खरंच मी एवढ्या मुलाखती बघितल्या पण या मुलाखतीने डोळ्यात पाणी आणलं😢 मी पण एका पै मुलीचा बाप आहे माझी मुलगी महाराष्ट्र राज्यात शालेय स्पर्धेत दुसरा नंबर आला आहे अस्वले सरांचे मनापासून आभार
@dharmapirnaik1632 күн бұрын
सावलीतल झाड वाढत नाही. परिस्थिती च सर्व काही शीकवते 💥💐
@SujataSutar-b4z2 күн бұрын
खूप छान आहे मुलाखत पुढील वाटचालीस शुभेच्छा सोनाली तुला
@shahinmulla50412 күн бұрын
खुप छान मुलाखत घेतली सर तुम्ही आणि सोनाली पैलवान यांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@DnyaneshwarAswale2 күн бұрын
thanks
@shahinmulla50412 күн бұрын
Wlc
@somasonawane2551Күн бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤
@sandeepmandvekar5951Күн бұрын
Salute young wressler Tomorrow is your Try Harf. India weating First Gold olmpic Ladies wressling
@chandracantmane4740Күн бұрын
आपल्या दोघांचेही अभिनंदन आणि पै सोनाली ईला वाटचालीस शुभेच्छा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@Train_with_NSA_trainer2 күн бұрын
खुप खडतर प्रवास भावी वाटचालीस शुभेच्छा 💐
@pritamghadage85212 күн бұрын
महाराष्ट्रामध्ये एक नंबरची पैलवान आहे हिच्यावर कोणाची कुस्ती लावा कुस्ती काटा होणार खूप मेहनती मुलगी आहे
@prashantrandhave3759Күн бұрын
💛💛💛💛🎉🎉🎉
@ashokmadane7109Күн бұрын
मुलाकडून म्हातारपणी लाथा खाना परस मुलगी बरी खूप छान अभिनंदन
@raviredekar4047Күн бұрын
Khup chan yeshshvi bhav
@YurajPandhare2 күн бұрын
खूप छान मुलाखत
@rajendrathopte70262 күн бұрын
1 like
@rajnikantmore51622 күн бұрын
पैलवान सोनाली अभिनंदन भावी महाराष्ट्र केसरी
@nishant48392 күн бұрын
1 no पहेलवान
@SonaliMandlik-xs1qm2 күн бұрын
🙏🙏
@Hanmant67072 күн бұрын
Tai tujya manatil sarv vichya purn honar.... great tai