील पारिजातच ऑफिस असा सुरुवातीचा सगळा प्रवास आणि नंतरचा प्रवास दाखवलास त्याबद्दल तुझे खुप खुप आभार. 🙏🏻 🙏🏻
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Dhanyawad Sir
@kamleshkadam4539
@kamleshkadam4539 2 жыл бұрын
लालबाग परळ चा अभिमान आणि कोकण ची शान पारिजात ट्रॅव्हल्स चां व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Dhanyawad 😊😊
@nileshlad7221
@nileshlad7221 2 жыл бұрын
Superb vlog
@pratapprauja1182
@pratapprauja1182 Жыл бұрын
gawade sir, kharokhar navapranech brank ahe, ..... khup chaan all of parijaat travles .....very nice seat, service and staff and your video.. thank for this use ful video.........
@swapnilpanchal1578
@swapnilpanchal1578 2 жыл бұрын
Parijaaaaaat mhanje, old is gold brand
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Yes
@AadilKhan-xw6eh
@AadilKhan-xw6eh 5 ай бұрын
Bs4 and bs5 sound is very excellent, ashok Leyland bus.....
@kokan_nh66_bus_lover_official
@kokan_nh66_bus_lover_official 2 жыл бұрын
Malvan sundari 💯🔥💜
@utkarshdhargalkar5172
@utkarshdhargalkar5172 2 жыл бұрын
एक नंबर विडिओ भाऊ.. मी कांदळगाव-मालवण इथला असल्यामुळे लहानपणापासून ही गाडी पाहत आलोय बेस्ट सर्विस आहे.. एकदाच प्रवास करण्याची संधी मिळाली या गाडीने पुर्वी पारिजात ट्रॅव्हल्स,गिरोबा ट्रॅव्हल्स, छाया ट्रॅव्हल्स, राज ट्रॅव्हल्स, अंबा ट्रॅव्हल्स, भद्रकाली ट्रॅव्हल्स, वर्षा ट्रॅव्हल्स अशा ट्रॅव्हल्स कंपन्या मालवण पर्यंत सेवा पुरवायच्या त्यापैकी सध्या पारिजात, गिरोबा आणि वर्षा ह्या 3 ट्रॅव्हल्स अजून ही आपल्या सेवा देत आहे हा संपूर्ण golden era मी अनूभवला खुप मजा यायची प्रवासात.. आताही येते आम्ही डोंबिवलीकर असल्यामुळे वर्षा ट्रॅव्हल्स व्यतिरिक्त option उपलब्ध नसायचा .. आता मात्र दुर्गामाऊली, ठाणेश्वर, महाकाल, प्रवीण, वर्षा ट्रॅव्हल्स इतके पर्याय उपलब्ध आहेत..
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Dhanyawad 😊😊
@utkarshdhargalkar5172
@utkarshdhargalkar5172 2 жыл бұрын
@@Bhushan_The_Explorer ur welcome..😊
@vishalamberkar1949
@vishalamberkar1949 2 жыл бұрын
hotel chi video karaychi aahe 2april la opening aahe
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Konte hotel
@janardangawade7795
@janardangawade7795 2 жыл бұрын
छान. सुंदर
@no_problemguy9217
@no_problemguy9217 2 жыл бұрын
बाहू तुम्ही मुंबई ते देवगड साई ट्रॅव्हल्स ने प्रवास करू शकतात pls 😅😘 तशी तुमची ही journey चांगली होती बिग फान ❤️❤️❤️❤️💯
@Konkanbuslover
@Konkanbuslover 2 жыл бұрын
Gadi Ajun maintain Ahe ,No Doubt 💞🔥
@vishalvartak5226
@vishalvartak5226 2 жыл бұрын
Share old photo of parijat
@bikerbhau951
@bikerbhau951 2 жыл бұрын
मी पण गणपतीक पारिजात ट्रॅव्हल नेच गावी जातंय एकदम सुरक्षित आणि लवकर पोचवतत मालवणाक मजो गावं तारकर्ली ❤️
@सिंधुदुर्गपर्यटनकृष्णाराणे
@सिंधुदुर्गपर्यटनकृष्णाराणे 2 жыл бұрын
सिंधुदुर्ग पर्यटन कृष्णा राणे यूट्यूब चैनल कडून तुझा चैनल ला खूप खूप शुभेच्छा फार सुंदर 🙏🎊
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Dhanyawad Sir 😊😊
@manishtendulkar7069
@manishtendulkar7069 2 жыл бұрын
Aamcha Dukhan tuzhya video madhe cover kar Kadhitari Kasal Malvan road Near Tirawade Stop
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Konte
@harshtambe1854
@harshtambe1854 2 жыл бұрын
पारिजात म्हणजे मालवण... सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फुल पुश बॅक सीटर गाडी
@SahuKadam-v6q
@SahuKadam-v6q 2 ай бұрын
Yeikda tumhi poladpur la pan janarya khup travels ahet tyacha pan block banva na
@amollad27
@amollad27 2 жыл бұрын
Mast video bhava ❤🙌👍
@sushantjadhavsj60
@sushantjadhavsj60 2 жыл бұрын
Parijat travels barand is barand Thanks gadi ekdum special asa horn tar ek no me roj gadi bghaty Chinchpokli la pn gadi Cho bhongo kay aiku gavt nay tu dakhavls 👍 overall best video Mayakde night over taking cho video asa bgh channel var
@prasannachavan3529
@prasannachavan3529 2 жыл бұрын
Parijat Travels is Beast👌
@devyanisevekar2785
@devyanisevekar2785 2 жыл бұрын
माझ्या बाबांची आवडती गाडी 90 च्या दशका पासुन ते 2009 पर्यंत प्रवास केला
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Mastch
@bhushanvengurlekar1635
@bhushanvengurlekar1635 2 жыл бұрын
Namaskar Bhushan Saheb ha parijat travels cha video khoob avadla 30 miniuta madhe gawala Aliya sarkhe watle me Bhushan vengurlekar malvan wayri Bhoothnath me Mumbai Kandivali purv la rahato tumche video khoob avadtaat malvan chi Shan PARIJAT I LOVE MALVAN
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Dhanyawad 😊😊😊
@BlueShark483
@BlueShark483 2 жыл бұрын
Video of Dwarka mai yollw color cha basmati
@vinzybhatkal1927
@vinzybhatkal1927 Жыл бұрын
Very nice
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer Жыл бұрын
Thanks
@anantkadam2534
@anantkadam2534 2 жыл бұрын
Khup chan 🥰😇
@shubhampawaskarshubhampawa6181
@shubhampawaskarshubhampawa6181 2 жыл бұрын
Eak no gadi aheye bhava ❤️
@ATHARVGAMING-n9m
@ATHARVGAMING-n9m 2 жыл бұрын
3:00 tidke kaka amchya hikadche aahet karad che 😎
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Ha Karad che aahet te
@siddheshmanjrekar4492
@siddheshmanjrekar4492 2 жыл бұрын
17.40 time la background music konti ahe lay bhari ahe naav sang pls
@yogeshadarkar8415
@yogeshadarkar8415 2 жыл бұрын
Prajakta gadi cha video banva plz
@amittamhankar7170
@amittamhankar7170 Жыл бұрын
एक नंबर
@vikrampatil2208
@vikrampatil2208 2 жыл бұрын
Ek no. mitra Gauri Shankar Virar to Dapoli dakhavalis, Pan Coloba to Dapoli dakhav ekada.....
@स्वातीराऊत-ष5झ
@स्वातीराऊत-ष5झ 2 жыл бұрын
Dada rameshwar Travel var video banava na plzzz 🙏🏻
@mak940
@mak940 Жыл бұрын
Lay bhari mi hi ekda prawas kela aahe ya bus ne varsh aathwat nahi pn kela aahe nakki kankawli la utrun pendur la gelo hoto Mast bhawa mast video banawlas
@jagdishparab2683
@jagdishparab2683 2 жыл бұрын
King of Devgad Sai traval
@vishalvartak5226
@vishalvartak5226 2 жыл бұрын
Mast video
@ketangosavi6285
@ketangosavi6285 6 ай бұрын
😊😊😊
@Dinesh-ku4kh
@Dinesh-ku4kh 2 жыл бұрын
1 no bhava
@xavierfernandes8641
@xavierfernandes8641 2 жыл бұрын
My faviorate bus travelling since childhood love it's horn
@ganeshgawade6179
@ganeshgawade6179 2 жыл бұрын
Vinayak Gawde bhav majoo ❤️🙏🙏
@kokanimanus9247
@kokanimanus9247 2 жыл бұрын
Gangeshwer travels borivali to fonda gadmat vai vaibhvawadi ye travels cha vedio banva.. Plz
@amitkhot5868
@amitkhot5868 2 жыл бұрын
1 number bhava 😍😍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Dhanyawad Bhawa 👍
@tracersystem6077
@tracersystem6077 2 жыл бұрын
purna kad hotel cha pudcha pan
@omkarchavan7637
@omkarchavan7637 2 жыл бұрын
Video ek no ahi. Chaan mahiti dili. Vengurla chi raani prajakta travels cha video banv na.
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Ho ye
@kedarparulekar5359
@kedarparulekar5359 Жыл бұрын
Nice video ❤ Like parijat there's Jagdamba travels which is also giving service since more than than 10-15 years on Borivali malvan route.. You can try this bus for next journey.. Thanks 🙏
@DewoolkarTushar
@DewoolkarTushar 2 жыл бұрын
धन्यवाद ह्या गाडीवर व्हिडिओ बनवल्या बद्दल.... ❤️
@rameshchougule9509
@rameshchougule9509 2 жыл бұрын
छान
@pradeepmistry8530
@pradeepmistry8530 2 жыл бұрын
Bhushan TU aamka Navin Mahiti Dilas Ani navin option suddha. Khup SUnder vlog aahe Parijaat. Naavatach aala ani tujya vlog madhun ani speeach madhun. Khup sunder vlogging kartas . Pudhcho vlog kadhi yeta te saang. Vaat Baghtav.
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Dhanyawad 😊😊
@AadilKhan-xw6eh
@AadilKhan-xw6eh 5 ай бұрын
Bhot purani service hai is bas ki, mujhe yad hai jabmai bachpan me gaon jata tha, tabhi 2 hi gadi thi, 1st parijat, 2nd roshan rajapur ki......
@sheetalgurav4785
@sheetalgurav4785 2 жыл бұрын
Nice👍👍👍👏👏👏👏👏👏 bhava
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Dhanyawad
@sudarshangaonkar7264
@sudarshangaonkar7264 10 ай бұрын
Bushan dada Mumbai to malvan Sai Puja travelcha ek video dakhava
@AkshayMasurkar-i7i
@AkshayMasurkar-i7i Жыл бұрын
❤❤patijat❤❤
@kalyanfreegame3027
@kalyanfreegame3027 2 жыл бұрын
Video on Ksrtc bus mubai too banglore
@sanjaytidike2840
@sanjaytidike2840 2 жыл бұрын
सुदंर अप्रतीम
@buspremivikrant4753
@buspremivikrant4753 2 жыл бұрын
✨खुप मस्त विडिओ आहे🔥😍 मी पण अश्याच ट्रॅवल्स / लक्झरी बसचे Vlogs🎬 बनवत असतो.😍🤘🏻✨
@gajananadarkar
@gajananadarkar Жыл бұрын
Prajkta travel cha video banva
@dhirajbanevlogs1320
@dhirajbanevlogs1320 2 жыл бұрын
Dada GAVKAR TRAVEL chi video banav plz aani maza next video madhe nav ge plz
@gamarzyt8798
@gamarzyt8798 2 жыл бұрын
Dada Akada Dikshta travel cha video Kara na chinchpokali te narigare plz 🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashhadkar1054
@prakashhadkar1054 8 ай бұрын
Video detailed madhe pahije.. Especially panvel.. Pen.. Mahad..Khed.. Chiplun.. till end.. Sarv information dakhava.. Ardha video zala tari panvel aale nahi.. Gavacha route baganyat majach vegali..
@surajmulani2536
@surajmulani2536 2 жыл бұрын
Ky chhan vlog banavta rao....keep it up...
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Dhanyawad 😊😊video nahi aavdla tar bindast dislike kara
@surajmulani2536
@surajmulani2536 2 жыл бұрын
@@Bhushan_The_Explorer bas ka bhau...first like maza asto..
@amithaldankar970
@amithaldankar970 2 жыл бұрын
आमच्या वेंगुर्ला ची शान प्राजक्ता ट्रॅव्हल्स ची एक शूट करा... 👍🏻
@jaywantparab6472
@jaywantparab6472 2 жыл бұрын
Ha dada
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Lavkarch honar aahe bhawa
@NH66KOKANRIDERS
@NH66KOKANRIDERS 2 жыл бұрын
Ho 😍🙏😊
@vishalvartak5226
@vishalvartak5226 2 жыл бұрын
Asech video share kar
@dhirajbanevlogs1320
@dhirajbanevlogs1320 2 жыл бұрын
Bhava maza nav ge new video madhe
@abhis5095
@abhis5095 2 жыл бұрын
I think Parijat Bus no old MH 07 900 & MH 07 9090. Sleeper parijat pan hoti mum to Goa last 20 years.
@jayeshrane9097
@jayeshrane9097 2 жыл бұрын
Rane sahebanna manla.... Garva vatla mala Karan maja sudha surname Rane ahe👌💪
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Wa
@maheshgogate9448
@maheshgogate9448 Жыл бұрын
Devgad borivali kar aamhi pan yeu sleper setar
@yashwantchodankar9285
@yashwantchodankar9285 2 жыл бұрын
खूप.सुदर
@jag642
@jag642 2 жыл бұрын
1 number video, comment include kelya baddal dhanyawad. 👍 Pimplepar ha original parking spot ahe varshanuvarsh. Purvi malvan bajarpethe chya chincholya rastyavarun diwasbhar ST buses jaat asat. Malvan st stand last stop nase baryach ST buses bajar peth madhe round trip marun mag ST stand la yet ani jaat asat.
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Yes
@sushanttikam3590
@sushanttikam3590 2 жыл бұрын
Rane Kaka OP 😍❤️😘😊
@sushanttikam3590
@sushanttikam3590 2 жыл бұрын
Mangesh Bhau note ka cleaner 🙄
@rutagavankar7452
@rutagavankar7452 2 жыл бұрын
पारीजात ❤️
@chandrakantkadam6886
@chandrakantkadam6886 2 жыл бұрын
Nice
@nachiketsawant6322
@nachiketsawant6322 2 жыл бұрын
देवगडची राणी दिक्षीता व्हिडिओ बनवा.
@snehalshinde2483
@snehalshinde2483 2 жыл бұрын
Vava
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Yes 😊😊
@prasadjayantbhatkar9777
@prasadjayantbhatkar9777 2 жыл бұрын
Bhava guhagar chi pn banv video
@prakashmatkar4808
@prakashmatkar4808 2 жыл бұрын
Dada sanvi travel Cha video banvna
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 жыл бұрын
Sanvi sutlej wali ka
@prakashmatkar4808
@prakashmatkar4808 2 жыл бұрын
Rajapur wali
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Volvo Vs Ashok Leyland 🔥Jaguar Bus Driving 🛣️National Highway 65
15:00
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН