तुमचा आदर्श आताच्या नवीन पिढीतील पैलवान मुलांनी घेतला पाहिजे... स्वर्गीय गुरुवर्य वस्ताद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांची आपण आठवण काढली आणि त्या सुवर्णकाळाला उजाळा दिलात या गोष्टीचा आम्हाला आनं वाटतो... मल्लांची खाण निर्माण करणारी गोकुळ वस्ताद तालीम जणू काही हरिश्चंद्रांची फॅक्टरीच होती... Navnath Mazire (भुकूम)