आपले नशीब आपल्या हातात असते फक्त प्रयत्न करायचे असतात.पांडुरंग दादा तुमची हिम्मत संग आली आहे,आता कच्चायचा नाहीं 👌👌👌👌👌विडियो 👌👌👌👌👌
@sanskrutivlogs303 Жыл бұрын
जुणे दिवस आठवले दादा खूप छान व्हिडिओ झाला मजा आली पारी आवडली भोलाला मारलं राव लय 😂 किसनराव ला मिस केलं दादा तुमचं काम महणजे विषय हार्ड 😂 खूप छान भेटू लवकरच खूप शुभेच्छा पुढिल वाटचालीस 🎉
@prajaktamaske5929 Жыл бұрын
मस्त पांडू दादा 👌👌 नवीन टीम मस्त झाली आहे.. नवीन बायको चा रोल करणारी कलाकार पण मस्त आहे तिला घेऊन *सावळ्या कुंभार आणि गंगी* पाहायला खूप आवडेल 👍👍👍👌👌
@avinashbabar-bc9um Жыл бұрын
Hii❤❤
@gulchandrajbhoj-ip1gn Жыл бұрын
खुप खुप छान,पांडु दादा मस्त कॉमेडी, पारु वहिनी चा रोल खुप मस्त जोड़ी एकदम झकास 👌👌
@meghanamohan662 Жыл бұрын
एकच नंबर सर्वांनी काम केले आहे. खुपंच मज्जा आली पहायला. धन्यवाद असेच चागली चागली कामे करा, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या कडून खूप शुभेच्छा. ❤❤❤❤
@cartoonajyavlogs2884 Жыл бұрын
सगळ्यांची अक्टिंग भारी आहे, रियाचा तर आपन पहिलं पासूनच फॅन आहे,१ no Riya
@RajatAwate Жыл бұрын
एकच नंबर व्हिडिओ झालाय 😂😂🤣👌👌👍👍
@madhavjadhav9237 Жыл бұрын
पारु ची अक्टिंग जबरदस्त, मजा आली विडिओ बघताना सुपर 👍👍
@SangitaKamble-db3sp Жыл бұрын
खुप खुप छान विडिओ होता पांडुरंग संर मस्त खुप छान ऐकटिन केली तुम्ही आजोबा बायको संगळया नीचं मस्त 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍👍👍👍
@anilpanchal802 Жыл бұрын
जुने दिवस आठवले पांडू भाऊ.. खूप सुंदर अभिनय👌👌 असेच विनोदी एपिसोड करत रहा.. आमचा कायम support आहे
@parshebossdalvi4884 Жыл бұрын
😢😊😢😊😢
@aniketbhosale223 Жыл бұрын
किसन सर का व्हिडीओ मध्ये नाहीत 🤔
@mrunmayijyotsnap4841 Жыл бұрын
Ek no comedy video. Paru khup chan acting karte..... Mast all team
@sonak...2945 Жыл бұрын
Mast aahe यार दादू सगळ्यांनी शेअर करा आणि 1 million varti neya ha video
@सचिनजाधव-ल5म Жыл бұрын
पांडू,नवीन टीमसोबत चांगली सुरवात झाली ईश्वर कृपेनें आपणास दिवसागणी प्रचंड यश मिळो हीच मनोकामना......!!
@vaishali_sagar_phadtare Жыл бұрын
एकदम भारी नविन कलाकार असले तरी सगळे मस्त काम करतात.पांडू दादा खरच छान धमाल👌👌👌
@dipakkumarcomedian8895 Жыл бұрын
खतरनाक जोडी पांडु आणि पारू ही जोडी एकदम झकास. धमाल कॉमेडी एपिसोड ही जोडी संपुर्ण महाराष्ट्राला मनोरंजनाची फुल कॉमेडी ची मेजवानी देणार.
@DipaliShelke-mg3bq Жыл бұрын
😅😅😅😅😅
@karishmadevekar863911 ай бұрын
Ho😊
@KishorPatil-j6s8 ай бұрын
🤣🤣🤣🤣👌🏻👌🏻👍🏻
@mancyjadhav9714 Жыл бұрын
Wow Mast ❤...pari chi acting lay bhari ahe..sundarichi athavan ali....
@anandgaming7-v4u Жыл бұрын
लय भारी,विनोदाचे अदाकारी.🌹👍
@manishaghandat4405 Жыл бұрын
Superb acting all of u😂😂🤣🤣🤣👌👌
@amarmore9403 Жыл бұрын
व्हिडिओ 1 नंबर😅😅😅😅 किसन दादा असता तर आणखीन मज्जा आली असती
दादा सुपर डुपर हिट व्हिडिओ😂😂😂😂😂😂😂 मेहुणा आणि दाजी जोडी पुन्हा एकदा बघाय भेटली बरं वाटलं आणि पारो पण खूप छान आहे😅😅😅
@ashvinideshmukh519 Жыл бұрын
Dada khup khup chan video jaal dada🎉🎉❤
@dadavidhate6569 Жыл бұрын
Zabardast 👍👍👍
@poojanalawade8 Жыл бұрын
पहिले दिवस आठवले दादा पहिल्या सारखा व्हिडीओ झाला दादा 1 नबरं दादा
@chandajagtap6954 Жыл бұрын
खतरनाक धमाल काॅमेडी एपिसोड पांडू दादा मी तर खूप म्हणजे खूप हसले😊😊 शेवटी पोट दुखायला लागले😂😂 खरच महाराष्ट्रासाठी तुमचे व्हिडिओ खूप करमणुकीचे आहे असेच छान व्हिडिओ टाकत जा पांडू दादा👌👌 👍👍❤❤
@nehaveer4738 Жыл бұрын
1ch no .... Paru
@amolmhetre3244 Жыл бұрын
एक नंबर सर 😂😂 लय भारी विडिओ 😂😂 🎉🎉🎉😂😂❤❤❤
@रोहिणी-थ6ष Жыл бұрын
जुने व्हिडिओ पाहिल्यासारखे वाटले दादा हिच पाहिजे बायको चया रोल साठी व्हिडिओ खूप छान झाला खूप हसले मी 😅
@adityaff920 Жыл бұрын
1no pand@ mast episode zala part २ banva lavkar
@SureshMore-oe4sl6 ай бұрын
सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद❤❤❤😂😂😂 दादा धन्यवाद जय शिवराय