Рет қаралды 274,805
ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज यात्राउत्सावानिमित्त
भव्य निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा
शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी वडगाव बु.|| सिंहगड रोड
समस्त ग्रामस्थ वडगाव बु.||
या कुस्तीस्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे
पै. सिकंदरशेख विरुद्ध पै. भोला ठाकूर यांच्यामध्ये ५ लाखाची कुस्ती
पै.माऊली कोकाटे विरुद्ध पै. शैलेश शेळके यांच्यात ४ लाखाची कुस्ती
पै. हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पै. प्रकाश बनकर यांच्यात ३ लाखाची कुस्ती
पै. बालारफिक शेख वि. पै. योगेश पवार यांच्यात २ लाखाची कुस्ती
तसेच इतरही नामांकित पहिलवाणांच्या आणी मुलींच्याही रोमहर्षक कुस्त्या यावेळी संपन्न होणार आहे.
या कुस्ती स्पर्धेदरम्यान वडगाव ग्रामस्थांच्या वतीने विविध खेळाच्या क्षेत्रात नाव कमाविणाऱ्या खेळाडूंचा जाहीर सत्कार यावेळी संपन्न होणार आहे.
सदर कुस्ती स्पर्धा महाखेल कुस्ती या युट्युबchanal वर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.
आपले नम्र: समस्त ग्रामस्थ वडगाव बु.||
#live_Vadgaon_kusti_akhada
#Live_Pune_kusti_maidan
#लाईव्हवडगावकुस्ती_मैदान
#live_pune_kusti
#सिकंदरशेखकुस्ती_लाईव्ह
#माउलीकोकाटेकुस्ती_live
#live_Harshad_sadgir_kusti
#सिकंदर_शेख
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling