Рет қаралды 327,097
पहिल्या पावसात कोकणात चढणीचे मासे पकडण्याची वेगळीच मजा असते या साठी काही ठिकाणी विशिष्ठ पद्धती वापरण्यात येतात त्यातील एक "पाळण्याचे बांधन"
आपण या विडिओ मध्ये हे बांधन कसे तयार केले जाते हे पाहणार आहे .
तसेच याची पूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपण आधी आपल्या चॅनेल वर अपलोड केला आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक पहावी.☺️
बंधन कसे पकडावे व मासे कसे भेटतात 👇
• The easiest way to cat...
धन्यवाद...🙏❤️